RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर्ष ९, अंक २] सोमवार, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक २
प्ाकधकृत प्काशन
(केंद्ीय) औद्ोकगक कववाद अकधकनयम व मं
ुबई औद्ोकगक संबंध अकधकनयम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आकण चार-क यांमध्ये प्कसद्ध केलेल्या अकधसूचना, आदेश व कनवाडठे यांव्यकतररक्त)
अकधसूचना, आदेश व कनवाडठे.
उद्ोग, ऊजा्ष व कामगार कवभाग
मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्ालय, ंबई ४०० ०३२, ददनांक २३ जानेवारी, २०२३. मु
अकधसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे कवकनयमन) अकधकनयम, २०१७.
क्रमांक मदुवआ-०५/२०२२/प्र.क्र.८७/काम-१०.—महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) अदिदनयम, २०१७ (२०१७ चा महा.६१) च्या कलम ३७ च्या पोट-कलम (१) द्ारे प्रदान केलेल्या अदिकारांचा वापर करून, आदि त्यास सम्थ्ग करिाऱ्या इतर सव्ग अदिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासनाने सुिारिा करण्याचे प्रस्तादवत केलेल्या, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) दनयम, २०१८ यामध्ये सुिारिा करण्यासाठी, महाराष्ट्र शासनाने, सुिारिा करण्याचे प्रस्तादवत केलेल्या दनयमांचे पुढील प्रारुप, त्यामुळे बािा पोचण्याचा संभव असलेल्या सव्ग व्यक्तींच्या मादहतीकररता, याव्दारे, प्रदसद्ध करण्यात येत आहे, आदि उक्त अदिदनयमाच्या कलम ३७ च्या पोट-कलम (२) द्ारे आवश्यक असल्याप्रमािे, याद्ारे अशी नोटीस देण्यात येत आहे की, उक्त प्रारूप, महाराष्ट्र शासनाकडून ददनांक ९ माच्ग, २०२३ रोजी दकंवा त्यानंतर दवचारात घेण्यात येईल.
२. उपरोक्त ददनांकास दकंवा त्यापूववी उक्त प्रारुपाच्या बाबतीत, कोित्याही व्यक्तीकडून कामगार आयुक्त, कामगार भवन, ब्ललॉक-ई, सी-२०, वांद्े-कुला्ग कलॉम्पलेक्स, वांद्े (पूव्ग), मु ंबई ४०० ०५१ यांच्याकडे ज्या कोित्याही हरकती दकंवा सूचना प्रा्पत होतील त्या, शासनाकडून दवचारात घेण्यात येतील.
प्ारुप कनयम
१. या दनयमांस, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) (सुिारिा) दनयम, २०२३ असे म्हिावे.
(१)
भाग एक-ल-२–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४ २. महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) दनयम, २०१८ याच्या दनयम १६ मिील, उप-दनयम (१) मध्ये, "संकेतस्थळावर आदि" या मजकूराऐवजी "संकेतस्थळावर दकंवा" हा मजकूर दाखल करण्यात येईल.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
दादासाहेब खताळ, शासनाचे उप सदचव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, जानेवारी २३, २०२३/माघ ३, शके १९४४ ३In pursuance of clause (3) of article 348 of the Constitution of India, the following translation in English of the Government Notification No.MS&EA-05/2022/C.R.87/Labour-10, dated 23rd January, 2023 published in the Maharashtra Government Gazette, Part 1-L, Extra Ordinary is hereby published under the authority of Governer.
By order and in the name of the Governer of Maharashtra,
DADASAHEB KHATAL, Deputy Secretary to Government.
INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT
Madam Cama Road, Hutatma Rajguru Chowk, Mantralay, Mumbai 400 032, dated the 23rd January, 2023.
NOTIFICATION
Maharashtra shops and EstablishMEnts (rEgulation of EMployMEnt and Conditions of sErviCE) aCt, 2017.
No. MS&EA-05/2022/C.R.87/Labour-10.—The following draft of rules which the Governemnt of Maharashtra proposes to amend the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Rules, 2018, in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 37 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017), and of all other powers enabling it in this behalf, is hereby published as required by sub-section (2) of section 37 of the said Act, for the information of all persons likely to be affected thereby; and notice is hereby given that the said draft will be taken in to consideration by the Government of Maharashtra on or after the 9th March, 2023.
2. Any objections or suggestions which may be received by the Labour Commossioner, Kamgar Bhavan, Block-E, C-20, Bandra-Kurla Complex, Bandra (E.), Mumbai 400 051 from any person with respect to the said draft on or before the aforesaid date, will be considered by the Government.
DRAFT RULES
1. These rules may be called the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) (Amendment) Rules, 2023.
2. In rule 16 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Rules, 2018, in sub-rule (1), for the words "website and" the words "website or" shall be substituted.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
DADASAHEB KHATAL, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.