Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(१) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडून सोलापूर महानगरपालिका येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम १२७ (१) अन्वये अधिसूचना. (२) संचालक, नगर रचना, पुणे विभाग यांजकडील पुणे जिल्ह्यातील तालुका हवेली, मौजे मांजरी बु. येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ४० सह ११५ (२) अन्वये अधिसूचना. (३) लवाद, वडाचीवाडी नगर रचना योजना, क्रमांक २ यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, १९६६ चे कलम ७२ (३), (४), (५), (७) आणि नियम १३ (९) अन्वये अधिसूचना. (४) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील जिल्हा सोलापूर, तालुका करमाळा, गाव (१) हुलगेवाडी, (२) अंजनडोह, (३) वंजारवाडी येथील न्याय्य नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ मधील कलम १९ (१) अन्वये अधिसूचना. (५) जिल्हाधिकारी, पुणे यांजकडील जिल्हा पुणे, तालुका हवेली, मौजे डुडुळगाव येथील भूसंपादनाबाबत शुद्धिपत्रक. (६) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांजकडील (१) लोकमान्य कॉलनी, कोथरूड, (२) मुळा रोड, संगमवाडी, (३) गणेशनगर, पिंपरी, (४) घोरपडे पेठ, पुणे येथील महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, १९७१ चे कलम ३ (ड) सह कलम १२ अंतर्गत व कलम ३ क अन्वये अधिसूचना. (७) प्रादेशिक उपायुक्त, वस्त्रोद्योग, सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ (१) क (२) अंतर्गत अंतरिम अवसायन आदेश. (८) पोलीस उपायुक्त, वाहतूक, पुणे शहर यांजकडील कोंढवा वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत नो-पार्किंगबाबत अधिसूचना. (९) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, मावळ-मुळशी विभाग, पुणे, खेड उपविभाग, खेड (राजगुरूनगर) यांजकडील मयत समरी. (१०) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी विभाग, देहूरोड विभाग, विश्रामबाग विभाग यांजकडील मयत समरी.

Published 26 January 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-01-26.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.