RNI No. MAHBIL / 2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेव जयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - अ- पुणे विभागीय पुरवणी वर्ष - १२ , अंक १ ]
मंगळवार , जानेवारी ३१ , २०२३ / माघ ११ , शके १ ९ ४४
[ पृष्ठे २
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२६ ९/२०२३ .--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) , नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य वडगाव नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत .
परिशिष्ट
नगरपंचायतीचे नाव
अ. क्र.
नामनिर्देशित सदस्यांचे नाव
१
२
३
१
वडगाव
रविंद्र बाळासाहेब म्हाळसकर
डॉ. राजेश देशमुख ,
जिल्हाधिकारी , पुणे .
पुणे, ३१ जानेवारी २०२३ .
BY COLLECTOR
Order
No. PSN /WS / KS - 1/ 269/ 2023.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member's Qualification and Election Procedure) Rule , 2010 ( 6) , I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of the person who has been declared elected as Nominated Member of Nagarpanchayat , Vadgaon in Special Meeting conveyed on 13th January 2023 .
(१)
एच-३७५ , भाग एक-अ (असा .) पु.वि.पु. - १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ--- पुणे विभागीय पुरवणी , ३१ जानेवारी २०२३ / माघ ११ , शके १९४४
Schedule
Sr. No.
Name of Nominated Member Name of Nagarpanchayat
2
3
1
1
Ravindra Balasaheb Mahalaskar Vadgaon
Dr. RAJESH DESHMUKH , Collector, Pune .
Pune , 31st January 2023 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 -A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004.
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .