Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (Central), (Weekly), (Dated 2nd-8th February 2023)

Published 02 February 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

RNI No. MAHBIL /2009/29236

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक--मध्य उप-विभाग

वर्ष ९, अंक ५] गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ [पृष्ठे २४, किंमत : रुपये १६.००

प्राधिकृत प्रकाशन

शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road,

Mantralaya, Mumbai 400 032, dated the 11th January 2023.

NOTIFICATION

No. SPP-2023/U.O.R. No. 02/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974) and section 32 of the Protection of Children from Sexual Offences Act, 2012 (POCSO Act, 2012), the Government of Maharashtra hereby appoints Adv. Amin H. Solkar as " Special Public Prosecutor " for conducting the case/s in Hon'ble Sessions Court, Mumbai which is/are arising out of C.R. No. 568/2020 registered at Nagpada Police Station, Mumbai.

2. The fees of Adv. Amin H. Solkar, Special Public Prosecutor, shall be paid by Home Department as per the fee proposal agreed by Home Department and approved by this Department.

3. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

भाग एक (म.उ.वि.)---१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

LAW AND JUDICIARY DEPARTMENT

Hutatma Rajguru Chowk, Madam Cama Road, Mantralaya, Mumbai 400 032, dated the 9th January 2023.

NOTIFICATION

No. SPP.1022/3017/C.R.100/D-XIV.—In exercise of the powers conferred by sub-section (8) of the section 24 of the Code of Criminal Procedure, 1973 (Act No. II of 1974), the Government of Maharashtra hereby appoints, Adv. Rajesh Dhanishankar Dubey as " Special Public Prosecutor " for conducting the C. C. No. 936/PW/2013 pending before Metropolitan Magistrate, 10th Court, Andheri, Mumbai which is rising out of C.R. No. 432/2011 registered At D. N. Nagar Police Station, Andheri, Mumbai.

2. His appointment is strictly subject to the conditions of service laid down in the Maharashtra Law Officers (Appointment, Conditions of Service and Remuneration) Rules, 1984.

3. Lump sum fees of Rs. 10,000 (Rupees Ten Thousand only) as quoted by Adv. Shri Rajesh Dhanishankar Dubey has been already deposited by the applicant Smt. Tripta Rajkumar Sharma to the Government, vide R.B.I. Challan No. 2457, dated 20th December 2022. The amount will be paid to Adv. Shri. Rajesh Dhanishankar Dubey after completion of the case.

4. The Government reserves the right to revoke/modify/annul the order without assigning any reasons.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI P. BORUDE,

Section Officer.

MAHARASHTRA STATE LEGAL SERVICES AUTHORITY, MUMBAI

105-High Court, (P.W.D.) Building, Fort, Mumbai 400 032, dated 6th January 2023.

Read.—High Court Letter No. A. 1219/2000/33/2023, dated 3rd January, 2023.

Order

No. MSLSA/2023/39.—The Hon'ble Acting Chief Justice and Patron-in-Chief and Hon'ble Executive Chairman, Maharashtra State Legal Services Authority, Mumbai, have been pleased to appoint Smt. Pranita Prashant Bharsakade (Wagh), 3rd Joint Civil Judge Senior Division and Additional Chief Judicial Magistrate, Jalna as Secretary, District Legal Services Authority, Jalna.

Mumbai,

DINESH P. SURANA, dated 4th January, 2023. Member Secretary, MSLSA,३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक यांचे कार्यालय

आदेश

क्रमांक वि-१/श्रीस्वामीसमर्थनापत/अधि./कर्म./क. १५६/अधि. प्रदान/२०२३.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक या आदेशान्वये श्री. स्वामी समर्थ नागरी सहकारी पतसंस्था मर्या., कळवण, ता. कळवण, जि. नाशिक (अवसायनात) या संस्थेचे खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्जवसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम, १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान केलेल्या अधिकार प्रदान केलेल्या शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायांचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १ श्री. अजय भिला शेंडे वसुली अधिकारी वसुली अधिकारी नाशिक जिल्हा अटी.----

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्जवसुलीची कार्यवाही करावी. कर्जवसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व ९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्जवसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनीदेखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये विशेष वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी ........................... सहकारी बँक/ पतसंस्था "" असा फलक लावता येऊ शकेल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य भाग एक (म.उ.वि.)---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या/वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरीक्षकांकडून करून घ्यावयाची आहे.

(११) वसुली अधिकायाने मा. सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ व दिनांक ११ जुलै २०१९ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करावी. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणापत्र यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी/मॅनेजर/व्यवस्थापक यांनी प्रपत्र-४ मध्ये वसुली अधिकारीनिहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास सादर करावा.

(१४) सर्व प्रकरणामध्ये जंगम जप्ती, स्थावर जप्ती, अपसेट प्राईज मंजुरी, जाहीर लिलाव व कलम १००/८५ अन्वयेची कार्यवाही ही नियमानुसार विहित मुदतीत पूर्ण करण्यात यावी. विहित मुदतीत उक्त कार्यवाही पूर्ण न केल्यास आपणांस दिनांक १ एप्रिल २०२४ पासून पुढील कालावधीसाठी कलम १५६ चे अधिकार प्रदान करण्यात येणार नाही याची गांभीर्याने नोंद घ्यावी.

नाशिक, दिनांक २ जानेवारी २०२३.

डॉ. सतिश खरे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, नाशिक,५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

सहकार आयुक्त व निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

वाचावे.--- (१) या कार्यालयाचे आदेश जा.क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(२) या कार्यालयाचे परिपत्रक जा. क्र.पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(३) मुख्य कार्यकारी अधिकारी/व्यवस्थापक, अपना सहकारी बँक लि., मुंबई (मल्टीस्टेट बँक) यांचे दिनांक १३ ऑक्टोबर २०२२ चे पत्रासोबतचा प्रस्ताव.

आदेश

क्रमांक ना. बँका/१-सआ/अपना बँक/का.क १५६/३४/२०२३.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, शैलेश कोतमीरे, अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे या आदेशान्वये अपना सहकारी बँक लि., मुंबई (मल्टीस्टेट बँक) या बँकेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी सदर बँकेने बहुराज्यीय सहकारी बँकेत रुपांतरीत होण्यापूर्वी प्राप्त झालेल्या व सदर बँकेत विलीन झालेल्या बँकेचे कर्जाची वसुली करण्यासाठी कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्रांची अंमलबजावणीबाबत करावयाच्या कार्यवाहीपुरती महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ अन्वये व नियम १९६१ चे नियम, १०७ मधील तरतुदीनुसार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२३ पयर्ंत शक्ती प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायांचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १ श्री. जयवंत यशवंत मालवणकर व. व्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य २ सौ. दिपा अजित पाटील व्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य ३ श्री. अरुण घनश्याम सावंत व्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य ४ श्री. राहुल दुकांडे

व्यवस्थापक वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य ५ श्री. मुकुंद सखाराम बनसोडे अधिकारी वसुली अधिकारी महाराष्ट्र राज्य अटी.-----

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी या कार्यालयाने दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजी निर्गमित केलेल्या परिपत्रकानुसार दरमाह विहित नमून्यात कर्ज वसुलीची माहिती जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, मुंबई यांना सादर करावी.

(४) वसुली अधिकार प्रदान केलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सदर व्यक्ती सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सदर व्यक्तीस सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर ""वसुली अधिकारी, अपना सहकारी बँक लि., मुंबई "" असा फलक लावता येईल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व या कार्यालयाचे कलम १५६ आणि त्याखालील नियम १०७ अन्वये आदेश दिनांक ६ एप्रिल २०१८ मध्ये नमूद केल्याप्रमाणे व दराने अंमलबजावणी खर्चाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.

(११) या कार्यालयाचे दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ रोजीच्या परिपत्रकीय सूचनांचे वसुली अधिकारी यांनी तंतोतत पालन करावे. बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी दरमहा वसुली अधिकायांचे कामकाजाचा कर्जदारनिहाय आढावा परिपत्रकातील प्रपत्र पाच मध्ये नमूद केल्याप्रमाणे घ्यावा.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ, वसुली अधिकारी यांचे नाव, पदनाम व भ्रमणध्वनी क्रमांक नमूद करावा.

पुणे, दिनांक २ जानेवारी २०२३.

शैलेश कोतमीरे, अपर निबंधक (प्रशासन), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

वाचावे.--- (१) या कार्यालयाचे आदेश क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८/२७७४, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(३) वसुली अधिकारी, श्री. गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पुणे यांचे दिनांक २० डिसेंबर २०२२ रोजीचा प्रस्ताव.

आदेश

क्रमांक पतसंस्था/स.आ-५/का.क. १५६/श्री गणेश ना. सह. पत. मर्या./२०२२/३८७०.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डी. बी. मुकणे, अपर निबंधक,सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या., गुलटेकडी, पुणे या संस्थेच्या खालील अधिकायांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम १९६१ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते ३१ मार्च २०२५ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायांचे नाव अधिकायांचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १ श्री. नितिन सुदाम बोरकर वसुलीअधिकारी

विशेष वसुली व संस्थेच्या कार्यक्षेत्रापुरते विक्री अधिकारी

अटी.-----

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त संस्थेच्या वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिताच असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहीत नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयास व या कार्यलयास सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनीदेखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी. व त्याची प्रत या कार्यालयास सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

(७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "" श्री गणेश नागरी सहकारी पतसंस्था मर्या., गुलटेकडी, पुणे "" असा फलक लावता येऊ शकेल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामिनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामिनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या/वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरिक्षकांकडून करून घ्यावयाची आहे.

(११) वसुली अधिकायाने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ च्या परिपत्रकातील सूचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी/व्यवस्थापक यांनी प्रपत्र-४ मध्ये वसुली अधिकारीनिहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास समक्ष सादर करावा.

पुणे, दिनांक २९ डिसेंबर २०२२.

डी. बी. मुकणे, अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

सहकार आयुक्त व निबंधक सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे कार्यालय

वाचावे.--- (१) या कार्यालयाचे आदेश क्र. पतसंस्था/सआ-५/खर्च/वसुली आदेश/२०१८, दिनांक ६ एप्रिल २०१८.

(२) या कार्यालयाचे परिपत्रक क्र. पतसंस्था/सआ-५/वसुली अधिकारी नियुक्ती/फेरनियुक्ती/२०१८/२७७४, दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८.

(३) चेअरमन/सेक्रेटरी, जीवनधारा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पुणे यांचेकडील दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ रोजीचा प्रस्ताव.

आदेश

क्रमांक पतसंस्था/स.आ-५/का.क. १५६/जीवनधारा ना. सह. पत. मर्या./२०२२/३७३४.----- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) अन्वये मला प्रदान करण्यात आलेल्या शक्तीचा वापर करून मी, डी. बी. मुकणे, अपर निबंधक, सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे जीवनधारा नागरी सहकारी पतसंस्था मर्या., धनकवडी, पुणे या संस्थेच्या खालील अधिकायांस त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अन्वये प्राप्त झालेल्या वसुली प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६(१) व नियम, १९६१ मधील नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार, खालील अटीस अधिन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२५ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :-----

अ.क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा

(१) (२) (३) (४) (५) १ श्री. पाटणकर अनिल दिनकर उप व्यवस्थापक

विशेष वसुली व महाराष्ट्र राज्यापुरते विक्री अधिकारी

अटी.-----

(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.

(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१ व कलम ९८ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.

(३) वसुली अधिकारी यांनी दरमाहे सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात प्रपत्र १, २, ३ व ५ प्रमाणे कर्ज वसुलीची माहिती संबंधित जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था यांचे कार्यालयात सादर करावी. ज्या सहकारी संस्थेचे कार्यक्षेत्र विभाग, दोन विभाग अथवा राज्य कार्यक्षेत्र आहे त्या संस्थांनीदेखील त्यांचे मुख्य कार्यालय ज्या जिल्ह्यमध्ये आहे त्या जिल्हा उप निबंधक यांचे कार्यालयास माहिती सादर करावी.

(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.

(५) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.

(६) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-१५०४/प्र.क्र. २३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिंहाच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.

भाग एक (म.उ.वि.)---२१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ (७) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही ""महाराष्ट्र शासन नियुक्त"" आणि/किंवा ""सिव्हील कोर्ट"", ""एक्झीक्युटीव्ह कोर्ट"" या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे ""वसुली अधिकारी (महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये)"" असे लिहावे.

(८) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर "" वसंतराव नाईक नागरी सहकारी पतसंस्था मर्या., पुणे "" असा फलक लावता येऊ शकेल.

(९) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांच्याकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधित कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थापनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.

(१०) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व दिनांक ६ एप्रिल २०१८ रोजीचे मा. सहकार आयुक्त व निबंधक, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचे आदेशामध्ये निश्चित केलेल्या हुकुमनाम्याच्या/वसुलीच्या दाखल्याच्या आदेशिकेचा खर्चाच्या (Cost of Process) दराने वसूल करावयाची रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम थकबाकीदारांकडून वसूल करता येणार नाही. सदर खर्चाची आकारणी व विनियोग याबाबत प्रकरणनिहाय हिशोब ठेवावयाचा असून त्याची तपासणी संस्थेच्या वैधानिक लेखापरिक्षकांकडून करून घ्यावयाची आहे.

(११) वसुली अधिकायाने या कार्यालयाच्या दिनांक ३१ ऑक्टोबर २०१८ च्या परिपत्रकातील सुचनांची काटेकोरपणे अंमलबजावणी करणेची आहे. सदर परिपत्रकातील सूचनांचे उल्लंघन झाल्यास वसुलीचे अधिकार काढून घेण्यात येऊन भविष्यकाळात असे अधिकार प्रदान केले जाणार नाहीत याची नोंद घ्यावी.

(१२) वसुली अधिकारी यांनी निर्गमित करावयाच्या नोटीस/आदेश/घोषणा यामध्ये त्यांना अधिकार प्रदान केलेल्या या आदेशाचा संदर्भ नमूद करावा.

(१३) संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी/व्यवस्थापक यांनी प्रपत्र-४ मध्ये वसुली अधिकारीनिहाय वसुली कामकाजाचा आढावा दर सहा महिन्यांनी या कार्यालयास समक्ष सादर करावा.

पुणे, दिनांक २० डिसेंबर २०२२.

डी. बी. मुकणे, अपर निबंधक (पतसंस्था), सहकारी संस्था, महाराष्ट्र राज्य, पुणे.

११ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

(I)

No. A-3902/2022/39/2023 .— The High Court has been pleased to transfer and post Shri S. H. Wankhade, 8th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pune as Judicial Magistrate, First Class, M. V. Court, District Pune.

(II)

The High Court has further been pleased to make the ranking of the Judicial Officers in the order as shown herein below :––

Name and Present Posting New Posting

1. Shri V. P. Khandare, 8th Joint Civil Judge, Junior Division and 9th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Shri S. H. Wankhade transferred.

Pune.

2. Smt. M. P. Pardeshi, 9th Joint Civil Judge, Junior Division and 10th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Shri V. P. Khandare.

Pune.

3. Smt. Akshi Jain, 10th Joint Civil Judge, Junior Division and 11th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. M. P. Pardeshi.

Pune.

4. Smt. R. K. Baphana, 11th Joint Civil Judge, Junior Division and 12th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. Akshi Jain.

Pune.

5. Smt. S. R. Patil, 12th Joint Civil Judge, Junior Division and 13th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. R. K. Baphana.

Pune.

6. Smt. C. S. Patil, 13th Joint Civil Judge, Junior Division and 14th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. S. R. Patil.

Pune.

7. Smt. M. R. Patkar, 14th Joint Civil Judge, Junior Division and 15th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. C. S. Patil.

Pune.

भाग एक (म.उ.वि.)---२अ१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

Name and Present Posting New Posting

8. Smt. S. M. Gade, 15th Joint Civil Judge, Junior Division and 16th Joint Civil Judge, Junior Division Judici al Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. M. R. Patkar.

Pune.

9. Shri P. B. Pawar, 16th Joint Civil Judge, Junior Division and 17th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Smt. S. M. Gade.

Pune.

10. Shri S. V. Nimase, 17th Joint Civil Judge, Junior Division and 18th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Shri P. B. Pawar.

Pune.

11. Smt. S. K. Birajdar, 18th Joint Civil Judge, Junior Division and 19th Joint Civil Judge, Junior Division Judicial Magistrate, First Class, Pune vice and Judicial Magistrate, First Class, Shri S. V. Nimase.

Pune.

High Court, Bombay,

R. N. JOSHI,

dated 23rd December 2022.

Registrar General.

१३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902(i)/2022.–– The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

Name and Designation Period

1. Smt. S. R. Patil, Maternity Leave for 180 days from 14th November 13th Joint Civil Judge, Junior 2022 to 12th May 2023 with permission to leave Division & Judicial Magistrate, headquarter. First Class, Pune.

On return from leave Smt. S. R. Patil will be reposted as 13th Joint Civil Judge Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pune.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. S. R. Patil would have continued to officiate as 13th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pune had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. S. R. Patil is kept with Smt. S. M. Gade, 14th Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Pune.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 23rd December 2022. Registrar, (Insp. II).

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-3902(i)/2022.–– The Honourable the Chief Justice and The Honourable Judges are pleased to grant the following Officer leave for the period mentioned against her name :—

Name and Designation Period

1. Smt. G. M. Nimdeo, Maternity Leave for 180 days from 2nd January 2nd Joint Civil Judge, Junior 2023 to 30th June 2023 with permission to leave Division and Judicial Magistrate, headquarter. First Class, Vaduj, District Satara.

On return from leave Smt. G. M. Nimdeo will be reposted as 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Vaduj, District Satara.

Certified under Rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that Smt. G. M. Nimdeo would have continued to officiate as 2nd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Vaduj, District Satara had she not proceeded on leave during the above period.

(II)

The Charge during the leave period of Smt. G. M. Nimdeo is kept with Shri V. B. Shitole, 3rd Joint Civil Judge, Junior Division and Judicial Magistrate, First Class, Vaduj, District Satara.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 23rd December 2022. Registrar, (Insp. II).

१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2022.–– The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Name and Designation Period

1. Shri H. K. Ganatra, Ex-post facto sanction to the Earned Leave for Principal Judge, Family Court, 1 day i.e. on 1st November 2022 with permission Pune.

to leave headquarter from 31st October 2022

(A.O.H.) till 2nd November 2022 (B.O.H.). 2. Smt. Netra A. Kank, Earned leave for 5 days from 1st November Judge, Family Court, 2022 to 5th November 2022 suffixing holiday Ahmednagar.

on 6th November 2022 with permission to leave

headquarter from 31st October 2022 (A.O.H.)

till 7th November 2022 (B.O.H.). 3. Shri A. N. Karmarkar, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal District and Sessions Judge, for 3 days from 2nd November 2022 to 4th November Wardha.

2022.

4. Smt. K. B. Agrawal, Earned leave for 4 days from 2nd November 2022 Principal District and Sessions Judge, to 5th November 2022 suffixing holiday on Kolhapur.

6th November 2022 with permission to leave

headquarter from 2nd November 2022 (B.O.H.)

till 7th November 2022 (B.O.H.). 5. Smt. S. P. Savaskar, Ex-post facto sanction to the Earned leave for I/c. Principal Judge, Family Court, 2 days i.e. on 4th November 2022 and 5th Novem- Mumbai.

ber 2022 suffixing holiday on 6th November

2022.

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is

kept during the leave period of concern

Judicial Officers.

1. Shri H. K. Ganatra Smt. M. R. Kale, Judge, Family Court No. 2, Pune.

2. Smt. Netra A. Kank Smt. M. A. Baraliya, District Judge-2 and Additional

Sessions Judge, Ahmednagar.

१५ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

3. Shri A. N. Karmarkar Smt. R. V. Adone, District Judge-2 and Additional

Sessions Judge, Wardha on 2nd November 2022 and with

Shri N. B. Shinde, District Judge-1 and Additional

Sessions Judge, Wardha on 3rd November 2022 and

4th November 2022.

4. Smt. K. B. Agrawal Shri S. R. Salokhe, District Judge-2, Kolhapur from

2nd November 2022 (B.O.H.) till 7th November 2022

(B.O.H.).

5. Smt. S. P. Savaskar Shri G. G. Vayal, Judge, Family Court No. 5, Mumbai.

High Court, Bombay, D. S. DESHMUKH,

26th December 2022.

Registrar,

(Insp. II).

१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2022.–– The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Name and Designation Period

1. Smt. Netra A. Kank, Ex-post facto sanction to the Commuted leave Judge, Family Court,

for 1 day i.e. on 17th October 2022.

Ahmednagar.

2. Smt. R. V. Mohite, Ex-post facto sanction to the Earned Leave for Judge, Family Court, 3 days from 31st October 2022 to 2nd November Osmanabad.

2022 prefixing Diwali holidays from 22nd October

2022 to 30th October 2022 with permission to

leave headquarter.

3. Smt. I. J. Nanda, Ex-post facto sanction to the Commuted leave Principal Judge, Family Court, for 12 days from 31st October 2022 to 11th Aurangabad. November 2022 prefixing Diwali Holidays

from 22nd October 2022 to 30th October 2022.

4. Smt. U. M. Nandeshwar, Ex-post facto sanction to the Extention of Principal District and Sessions Judge, Earned leave for 1 day i.e. on 5th November Parbhani.

2022 sufixing holiday on 6th November 2022.

5. Shri S L. Anekar, Earned leave for 5 days from 31st October 2022 Chief Judge, Court of Small Causes, to 4th November 2022 prefixing diwali holidays Mumbai.

on 22nd October 2022 to 30th October 2022 with

permission to leave headquarter from 21st

October 2022 (A.O.H.).

On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is

kept during the leave period of concern

Judicial Officers.

1. Smt. Netra A. Kank Smt. M. A. Baraliya, District Judge-2 and Additional

Sessions Judge, Ahmednagar.

2. Smt. R. V. Mohite Shri V. G. Mohite, District Judge-3, Osmanabad.

१७ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

3. Smt. I. J. Nanda Smt. V. B. Pargaonkar, District Judge-8 and A.S.J.,

Aurangabad from 31st October 2022 to 2nd November

2022, with Smt. S. A. Sinha, Judge, Family Court,

Aurangabad from 3rd November 2022 to 5th November

2022 and with Smt. U. L. Joshi, District Judge-7 and

A.S.J., Aurangabad from 21st October 2022 (A.O.H.)

till 31st October 2022 (B.O.H.) and from 6th November

2022 to 11th November 2022.

4. Smt. U. M. Nandeshwar Smt. S. S. Nair, District Judge-1 and Additional Sessions

Judge, Parbhani.

5. Shri S. L. Anekar Shri S. T. Soor, Additional Chief Judge, Court of Small

Causes, Mumbai.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay,

Registrar, 23rd December 2022.

(Insp. II).

भाग एक (म.उ.वि.)---३१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

Read.––(1) Government Resolution L. & J.D. No. HCT-2003/(138) III, dated 23rd July 2004.

(2) Government Resolution L. & JD No. HCT-2009 Pra.Kra (141)/Ka-3, dated 22nd October 2010.

No. A-1202/2022. —The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant encashment of earned leave of one month period to Smt. V. P. Ingle, Principal District and Sessions Judge, Aurangabad as provided under the Resolutions as referred above for the Block period of two years from 1st April 2022 to 31st March 2024 subject to the decision of the Honourable Supreme Court of India in the pending I.A. 110/2002 filed by the Government of India.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 26th December 2022. Registrar, (Insp. II).

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1518/2021/146

Shri Dattaram R. Patole, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 11 days from 9th November 2022 to 19th November 2022 with permission to leave the Head Quarter from 10th November 2022 (A.O.H.) to 19th November 2022 (B.O.H.).

Certified that Shri Dattaram R. Patole, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side , Bombay had he not proceeded on leave during the above period.

No. PLB-1518/2018

Smt. Kanchan K. Kadam, Officiating Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 10 days from 26th December 2022 to 4th January 2023 with permission to leave the Head Quarter from 23rd December 2022 (A.O.H.) till 5th January 2023 (B.O.H.). Certified that Smt. Kanchan K. Kadam, would have continued to officiate as Assistant Registrar, High Court, Appellate Side, Bombay had she not proceeded on leave during the above period.

No. PLB-1510/2022

Smt. Neelima N. Deo, Officiating Chief Librarian, High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 4 days from 14th December 2022 to 17th December 2022.

Certified that Smt. Neelima N. Deo, would have continued to officiate as Chief Librarian, High Court, Appellate Side, Bombay had she not proceeded on leave during the above period.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 26th December 2022.

I/c. Registrar, (Finance and Budget).

१९ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1530/2022/134.–––Shri P. M. Pisal, Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay is granted Earned Leave for 5 days from 26th December 2022 to 30th December 2022.

Certified that Shri P. M. Pisal, Officiating Deputy Registrar would have continued to officiate as Deputy Registrar, High Court, Appellate Side, Bombay, had he not proceeded on leave during the above period.

M. I. ARLAND,

High Court, Appellate Side, Registrar,

Bombay, December 2022.

(Finance and Budget).

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. PLB-1527/2022/141.–––Shri Manoj S. Sharma, the Registrar (Personnel), High Court, Appellate Side, Bombay, is granted Earned Leave for 5 days from 26th December 2022 to 30th December 2022 with permission to leave headquarter from 23rd December 2022 (A.O.H.) to 1st January 2023 (B.O.H.).

M. I. ARLAND,

High Court, Appellate Side, Registrar,

Bombay, December 2022.

(Finance and Budget).

भाग एक (म.उ.वि.)---३अ२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

APPELLATE SIDE

No. A-1202/2023.–– The Honourable the Chief Justice and the Honourable Judges are pleased to grant the following Officers leave for the period mentioned against their names :—

Name and Designation Period

1. Shri M. T. Asim, Earned leave for 3 days from 9th November Chairman,

2022 to 11th November 2022 prefixing holiday Maharashtra State Wakf Tribunal, on 8th November 2022 and suffixing holidays Aurangabad.

on 12th November 2022 and 13th November

2022 with permission to leave headquarter from

7th November 2022 (A.O.H.) till 14th November

2022 (B.O.H.).

2. Shri M. M. Adwant, Earned leave for 3 days from 9th November 2022 Judge,

to 11th November 2022 suffixing holidays on Family Court, Beed. 12th November 2022 and 13th November 2022

with permission to leave headquarter from

8th November 2022 (A.O.H.) till 14th November

2022 (B.O.H.).

3. Shri L. B. Magdum, Ex-post facto sanction to the Earned leave for Judge,

5 days from 11th November 2022 to 15th Novem- Family Court, Satara. ber 2022 with permission to leave headquarter

from 10th November 2022 (A.O.H.) till 16th

November 2022 (B.O.H.).

4. Shri H. B. Shelke, Earned leave for 6 days from 14th November Judge,

2022 to 19th November 2022 prefixing holidays Family Court, Parbhani. on 12th November 2022 and 13th November

2022 and suffixing holiday on 20th November

2022 with permission to leave headquarter after

Lok-Adalat on 12th November 2022 till 21st Novem-

ber 2022 (B.O.H.).

5. Shri S. L. Anekar, Ex-post facto sanction to the Earned Leave for Chief Judge,

5 days from 14th November 2022 to 18th Novem- Court of Small Causes, ber 2022 prefixing holidays on 12th November Mumbai.

2022 and 13th November 2022 with permission

to leave headquarter from 11th November

2022 (A.O.H.) till 18th November 2022, On return from leave above Judicial Officers are reposted to their respective posts.

Certified under rule 39 of the Maharashtra Civil Services (Pay) Rules, 1981 that२१ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ above Judicial Officers would have continued to officiate in their respective posts had they not proceeded on leave during the above period.

(II)

Name of the Judicial Officer Judicial Officers with whom charge is

kept during the leave period of concern

Judicial Officers.

1. Shri M. T. Asim Mr. Mohd. Mohiuddin Moied, Member, Maharashtra

State Wakf Tribunal, Aurangabad.

2. Shri M. M. Adwant Shri S. T. Doke, District Judge-5 and Additional Sessions

Judge, Beed from 8th November 2022 (A.O.H.) till

14th November 2022 (B.O.H.).

3. Shri L. B. Magdum Smt. K. V. Bora, District Judge-3 and Additional Sessions

Judge, Satara.

4. Shri H. B. Shelke Shri N. G. Satpute, District Judge-5, Parbhani from

12th November 2022 (After Lok Adalat) till 21st November

2022 (B.O.H.).

5. Shri S. L. Anekar Shri S. T. Soor, Additional Chief Judge, Court of Small

Causes, Mumbai.

High Court, Appellate Side, D. S. DESHMUKH, Bombay, 3rd January 2023.

Registrar,

(Insp. II).

२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

नागरी नेमणुका

विभाग प्रमुख आणि इतर सर्व संबंधित अधिकारी यांना कळविण्यात येते की, राजपत्रित अधिकायांच्या रजा, बदल्या,

नेमणुका, शक्ती आणि त्यांच्या इतर वैयक्तिक बाबी यासंबंधीचे आदेश शासनाकडून राजपत्राच्या या भागात अधिसूचनांच्या

स्वरूपात प्रकाशित केले जातात ; त्यामुळे वरील बाबीसंबंधी सर्व संदर्भ निकालात निघाले आहेत असे समजण्यात यावे. अशा

अधिसूचनांमुळे त्यांच्या दुय्यम अधिकायांची कार्यमुक्ती व तत्सम बाबी यासंबंधी आनुषंगिक आदेश काढणे आवश्यक असल्यास

राजपत्र मिळाल्यानंतर त्यांनीच ते काढले पाहिजेत. कारण शासनाकडून इतर कोणतेही आदेश काढले जाणार नाहीत.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. भारत बळीराम संगेवार, वैद्यकीय अधीक्षक, स्त्री रुग्णालय, नांदेड हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. यशवंत सिद्धोजीराव चव्हाण, स्त्री रुग्णालय, वसमत, जिल्हा हिंगोली हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. सुनिल मारुतीराव भडकुंबे, सहायक संचालक, आरोग्य सेवा (क्षयरोग), हे दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. चंद्रकांत गुंडा गायकवाड, सहायक संचालक, आरोग्य सेवा (हिवताप, हत्तीरोग व जलजन्यरोग), पुणे हे दिनांक ३१ मे २०१३ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

२३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. कविता भगवान अंभोरे, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा स्त्री रुग्णालय, जालना हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. आनंद वसंत सातारकर, वैद्यकीय व्याख्याता, प्राचार्य कु. क. प्रशिक्षण केंद्र, कोल्हापूर हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. नंदकुमार ज्ञानेश्वर पोखरकर, वैद्यकीय अधिकारी, (स्त्री रोगतज्ञ) इंदिरा गांधी सामान्य रुग्णालय, इचलकरंजी हे दिनांक ३० जून २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. पंडीत रावसाहेब सिरसाट, बधिरीकरणतज्ज्ञ, जिल्हा रुग्णालय, जालना, हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

२४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक--मध्य उप-विभाग, गुुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. शिवाजी खंडू अजेटराव, वैद्यकीय अधिकारी, नेत्रशल्य चिकित्सक, जिल्हा रुग्णालय, सातारा हे दिनांक ३१ मे २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. किशोर शांताराम चाबुकस्वार, वैद्यकीय अधिकारी, जिल्हा रुग्णालय, अहमदनगर हे दिनांक ३० सप्टेंबर २०२१ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

सार्वजनिक आरोग्य विभाग गो. ते. रुग्णालय इमारत, १० वा मजला, मंत्रालय, मुंबई ४०० ००१, दिनांक १ डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-१३२२/प्र.क्र. ३७६/सेवा-२.----डॉ. दिपक बी. शेंडे, वैद्यकीय अधिक्षक, ग्रामीण रुग्णालय वरुड, अमरावती हे दिनांक ३१ ऑगस्ट २०२२ रोजी नियत वयोमानाने सेवानिवृत्त झाले असल्याचे घोषित करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

चंद्रकांत ह. वडे, शासनाचे अवर सचिव.

उद्योग, ऊर्जा व कामगार विभाग मादाम कामा रोड, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक ३० डिसेंबर २०२२.

अधिसूचना

क्रमांक सेवानि-२०२२/८०५/प्र.क्र. १९५/उद्योग-३.---श्रीमती शु. वि. यादव, उद्योग अधिकारी, उद्योग संचालनालय, मुंबई या नियत वयोमानानुसार दिनांक ३१ डिसेंबर २०२२ (म.नं.) पासून शासकीय सेवेतून सेवानिवृत्त होत आहेत.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

शशांक चव्हाण, कार्यासन अधिकारी.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-1.