Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-II (Sankirn), (Weekly), (Dated 2nd-8th February 2023)

Published 02 February 2023

Type
Ordinary
Part
Part two (Sankirn)
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/35827

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती

वर्ण ९, अंक ५] गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ [पृष्ट्ठठे ०७ , हकंमत : रुपये १५.००

प्ाहधकृत प्काशन

संकीर्ण सूचना व जाहहराती

IN THE HIGH COURT OF JUDICATURE AT BOMBAY

IN INSOLVENCY

The Debtors hereunder mentioned have been adjudged Insolvents in Insolvency Petition No. 8 of 2020 as on 6th January, 2023 by the Hon'ble Insolvency Court.

INSOLVENCY PETITION No. 8 OF 2020

Re.— 1. Mr. Santosh Kumar Kabra,

Adult : Indian Inhabitant,

Residing at Flat No. A-402,

Fourth Floor, Jiten Co-op. Hsg. Soc. Ltd., J. P. Road, Andheri (West), Mumbai 400 058.

2. Mrs. Sushila Devi Kabra,

Adult : Indian Inhabitant,

Residing at Flat No. A-402,

Fourth Floor, Jiten Co-op. Hsg. Soc. Ltd., J. P. Road, Andheri (West), Mumbai 400 058.

.................Debtors. The Petition was presented to this Hon'ble Court on 22nd January, 2020 by

Arpan Leasing Company Limited.

..........Petitioning Creditor.

Dated this 19th day of January, 2023.

D. R. TALEKAR, I/c. Insolvency Registrar, High Court, Bombay.

(१)

भाग दोन (संकीर्ण)–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ मििमरराा--भभााईईं ंददरर ममहहााननगगररपपाालििलककाा ससु ुधधाारििरतत ससे ेववाा ((ससे ेववाा

प्रप्रववे ेशश वव ससे ेववाां ंचचे े ववगर्र्गीीककररणण)) नििनययमम,, २२००११९९ ममधधीीलल

ममहहाापपाालििलककाा उउपप ससचििचवव पपददााससााठठीी वििवहििहतत कके े लले ेल्ल्ययाा

अअहर्ह र्तताा वव नने ेममणणू ूककीीच्च्ययाा पपध्ध्ददततीीतत ससु ुधधााररणणे ेसस शशााससनन

ममाान्न्ययतताा ददे ेण्ण्ययााबबााबबतत..

ममहहााररााष्ष्ट्रट्र शशााससनन

ननगगरर वििवककाासस वििवभभाागग

शशााससनन नििनणर्ण र्यय क्रक्रममाां ंकक::-- मििमभभाामम--११११२२२२//प्रप्र..क्रक्र..११००४४//ननवििव--२२८८

हुतात्मा राजगुरू चौक, मादाम कामा मार्ग,

मंत्रालय, मु ंबई - ४०० ०३२.

दिनांक:- २५ जानेवारी, २०२३.

ववााचचाा::-- १) नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. मिभाम-१११६/प्र.क्र.३६ (भाग-१)/१६/नवि-२८, दि.२६.०२.२०१९.

२) नगर विकास विभाग, शासन निर्णय क्र. मिभाम-१११६/प्र.क्र.३५/१६/नवि-२८,

दि.२८.०५.२०१९.

३) मिरा-भाईंदर महानगरपालिका महासभा ठराव क्र. २७, दि.०३.०८.२०२२.

४) आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांचे पत्र क्र. मनपा/आस्था/१२४९/२०२२-२३, दि.०७.०९.२०२२.

५) नगर विकास विभाग, शासन निर्णय, क्र. मिभाम-१११६/प्र.क्र.३५/नवि-२८, दि.२५.११.२०२१. प्रप्रस्स्ततााववननाा::--

मिरा-भाईंदर महानगरपालिके च्या सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम,२०१९ यांस संदर्भीय क्र. २ येथील, दि.२८.०५.२०१९ च्या शासन निर्णयान्वये मंजूरी देण्यात आलेली आहे. सदर सेवाप्रवेश नियमात पदोन्नतीसाठी निम्न संवर्गातील सेवेची ५ वर्षाची अट आहे. राज्य शासनामध्ये साधारणत: पदोन्नतीसाठी पात्र होण्यासाठी निम्न संवर्गातील पदावर ३ वर्षे अनुभवाची अट आहे. त्यानुसार मिरा-भाईंदर महानगरपालिके च्या सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ मध्ये सुधारणा करण्यात येऊन, पदोन्नतीसाठी निम्न संवर्गातील पदावर ३ वर्षे अनुभवाची अट ठेवण्यास, मिरा- भाईंदर महानगरपालिका, सुधारित सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ चा सुधारित भाग नियमांस, संदर्भ क्र. ५ च्या शासन निर्णयान्वये मान्यता देण्यात आली आहे.

२२.. मिरा-भाईंदर महानगरपालिके च्या सेवाप्रवेश नियमांमध्ये मंजूर के लेल्या 'महापालिका उप सचिव' या पदावरील नामनिर्देशन/सरळसेवेसाठी असलेले प्रमाण १००% ऐवजी, नामनिर्देशन/सरळसेवा-५०% व पदोन्नती-५०% अशी सुधारणा करण्याबाबत, आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी संदर्भीय दि.०७.०९.२०२२ च्या पत्रान्वये प्रस्ताव शासनाकडे मान्यतेसाठी सादर के ला आहे.

मिरा-भाईंदर महानगरपालिके मध्ये 'उप सचिव' या संवर्गातील १ पद उपलब्ध असून, सदर पद सरळसेवेने भरण्याबाबत सेवा प्रवेश नियामत तरतूद करण्यात आलेली आहे. सदर पद महानगरपालिके च्या ठरावानुसार व प्रस्तावानुसार पदोन्नतीने भरण्यासंदर्भात, महानगरपालिके च्या सेवा (सेवा प्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ मधील तरतूदी पाहता, संदर्भीय दि.२८.०५.२०१९ च्या शासन निर्णयासोबतच्या "परिशिष्ट-२" मध्ये क्र. ९८ वर, 'महापालिका उप सचिव' (श्रेणी-२, प्रशासकीयमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, ३ गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ शासन निर्णय क्रमांकः मििमभभाामम--११११२२२२//प्रप्र..क्रक्र..११००४४//ननवििव--२२८८

सेवा) या नमूद पदाच्या नेमणूकीकरीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दतीसंदर्भात सुधारणा करण्याची बाब शासनाच्या विचाराधीन होती. या अनुषंगाने शासनाने पुढीलप्रमाणे निर्णय घेतलेला आहे.

शशााससनन नििनणर्ण र्यय::--

संदर्भीय दि.२८.०५.२०१९ च्या शासन निर्णयासोबतच्या "परिशिष्ट-२" मधील क्र. ९८ येथील 'महापालिका उप सचिव' (श्रेणी-२ प्रशासकीय सेवा) संवर्गाच्या अर्हता व नेमणूकीच्या पध्दतीत, महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियम, १९४९ च्या कलम ४५४, ४५५ व ४६५(१)(ल) अन्वये प्राप्त अधिकारात, मिरा- भाईंदर महानगरपालिका सुधारित सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९ मध्ये मिरा-भाईंदर महानगरपालिके च्या आस्थापनेवरील 'प्रशासकीय सेवा' या पदावर किमान ३ वर्षाची सेवा पूर्ण झालेल्या व नामनिर्देशनासाठी विहीत के लेली स्तंभ ४ मधील, अर्हता धारण करणाऱ्या कर्मचाऱ्यांची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने, महापालिका उप सचिव (श्रेणी-२, प्रशासकीय सेवा) यामध्ये नियुक्ती करता येईल, ही अट ठेवण्यात येऊन, महापालिका उप सचिव पदासाठी सेवा प्रवेश नियमात, नामनिर्देशन/सरळसेवेसाठी असलेले प्रमाण १००% ऐवजी पदोन्नती-१००%, पदोन्नतीने पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, सदर पद नामनिर्देशनाने/सरळसेवेने भरावे, अशी सुधारणा करण्यास शासन मान्यता देण्यात येत आहे. महापालिका उप सचिव पदावरील पदोन्नतीसाठीच्या अर्हतेत सोबत जोडलेल्या "परिशिष्ट-२, अनुसूची-क" अन्वये सुधारणेस मंजूरी देण्यात येत आहे.

२२.. या नियमास "मिरा-भाईंदर महानगरपालिका सुधारित सेवा (सेवाप्रवेश व सेवांचे वर्गीकरण) नियम, २०१९" चा सुधारित भाग असे संबोधण्यात यावे.

३३.. सदर सुधारित नियम, आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी तात्काळ शासन राजपत्रात प्रसिध्द करावेत. हे नियम शासन राजपत्रात प्रसिध्द झाल्याच्या दिनांकापासून अंमलात येतील.

४४.. या आदेशानुषंगीक सर्व सांविधानिक बाबींची पूर्तता आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका यांनी करावयाची आहे.

५५.. सदर शासन निर्णय महाराष्ट्र शासनाच्या www.maharashtra.gov.in या संके तस्थळावर उपलब्ध करण्यात आला असून त्याचा संगणक संके तांक २०२३०१२५१७३३२७३९२५ असा आहे. हा शासन निर्णय डिजीटल स्वाक्षरीने साक्षांकित करून काढण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

Digitally signed by PRATIBHA MADHAV PATIL DN: c=IN, o=GOVERNMENT OF MAHARASHTRA, ou=URBAN DEVELOPMENT DEPARTMENT, 2.5.4.20=b693d975fffc642fe6b87c2ce9e1297fd1e8bda9b459f85f75f159984ba680fd, postalCode=400032, st=Maharashtra, serialNumber=DA026E85AE8CBB4E3C2ACDBECBBF2F6D6CB0AE6ED5C1E54483490119E E0456AD, cn=PRATIBHA MADHAV PATIL Date: 2023.01.25 17:37:23 +05'30'

PRATIBHA MADHAV PATIL

(( प्रप्रतिितभभाा पपााटटीीलल ))

अअववरर ससचििचवव,, ममहहााररााष्ष्ट्रट्र शशााससनन

प्रप्रतत,,

१) मा. मुख्यमंत्री महोदयांचे अपर मुख्य सचिव/प्रधान सचिव, मंत्रालय, मु ंबई-३२

२) आयुक्त, मिरा-भाईंदर महानगरपालिका, जिल्हा ठाणे.

३) प्रधान सचिव (नवि-२) यांचे स्वीय सहायक, नगर विकास विभाग, मंत्रालय, मु ंबई.

४) उप सचिव (नवि-२८), यांचे स्वीय सहायक, नगर विकास विभाग, मंत्रालय, मु ंबई.

५) निवडनस्ती ( नवि-२८ ).

पृष्ठ ३३ पैकी २२ भाग दोन (संकीर्ण)–१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४ शासन निर्णय क्रमांकः मििमभभाामम--११११२२२२//प्रप्र..क्रक्र..११००४४//ननवििव--२२८८

शा.नि.क्र.मिभाम-११२२/सं.क्र.१४१८/प्र.क्र.१०४/नवि-२८, दि. २५ जानेवारी,२०२३ सोबतचे

"परिशिष्ट-२, अनुसूची-क"

अ.क्र. पदनाम व श्रेणी सध्याची तरतूद न ेमणूकीकरीता अर्हता व नेमणूकीच्या पध्दती न ेमणूकीची पध्दत व टक्के वारी/नामनिर्देशन/ पदोन्नतीकरीता प्रस्तावित सुधारणा
१ २ ३ ४ ५
१ महापालिका उप सचिव (श्रेणी-२, प्रशासकीय स ेवा) नामनिर्देशन/ सरळसेवा- १००% नामनिर्देशनासाठी विहित के लेली शैक्षणिक अर्हता धारण करणाऱ् या मिरा-भाईंदर महानगरपालिके च्या आस्थापनेवरील प्रशासकीय कामकाजाचा किमान ३ वर्षाचा अनुभव असणाऱ्या कर्मचाऱ्याची सेवाज्येष्ठता व गुणवत्तेच्या आधारे पदोन्नतीने नियुक्ती करता येईल. पदोन्नती-१००%
अ) मान्यताप्राप्त विद्यापीठाची विधी शाखेची पदवी. ब) शासकीय/निमशासकीय/स्थानिक स्वराज्य स ंस्थेतील प्रशासकीय कामकाजाचा किमान ३ वर्षाचा अनुभव आवश्यक. क) मराठी भाषेचे ज्ञान आवश्यक. - पदोन्नतीसाठी पात्र उमेदवार उपलब्ध न झाल्यास, सदर पद सरळसेवेने/नामनिर्देशनाने भरता येईल. नामनिर्देशन/ सरळसेवा-

*************************************************

पृष्ठ ३३ पैकी ३३महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, ५ गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

हवशेर् वसुली अहधकारी व हवक्ी अहधकारी

पिल्स को-ऑिरेपिव्ह बँक मर्ा्ण., देऊळगांव राजा, पज. बुलडार्ा

नमुना नं. १८

स्थावर मालमत्ेसंबंधी जप्ती आदेश

म्हाराष्ट्र स्हकारी संस्था पनर्म, १९६१, पनर्म १०७ (१०)

क्रमांक पव.व.अ./कव./१७५/२०२३.

ज्र्ाअ्थथी, अध्र्क्ष, पिल्स को-ऑिरेपिव्ह बँक मर्ा्ण., देऊळगांव राजा, पज. बुलडार्ा र्ांनी म्हाराष्ट्र स्हकारी अपिपनर्म, १९६० कलम १५६ अन्वर्े वसुली प्रमार्ित्र क्र. १४८३, पदनांक ८ सप्िेंबर २०२२ चे आिारावर गर्ेश हकरार्ा अॅन्ड जनरल प्ो.प्ा. राजेंद्र हभवसन कायंदे, रा. आदश्ण कॉलनी, दे. राजा त्हसील देऊळगांव राजा, पज. बुल्डार्ा र्ांचेकडील ्थकबाकी रु. ५५६००० व्र्ाज पदनांक १ एपप्रल २०२२ िासून भरर्ा तारखेिर्यंत तसेच सरचाज्ण नो.फी. वसुली खच्ण करण्र्ाबाबत व त्र्ाची अंमलबजावर्ी त्र्ांची खालील मालमत्ा जप्त करून पवक्री करण्र्ाबाबत अज्ण केलेले आ्हे.

त्र्ाअ्थथी मी, पव. र. िांगारकर पवशेष वसुली-पवक्री अपिकारी, पिल्स को-ऑिरेपिव्ह बँक मर्ा्ण., देऊळगांव राजा म्हाराष्ट्र स्हकारी पनर्म १९६१ पनर्म १०७ (१०) अन्वर्े मा. पजल्हा उि पनबंिक सा्हेब स्हकारी संस्था, बुलडार्ा अपिकार प्रदान आदेश क्र. २०९७/२०२२, पदनांक ३० माच्ण २०२२ अन्वर्े कलम १५६ म. राज्र् स्ह. कार्दा, १९६० खाली दश्णपवलेली मालमत्ा जप्त केलेली आ्हे. आपर् र्ा आदेशानंतर सदर मालमत्ेचे कोर्ते्ही खाजगी ्हस्तांतरर् करण्र्ात आले असेल पकंवा पतच्र्ावर कोर्ता्ही भार ठेवण्र्ात पकंवा पनमा्णर् करण्र्ात आला असेल तर त्र्ा सव्ण बाबी पिल्स को-ऑिरेपिव्ह बँक मर्ा्ण., देऊळगांव राजा चे बाबतीत रद्द ्होतील व पनर्थ्णक ठरतील.

मालमत्ेचे वर्णन

प्रमार्ित्र क्रमांक, तारीख (१) ्थकबाकीदाराचे नाव व गाव (२) घर नंबर पकंवा शेताचा भूमािन क्रमांक व वर्णन (३) चतु:सीमा (४) शेरा मालमत्ेवरील बोजा (५)
जा.क्.सहनदे/हव- १/१४८३/२०२२ हदनांक ८ सप्टेंबर २०२२ सहाय्यक हनबंधक, सहकारी संस्था, देऊळगांव राजा गर्ेश हकरार्ा अॅन्ड जनरल प्ो. प्ा. राजेंद्र हभवसन कायंदे, रा. आदश्ण कॉलनी, दे. राजा, ता. देऊळगांवराजा, हज. बुल्डार्ा. मौजे उंबरखे्ड, ता. दे. राजा, हज. बुल्डार्ा ये्थील (१) ग्ा.पं. हद्ीतील मालमत्ा क्. जुना- ३५३, नवीन-४५५ क् म ां क ा च ा खु ल ा प्लॉ्टे श्ी रामदास हभवसन कायंदे व सौ. कावेरी रामदास कायंदे यांची जागा ( २ ) उ ंब र खे ्ड ग्ामपंचायत हद्ीतील मालमत्ा क्. १७७ राजेंद्र हभवसन कायंदे व सौ. ज्योती राजेंद्र कायं ंदे यांची जागा (१) िुववेस : सरकारी रस्ता िश्चचमेस : हवष्टर्ु सोनुने यांची जागा उत्रेस : गाव्ठार्ाची जमीन दपक्षर्ेस : अजु ्णनराव जानराव कायंदे यांची जागा (२) िुववेस : गर्ेश हभवसन कायंदे िश्चचमेस : सरकारी रस्ता उत्रेस : अजु ्णन जानराव कायंदे दपक्षर्ेस : सरकारी रस्ता पिल्स को-ऑिरे- पिव्ह बँक मर्ा्ण., देऊळगांव राजा चे ्थकीत कजा्णिोिी जप्त.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

(१) वरील िूर्ण रकमेची व्र्ाजास्हीत व इतर खचा्णस्हीत र्ा आदेशाचे तारखेिासून ३० पदवसांचे आत वसूल िरतफेड न केल्र्ास वरील जप्त केलेली मालमत्ा जाप्हर दवंडी देऊन व प्रपसद्ी ्होऊन पवकण्र्ात र्ेईल.

देऊळगांव राजा, पदनांक २५ जानेवारी २०२३.

वि. र. पांगारकर, पवशेष वसुली अपिकारी व पवक्री अपिकारी, पिल्स को-ऑिरेपिव्ह बँक मर्ा्ण., देऊळगांव राजा, पज. बुलडार्ा (म्हाराष्ट्र).

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग दोन-संकीर्ण सूचना व जाहहराती, ७ गुरुवार ते बुधवार, फेब्ुवारी २-८, २०२३/माघ १३-१९, शके १९४४

उस्मानाबाद हजल्हा पररर्द, उस्मानाबाद

अहधसूचना

क्रमांक पजिउ/साप्रपव/म्हसूल/सीआर-०३/२०२२

म्हाराष्ट्र पजल्हा िररषदा व िंचार्त सपमत्र्ा अपिपनर्म, १९६१ चे कलम १४२ खाली म्हाराष्ट्र शासनाने पजल्हा िररषदेचे वापष्णक प्रशासन अ्हवाल तर्ार करण्र्ासंबंिी म्हाराष्ट्र पजल्हा िररषदा व िंचार्त सपमत्र्ा (वापष्णक प्रशासन अ्हवाल प्रपसद् करर्े) पनर्म, १९६४ तर्ार करून त्र्ात वारंवार सुिारर्ा केल्र्ा आ्हेत.

सदर पनर्माखाली उस्मानाबाद पजल्हा िररषदेचा सन २०२१-२०२२ चा वापष्णक प्रशासन अ्हवाल तर्ार करून त्र्ास पजल्हा िररषदेच्र्ा सव्णसािारर् सभेत ठराव क्रमांक ५, पदनांक २९ पडसेंबर २०२२ अन्वर्े मंजुरी पदलेली आ्हे.

सदर अ्हवाल उक्त पनर्मावलीच्र्ा पनर्म क्रमांक ९ खाली जनतेच्र्ा माप्हतीस्तव प्रपसद् करण्र्ात र्ेत आ्हे.

उस्मानाबाद, पदनांक १७ जानेवारी २०२३.

राहूल गुप्ता (भा.प्र.से), मुख्र् कार्णकारी अपिकारी, पजल्हा िररषद, उस्मानाबाद.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-two-Sankirn-.