Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचीहुपरी नगरपरिषदेवर नामनिदेर्शितसदस्य म्हणून नामनिदेर्शितकेल्याचे जाहीर करण्याबाबत अधिसूचना. (2) असाधारण अधिसूचना पुनर्प्रसिद्ध करण्याबाबत.

Published 02 February 2023

Type
Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2012/47985 www.dgps.maharashtra.gov.in

सत्यमेव जयते

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग एक- अ - पुणे विभागीय पुरवणी

वर्ष १२ , अंक १ ]

गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी २८ , २०२३ / माघ १३ - १ ९, शके १९४४

[ पृष्ठे ४

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-१०८/अ/२०२२ .--महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम , २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी , संजय शिंदे , जिल्हाधिकारी , कोल्हापूर , या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचीत नमूद केल्याप्रमाणे हुपरी नगरपरिषदेच्या दिनांक २७ डिसेंबर २०२२ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती हुपरी नगरपरिषदेवर नामनिर्देशित सदस्य म्हणून नामनिर्देशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.

परिशिष्ट

नामनिर्देशित सदस्याचे नाव

सर्वसाधारण सभा दिनांक अ. क्र.

नगरपरिषदेचे नाव

१

४

२

३

१

२७-१२-२०२२

हुपरी नगरपरिषद

कळंत्रे संपूर्णा योगेश

संजय शिंदे,

जिल्हाधिकारी, कोल्हापूर .

कोल्हापूर , ९ जानेवारी २०२३ .

BY COLLECTOR

Order

क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-१०८/३/२०२२.-As per the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats ( Qualifications and the procedure for appointment ofNominated Councillors) Rules , 2010.

I , Sanjay Shinde , the Collector of Kolhapur, hereby publish in the following Schedule the name of the person who has been nominated as Nominated Councillor of the Hupari Municipal Council in Kolhapur District in the General Meeting of the Hupari Municipal Council held on dated 27th December 2022.

( १)

एच-३८८ , भाग एक-अ ( पु.वि.पु.)- १ २

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८, २०२३ / माघ १३ - १९ , शके १९४४

Schedule

Sr. No.

Name of the

Nominated Councillor

Name of the Municipal Council

Dateof General Meeting 2

1

1

4 27-12-2022

3

Kalantre Sampurna Yogesh

Hupari Municipal Council

SANJAY SHINDE , Collector, Kolhapur.

Kolhapur, 9 January 2023.

पुढील अधिसूचना असाधारण राजपत्र म्हणून खाली दर्शविलेल्या दिनांकास प्रसिद्ध झाल्या आहेत.

शनिवार , डिसेंबर २४ , २०२२ / पौष ३ , शके १९४४

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४२२/२०२२ .-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ ( नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती), नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की , पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य देहू नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

अ. क्र.

नगरपंचायतीचे नाव

नामनिर्देशित सदस्यांचे नाव

१

३

२

१

अक्षदा प्रकाश हगवणे

देहू

गणेश उत्तम मोरे

२

देहू

डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, २३ डिसेंबर २०२२.

BY COLLECTOR

Order

No. PSN /WS / KS - 1 / 2422/ 2022.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member's Qualification and Election Procedure ) Rule , 2010 (6) . I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of the person who has been declared elected as Nominated Members of Nagarpanchayat , Dehu in Special Meeting conveyed on 2nd December 2022.

Schedule

Sr. No.

Name of Nominated Members NameofNagarpanchayat

1

3

2

1

Dehu

Akshada Prakash Hagawane 2

Dehu

Ganesh Uttam More

Dr. RAJESH DESHMUKH ,

Collector, Pune .

Pune, 23rd December 2022.

३ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८ , २०२३ / माघ १३ - १९ , शके १ ९४४

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२४२३ /२०२२ . महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ च्या कलम ५१ -अ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी, डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे , या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील देहू नगरपंचायतीच्या उपाध्यक्षपदाच्या निवडणुकीसाठी दिनांक २ डिसेंबर २०२२ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य उपनगराध्यक्ष म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

अ. क्र.

२

१ १

उपनगराध्यक्षाचे नाव ३ शितल अनिल हगवणे

देहू

डॉ. राजेश देशमुख , जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, २३ डिसेंबर २०२२.

Order

No. PSN /WS / KS - 1 / 2423 /2022.-In exercise of the powers vested in me under Section 51 -A of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 , I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of the person who has been declared elected as Vice- President of Nagarpanchayat , Dehu in special meeting conveyed on 2nd December 2022.

Schedule

Sr. No.

NameofNagarpanchayat

1 1

2 Dehu

Name of Vice- President 3 Shital Anil Hagwane

Dr. RAJESH DESHMUKH , Collector, Pune .

Pune , 23rd December 2022 .

मंगळवार , जानेवारी ३१ , २०२३ / माघ ११ , शके १९४४

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक पसन/कावि/कार्या-१/२६ ९/२०२३.-- महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ (नामनिर्देशित सदस्यांची अर्हता व नियुक्ती करण्याची पद्धती) , नियम , २०१० चे नियम ६ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारांनुसार मी , डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, पुणे जिल्ह्यातील वडगाव नगरपंचायतीच्या नामनिर्देशित सदस्यपदासाठी दिनांक १३ जानेवारी २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये खालील सदस्य वडगाव नगरपंचायतीचे नामनिर्देशित सदस्य म्हणून निवडून आलेले आहेत.

परिशिष्ट

नगरपंचायतीचे नाव

नामनिर्देशित सदस्यांचे नाव अ. क्र.

१

२

वडगाव

१

३ रविंद्र बाळासाहेब म्हाळसकर

डॉ. राजेश देशमुख, जिल्हाधिकारी , पुणे .

पुणे, ३१ जानेवारी २०२३ .

४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , फेब्रुवारी २८, २०२३ / माघ १३ - १९ , शके १९४४

BY COLLECTOR

Order

No. PSN /WS / KS -1 /269/2023.-In exercise of the powers vested in me under the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 ( Nominated Member's Qualification and Election Procedure) Rule , 2010 ( 6) , I , Dr. Rajesh Deshmukh , Collector, Pune , hereby publish the name of the person who has been declared elected as Nominated Member of Nagarpanchayat , Vadgaon in Special Meeting conveyed on 13th January 2023 .

Schedule

Sr. No.

Name of Nominated Member NameofNagarpanchayat

2

3

1

1

Ravindra Balasaheb Mahalaskar Vadgaon

Dr. RAJESH DESHMUKH , Collector, Pune .

Pune , 31st January 2023.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .

EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 02 February 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-02-02.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.