Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) लवाद, नगर रचना योजनाक्रमांक 4 व 5 होळकरवाडी, पुणे महानगर प्रदेश विकास प्राधिकरण, पुणे यांची अधिनियम, 1966 चेकलम 72 (7) आणि महाराष्ट्र नगर रचना योजना नियम, 1974 चे नियम क्रमांक 13 (9) अन्वये अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, कोल्हापूरतसेच जिल्हाधिकारीसोलापूर यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 126, पोट-कलम(4)सह भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 अन्वये अधिसूचना. (3) मुख्याधिकारी, कागल व कोरेगाव यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 26 (1) अन्वये अधिसूचना. (4) प्रशासक तथा मुख्याधिकारी महाबळेश्वर गिरिस्थान व प्रभारी अधिकारी तथा प्रशासक इचलकरंजी महानगरपालिका यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 अन्वये अधिसूचना. (5) सहायक पोलीस आयुक्त फरासखाना यांजकडील मयत समरी. (6) पोलीस उपआयुक्त वाहतूक, पुणे शहर, पुणे यांजकडील विमानतळ वाहतूक विभाग, व बंडगार्डन वाहतूक विभाग, पुणे अंतर्गत पार्किंगबाबत अधिसूचना. (7) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम-2005 अन्वये अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, सोलापूरक्रमांक 1, सोलापूर यांजकडील मयत समरी. (9) सहायक निबंधक सहकारी संस्था, जिल्हा पुणे व सांगली यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 12 (1) व त्याखालील नियम, 10 (1) अन्वये अधिसूचना.
Published 02 February 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.