Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-II, Ext. 9, (Dated 4th January 2023) पाचोरा नगरपरिष कार्यालय, पाचोरा क्रमांक बांध/३७८६/२०२३ अधिसूचना महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ अन्वये.

Published 04 February 2023

Type
Extra - Ordinary
Part
Maharashtra Shasan Rajpatra Part-II
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2012/46121

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग दोन

वर्ष ९, अंक ८(२)] शननवार, फेब्रुवारी ४, २०२३/माघ १५, शके १९४४ [पृष्ट्ठठे २, नकंमत : रुपये १२.००

असाधारण क्रमांक ९

प्ानधकृत प्काशन

पाचोरा नगरपररर्द काया्षलय, पाचोरा

क्रमांक बांध/३७८६/२०२३

अनधसूचना

महाराष्ट्र प्ादेनशक ननयोजन व नगररचना अनधननयम, १९६६ चे कलम ३७ अन्वये.

पाचोरा शहराची दुसरी सुधाररत + वाढीव हद्ीची ववकास योजना महाराष्ट्र शासन नगरववकास ववभाग, वनर्णय क्रमांक टीपीएस- ३५१०/२७७२/ प्र.क्र.१८६/ २०११/नवव-९, वदनांक ३ एवप्रल २०१२ अन्वये भागश: तसेच वनर्णय क्रमांक टीपीएस-३५१२/३०१(न)/ प्र.क्र.३२(ब)/२०१३/नवव-९, वदनांक २० फेब्ुवारी २०१५ अंवतम मान्यता वमळाली असून सदर भागश: मंजूर ववकास योजना वदनांक १५ मे २०१२ पासून अंमलात आलेली आहे.

नगरपररषद प्रशासकीय आदेश क्र. १०, वदनांक २ फेब्ुवारी २०२३ अन्वये सदर मंजूर ववकास योजनेमध्ये महाराष्ट्र प्रादेवशक वनयोजन व नगररचना अवधवनयम, १९६६ चे कलम ३७ अन्वये खालीलप्रमार्े वकरकोळ बदल करर्ेचे ठरववले आहे :—

पाचोरा शहराच्या दुसरी सुधाररत + वाढीव हद्ीच्या मंजूर ववकास योजनेतील कृष्टर्ापुरी सर्हे नंबर २६/१ व २६/२ (गट नं.११९) अनुक्रमे १.३८ हे. + १.६० हे. असे एकूर् क्ेत्र २.९८ हेक्टर खाजगी मालकीच्या जवमनीपैकी सदर जवमनीतून प्रस्ताववत १८.० मी.रुंद ववकास योजना रस्तयाचे क्ेत्र ०.२२ हे. + सदर जवमनीवरील प्रस्ताववत आरक्र् क्र.११५ व ११६ ने बावधत होर्ारे एकूर् क्ेत्र ०.७४ हे.

वगळून उव्णररत जवमनीचे अदमासे क्ेत्र २.०२ हेक्टर शेती (Agricultural & Allied user Zone) प्रयोजनातून वगळून रवहवास प्रयोजनासाठी करण्याचा इरादा आहे.

(१) भाग दोन-९–१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग दोन, फेब्रुवारी ४, २०२३/माघ १५, शके १९४४ नगरपररषदेने उपरोक्त प्रस्ताववत केलेला बदल दश्णववर्ारा नकाशा सही, वशक्क्यावनशी व वदनांकासवहत नगरपररषद काया्णलयीन

वेळेत जनतेच्या अवलोकनार्ण ठेवर्ेत आला आहे. ्तयाबाबत कोर्ास सूचना अर्वा आक्ेप घ्यावयाचे असतील ्तयांनी ही नोटीस महाराष्ट्र शासन राजपत्र तसेच स्र्ावनक व वजल्हा पातळीवरील वृत्तपत्रात प्रवसद्ध झालेपासून एक मवहन्याचे आत वनम्न स्वाक्रीकार यांचेकडेस लेखी पाठवार्यात. वरील मुदतीमध्ये आलेल्या हरकती व सूचनांचा ववचार प्रस्ताववत बदल महाराष्ट्र शासनाकडे मंजुरीसाठी पाठववण्यापूववी नगरपररषदेमाफ्फत करण्यात येईल.

श्ीमती शोभा भगवान बानवस्कर,

पाचोरा, वदनांक २ फेब्ुवारी २०२३.

मुख्यावधकारी तर्ा प्रशासक, पाचोरा नगरपररषद, पाचोरा.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 04 February 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-02-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-02-04.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Maharashtra-Shasan-Rajpatra-Part-II.