RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ९, अंक ६ ] सोमिार, फेब्ुिारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४ [पृष्ट्ठठे ५, वकंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक १२
प्ावधकृत प्काशन
वजल्हावधकारी काया्षलय, पालघर
मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्पासा्ठी भूमीसंपादन, पुनि्षसन ि पुनर्सा्षपना, करताना िाजिी भरपाई वमळण्याचा आवण पारदश्षकतेचा हक्क अवधवनयम, २०१३ अंतग्षत कलम ११ (१) खालील
प्ा्सवमक अवधसूचना
क्रमांक भूसंपादन/हायस्पपीड रेल/अविसूचना/कावि-८१/२०२३.— ज्याअर्थी भूमपीसंपादन, पुनि्वसन ि पुनि्वसाहत करताना उवचत भरपाई वमळण्याचा आवि पारदर्वकतेचा हक्क अविवनयम,२०१३ (२०१३ चा ३०) याच्या कलम ३ च्या खंड (इ) च्या परंतुकाद्ारे प्रदान करण्यात आलेल्या अविकाराचा िापर करून काढण्यात आलेलपी र्ासकपीय अविसूचना, महसूल ि िन विभाग क्रमांक संकपीि्व ११/२०१४/ प्र.क्र.७७/अ-२, वदनांक १९ जानेिारपी २०१५ (यात यापुढे वजचा वनददेर् उक्त अविसूचना असा करण्यात आला आहे.) याद्ारे असे अविसूवचत केले आहे कपी, उक्त अविवनयमाच्या कलम ३ खंड (झेड ए) मध्ये व्याख्या केलेल्या एखाद्ा साि्वजवनक प्रयोजनासाठपी एखाद्ा वजल्ह्ातपील १०,००० हेक्टर पेक्ा अविक नसेल इतक्या क्ेत्ाकररता जमपीन संपादन करण्याच्या संबंिात अर्ा वजल्ह्ाचा वजल्हाविकारपी हा उक्त अविवनयमाच्या प्रयोजनासाठपी समुवचत र्ासन असल्याचे मानण्यात येईल ;
आवि ज्याअर्थी, उक्त अविसूचनेनुसार समुवचत र्ासन असलेल्या सक्म प्राविकारपीस यासोबत जोडलेल्या अनुसूचपी एक मध्ये अविक तपर्पीलिार ि्वन केलेलपी जमपीन (यात यापुढे ज्याचा वनददेर् "उक्त जमपीन" असा करण्यात आला आहे.) साि्वजवनक प्रयोजनासाठपी (यात यापुढे ज्याचा वनददेर् उक्त "साि्वजवनक प्रयोजन" असा करण्यात आला आहे.) आिश्यक आहे अर्िा वतचपी आिश्यकता भासण्याचपी र्क्यता आहे, असे िा्टते, ज्याच्या स्िरुपाचे विरि यासोबत जोडलेल्या अनुसूचपी दोन मध्ये वदलेले आहे. आवि म्हिून उक्त अविवनयमाच्या कलम ११ च्या पो्ट-कलम (१) च्या तरतुदपीन्िये याद्ारे असे अविसूवचत करण्यात येते कपी, उक्त जवमनपीचपी उक्त साि्वजवनक प्रयोजनासाठपी आिश्यकता भासण्याचपी र्क्यता आहे ;
आवि ज्याअर्थी, प्रस्तावित भूमपीसंपादनाच्या अनुषंगाने बावित व्यक्तपीचे विस्र्ापन करण्यास भाग पाडिारपी कारिे, या सोबत जोडलेल्या अनुसूचपी तपीन मध्ये वदलेलपी आहेत ;
आवि ज्याअर्थी, सामावजक पररिाम वनिा्वरि सारांर् यासोबत जोडलेल्या अनुसूचपी चार मध्ये वदलेला आहे ;
आवि ज्याअर्थी, कलम ४३ च्या पो्ट-कलम (१) अन्िये पुनि्वसन ि पुनि्वसाहत या प्रयोजनासाठपी वनयुक्त केलेल्या प्र्ासकाचा तपर्पील यासोबत जोडलेल्या अनुसूचपी पाच मध्ये वदलेला आहे.
(१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, फेब्ुिारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४ त्याअर्थी आता, असे घोवषत करण्यात येत आहे कपी, उक्त अविवनयमाच्या कलम ११ च्या पो्ट-कलम ४ अ नुसार कोितपीहपी व्यक्तपी, हपी अविसूचना प्रवसद्ध झाल्याच्या वदनांकापासून ते उक्त अविवनयमाच्या प्रकरि चार खालपील काय्विाहपी पूि्व होईल त्या कालािपीपययंत उक्त जवमनपीचा अर्िा वतच्या भागाचा कोिताहपी व्यिहार करिार नाहपी वकंिा उक्त जवमनपीिर कोिताहपी भार वनमा्वि करिार नाहपी :
परंतु, उक्त जवमनपीच्या अर्िा वतच्या भागाच्या मालकाने अज्व केल्यािर, सक्म प्राविकारपीस विर्ेष पररस्स्र्तपीचपी कारिे लेखपी नमूद करून अर्ा मालकास उपरोक्त मालकास तरतुदपीच्या प्रित्वनातून सू्ट देता येईल :
परंतु, आिखपी असे कपी, जर कोित्याहपी व्यक्तपीने या तरतूदपीचे बुद्धपी पुरस्पर उल्लंघन केल्यामुळे वतला झालेल्या कोित्याहपी हानपीचपी वकंिा क्तपीचपी सक्म प्राविकारपीकडून भरपाई वदलपी जािार नाहपी.
तसेच, उक्त अविवनयमाच्या कलम ११ च्या पो्ट-कलम (५) अनुसार सक्म प्राविकारपी भूमपीसंपादन, पुनि्वसन ि पुनि्वसाहत करताना उवचत भरपाई वमळण्याचा आवि पारदर्वकतेचा हक्क (महाराष्ट्र) वनयम, २०१४ (यात यापुढे ज्यांचा वनददेर् उक्त वनयम असा करण्यात आला आहे.) यांच्या वनयम १० च्या उप-वनयम (३) द्ारे विवहत केल्याप्रमािे भूवमअवभलेखाच्या अद्याितपीकरिाचे काम हातपी घेिार असल्याचे ि पूि्व करिार असल्याचे देखपील घोवषत करण्यात येत आहे ;
आवि ज्याअर्थी, उक्त अविवनयमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्िये, समुवचत र्ासन असलेल्या वजल्हाविकारपी यांनपी उक्त अविवनयमाखालपील, वजल्हाविकाऱ्यांचपी कायदे पार पाडण्यासाठपी िसई तालुक्याकररता उप वजल्हाविकारपी (पुनि्वसन), पालघर, वजल्हा पालघर यांस पदवनददेवर्त केले आहे.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, फेब्ुिारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४ ३ अनुसूची एकजवमनपीचे ि्वन
गािाचे नाि-मोरे, तालुका-िसई, वजल्हा-पालघर
| अ. क्र. (१) | भूमापन वकंिा ग्ट क्रमांक (२) | अंदावजत क्ेत् (हे.आर) मध्ये (३) |
| १ | १२० | ०.३५.६७ |
| २ | १२१ | ०.१३.६७ |
| ३ | १२३ | ०.२७.०६ |
| ४ | १२४ | ०.३१.५७ |
| ५ | १३२ | ०.७१.३० |
| ६ | १३३ | ०.२५.१७ |
| ७ | १३४ | ०.०६.६६ |
| ८ | १३७ | ०.१०.३७ |
| ९ | १४३ | ०.०४.७७ |
| १० | १४६ | ०.०१.७२ |
| ११ | १४७ | ०.१२.६२ |
| १२ | १५२ | ०.००.०८ |
| १३ | १८२ | ०.४१.८६ |
| एकूण | २.८२.५२ |
गािाचे नाि-विरार, तालुका-िसई, वजल्हा-पालघर
| अ.क्र. (१) | भूमापन वकंिा ग्ट क्रमांक (२) | अंदावजत क्ेत् (हे.आर) मध्ये (३) |
| १ | ७८ | ०.०२.०८ |
| २ | ३७५ | १.३३.०२ |
| ३ | ३९८ | ०.०८.०५ |
| ४ | ३९८ | ०.६८.७७ |
| ५ | रस्ता | ०.०४.९५ |
| एकूण | २.१६.८७ |
| साि्षजवनक प्योजन र्िरुपात विरण | |
| प्रकल्पाचे नाि | मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्प गाि - मोरे, विरार, ता. िसई, वज. पालघर |
| प्रकल्पाचे ि्वन | मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्कल्प रेल्िे मंत्ालय भारत सरकार यांनपी भारतपीय रेल्िे योजना, २०२० तयार केलपी आहे आवि त्या योजनेचा दस्तऐिज वडसेंबर, २००९ मध्ये प्रवसद्ध झाला आहे. सदर प्रकल्प जपान सरकारच्या सहाय्याने काया्वस्न्ित कराियाचा आहे. प्रकल्पाचपी एकूि लांबपी हपी ५०८.१७ वक.मपी. असून त्यापैकपी १५५.६४२ वक.मपी. लांब इतका रेल्िे माग्व महाराष्ट्र राज्यामिून (बोगद्ातून २७ वक.मपी. ि १२८.६४२ उन्नत माग्व) जातो. महाराष्ट्र राज्यातपील या अंतरामध्ये ४ स्र्ानके (बांद्ा-कुला्व संकुल, ठािे, विरार ि बोईसर) वनयोवजत केले आहेत. रेल्िे चालनाचा िेग प्रतपी तास ३२० वक.मपी. इतका असेल. |
| समाजाला वमळिारे लाभ | मु ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्रकल्पामुळे जलदगतपी रेल्िे प्रकल्प बांिकाम करिे, त्याचा िापर करिे ि देखभाल करिे याकामपी रोजगाराच्या संिपी उपलब्ि होिार आहेत. स्र्ावनक लोकांना त्यांचे कौर्ल्य आवि अनुभि यानुसार त्या जागेतपील प्रचवलत वनयमानुसार रोजगाराच्या संिपी वमळतपील. तसेच त्या प्रकल्पामुळे प्रिासपी िाहतुकपीत िाढ, सुरवक्त आवि जलद प्रिास, भौगोवलक आवि सामावजक दृष्ट्टपीने सियंकष विकास, मोठ्ा प्रमािात रोजगार वनवम्वतपी पया्विरि स्स्र्रता ह्ा बाबपी अवभप्रेत आहेत. |
अनुसूची तीन
बाधीत व्यक्तींचे विर्सापन करण्यास भाग पाडणारी कारणे.
(१) प्कल्पाचे बांधकाम
(२) प्कल्पाचे पररचालक
(३) प्कल्पाच्या देखभालीखाली
या कारिाकररता जवमनपीचपी आिश्यकता.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, फेब्ुिारी ६, २०२३/माघ १७, शके १९४४ ५ अनुसूची चार(सामावजक प्रभाि वनिा्वरि अभ्यास करिाऱ्या अविकाऱ्याने वदलेला सामावजक प्रभाि वनिा्वरि सारांर्) र्ासन महसूल ि िन विभाग, मंत्ालय, मु ंबई-३२ यांनपी त्यांचे अविसूचना क्र.संकपीि्व-०१/२०१५/प्र.क्र. ३/अ-२, वदनांक १३ माच्व २०१५ द्ारे भूमपीसंपादन, पुनि्वसन ि पुनि्वसाहत करताना उवचत भरपाई वमळण्याचा आवि पारदर्वकतेचा हक्क अविवनयम, २०१३ (२०१३ चा ३०) यामध्ये कलम १० क समाविष्ट्ट केले असून त्यामध्ये अर्पी तरतूद केलपी आहे कपी, समुवचत र्ासनाला जनवहताच्या दृष्ट्टपीने अविसूचनेद्ारे, उक्त अविवनयमाच्या प्रकरि दोन ि प्रकरि तपीन यांच्या तरतुदपी लागू करण्यापासून सू्ट देता येते. त्यानुसार महाराष्ट्र शासन राजपत्र असािारि क्र. १२९, वदनांक ३० मे २०१९ नुसार जनवहताच्या दृष्ट्टपीने लोकवहतकारपी प्रकल्प असल्याकारिे प्रकरि दोन आवि प्रकरि तपीन च्या तरतुदपी लागू करण्यापासून उक्त प्रकल्पाला सू्ट देण्यात आलपी आहे.
अनुसूची पाच
| अ | प्र्ासक म्हिून वनयुक्त करण्यात आलेल्या अविकाऱ्याचे पदनाम. | उप वजल्हाविकारपी (पुनि्वसन) पालघर |
| ब | प्र्ासकाच्या काया्वलयाचा पत्ा | वजल्हा मुख्यालय, पालघर, पालघर-बोईसर रोड, कोळगाि, ता. वज. पालघर ४०१ ४०४ |
| क | ज्या अविसूचनेद्ारे प्र्ासकाचपी वनयुक्तपी करण्यात आलपी आहे त्या अविसूचनेचा तपर्पील. | महाराष्ट्र शासन राजपत्र, असािारि भाग चार-ब, िष्व ५, अंक ९२(२), गुरुिार, जुलै ११,२०१९/आषाढ २०,र्के १९४१, महसूल ि िन विभाग, अविसूचना वदनांक ०९ जुलै २०१९ अन्िये उप वजल्हाविकारपी (पुनि्वसन), वजल्हाविकारपी काया्वलय, पालघर यांचपी प्र्ासक, पुनि्वसन ि पुनस्र्ा्वपना म्हिून वनयुक्तपी करिेत आलपी आहे. |
सदर अविसूचनेद्ारे ज्या जवमनपीचपी साि्वजवनक प्रयोजनासाठपी आिश्यकता आहे वकंिा आिश्यकता भासण्याचा संभि असल्याचे कलम ११ चे उप-कलम (१) खालपी अविसूवचत करण्यात आले आहे. प्रारंवभक अविसूचनेच्या तारखेपासून ६० वदिसाच्या आत सक्म प्राविकारपी तर्ा उप वजल्हाविकारपी (पुनि्वसन), पालघर यांचे काया्वलयात आक्ेप नोंदविता येईल.
पालघर, वदनांक ६ फेब्ुिारपी २०२३.
मु
संदीप पिार, सक्म प्राविकारपी, ंबई-अहमदाबाद अवतजलद रेल्िे प्रकल्प, िसई तर्ा उप वजल्हाविकारपी (पुनि्वसन), पालघर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.