RNI No. MAHBIL /2009/37831
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ९, अंक १५(२)] मंगळवार, फेब्रुवारी ७, २०२३/माघ १८, शके १९४४ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक २७
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांव्यकतररक्त) कनयम व आदेश.
सहकार, पणन व वस्त्ररोद्रोग कवभाग
मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, मंत्ालय, ंबई ४०० ०३२, ददनांक ७ फेब्ुवारी २०२३.
मु
अकधसूचना
महाराष्ट्र कृर्ी उत्पन्न पणन (कवकास व कवकनयमन) अकधकनयम, १९६३.
क्रमांक कृबास-०४२२/प्र.क्र.१९४/२१-स.— महाराष्ट्र कृषी उत्पन्न ्पणन (दवकास व दवदनयमन) अदिदनयम, १९६३ (१९६४ चा महा. २०) याच्या कलम ६० च्या ्पोट-कलम (१) व ्पोट-कलम (२) च्या खंड (ड) व (यु) याद्ारे प्रदान केलेल्या अदिकारांचा आदण त्याबाबतीत त्यास समर्ग करणाऱ्या इतर सव्ग अदिकारांचा वा्पर करून, महाराष्ट्र शासन, याद्ारे हरकती व सूचना दवचारात घेतल्यानंतर, महाराष्ट्र शासन राजपत्र, असािारण, भाग-४ब, ददनांक १६ जानेवारी, २०२३ यामध्ये प्रदसद्ध केलेली शासकीय अदिसूचना, सहकार, ्पणन व वस्त्ोद्ोग दवभाग, क्रमांक कृबास-०४२२/प्र.क्र.१९४/२१स, ददनांक १६ जानेवारी, २०२३ यास अनुसरून महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार सदमत्या (सदमतीची दनवडणूक) दनयम, २०१७ यात आणखी सुिारणा करण्यासाठी ्पुढील दनयम करीत आहे :—
१. या दनयमांस, महाराष्ट्र कृषी उत्पन्न बाजार सदमत्या (सदमतीची दनवडणूक) (्पदहली सुिारणा) दनयम, २०२३, असे म्हणावे.
२. मुख्य दनयमाच्या दनयम ७ मध्ये, ्पोट-दनयम (४) नंतर, ्पुढील ्पोट-दनयम (५) समादवष्टट करण्यात येईल :—
"(५) कृषी ्पतसंस्र्ा, बहुउद्ेशीय सहकारी संस्र्ा व ग्ाम्पंचायती यांच्या नव्याने दनवडून आलेल्या सदमतीच्या बाबतीत दकंवा जेव्हा कृषी ्पतसंस्र्ा, बहुउद्ेशीय सहकारी संस्र्ा व ग्ाम्पंचायती यांनी व्यवस्र्ा्पन सदमतीचे सदस्य स्वीकृत केले असेल त्याबाबतीत, ्पोट-दनयम (३) अन्वये प्रदसद्ध केलेल्या मतदारांच्या अंदतम यादीमध्ये ज्या व्यक्तीचे नाव समादवष्टट नाही अशा कोणत्याही व्यक्तीस, कोणत्याही वेळी ्परंतु, नामदनददेशन करण्याच्या शेवटच्या ददनांका्पूववी ्पाच कामकाजाच्या ददवसांच्या आत, दजल्हा दनवडणूक अदिकाऱ्याकडे अज्ग करता येईल; आदण दजल्हा दनवडणूक अदिकारी दकंवा त्याने प्रादिकृत केलेली
(१)
भाग चार-ब-२७–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ७, २०२३/माघ १८, शके १९४४ व्यक्ती, चौकशी करील, जर दजल्हा दनवडणूक अदिकाऱ्याने प्रादिकृत केलेल्या व्यक्तीने चौकशी केली असेल त्याबाबतीत, ती व्यक्ती, चौकशीचा अहवाल दजल्हा दनवडणूक अदिकाऱ्यास सादर करील. त्यानंतर, दजल्हा दनवडणूक अदिकारी, अंदतम मतदारयादीमध्ये त्यास योग्य वाटेल असे आवश्यक ते बदल करील.".
महाराष्ट्राचे राज्य्पाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
डाॅ. सरुकरिव संभाजी धपाटठे, शासनाचे सहसदचव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, फेब्रुवारी ७, २०२३/माघ १८, शके १९४४ ३CO-OPERATION, MARKETING AND TEXTILES DEPARTMENT
Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mantralaya,
Mumbai 400 032, dated the 7th February, 2023.
NOTIFICATION
Maharashtra agricultural Produce Marketing (develoPMent and regulation) act, 1963.
No.KBS-0422/C.R.194/21-C.- In exercise of the powers conferred by sub-section (1) and clauses (d) and (u) of sub-section (2) of section 60 of the Maharashtra Agricultural Produce Marketing (Development and Regulation) Act, 1963 (Mah. XX of 1964), and of all other powers enabling in that behalf, the Government of Maharashtra hereby, after considering objection and suggestions, pursuant to the Government Notification, Co-operation, Marketing and Textiles Department, No. KBS-0422/C.R.194/21-C, dated the 16th January 2023, published in the Maharashtra Government Gazette, Extraordinary, Part IV-B, dated the 16th January 2023, makes the following rules further to amend to the Maharashtra Agricultural Produce Market Committee (Election to Committee) Rules, 2017, namely :—
1. These rules may be called the Maharashtra Agricultural Produce Market Committee (Election to Committee) (First Amendment) Rules, 2023.
2. In rule 7 of the principal rules, after sub-rule (4), the following sub-rule (5) shall be inserted, namely :—
"(5) In case of newly elected committee of the Agricultural Credit Societies, Multi-purpose Co-operative Societies and Village Panchayats or where due to co-option of members of the Managing Committee by the Agricultural Credit Societies, Multi-purpose Co-operative Societies and Village Panchayats, any person whose name is not entered in the final list of voters as published under sub-rule (3), may at any time but not later than five working days before the last date of making nominations, apply to the District Election Officer; and the District Election Officer or the person authorized by him, shall conduct an inquiry, in case the inquiry is conducted by the person authorized by the District Election Officer in this behalf, he shall submit the report of inquiry to the District Election Officer. Thereafter, the District Election Officer, as he deems fit, may make necessary changes in the final voter list."
By order and in the name of the Governor of Maharashtra,
Dr. SUGRIV SAMBHAJI DHAPATE, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.