RNI No. MAHBIL/2009/35526
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग चार-क
वर्ष ९, अंक ४] गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ६.००
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक
नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त
(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व
निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.
नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक १ फेब्रुवारी २०२३
वाचा.-----(१) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.
(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.
(३) क्रमांक निशि/केरो/२०२३/०१/आठ/जा. ०१, दिनांक २ जानेवारी २०२३.
(४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक १ फेब्रुवारी २०२३ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.
अधिसूचना
क्रमांक निशि/केरो/२०२३/३३/आठ/जा. १०.-----शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसीनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;
ज्याअर्थी, सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स--डेपो दरामध्ये दिनांक १ फेब्रुवारी २०२३ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे ;
त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्रीदर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.
भाग चार-क-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४ त्याअर्थी, वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ फेब्रुवारी २०२३ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----
अ. क्र.
बाब
सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.)
(२)
(३) (४) (१) ६५२३१.०० ६८२१६.०० ए एक्स-डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) बी वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% ३२६१.५५ ३४१०.८० ६८४९२.५५ ७१६२६.८० सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] १३४१.८८ १३४१.८८ डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.
(iii) (A) वाहतूक खर्च
२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ १३०.२६ १३०.२६ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४८१.२५ ४८१.२५ ७०.०० ७०.०० (iv) पथकर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पुणार्ंकाचा लाभ ६.६३ २.५८ (vi) एकूण किंमत वाढ [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९९८.७६ १९९४.७१ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% ९९.९४ ९९.७४ [डी (vi) च्या ५%]
एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ-१ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत
७०५९१.२५ ७३७२१.२५ ७०५९१.२५** ७३७२१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ६७२२९.७६ + ७०२१०.७१+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ३३६१.४९) रुपये ३५१०.५४) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जीएसटी) [जी च्या ५ टक्के]
आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लीटर) ७१३००.००** ७४४३०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ६७९०४.७६ ७०८८५.७१ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ३३९५.२४) रुपये ३५४४.२९) ७१.३० ७४.४३ जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लीटर)
शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर-१३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.
कान्हूराज बगाटे (भा.प्र.से.), नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४ ३अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य सव्र्हे नंबर ३४१, बांद्रा-कुर्ला संकुल, बांद्रा (पूर्व), मुंबई ४०० ०५१, दिनांक ६ फेब्रुवारी २०२३
अधिसूचना
अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६.
क्रमांक एफएसएसए/एमएस/एफडीए/पदावधित अधिकारी/८६/२०२३/७.----अन्न सुरक्षा व मानके अधिनियम, २००६ (२००६ मधील ३४) चे कलम ३६(१) अन्वये असलेल्या अधिकारांचा वापर करून अन्न सुरक्षा आयुक्त, महाराष्ट्र राज्य याद्वारे खालील परिशिष्टातील स्तंभ (२) मध्ये नमूद केलेल्या व्यक्तींना ""पदावधित अधिकारी"" म्हणून स्तंभ (३) मध्ये दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी त्यांना सहायक आयुक्त (अन्न) या पदावर पदोन्नती मिळाल्याच्या दिनांकापासून त्यांच्या शासकीय सेवा कालावधीकरिता नियुक्त करीत आहे :----
अ. क्र. अधिकायाचे नाव
(१) (२)
कार्यक्षेत्र (३)
१ श्री. संतोष मधुकरराव वझरकर २ श्री. राजकुमार दिगंबरराव कोकडवार ३ श्री. भारत भिमराव भोसले ४ श्री. गौतम विश्वनाथ जगताप ५ श्री. सुलींद्र शहाजीराव क्षीरसागर ६ श्री. सुनिल वासुदेवराव कुलकर्णी ७ श्री. महेंद्र देवीदास पाटील ८ श्री. गणपत पांडुरंग कोकणे ९ श्री. भाऊराव नरसिंग चव्हाण १० श्री. राजेंद्र दिनकरराव पवार ११ श्री. राजेंद्र रघुनाथ काकडे १२ श्री. गिरिश प्रभाकरराव लिंबुरकर १३ श्री. व्यंकटेश्वर वसंतराव वेदपाठक १४ श्री. रावसाहेब अप्पासाहेब समुद्रे १५ श्री. विवेक पंढरीनाथ पाटील १६ श्री. व्यंकट हनुमंत चव्हाण १७ श्री. प्रशांत मधुकर देशमुख १८ श्री. दीनानाथ रावसाहेब शिंदे १९ श्री. आनंद सूर्यकांत महाजन २० श्री. संदीप तात्याराव पतंगे २१ श्री. अनंत रामराव देशमुख २२ श्री. दयानंद विठ्ठलराव पाटील २३ श्री. प्रमोदकुमार शामराव काकडे २४ श्री. रमाकांत भिमाशंकर कुलकर्णी २५ श्री. दयानंद मारूती शिर्के
महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे महाराष्ट्र राज्यातील सर्व महसूल जिल्हे
अभिमन्यू काळे (भा.प्र.से.), अन्न सुरक्षा आयुक्त, अन्न व औषध प्रशासन, महाराष्ट्र राज्य.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, फेब्रुवारी ९-१५, २०२३/माघ २०-२६, शके १९४४FOOD AND DRUG ADMINISTRATION, MAHARASHTRA STATE
S. No. 341, Bandra–Kurla Complex, Bandra (East),
Mumbai 400 051, Dated 6th February 2023.
NOTIFICATION
FOOD SAFETY AND STANDARDS ACT, 2006.
No. FSSA/MS/FDA/Designated Officers/86/2023/7.— In exercise of the powers conferred by section 36 (1) of Food Safety And Standards Act, 2006 (34 of 2006) the Commissioner of Food Safety, Maharashtra State hereby appoints the following persons as the "Designated Officers" for the area indicated against him/her with effect from the date of promotion of Assistant Commissioners (Food ) for their tenure under Government Service :—
| Sr. No. (1) | Name of officers (2) | Area (3) |
| 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 18 19 20 21 22 23 24 25 | Shri Santosh Madhukarrao Wazarkar Shri Rajkumar Digambarrao Kokadwar Shri Bharat Bhimrao Bhosale Shri Gautam Vishwanath Jagtap Shri Sulindra Shahajirao Kshirsagar Shri Sunil Vasudeorao Kulkarni Shri Mahendra Devidas Patil Shri Ganpat Pandurang Konkane Shri Bhaurao Narsing Chavan Shri Rajendra Dinkarrao Pawar Shri Rajendra Raghunath Kakade Shri Girish Prabhakarrao Limburkar Shri Venkateshwar Vasantrao Vedpathak Shri Raosaheb Appasaheb Samudre Shri Vivek Pandharinath Patil Shri Vyankat Hanumant Chavan Shri Prashant Madhukar Deshmukh Shri Dinanath Raosaheb Shinde Shri Anand Suryakant Mahajan Shri Sandeep Tatyarao Patange Shri Anant Ramrao Deshmukh Shri Dayanand Vithalrao Patil Shri Pramodkumar Shamrao Kakade Shri Ramakant Bhimashankar Kulkarni Shri Dayanand Maruti Shirke | All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State All Revenue Districts of Maharashtra State |
ABHIMANYU KALE (I.A.S.), Commissioner of Food Safety, Food and Drug Administration, Maharashtra State.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.