Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) By Section Officer, Law and Judiciary Department to appoints "Special Public Prosecutor". (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील मौजे अक्कलकोट येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 20 अन्वये अधिसूचना. (3) जिल्हादंडाधिकारी, पुणे यांजकडील ग्रामपंचायत सार्वत्रिक निवडणूक कार्यक्रम, 2022-निवडणूक कार्यक्षेत्रात प्रतिबंधात्मक, आस्थापना बंद तसेच शस्त्रे जमा करणेबाबत अधिसूचना. (4) मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद व मुख्याधिकारी आजरा नगरपंचायत यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 26 (1) अन्वये अधिसूचना. (5) मुख्याधिकारी, पन्हाळा गिरिस्थान नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 अन्वये अधिसूचना. (6) मुख्याधिकारी, पलूस नगरपरिषद यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 21 (2) अन्वये अधिसूचना. (7) अपर जिल्हाधिकारी, सांगली यांजकडीलसांगली जिल्ह्यातील गाव शेंडगेवाडी व आटपाडी येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, 1966 चेकलम 4, पोट-कलम(1) अन्वये अधिसूचना. (8) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, सोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातीलतालुका दक्षिणसोलापूर, सजा मंद्रुप, वळसंग व बोरामणीमध्ये नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा/मिळकतींचातपशील. (9) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, विभाग-2, सोलापूर यांजकडील मयत समरी. (10) सहकारी संस्था, पुणे, सातारा, सांगली, कोल्हापूर व सोलापूर जिल्ह्यांतील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1961 मधील नियम 9, 10, 10(1), 21 अन्वये अधिसूचना.

Published 09 February 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-09.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.