Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-A 1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 03 DATE 11 feb 2023 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र) १) आयुक्त तथा प्रशासक परभणी शहर महानगरपालिका परभणी यांजकडून :- जाहीर सूचना

Published 11 February 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-02-11.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र. ३] शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ : माघ २२, शके १९४४ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत

भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१

प्रशासक तथा आयुक्त, महानगर पालिका, परभणी यांजकडून

जाहीर सूचना

जा. क्र./नरवि/मनपा परभणी/कलम३७/२०२३/५७५ परभणी शहराची (सुधारीत+वाढीव क्षेत्र) विकास योजना भागश: शासन निर्णय क्र. टिपीएस- ३१९९/१३०/सिआर-३३/१९९९/नवि-३० दि. ३०/०९/१९९९ अन्वये मंजुर झाली असुन ती दि. १६/१२/१९९९ पासुन अंमलात आली आहे. तसेच परभणी शहराच्या पुर्नप्रसिद्ध भागाची विकास योजना शासन निर्णय क्र. टिपीएस ३१९९/१३०/प्र.क्र. १११ (ए)/२००१/नवि-३० दि. २४/०८/२००१ अन्वये मंजुर झाली असुन ती दि. १६/१०/२००१ पासुन अंमलात आली आहे. उक्त दोन्ही विकास योजना सुधारित करण्याचे काम प्रगतीपथावर असून महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम २६ अन्वये उक्त विकास योजना अद्याप प्रसिद्ध करण्यात आली नाही.

अर्जदार १) श्री. सागर भास्करराव वट्टमवार व २) सौ. शरयु विवेक वट्टमवार यांनी परभणी शहर महानगरपालिका हद्दीतील सव्र्हे नं. ६०३/४ मधील क्षेत्र ०२ हे. ६६ आर मंजूर विकास योजने नुसार नाविकास विभागात समाविष्ट असल्याने त्याऐवजी रहिवासी विभागात समाविष्ठ करण्यासाठी कलम ३७/(१) अन्वये फेर बदलाचा प्रस्ताव शासनाकडे मंजूरीस्तव सादर करणेची विनंती केली आहे. त्या अनुषंगाने अहवाल खालीलप्रमाणे आहे.

उक्त मंजूर विकास योजना आराखडयात सव्र्हे नं. ६०३/४ मधील ७/१२ प्रमाणे व मोजणी नकाशा प्रमाणे अर्जदाराच्या मालकीची ०२ हे. ६६ आर जागा ही नाविकास विभागात समाविष्ट आहे.

सदर योगेच्या दक्षिण हद्दीलगत सव्र्हे नं. ६०३/५ असून सव्र्हे नं. ६०३/ ५ मधील ०३ हे. ०.४ आर क्षेत्र तसेच सव्र्हे नं. ६०३/३ मधील क्षेत्र ०१ हे. असे एकून ०४ हे. ०४ आर क्षेत्राचा फेरबदलाचा प्रस्ताव सुद्धा शासनास सादर करण्यात आलेला आहे.

तसेच सव्र्हे नं. ६०३ च्या दक्षिण हद्दीलगत सव्र्हे नं. ६०१ मधील क्षेत्र १० हे. ५८ आर व सव्र्हे नं. ६०२ मधील ०७ हे. २० आर असे एकूण क्षेत्र १७ हे. ७८ आर हे शासनाने दि. ३०/०६/२०२१ रोजीच्या कलम ३७(२) नुसार अधिसूचनेद्वारे नाविकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट केले आहे.

त्यामुळे स. नं. ६०३/४ मधील क्षेत्र ०२ हे. ६६ आर नाविकास विभागातून वगळून रहिवास विभागात समाविष्ट करण्याच्या प्रस्तावास महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम १९६६ चे कलम ३७ अन्वये परभणी शहर महानगरपालिका परभणी ने ठराव क्र. ६१ दि. ०६/०२/२०२३ अन्वये मान्यता प्रदान केली असून शासनास सादर करण्यापूर्वी मा. प्रशासक तथा आयुक्त यांचे उक्त ठरावाचे महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्धी झाल्यापासून विहीत कालावधीत म्हणजेच एक महिन्याचे कालावधीत जनतेकडून हरकती सूचना मागविण्यात येत आहेत.

सदर जाहीर सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून एक महिन्याचे कालावधीत प्राप्त हरकती/सूचनांचा विचार सदर फेरबदलाचा प्रस्ताव शासनास मंजूरीस्तव सादर करण्यापूर्वी परभणी शहर महानगरपालिकेकडून करण्यात येईल. तथापि उक्त विहित कालावधीत जनतेकडून एकही हरकत/सूचना प्राप्त न झाल्यास ठराव क्रं. ६१ दिनांक ०६/०२/२०२३ हाच अंतिम ठराव असेल.

स्थळ : परभणीदिनाक : ०९/०२/२०२३ प्रशासक तथा आयुक्त परभणी शहर महानगर पालिका, परभणी -------------------------- सदर जागेच्या उत्तर हद्दीलगत मौ. धर्मापुरीची शिव व पांदण रस्ता आहे. सदर जागेच्या पूर्व-उत्तर कोपयात मोजणी नकाशात दर्शविल्याप्रमाणे २९ आर जागा ही राष्ट्रीय महामार्ग क्र. ६१ (२२२) या बावळण रस्त्यांसाठी संपादित झालेली असून शिवरस्ता, पांदण रस्ता व बावळण रस्त्यापासून विषयांकीत जागेस पोहोंच रस्ता उपलब्ध आहे. सदर जागेच्या पश्चिम व पूर्व बाजुने अनुक्रमे सव्र्हे नं. ६०३ (भागश:) व सव्र्हे नं. ६०४ असून ते मंजुर विकास योजनेनुसार नाविकास विभागात समाविष्ट आहे. औ. भाग १--अ (असा)-३ १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, शनिवार, दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ : माघ २२, शके १९४४ भाग - १ अ - असाधारण By Administrator & Commissioner, from no development zone and to be included in Parbhani City Municipal Corporation, Parbhani residential zone is forwarded to Govt. for sanction. PUBLIC NOTICE

O. No. : TP/PCMC PBN/Section 37/2023/575- Whereas the Development Plan of Parbhani (R+AA) (Partly) is sanctioned by Govt. vide Notification dated 30/ 09/1999 which came into force on dated 16/12/1999.

The republished Development Plan of Parbhani was sanctioned on dated 24/08/2001 & came into force on dated 16/10/2001.

In this Development Plan within Sy. No. 603/4 Adm.

02-H. 66-R are shown in No Development Zone which was owned by 1) Shri. Sagar Bhaskarrao Wattamwar & 2) Sow. Sharayu Vivek Wattamwar as per 7/12 extract & measurement plan. They requested to delete their above said land from no development zone & to be included in residential zone.

Towards North side of this land there is Shiv of Mouje Dharmapuri. As shown in measurement plan towards East-North corner of above land, 29-R land is acquired for National Highway No. 61(222) for outer ring road.

So there is approach road to this land from National Highway & also from Panand road which is shiv road.

Sy. No. 603/5 is situated towards South side of above land. Land within Sy. No. 603/5 admeasuring 03-H & 04-R and within Sy. No. 603/3 admeasuring 01-H total 04-H & 04-R land proposal for modification to be deleted As well as Sy. No. 601 is towards South side of Sy.

No. 603. And the Govt. vide it's notification U/s 37(2) on dt. 30/06/2021 the land 10-H 58-R in Sy. No. 601 & 07-H 20-R in Sy. No. 602 totally 17-H 78-R deleted from no development zone which is included in residential zone.

And so there is large residential development tookplace within Sy. No. 601 & 602.

So as the administrator so far as Commissioner vide its Administrative Resolution No. 61 dated 06/02/2023 decides to delete the owners land 02-H 66-R from No Development Zone and which is to be included in residential zone U/s 37 of M.R. & T.P. Act, 1966 and invites suggestions & objections within one month from the date of publication of this public notice from publication date in Govt. Gazzete. The suggestions & objections received by public within one month shall be considered before submitting this modification proposal U/s 37 of M.R. & T.P. Act, 1966 to Govt. for sanction. If no suggestions & objections are received from public within aforesaid stipulated time period then the Resolution No. 61 dated 06/02/2023 will be considered as final Resolution.

Place : Parbhani

Date :

AdministratorAnd Commissioner Parbhani City Municipal Corporation,

ParbhaniON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 February 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-02-11.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-02-11.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.