Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 07 DATE 16 fEB 2022 to 22 feb 2023१) शासकीय अधिसुचना 1) निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) अपर निबंधक (प्रशासन) सहकारी संस्था पुणे यांजकडून :- * जय कालीमाता महिला नागरी सहकारी बँक लि. वसमत जि. हिगोली वसुली अधिकारी नेमणूक बाबत. * गोदावरी अर्बन को-ऑप बँक लि. वजीराबाद, नांदेड. * राजाराम बापू सहकारी बँक लि. पेठ, जि. सांगली. * कस्टोडीयन श्रीराम सहकारी बँक नासिक जि. नासिक (नोदणी रद्द) २) मा. प्र. से. जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * निवडणुकीच्या खर्च सादर न केलेल्या अपात्र केलेल्या उमेदवाराचे जाहीर प्रगटन. ३) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी यांजकडून :- * उचित भरपाई मिळणे बाबत :- मै. मोळा ता. जिंतूर, जि. परभणी. ४) उपजिल्हाधिकारी (भूसंपादन) लसिका नांदेड यांजकडून :- * भूसंपादन अधिनियम २०१३ च्या कलम ११ व १९ खालील अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध करणे बाबत. ५) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी हिगोली यांजकडून :- * उचित भरपाई मिळणे बाबत गाव :- हळदवाडी (नर्सी ना.) ता. जि. हिगोली ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी निरंक
Published 16 February 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.