RNI No. MAHBIL /2009/31747
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-ल
वर्ष ९, अंक ५] बुधवार, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४ [पृष्ट्ठठे ४, ककंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ५
प्ाकधकृत प्काशन
(केंद्ीय) औद्योकगक कववाद अकधकनयम व मं
ुबई औद्योकगक संबंध अकधकनयम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आकण चार-क यांमध्ये प्कसद्ध केलेल्या अकधसूचना, आदेश व कनवाडठे यांव्यकतररक्त)
अकधसूचना, आदेश व कनवाडठे.
उद्योग, ऊजा्ष व कामगार कवभाग
मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ंबई ४०० ०३२, ददनांक २२ फेब्ुवारी २०२३.
मु
अकधसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नयोकरीचे व सेवाशततींचे कवकनयमन) अकधकनयम, २०१७.
क्रमांक-मदुवआ-०६/२०२२/प्र.क्र.१००/काम-१०.—महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) अदिदनयम, २०१७ ( २०१७ चा ६१) याच्या कलम २ च्या खंड (१०) द्ारे प्रदान केलेल्या अदिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्ारे, महाराष्ट्र नगरपररषदा, नगरपंचायती व औद्ोदगक नागरी अदिदनयम, १९६५ (१९६५ चा महा.४०) याच्या कलम ३४१अ अन्वये घदित केलेल्या नगरपंचायती आदि महाराष्ट्र ग्ामपंचायती अदिदनयम (१९५९ चा ३) अन्वये स्थापन केलेल्या दकंवा स्थापन करण्यात आल्या असल्याचे मानण्यात आलेल्या पंचायती यांना, महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) अदिदनयम, २०१७ याच्या प्रयोजना्थ्ग, स्थादनक प्रादिकरि म्हिून घोदषत करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कवकनता वेद कसंगल,
शासनाच्या प्रिान सदचव.
(१)
भाग एक-ल-५–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, Dated the 22nd February 2023.
NOTIFICATION
Maharashtra shops and EstablishMEnts (rEgulation of EMployMEnt and Conditions of sErviCE) aCt, 2017.
No. MSA-06/2022/C.R.100/Lab-10.— In exercise of the powers conferred by clause (10) of section 2 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017), the Government of Maharashtra hereby declares Nagar Panchayats constituted under section 341A of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965 (Mah.XL of 1965) and panchayats established or deemed to have been established under the Maharashtra Village Panchayats Act (III of 1959), to be the local authorities for the purpose of Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VINITA VAID SINGAL, Principle Secretary to Government.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४ ३उद्योग, ऊजा्ष व कामगार कवभाग
मंत्ालय, मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, ंबई ४०० ०३२, ददनांक २२ फेब्ुवारी २०२३.
मु
अकधसूचना
महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नयोकरीचे व सेवाशततींचे कवकनयमन) अकधकनयम, २०१७.
क्रमांक मदुवआ-०६/२०२२/प्र.क्र.१००/काम-१०.— महाराष्ट्र दुकाने व आस्थापना (नोकरीचे व सेवाशततींचे दवदनयमन) अदिदनयम, २०१७ ( २०१७ चा महा. ६१) याच्या कलम २७ द्ारे प्रदान केलेल्या अदिकारांचा, आदि याबाबतीत त्यास प्रदान केलेल्या इतर ंबई महानगरपादलका, इतर सव्ग महानगरपादलका, नगरपररषदा, नगरपंचायती सव्ग अदिकारांचा वापर करून, महाराष्ट्र शासन, याद्ारे, बृहन्मु व ग्ामपंचायती, ददनांक २२ फेब्ुवारी २०२३ पासून, त्यांच्या प्रादेदशक अदिकार क्ेत्ांमध्ये नामफलक मराठी भाषेत असण्याशी संबंदित असिाऱ्या उक्त अदिदनयमाच्या कलम ३६(क) च्या तरतुदींची अंमलबजाविी करण्याचे कत्गव्ये पार पाडतील असे घोदषत करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
कवकनता वेद कसंगल,
शासनाच्या प्रिान सदचव.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-ल, फेब्ुवारी २२, २०२३/फाल्गुन ३, शके १९४४ INDUSTRIES, ENERGY AND LABOUR DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 22nd February 2023.
NOTIFICATION
Maharashtra shops and EstablishMEnts (rEgulation of EMployMEnt and Conditions of sErviCE) aCt, 2017.
No.MSA-06/2022/C.R.100/Lab-10.—In exercise of the powers conferred by section 27 of the Maharashtra Shops and Establishments (Regulation of Employment and Conditions of Service) Act, 2017 (Mah. LXI of 2017) and of all the other powers conferred in this behalf, the Government of Maharashtra hereby declares that, the Municipal Corporation of Brihan Mumbai, all other Corporations, Municipal Councils and Nagar Panchayats and village panchayats shall perform the duty of enforcing the provisions of Section 36A of the said Act regarding Name Board to be in Marathi in the areas within their territorial jurisdiction with effect from the 22nd February 2023.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VINITA VAID SINGAL,
Principle Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.