महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ—मध्य उप-विभाग
िर्ष ९, अंक ११] रविार, फेब्रुिारी २६, २०२३/फाल्गरुन ७, शके १९४४ [पृष्ट्ठठे २, वकंमत : रुप्ये २६.००
असाधारण क्रमांक १५
प्ावधकृत प्काशन
महाराष्ट्र वजल्हा पररर्दा ि पंचा्यत सवमत्या, ग्ामपंचा्यती, नगरपररर्दा, प्ाथवमक वशक्षण आवण
स्थावनक वनधी लेखापरीक्षा अवधवन्यम ्यांखालील (भाग चार-ब मध्ये प्वसद्ध करण्यात
आलेले आदेश ि अवधसूचना ्यांव्यवतररक्त) आदेश ि अवधसूचना.
नगरविकास विभाग
मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरु चौक,
मंत्ालय, मु ंबई ४०० ०३२, वदनांक २६ फेब्ुिारी २०२३.
अवधसूचना
क्रमांक छसंम-२०२३/प्र.क्र.१०४/नवि-२४.—ज्याअर्थी, भारत सरकारच्या गृह मंत्ालयाने महाराष्ट्र शासनाच्या प्रस्तािास "औरंगाबाद" शहराचे नाि बदलून "छत्पती संभाजीनगर" असे करण्यास वदनांक ७ फेब्ुिारी २०२३ रोजी अनुमती वदली आहे ;
आवि, ज्याअर्थी, सामान्य प्रशासन विभाग, अविसूचना क्र.गानाब-२७१५/मंत्ी१८/प्र.क्र.२१८/२९, वदनांक २४ फेब्ुिारी २०२३ अन्िये "औरंगाबाद" शहराचे नाि बदलून "छत्पती संभाजीनगर" असे करण्याचे आदेश वदले आहेत ;
त्याअर्थी, महाराष्ट्र शासन या अविसूचनेद्ारे असा आदेश देत आहे की, "औरंगाबाद महानगरपावलकेचे" नाि बदलून "छत्पती संभाजीनगर महानगरपावलका" असे करण्यात यािे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ि नािाने,
विद्ा हम्पय्या, शासनाच्या उप सवचि.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ–मध्य उप-विभाग, फेब्रुिारी २६, २०२३/फाल्गरुन ७, शके १९४४ URBAN DEVELOPMENT DEPARTMENTMantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 26th February 2023.
NOTIFICATION
No.CSM-2023/C.R.No.104 /UD-24.—Whereas, The Ministry of Home Affairs, Government of India vide its Letter dated the 7th February 2023 has approved the proposal of changing the name of City "Aurangabad" as "Chhatrapati Sambhajinagar";
And, Whereas, The Government of Maharashtra has directed that the name of the City "Aurangabad" shall be changed as "Chhatrapati Sambhajinagar" by notification No.Ganab-2715/ Mantri 18/C.R.218/29, dated the 24th February 2023 ;
Now, therefore, Government of Maharashtra hereby pleased to direct that the name of the "Aurangabad Municipal Corporation" shall be changed as "Chhatrapati Sambhajinagar Municipal Corporation".
By order and in the name of the Governor of Maharashtra,
VIDYA HAMPAYYA, Deputy Secretary to Government.