महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--मध्य उप-विभाग
वर्ष ८, अंक १९] बुधवार, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ४.००
असाधारण क्रमांक २९
प्राधिकृत प्रकाशन
सामान्य प्रशासन विभाग मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक १ मार्च २०२३
अधिसूचना
क्रमांक मलोआ-११२२/प्र.क्र. २५१/का-८.----भारताचे संविधानाच्या अनुच्छेद ३१६ च्या खंड (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्याद्वारे, डॉ. दिलीप ज्ञानेश्वर पांढरपट्टे यांची महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या सदस्य पदावर नियुक्ती करण्यात येत आहे.
सदर नियुक्ती ही, त्यांनी पदाचा कार्यभार स्वीकारल्याच्या दिनांकापासून ६ वषार्ंसाठी किंवा वयाची ६२ वर्षे पूर्ण होईपयर्ंत यापैकी जे अगोदर घडेल त्या कालावधीसाठी राहील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मनु कुमार श्रीवास्तव, शासनाचे मुख्य सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक---मध्य उप-विभाग, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Mumbai 400 032, dated the 1st March 2023.NOTIFICATION
No. MPSC-1122/C.R. 251/Desk-8.— In exercise of the powers conferred by clause (1) of Article 316 of the Constitution of India, the Governor of Maharashtra hereby, appoints Dr. Dilip Dnyaneshwar Pandharpatte as a Member of the Maharashtra Public Service Commission.
This appointment shall be for a period of six years from the date of assuming charge of the said post or till he attains the age of 62 years, whichever happens earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANU KUMAR SRIVASTAVA,
Chief Secretary to Government.