Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा., क्रमांक २०, विभागीय आयुक्वत, कोकण विभाग यांजकडून, क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७४/२०२२.

Published 01 March 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ९, अंक १४]

बुधवार, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ [ पृष्ठे ७, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक २०

प्राधिकृत प्रकाशन

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांजकडून

अनुसूची - V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७४/२०२२.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील सातुर्ली ग्रामपंचायतीतील जांभुळवाडी पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांच्या समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे;

आणि ज्याअर्थी, सहायक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी यासंदर्भात दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी सातुर्ली ग्रामपंचायतीत येणाया पाडा/ वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील सातुर्ली ग्रामपंचायतीतील जांभुळवाडी येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह् यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु.)--२०----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :------

अ.क्र (१) हद्दीचे तपशील (२) समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर (३) इतर खुणा (आवश्यक असल्यास) (४)
१ पुर्वेस वन नाही खोडाळा रस्ता
२ पश्चिमेस वन नाही वांगेचा ओहळ
३ द क्षिणेस वन नाही खंडीचा ओहळ
४ उत्तरेस वन नाही पायरोना

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ ३

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांजकडून

अनुसूची - V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७५/२०२२.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील साखरी ग्रामपंचायतीतील धांगडेवाडी पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहायक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी यासंदर्भात दिनांक २४ ऑगस्ट २०२१ रोजी साखरी ग्रामपंचायतीत येणाया पाडा/ वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे ;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे.

आणि त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील साखरी ग्रामपंचायतीतील धांगडेवाडी येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :------

अ.क्र (१) हद्दीचे तपशील (२) समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर (३) इतर खुणा (आवश्यक असल्यास) (४)
१ पूर्वेस वन नाही वतवडया डोंगर
२ पश्चिमेस वन नाही जव्हार-नाशिक रस्ता चौफुली
३ द क्षिणेस वन नाही गांधीपूल वाघनदी
४ उत्तरेस वन नाही गोंदे खुर्द गाव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग.

भाग एक (को.वि.पु.)--२०---१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांजकडून

अनुसूची - V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७६/२०२२.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील धामणशेत-कोशिमशेत ग्रामपंचायतीतील सोनारवाडी पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहायक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी यासंदर्भात दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी धामणशेत-कोशिमशेत ग्रामपंचायतीत येणाया पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधित नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

आणि त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील धामणशेत-कोशिमशेत ग्रामपंचायतीतील सोनारवाडी येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :------

अ.क्र (१) हद्दीचे तपशील (२) समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर (३) इतर खुणा (आवश्यक असल्यास) (४)
१ पुर्वेस वन नाही मोखाडा-खोडाळा रस्ता
२ पश्चिमेस वन नाही नडगमाल
३ द क्षिणेस वन नाही हेदयाटेप
४ उत्तरेस वन नाही कुंभयपातळ

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ ५

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांजकडून

अनुसूची - V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७७/२०२२.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, मोखाडा तालुक्यातील कोशिमशेत-धामणशेत ग्रामपंचायतीतील बेडूकपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांच्या समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, सहायक जिल्हाधिकारी, जव्हार यांनी यासंदर्भात दिनांक २६ ऑगस्ट २०२१ रोजी कोशिमशेत-धामणशेत ग्रामपंचायतीत येणाया पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, पालघर यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

आणि त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून मोखाडा तालुक्यातील कोशिमशेत-धामणशेत ग्रामपंचायतीतील बेडूकपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :------

अ.क्र (१) हद्दीचे तपशील (२) समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर (३) इतर खुणा (आवश्यक असल्यास) (४)
१ पुर्वेस वन नाही बडेची दरड
२ पश्चिमेस वन नाही पेडका
३ द क्षिणेस वन नाही वैशाख्या आंबा
४ उत्तरेस वन नाही पिंजाळ नदी

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग.

६ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांजकडून

अनुसूची - V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७२/२०२२.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधिचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, भिवंडी तालुक्यातील ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीतील जुनी पेंढरीपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांनी यासंदर्भात दिनांक १३ मे २०२२ रोजी ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीत येणाया पाडा/ वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांच्या समूह यांची संबंधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, ठाणे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

आणि त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून भिवंडी तालुक्यातील ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीतील जुनी पेंढरीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/ वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :------

अ.क्र (१) हद्दीचे तपशील (२) समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर (३) इतर खुणा (आवश्यक असल्यास) (४)
१ पुर्वेस सव्र्हे नं. ५२, ५४, ५१ मौजे पायगाव शीव
२ पश्चिमेस ५, ६, ७, १०, ६७ मुळ ब्राम्हणगांव शीव
३ द क्षिणेस सव्र्हे नं. ७०, ६९ हळबाव नाल्याची शीव
४ उत्तरेस सव्र्हे नं. ८ मौजे पाये गावाची शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, मार्च १, २०२३/फाल्गुन १०, शके १९४४ ७

विभागीय आयुक्त, कोंकण विभाग यांजकडून

अनुसूची - V

महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ अंतर्गत नियम ४ अन्वये गाव जाहीर करण्यासाठी विभागीय आयुक्तांनी प्रसिद्ध करावयाच्या अधिसूचनेचा नमुना.

अधिसूचना

क्रमांक मशा/कार्या-५/प्रशासन/पेसा/एस.आर. ७३/२०२२.-----महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारित करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ अंतर्गत प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून पाडा/पाडयांचा समूह, वस्ती/वस्त्यांचा समूह, वाडी/ वाडयांचा समूह गाव म्हणून विर्िनदिष्ट करण्यात येते ;

आणि ज्याअर्थी, भिंवडी तालुक्यातील ब्राम्हणगांव ग्रामपंचायतीतील नवीन पेंढरीपाडा पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांच्या समूह यांनी महाराष्ट्र ग्रामपंचायती संबंधीचे उपबंध (अनुसूचित क्षेत्रावर विस्तारीत करण्याबाबत) नियम, २०१४ च्या नियम ४ प्रमाणे दिनांक २७ डिसेंबर २०२१ रोजी गाव जाहीर करण्यासंदर्भात ठराव केलेला आहे ;

आणि ज्याअर्थी, उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांनी यांसदर्भात दिनांक १३ मे २०२२ रोजी ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीत येणाया पाडा/ वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांची संबंधीत नोंदणीकृत मतदार व स्थानिक अधिकायांच्या उपस्थितीत चौकशी केली आहे;

आणि ज्याअर्थी, जिल्हाधिकारी, ठाणे यांनी चौकशीअंती संबंधित पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/वस्त्यांचा समूह यांना गाव घोषित करण्याची शिफारस केलेली आहे;

आणि त्याअर्थी, मी, डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग पेसा नियमाच्या नियम ४ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून भिवंडी तालुक्यातील ब्राम्हणगाव ग्रामपंचायतीतील नवीन पेंढरीपाडा येथे पाडा/वस्ती/पाडयांचा समूह/ वस्त्यांचा समूह यास पेसा नियम ४ अंतर्गत गाव घोषित करीत आहे.

सदर गावांच्या नैर्सगिक हद्दीचे तपशील तसेच संबंधित नैर्सगिक साधनांच्या वापराची पारंपरिक हद्द खालीलप्रमाणे आहे :------

अ.क्र (१) हद्दीचे तपशील (२) समूह नंबर / कम्पार्टमेंट नंबर (३) इतर खुणा (आवश्यक असल्यास) (४)
१ पुर्वेस सव्र्हे नं. ५२ वन विभाग मौजे पायगाव शीव
२ पश्चिमेस सव्र्हे नं. ५, ६, ७, मूळ ब्राम्हणगांव शीव
३ द क्षिणेस सव्र्हे नं. ५४, ५६, ६४ पायगाव शीव
४ उत्तरेस सव्र्हे नं. १५, ३७, ३६, ४७ हळबाव नाल्याची शीव

सदर गाव जाहीर केल्यानंतर जाहीर केलेल्या गावांचे क्षेत्र वगळून उरलेले क्षेत्र मूळ गाव म्हणून ओळखले जाईल. या गावासाठी पेसा अधिनियमातील तरतुदी व नियमातील तरतुदी लागू राहतील.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने, कोंकण भवन, नवी मुंबई, दिनांक २८ फेब्रुवारी २०२३.

डॉ. महेंद्र कल्याणकर, विभागीय आयुक्त, कोंकण विभाग.

ON BEHALF OF GO VERNMENT PRIN TIN G, ST ATI ON ERY AN D PUBLIC AT ION , PRI NTED AND PU BLISH ED BY DI REC TO R, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 01 March 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-03-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-03-01.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.