महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग दोन
वर्ष ९, अंक १४] गुरूवार, मार्च २, २०२३/फाल्गुन ११, शके १९४४ [पृष्ठ १, किंमत : रुपये १२.००
असाधारण क्रमांक २४
प्राधिकृत प्रकाशन
राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य
जीएसटी भवन, माझगाव, मुंबई ४०० ०१०, दिनांक २ मार्च, २०२३.
शुद्धिपत्र
महाराष्ट्र वस्तू व सेवाकर अधिनियम, २०१७.
आदेश क्रमांक पीडब्ल्यूआर-जीएसटी/२०१७/०१/प्रशा. ८.-----महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, असाधारण क्रमांक ७, दिनांक १ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेला राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांचा आदेश क्रमांक पीडब्ल्यूआर-जीएसटी/२०१७/०१/प्रशा. ८/(II), दिनांक ३१ जानेवारी २०२३ मध्ये पृष्ठ क्र. ४ वरील, मराठी भाषांतरामध्ये :------
(१) अनुक्रमांक २ मधील नोंदीमध्ये " १३३ " ऐवजी " १३२ " वाचावे,
वाचावे.
तसेच, महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग दोन, असाधारण क्रमांक ७, दिनांक १ फेब्रुवारी २०२३ मध्ये प्रसिद्ध झालेला राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य, यांचा आदेश क्रमांक पीडब्ल्यूआर-जीएसटी/२०१७/०१/प्रशा. ८/(IV), दिनांक ३१ जानेवारी २०२३ मध्ये पृष्ठ क्र. ८ वरील, मराठी भाषांतरामध्ये " NAG-INV-E-004 " ऐवजी " NAG-INV-D-004 ", " NAG-INV-E-005 " ऐवजी " NAG-INV-D-005 " आणि " NAG-INV-E-006 " ऐवजी " NAG-INV-D-006 " वाचावे.
राजीव कुमार मितल, राज्यकर आयुक्त, महाराष्ट्र राज्य.
भाग दोन-----२४--१
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.