Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(१) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नग ररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३१ (१) अन्वये अधिसूचना. (२) जिल्हाधिकारी, सांगली तसेच जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चेकलम १९ अन्वये अधिसूचना. (३) मुख्याधिकारी, विटानगरपरिषद, विटा, प्रशासक तथा मुख्य कार्यकारी अधिकारी, सातारा जिल्हा परिषद, सातारा व मुख्याधिकारी तथा प्रशासक, कराड नगरपरिषद, कराड यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चेकलम ३७ अन्वये अधिसूचना. (४) कार्यकारी अभियंता, उपसा सिंचन व्यवस्थापन विभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, २००५ अन्वये अधिसूचना. (५) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, येरवडा विभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (६) उपविभागीय दंडाधिकारी, वाळवा विभाग, इस्लामपूर, पाटण उपविभाग, पाटण, सोलापूर क्रमांक १, सोलापूर, विटा उपविभाग, विटा, राधानगरी-कागल उपविभाग, कोल्हापूर यांजकडील मयत समरी. (७) जिल्हा उपनिबंधक सहकारी संस्था, पुणे ग्रामीण यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चेकलम, १५६ अन्वये आदेश.

Published 02 March 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-02.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.