RNI No. MAHBIL/2012/44835
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक---नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष - १२, अंक - १० ] गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ [ पृष्ठे २२
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी
नगर विकास विभाग
मंत्रालय, मुंबई - ४०० ०३२
दिनांक ३ मार्च २०२३
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ अन्वये
अधिसूचना
क्रमांक टीपीएस-११२१/२२२८/प्र.क्र. ९२/२०२२/नवि-९.-----ज्याअर्थी, मालेगाव शहराची दुसरी विकास योजना, उक्त अधिनियमाच्या कलम ३१ (१) नुसार शासन नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक टीपीएस-११०५/३५००/प्र.क्र. ११४/०६/नवि-९, दिनांक १५ सप्टेंबर २००६ अन्वये भागश: मंजूर असून ती दिनांक १ नोव्हेंबर २००६ पासून अंमलात आली आहे (यात यापुढे " उक्त विकास योजना " असे संबोधले आहे) ;
आणि ज्याअर्थी, उक्त विकास योजनेत मौजे मालेगाव येथील सव्र्हे क्रमांक ९८ (पै.) मधील (यात यापुढे " उक्त जागा " असे संबोधले आहे) आरक्षण क्रमांक २२२, " बेघरांसाठी घरे " यासाठी आरक्षित आहेत (यात यापुढे " उक्त आरक्षण " असे संबोधले आहे) ;
आणि ज्याअर्थी, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांनी नियोजन प्राधिकरण (यात यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे संबोधले आहे) म्हणून त्यांच्या सर्वसाधारण सभेचा ठराव क्रमांक १८७, दिनांक १८ मे २०२१ नुसार उक्त जागेअंतर्गत हिस्सा क्रमांक २/अ/५, हिस्सा क्रमांक २/अ/६, हिस्सा क्रमांक २/अ/७ व हिस्सा क्रमांक २/ब पैकी मधील जागा " उक्त आरक्षण " विभागातून वगळून " रहिवास विभागात " समाविष्ट करण्याबाबत प्रस्तावित करण्याचे ठरवून त्याअनुषंगाने, उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे उप-कलम (१) मध्ये नमूद वैधानिक कार्यवाही पूर्ण करून ेरबदल प्रस्ताव दिनांक २८ ऑक्टोबर २०२१ च्या पत्रान्वये मंजुरीसाठी शासनास सादर केलेला आहे (यात यापुढे ज्यास " प्रस्तावित ेरबदल " असे संबोधले आहे) ;
आणि ज्याअर्थी, आवश्यक त्या चौकशीनंतर व संचालक, नगररचना, महाराष्ट्र राज्य, पुणे यांचा सल्ला घेतल्यानंतर, उक्त ेरबदल काही अटींसह मान्य करावा, असे राज्य शासनाचे मत झाले आहे ;
भाग १ (नाविपु) ४१९
(१)२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ आणि ज्याअर्थी, प्रस्तावित ेरबदलाअंतर्गत सव्र्हे क्रमांक ९८/२/अ/५, सव्र्हे क्रमांक ९८/२/अ/६, सव्र्हे क्रमांक ९८/२/अ/७ व सव्र्हे क्रमांक ९८/२/ब पै. यामधील असे एकूण क्षेत्र ११४७५ चौ.मी. क्षेत्रासाठी संबंधित जमीनमालकांनी सन २०२२-२३ या वर्षातील बाजारमूल्यदर तक्त्यानुसार येणाया दराच्या ५ टक्के दराने येणाया अधिमूल्य रकमेपैकी शासनास देय असलेली अधिमूल्याची ५० टक्के रक्कम रुपये ४,१५,९६९ सहायक संचालक, नगररचना, नाशिक शाखा, नाशिक यांचेकडील लेखाशिर्षामध्ये दिनांक १५ ेब्रुवारी २०२३ रोजी जमा केलेली आहे आणि नियोजन प्राधिकरणास देय असलेली ५० टक्के अधिमूल्याची रक्कम रुपये ४,१५,९६९ आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांचेकडे दिनांक १५ ेब्रुवारी २०२३ रोजी जमा केलेली आहे ;
आता, त्याअर्थी, उक्त अधिनियमाचे कलम ३७ चे उप-कलम (२) अन्वये व त्या अनुषंगाने प्राप्त असलेल्या इतर अधिकारांचा वापर करून उक्त विकास योजनेतील प्रस्तावित ेरबदलास शासन पुढीलप्रमाणे मान्यता देत आहे आणि त्यासाठी उपरोल्लिखित दिनांक १५ सप्टेंबर २००६ ची विकास योजना मंजुरीची अधिसूचना सुधारित करण्यात येत आहे.
उक्त विकास योजना मंजुरीच्या दिनांक १५ सप्टेंबर २००६ च्या अधिसूचनेच्या ेरबदल सूचीतील शेवटच्या नोंदीनंतर पुढील नव्या नोंदीचा समावेश करण्यात येत आहे.
नोंद
मौजे मालेगाव येथील सव्र्हे क्रमांक ९८/२/अ/५, सव्र्हे क्रमांक ९८/२/अ/६, सव्र्हे क्रमांक ९८/२/अ/७ व सव्र्हे क्रमांक ९८/२/ब पै. यामधील एकूण क्षेत्र ११४७५ चौ.मी. जागा खालील अटी सापेक्ष आरक्षण क्रमांक २२२ " बेघरांसाठी घरे " या आरक्षणातून वगळून, नकाशात दर्शविल्यानुसार, " रहिवास " विभागात समाविष्ट करण्यात येत आहे.
अट क्रमांक (१) : मालेगाव शहरासाठी लागू असलेल्या एकत्रिकृत विकास नियंत्रण नियमावलीनुसार, जागेच्या रेखांकनात आवश्यक १० टक्के खुल्या जागेव्यतिरिक्त, १० टक्के अतिरिक्त सुविधा क्षेत्र सोडणे बंधनकारक राहील.
अट क्रमांक (२) : खुल्या जागेसभोवताल कुंपणभिंत करणे आवश्यक राहील.
अट क्रमांक (३) : उक्त जमिनीसाठी आवश्यक त्या सर्व मूलभूत सेवा-सुविधा जमीन मालकांनी / विकसनकत्यानी स्वखर्चाने विकसित करून पुरविणे बंधनकारक राहील. मूलभूत सुविधांमध्ये रस्ते, पाणीपुरवठा, मलनि:सारण व ड्रेनेज इ. यांचा समावेश आहे.
अट क्रमांक (४) : उपरोक्त मूलभूत सुविधांचा विकास क्रमाने करताना एकूण अपेक्षित सुविधांचा विकास टप्प्याटप्प्याने होत असताना अर्जदारांवर, एकूण जागेच्या भूखंड विक्रीवर खालीलप्रमाणे बंधन राहील. आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांनी नियंत्रण ठेवावे.
(क) अभिन्यास अंतिमत: मंजूर झाल्यावर .. एकूण भूखंडांपैकी २५ टक्के भूखंडांची विक्री अनुोय राहील.
(ख) सुमारे ४० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर .. एकूण भूखंडांपैकी ५० टक्के भूखंडांची विक्री अनुोय राहील.
(ग) सुमारे ६० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर .. एकूण भूखंडांपैकी ७५ टक्के भूखंडांची विक्री अनुोय राहील.
(घ) सुमारे ८० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर .. एकूण भूखंडांपैकी ९० टक्के भूखंडांची विक्री अनुोय राहील.
(ड) सुमारे १०० टक्के मूलभूत सुविधा पूर्ण झाल्यावर .. एकूण १०० टक्के भूखंड विक्री अनुोय राहील.
जर अभिन्यास समूह गृहबांधणी योजना विकसित करावयाची असेल, तर सर्व मूलभूत सुविधा विकसित झाल्याशिवाय भोगवटा प्रमाणपत्र देण्यात येणार नाही.
उक्त मंजूर ेरबदल दर्शविणारी प्रस्तुत अधिसूचना / भाग नकाशा आयुक्त, मालेगाव महानगरपालिका, मालेगाव यांच्या कार्यालयात, नागरिकांच्या अवलोकनार्थ एक महिन्याच्या कालावधीसाठी ठेवण्यात येत आहे.
सदर अधिसूचना शासनाच्या ... या संकेतस्थळावर देखील उपलब्ध आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेशानुसार व नावाने,
देवदत्त रहाणे,
कार्यासन अधिकारी, महाराष्ट्र शासन.
----------------------------------------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ ३URBAN DEVELOPMENT DEPARTMENT
Mantralaya, Mumbai - 400 032
Dated 3rd March 2023
The Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966
Notification
No. TPS-1121/2228/CR-92/2022/UD-9.–– Whereas, the Government has partly sanctioned the Second Revised Development Plan of Malegaon Municipal Corporation vide Urban Development Department's Notification No. TPS-1105/3500/CR-114/06/UD-9, dated 15th September 2006 under sub- Section (1) of Section 31 of the said Act and the same has come into force with effect from 1st November 2006 (hereinafter referred to as " the said Development Plan ") ;
and whereas, in the said Development Plan, land bearing Survey No. 98 (pt.) of Mouje Malegaon (hereinafter referred to as " the said Land ") is reserved as Site No. 222 " Housing for Dis-housed " (hereinafter referred to as " the said Reserved ") ;
and whereas, the Malegaon Municipal Corporation, Malegaon being the Planning Authority (hereinafter referred to as " the said Planning Authority ") vide it's General Body Resolution No. 187, dated 18th May 2021 has resolved to delete the Hissa No. 2/A/5, Hissa No. 2/A/6, Hissa No. 2/A/7 and Hissa No. 2/B (pt.), of the said Land from the said Reservation and to include the same in " Residential Zone ". Accordingly, after following all the legal procedure as per the provisions of sub-section (1) of Section 37 of the said Act, submitted a Modification Proposal to the Government, for it's sanction vide it's letter dated 28th October 2021 (hereinafter referred to as " the said Proposed Modification ") ;
and whereas, after making necessary enquiries and consulting the Director of Town Planning, Maharashtra State, Pune, the Government is of the opinion that the Proposed Modification should be sanctioned with some certain conditions ;
and whereas, for the land under the said Proposed Modification bearing Survey No. 98/2/A/5, Survey No. 98/2/A/6, Survey No. 98/2/A/7 and Survey No. 98/2/B (pt.), totally admeasuring 11475 sq. mtrs. the concerned land owner as per the Government Policy have deposited Rs. 4,15,969 towards the 50 per cent Government share of 5 per cent premium amount as per the value of the said Land as prescribed in the Annual Statement of Rates (ASR) for the year 2022-2023 in the Government Treasury on 15th February 2023 through the Assistant Director of Town Planning, Nashik Branch, Nashik and remaining 50 per cent of the 5 per cent premium amount Rs. 4,15,969 payable to the Planning Authority has been deposited with the Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon on 15th February 2023.
Now therefore, in exercise of the powers conferred on it under sub-section (2) of Section 37 of the said Act, the Government hereby, sanctions the said Proposed Modification and for that purpose amends the aforesaid Notification dated 15th September 2006 as follows.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४In the Schedule of Modifications appended to the Notification dated 15th September 2006 sanctioning the said Development Plan, the following new entry shall be added after the last entry –
ENTRY
The land bearing Survey No. 98/2/A/5, Survey No. 98/2/A/6, Survey No. 98/2/A/7 and Survey No. 98/2/B (pt.), totally admeasuring 11475 sq. mtrs. of Mouje Malegaon is deleted from Site No. 222 " Housing for Dis-housed " and included in " Residential Zone " as shown on the Plan, subject to the conditions mentioned specified below.–
Condition No. 1 :– In the layout of the said Land in addition to 10 per cent compulsory open space as per the prevailing Development Control Regulations for Malegaon, 10 per cent Amenity Space shall be provided.
Condition No. 2 :– It is necessary to construct compound wall around the open space.
Condition No. 3 :– It is compulsory for the land Owner / Developer to provide all the Basic Amenities required for the land under Modification at his own cost. The basic amenities included as road, water supply, sewerage and drainage etc.
Condition No. 4 :– lf the land is proposed to be developed by way of plotted layout, then sale of plots under such layout shall be monitored by the Commissiner, Malegaon Municipal Corporation, Malegaon in relation to development of Basic Amenities as per the stages given below.
(a) After final approval of layout .. Sale of 25 per cent of the total plots shall be
permissible.
(b) After completion of 40 per cent .. Sale of 50 per cent of the total plots shall be Basic Amenities. permissible.
(c) After completion of 60 per cent .. Sale of 75 per cent of the total plots shall be Basic Amenities. permissible.
(d) After completion of 80 per cent .. Sale of 90 per cent of the total plots shall be Basic Amenities. permissible.
(e) After completion of 100 per cent .. Sale of 100 per cent of the total plots shall be Basic Amenities. permissible.
If Group Housing Scheme is proposed in the layout, then Occupation Certificate shall not be issued unless all the Basic Amenities are fully developed.
A copy of the said Notification alongwith the Part Plan showing the aforesaid sanctioned Modification shall be available for inspection of the General Public, in the office of the Commissioner, Malegaon Municipal Corporation, Malegaon during the office hours on all working days for a period of one month.
This Notification shall also be available on the Government's web-site www.maharashtra.gov.in
By Order and in the name of the Governor of Maharashtra,
DEODATTA RAHANE,
Section Officer to Government.
–––––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ ५उपविभागीय अधिकारी तथा सक्षम प्राधिकारी यांजकडून
महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनीमधील वापर हक्काचे संपादन) अधिनियम, २०१८ अन्वये
अधिसूचना
क्रमांक भूसं./कावि-१/१९७/सन २०२३.--- जिल्हाधिकारी, अहमदनगर यांनी संदर्भ जा.क्र. भूसं./कार्या/१६-अ/१३१४/२०२३, दिनांक १२ जानेवारी २०२३ रोजी उपविभागीय अधिकारी, नगर विभाग, नगर यांची महाराष्ट्र भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या (जमिनींमधील वापर हक्काचे संपादन अधिनियम, २०१८) अन्वये भूसंपादनासाठी सक्षम प्राधिकारी (CALA) म्हणून नियुक्ती केली आहे.
आणि ज्याअर्थी, शासनास असे दिसून आले आहे की, भारत पेट्रोलियम कॉपारेशन लिमिटेड पाईपलाईन त अहमदनगर शहरास नैसर्गिक गॅस वितरण पाईपलाईन टाकणे आवश्यक आहे, त्याकरिता भारत पेट्रोलियम कॉपारेशन लिमिटेड यांनी मौजे इमामपूर व खोसपुरी, तालुका नगर येथील खालील अनुसूचित नमूद केलेल्या जमिनींमध्ये भूमिगत नळमार्ग टाकण्याचे योजले आहे आणि याकरिता ज्या जमिनींमध्ये भूमिगत नळमार्ग टाकावयाचे आहेत अशा जमिनींचे वापर हक्काचे संपादन करणे आवश्यक आहे.
त्याअर्थी, खालील अनुसूचीत नमूद असलेल्या जमिनींत हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३ चे व पोट-कलम (४) अन्वये ही अधिसूचना राजपत्रात प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून एकवीस दिवसांच्या कालावधीच्या आत भूमिगत नळमार्ग टाकण्यास सक्षम प्राधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, नगर विभाग, अहमदनगर यांचेकडे आक्षेप घेता येईल. असा प्रत्येक आक्षेप हा सक्षम प्राधिकायांकडे लेखी स्वरूपात सादर करण्यात येईल आणि त्याबद्दलची कारणे निर्दिष्ट करण्यात येतील, सक्षम प्राधिकारी त्या आक्षेपकाला एकतर व्यक्तिश: किंवा त्यांच्या विधी व्यावसायीर्मात आपले म्हणणे मांडण्याची संधी देईल आणि अशा सर्व आक्षेपांची सुनावणी केल्यानंतर त्यास आवश्यक वाटेल त्याप्रमाणे आणि त्याबाबतची अशी आणखी चौकशी (कोणतीही असल्यास), केल्यानंतर आदेशाद्वारे पोट-कलम (४) अन्वये आक्षेप दाखल करण्यासाठी विनिर्दिष्ट केलेल्या शेवटच्या दिनांकापासून तीस दिवसांच्या आत एकतर आक्षेप मान्य करेल अथवा ेटाळेल.
सक्षम प्राधिकारी यांनी उपरोक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या पोट-कलम (५) अन्वये दिलेला प्रत्येक आदेश हा अंतिम असेल.
भूमिगत नळमार्ग व भूमिगत वाहिन्या अहमदनगर जिल्ह्यातील मोजे इमामपूर व खोसपुरी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगरमधील जमिनींचे विवरण.
अनुसूची
मौजे इमामपूर, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
अ. क्र. सव्ह नंबर / हिस्सा ७/१२ नुसार संपादित क्षेत्र भूधारकाचे नाव गट नंबर नंबर क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६
(हे. आर) (हे. आर)
१ एस.एच. ६० -- -- ०० ००.७९ सरकारी जमीन
२ ३५६ ३५६/१ २ ९८.०० ०० १४.७६ अर्जुन भाऊसाहेब आवारे
रावसाहेब भाऊसाहेब आवारे
चंदाराणी बाळासाहेब आवारे
शेखर बाळासाहेब आवारे
शितल बाळासाहेब आवारे
हिंमत बंसीलाल शिंगी
चंदु बंसीलाल शिंगी
निपा नितीन गुजरायी
राजें रेवजी आवारे
बाबासाहेब रेवजी आवारे
३५६/२ ०० २५.०० -- महाराष्ट्र शासन
६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४अनुसूची--चालू
मौजे इमामपूर, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
अ. क्र. सव्ह नंबर / हिस्सा ७/१२ नुसार संपादित क्षेत्र भूधारकाचे नाव गट नंबर नंबर क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६
(हे. आर) (हे. आर)
३ ३५३ ३५३/१ ०२ ४२.०० ०० ०५.१८ रावसाहेब भाऊसाहेब आवारे
अर्जुन भाऊसाहेब आवारे
चंदाराणी बाळासाहेब आवारे
शेखर बाळासाहेब आवारे
शितल बाळासाहेब आवारे
राजें रेवजी आवारे
बाबासाहेब रेवजी आवारे
अशोक संपत मोकाटे
मुकुंद संपत मोकाटे
सुरेश लक्ष्मण मोकाटे
गन लक्ष्मण मोकाटे
३५३/२ ०० ०७.०० -- महाराष्ट्र शासन
४ ३३८ -- ०० ७२.०० -- महाराष्ट्र शासन
३३८/१ ०५ ५२.०० ०० ३८.९१ संजय रेवजी आवारे
राजें रेवजी आवारे
बाबासाहेब रेवजी आवारे
रेवजी नामदेव आवारे
३३८/२ ०४ ६४.०० -- श्रीकृष्ण आबासाहेब काळे
३३८/३ ०३ १२.०० -- अर्जुन भाऊसाहेब आवारे
रावसाहेब भाऊसाहेब आवारे
चंदाराणी बाळासाहेब आवारे
शेखर बाळासाहेब आवारे
शितल बाळासाहेब आवारे
मौजे खोसपुरी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
१ ३६० ९० १९.०० ०० २६.२९ सरकार
(ोरेस्ट)
२ ८२ ८२-बी -- ०० ०४.९० सरकारी जमीन
(नाला)
३ ९२ ०० ६५.०० ०० १६.९३ बाबासाहेब नाना भवार
बन्सी नाना भवारमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ ७ अनुसूची--चालू
मौजे खोसपुरी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
अ. क्र. सव्ह नंबर / हिस्सा ७/१२ नुसार संपादित क्षेत्र भूधारकाचे नाव गट नंबर नंबर क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६
(हे. आर) (हे. आर)
४ ९३ ०० ३०.०० ०० ०३.१५ दत्तात्रय बाळासाहेब भवार
मच् िंबाळासाहेब भवार
सुवर्णा बाळासाहेब भवार
आशाबाई बाळासाहेब भवार
५ ९४ ०१ ३८.०० ०० ०९.९५ अशोक रेणुकनाथ भवार
बंडू गणपत भवार
मारुती गणपत भवार
दत्तात्रय बाळासाहेब भवार
मच् िंबाळासाहेब भवार अ.पा.क. आई आशाबाई
सुवर्णा बाळासाहेब भवार अ.पा.क. आई आशाबाई
आशाबाई बाळासाहेब भवार
मंदाबाई मोहन भवार
संदिप मोहन भवार
सागर मोहन भवार
रावसाहेब नाना भवार
लक्ष्मण रेणुकनाथ भवार
रामचं रेणुकनाथ भवार
६ ९५ ०१ ४०.०० ०० ०२.४२ मारुती गणपत भवार
दत्तात्रय बाळासाहेब भवार
मच् िंबाळासाहेब भवार
सुवर्णा बाळासाहेब भवार
आशाबाई बाळासाहेब भवार
बंडू गणपत भवार
७ ९९ ०२ २६.०० ०० ०१.१० शरद नामदेव ठाणगे
८ १०० ०१ ४४.०० ०० ०३.१६ बाबासाहेब तुकाराम भवार
राजाराम गेणू भवार८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४
अनुसूची--चालू
मौजे खोसपुरी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
अ. क्र. सव्ह नंबर / हिस्सा ७/१२ नुसार संपादित क्षेत्र भूधारकाचे नाव गट नंबर नंबर क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६
(हे. आर) (हे. आर)
९ १०१ ०१ २३.०० ०० ०६.४८ रावसाहेब नाना भवार
मारुती गणपत भवार
बंडू गणपत भवार
दत्तात्रय बाळासाहेब भवार
मच् िंबाळासाहेब भवार अ.पा.क. आई आशाबाई
सुवर्णा बाळासाहेब भवार अ.पा.क. आई आशाबाई
आशाबाई बाळासाहेब भवार
मंदाबाई मोहन भवार
संदिप मोहन भवार
सागर मोहन भवार
बाळासाहेब गणपत भवार
अनिल गोरक्षनाथ शिंदे
शरद नामदेव ठाणगे
भागुनाथ काशिनाथ यमुनाबाई पंढरीनाथ १० १०४ ०३ ७३.०० ०० १४.१५ दगडू माधव भवार
पोपट माधव भवार
हरिदास अंबादास भवार
११ १०४ (नाला) -- -- ०० ००.१६ सरकारी जमीन
१२ नाला -- -- ०० ०१.१८ सरकारी जमीन
१३ १०५/१ -- ०७ ६५.०० ०० १८.२७ भाऊ मार्कस भालेराव
सुनील बाजीराव भालेराव
प्रदीप बाजीराव भालेराव
इंदीराबाई बाजीराव भालेराव
सुरेखा बाजीराव भालेराव
विमल शंकर साळवी
दाविद सुमंत भालेराव
देवदास सुमंत भालेराव
शशिकांत सुमंत भालेरावमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ ९
अनुसूची--चालू
मौजे खोसपुरी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
अ. क्र. सव्ह नंबर / हिस्सा ७/१२ नुसार संपादित क्षेत्र भूधारकाचे नाव गट नंबर नंबर क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६
(हे. आर) (हे. आर)
गऊबाई सुमंत भालेराव
दैनियल जयवंत भालेराव
लुकस चांगु भालेराव
मंदाबाई रावसाहेब भालेराव
चंदाबाई दिलीप भालेराव
नंदुबाई दिलीप भालेराव
दिलीप गुलाब भालेराव
सुरेश गुलाब भालेराव
सुनिल गुलाब भालेराव
जयवंत लिीप भालेराव
सतिष लिीप भालेराव
मंतुरण जयवंत भालेराव
भारत विलराव शेटे
शशिकला वसंत भालेराव
राजें वसंत भालेराव
कादंबरी वसंत भालेराव
संजय पांडुरंग नगरकर
सहदेव नानाभाऊ आव्हाड
दिपक राधेशाम खंडेलवाल
राधेशाम माधवलाल खंडेलवाल
शेख बशीर बुन्हाण
निता जॉन भालेराव
राजु जॉन भालेराव
विजय जॉन भालेराव
संजय जॉन भालेराव
कौसल्या रतन भालेराव
बाळासाहेब रतन भालेराव
विजय रतन भालेराव
संगीता अशोक गायकवाड
श्रीकांत शंकरराव दिंम१० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४
अनुसूची--चालू
मौजे खोसपुरी, तालुका नगर, जिल्हा अहमदनगर
अ. क्र. सव्ह नंबर / हिस्सा ७/१२ नुसार संपादित क्षेत्र भूधारकाचे नाव गट नंबर नंबर क्षेत्र
१ २ ३ ४ ५ ६
(हे. आर) (हे. आर)
सुनील लक्ष्मण काळे
्रान्सीस हनुमंत भालेराव
अजित विजय बोरा
सिंधू सुमन तिवारी
माणिक जॉन कांबळे
विजय कुमार राव
आदिनाथ शिवाजी शेटे
नुतन गोरक्षनाथ शेटे
१४ कच्चा रस्ता
०० ००.२३ सरकारी जमीन
१५ १०५/२ -- ०१ ६८.०० ०० ०९.०३ दौपादाबाई गंगाधर हरेर
रतनबाई माधव हारेर
पार्वती रंगनाथ हारेर
पुष्पलता सुरेश शेटे
आसाराम लक्ष्मण वाघमोडे
शिवाजी उत्तम घाडगे
लक्ष्मिकांत उत्तम हारेर
१६ नाला
०० ०२.२९ सरकारी जमीन
१७ १०५/५ -- ०० ५६.०० ०० ०४.५९ अनिल मुकुंदलाल अवट
१८ नाला -- -- ०० ०१.८० सरकारी जमीन
१९ १०८ ०१ ४७.०० ०० ०४.७६ शकील अहमद मिराबक्ष
रकि अहमद मिराबक्ष
जमीर बक्ष अल्लाबक्ष
ैय्याज अहमद तौकि
बालाजी क्षीरसागर,
उपविभागीय अधिकारी तथा
सक्षम प्राधिकारी,
नगर विभाग, अहमदनगर.
अहमदनगर, २८ ेब्रुवारी २०२३.
--------------------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ ११By Sub Divisional Officer and Competent Authority
Maharashtra underground pipelines and underground ducts (Acquisition of Right of user in
land) Act 2018
Notification
क्रमांक कावि-१/भूसं./१९७/सन २०२३.— The Collector, Ahmednagar vide Reference No. Ja.Kr.BhuSam/ Karya/16-A/1314/2023, dated 12th January 2023, has appointed Sub Divisional Officer, Nagar Division, Nagar as Competent Authority for Land Acquisition (CALA) under Maharashtra underground Pipeline and underground Duct (Acquisition of Right of user in land) Act 2018 and whereas it appears to the State Government that Bharat Petroleum Corporation Limited is laying natural Gas Pipeline in Ahmednagar district and for that, it is necessary to acquire the right of user in land for laying underground Pipeline. For this Bharat Petroleum Corporation Limited has planned to lay down underground Pipeline in land mentioned in the below schedule in Mouje Imampur and Khospuri, taluka Nagar.
Any person interested in the said land may, within twenty-one days from the date of Publication of this Notification in the Official Gazette, object to the use of such land for the aforesaid purpose under sub-section (4) of Section 3 of the said act.
Every such objection shall be made to the competent authority, namely the Sub Divisional Officer, Nagar Division, Nagar in writing and shall set out the grounds there of and the Competent Authority shall give the objector an opportunity of being heard either in person or by a legal practitioner and may after hearing all such objections and after making such further enquiry, if any as the Competent Authority thinks necessary by Order, either allow or disallow objections.
Any Order made by the Competent Authority under sub-section (5) of Section 3 of the said act shall be final.
Brief Description of the Land to be acquired with or without structure falling within the stretch of land from Gas Pipeline Mouje Imampur and Khospuri, taluka Nagar, District Ahmednagar in the State of Maharashtra.
SCHEDULE
Village Imampur, taluka Nagar, district Ahmednagar
Sr. Survey / Sub Area as RoU Area Owner Detail No. Gat No. Div. No. per 7/12
1 2 3 4 5 6
(Ha.R.Sq.m) (Ha.R.Sq.m)
1 SH-60 -- -- 00 00.79 Government Land
2 356 356/1 02 98.00 00 14.76 Arjun Bhausaheb Avare
Ravsaheb Bhausaheb Avare
Chandarani Balasaheb Avare
Shekhar Balasaheb Avare
Shital Balasaheb Avare
Himmat Bansilal Shingi
Chandu Bansilal Shingi
Nipa Nitin Gujrayi
Rajendra Revaji Avare
Babasaheb Revaji Avare 356/2 00 25.00 -- Government of Maharashtra१२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ SCHEDULE—Contd.
Village Imampur, taluka Nagar, district Ahmednagar
Sr. Survey / Sub Area as RoU Area Owner Detail No. Gat No. Div. No. per 7/12
1 2 3 4 5 6
(Ha.R.Sq.m) (Ha.R.Sq.m)
3 353 353/1 02 42.00 00 05.18 Ravsaheb Bhausaheb Avare
Arjun Bhausaheb Avare
Chandarani Balasaheb Avare
Shekhar Balasaheb Avare
Shital Balasaheb Avare
Rajendra Revaji Avare
Babasaheb Revaji Avare
Ashok Sampat Mokate
Mukund Sampat Mokate
Suresh Lakshman Mokate
Chhagan Lakshman Mokate 353/2 00 07.00 Government of Maharashtra 4 338 00 72.00 Government of Maharashtra 338/1 05 52.00 00 38.91 Sanjay Revaji Avare
Rajendra Revaji Avare
Babasaheb Revaji Avare
Revaji Namdev Avare
338/2 04 64.00 Srikrushna Abasaheb Kale 338/3 03 12.00 Arjun Bhausaheb Avare
Ravsaheb Bhausaheb Avare
Chandarani Balasaheb Avare
Shekhar Balasaheb Avare
Shital Balasaheb Avare Village Khospuri, Taluka Nagar, District Ahmednagar
1 360 (Forest) 90 19.00 00 26.29 Government
2 82 82-B (Nala) 00 04.90 Government
3 92 00 65.00 00 16.93 Babasaheb Nana Bhavar
Bansi Nana Bhavarमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ १३ SCHEDULE—Contd.
Village Khospuri, taluka Nagar, district Ahmednagar
Sr. Survey / Sub Area as RoU Area Owner Detail No. Gat No. Div. No. per 7/12
1 2 3 4 5 6
(Ha.R.Sq m) (Ha.R.Sq m)
4 93 00 30.00 00 03.15 Dattatray Balasaheb Bhavar
Machchhindra Balasaheb Bhavar
Suvarna Balasaheb Bhavar
Ashabai Balasaheb Bhavar 5 94 01 38.00 00 09.95 Ashok Renuknath Bhavar
Bandu Ganpat Bhavar
Maruti Ganpat Bhavar
Dattatray Balasaheb Bhavar
Machchhindra Balasaheb Bhavar -
Minor's Guardian Mother Ashabai
Suvarna Balasaheb Bhavar -
Minor's Guardian Mother Ashabai
Ashabai Balasaheb Bhavar
Mandabai Mohan Bhavar
Sandip Mohan Bhavar
Sagar Mohan Bhavar
Ravsaheb Nana Bhavar
Lakshman Renuknath Bhavar
Ramchandra Renuknath Bhavar 6 95 01 40.00 00 02.42 Maruti Ganpat Bhavar
Dattatray Balasaheb Bhavar
Machchhindra Balasaheb Bhavar
Suvarna Balasaheb Bhavar
Ashabai Balasaheb Bhavar
Bandu Ganpat Bhavar 7 99 02 26.00 00 01.10 Sharad Namdev Thange 8 100 01 44.00 00 03.16 Babasaheb Tukaram Bhavar
Rajaram Genu Bhavar१४ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ SCHEDULE—Contd.
Village Khospuri, taluka Nagar, district Ahmednagar
Sr. Survey / Sub Area as RoU Area Owner Detail No. Gat No. Div. No. per 7/12
1 2 3 4 5 6
(Ha.R.Sq.m) (Ha.R.Sq.m)
9 101 -- 01 23.00 00 06.48 Ravsaheb Nana Bhavar
Maruti Ganpat Bhavar
Bandu Ganpat Bhavar
Dattatray Balasaheb Bhavar
Machchhindra Balasaheb Bhavar -
Minor's Guardian Mother Ashabai
Suvarna Balasaheb Bhavar -
Minor's Guardian Mother Ashabai
Ashabai Balasaheb Bhavar
Mandabai Mohan Bhavar
Sandip Mohan Bhavar
Sagar Mohan Bhavar
Balasaheb Ganpat Bhavar
Anil Gorakshnath Shinde
Sharad Namdev Thange
Bhagunath Kashinath Yamunabai
Pandhrinath.
10 104 -- 03 73.00 00 14.15 Dagadu Madhav Bhavar
Popat Madhav Bhavar
Haridas Ambadas Bhavar 11 104 (Nala) -- -- 00 00.16 Government
12 Nala -- -- 00 01.18 Government
13 105/1 -- 07 65.00 00 18.27 Bhau Marks Bhalerav
Sunil Bajirav Bhalerav
Pradip Bajirav Bhalerav
Indirabai Bajirav Bhalerav
Surekha Bajirav Bhalerav
Vimal Shankar Salvi
David Sumant Bhalerav
Devdas Sumant Bhaleravमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ १५ SCHEDULE—Contd.
Village Khospuri, taluka Nagar, district Ahmednagar
Sr. Survey / Sub Area as RoU Area Owner Detail No. Gat No. Div. No. per 7/12
1 2 3 4 5 6
(Ha.R.Sq.m) (Ha.R.Sq.m)
Shashikant Sumant Bhalerav
Gaubai Sumant Bhalerav
Daniyal Jaywant Bhalerav
Lukas Changu Bhalerav
Mandabai Ravsaheb Bhalerav
Chandabai Dilip Bhalerav
Nandubai Dilip Bhalerav
Dilip Gulab Bhalerav
Suresh Gulab Bhalerav
Sunil Gulab Bhalerav
Jaywant Philip Bhalerav
Satish Philip Bhalerav
Manturan Jaywant Bhalerav
Bharat Viththalrav Shete
Shashikala Vasant Bhalerav
Rajendra Vasant Bhalerav
Kadambari Vasant Bhalerav
Sanjay Pandurang Nagarkar
Sahdev Nanabhau Anhas
Dipak Radhesham Khandelwal
Radhesham Madhavlal Khandelwal
Shekh Bashir Bunhan
Nita John Bhalerav
Raju John Bhalerav
Vijay John Bhalerav
Sanjay John Bhalerav
Kausalya Ratan Bhalerav
Balasaheb Ratan Bhalerav
Vijay Ratan Bhalerav
Sangita Ashok Gayakwad१६ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ SCHEDULE—Contd.
Village Khospuri, taluka Nagar, district Ahmednagar
Sr. Survey / Sub Area as RoU Area Owner Detail No. Gat No. Div. No. per 7/12
1 2 3 4 5 6
(Ha.R.Sq.m) (Ha.R.Sq.m)
Srikant Shankarrav Chhidam
Sunil Lakshman Kale
Francis Hanumant Bhalerav
Ajit Vijay Bora
Sindhu Suman Tiwari
Manik John Kamble
Vijay Kumar Rav
Adinath Shivaji Shete
Nuthan Gorakshnath Shete 14 Cart Track -- -- 00 00.23
15 105/2 -- 01 68.00 00 09.03 Draupadbai Gangadhar Harer
Ratanbai Madhav Harer
Parvati Rangnath Harer
Pushplatha Suresh Shete
Asaram Lakshman Vaghmode
Shivaji Uttam Ghadge
Lakshmikant Uttam Harer 16 Nala -- -- 00 02.29 Government
17 105/5 -- 00 56.00 00 04.59 Anil Mukundlal Aavat
18 Nala -- -- 00 01.80 Government
19 108 01 47.00 00 04.76 Shakil Ahmad Mirabaksh
Rafik Ahmad Mirabaksh
Jamir Baksh Allabaksh
Phaiyyaj Ahmad Touphik
BALAJI KSHIRSAGAR,
Sub-Divisional Officer and Competent Authority,
Nagar Division,
Ahmednagar.
Ahmednagar, 28th February 2023.
--------------------------------------------------------
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ १७आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
धुळे महानगरपालिका, धुळे
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) अन्वये
नोटिस
क्रमांक धुमपा/नर/६७७/२०२२/सन २०२३.--- ज्याअर्थी, शासनाचे नगर विकास विभाग अधिसूचना क्रमांक जीईएन-१०९६/१९६६/सीआर- १२५/९९/नवि-२४, दिनांक ३० जून २००३ नुसार नगरपालिकेचे धुळे महानगरपालिकेत रूपांतर झालेले आहे ;
आणि ज्याअर्थी, महाराष्ट्र शासनाचे नगर विकास विभागाचे निर्णय क्रमांक तसेच धुळे शहरासाठी सुधारित विकास योजना (दुसरी) शासन निर्णय क्रमांक टीपीएस-१०१२/१५६ (ब) पुनबाधणी क्रमांक ६२/जा. क्र. १०६/१२/नवि-९, दिनांक २८ डिसेंबर २०१२ अन्वये भागश: मंजूर केली असून मंजूर विकास योजनेत महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम ३७ (१) चे तरतुदींनुसार धुळे शहर मंजूर विकास योजनेच्या प्रस्तावित महानगरपालिकेने खालीलप्रमाणे ेरबदल करण्याचे प्रस्तावित केले आहे.
विवरण
ठराव क्रमांक व दिनांक मंजूर विकास योजना विवरण ेरबदलाचे विवरण १
२
३
धुळे महानगरपालिका ठराव मंजूर विकास योजनेमध्ये मौजे धुळे मंजूर विकास योजनेमध्ये मौजे धुळे स.नं. ४१९/२ या जागेतील क्रमांक १८४, स.नं. ४१९/२ या जागेत आरक्षण आरक्षण क्रमांक ९७ (क्षेत्र १ हे. २६ आर) ' पार्क ' ऐवजी दिनांक २२ डिसेंबर २०२२. क्रमांक ९७ ' पार्क ' असे आरक्षण ' रहिवास ' असा वापरात ेरबदल करणे.
आहे.
त्याअनुषंगाने उक्त ेरबदलासंदर्भात कोणाच्या काही हरकती / सूचना असतील त्यांनी अशा हरकती / सूचना ही अधिसूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याचे दिनांकापासून ३० दिवसांचे आत लेखी स्वरूपात आयुक्त, धुळे महानगरपालिका, धुळे यांचे नावे सादर कराव्यात. विहित मुदतीत प्राप्त हरकतींबाबत प्रस्ताव शासनास सादर करतेवेळी करणेत येईल, मुदतीनंतर प्राप्त होणाया हरकती व सूचनांचा विचार केला जाणार नाही, याची कृपया नोंद घ्यावी.
मंजूर विकास योजनेतील उक्त प्रस्तावित ेरबदलाबाबतची माहिती कार्यालयीन कामकाजाच्या वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ ठेवण्यात आलेली आहे.
देविदास टेकाळे,
आयुक्त,
धुळे महानगरपालिका, धुळे.
धुळे, २३ ेब्रुवारी २०२३.
--------------------------------------------------------
BY MUNICIPAL COMMISSIONER
DHULE MUNICIPAL CORPORATION, DHULE
Under Section 37 (1) of the Maharashtra Regional Planning and Town Planning Act, 1966
Notice
No. DMC/TP/677/2022-2023.— Whereas, the Dhule Municipal Council has been transformed by Urban Development Department of Maharashtra into Dhule Municipal Corporation with effect from 30th June 2003 vide its Notification No. GEN/1099/CR-125/99/UD-24, dated 30th June 2003 ;
१८ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४and Whereas, the Revised Development Plan of Dhule has been sanctioned by the Government Urban Development Department of Maharashtra vide it's Resolution No. TPS-1012/156 (B) Reconstruction No. 62/No. 106/12/UD-9, dated 28th December 2012 ;
The Dhule Municipal Corporation has proposed to make Modification to the santioned Development Plan of Dhule under the provisions of Section 37 (1) of the Maharasthra Regional Planning and Town Planning Act, 1966.
Particulars
Resolution No. Sanction Development Plan Proposed Modification 1
2
3
Dhule Municipal In the sanctioned Development In the sanctioned Development Corporation, Resolution Plan Mauje Dhule, S. No. 419/2 Plan Mauje Dhule S.No. 419/2 No. 184, dated 22nd Reservation is No. 97 " Park ". Reservation No. 97 " Park " December 2022.
(Area 1 hectare 26 R.) To be
change in "Residential" use.
The persons who wish to file their Suggestions / Objections to the above modifications to the Development Plan may submit the same to the Dhule Municipal Corporation, Dhule in writting within the 30 days from the date of publication of this notice in the Maharashtra Government Gazette.
Objections received within the stipulated period will be considered while submitting the Proposed Modification to the Government for sanction.
The proposals showing Proposed Modification are kept in this office of Municipal Corporation, Dhule for inspection during working hours.
DEVIDAS TEKALE,
Commissioner,
Dhule Municipal Corporation, Dhule.
Dhule, 23rd February 2023.
––––––––––––––
मुख्याधिकारी यांजकडून
श्रीगोंदा नगरपरिषद, श्रीगोंदा
महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ चे कलम २६ (१) अन्वये.
श्रीगोंदा शहराच्या प्रारूप विकास योजनेचे (सु.) प्रसिद्धीकरण
सूचना
क्रमांक श्रीनप/बांध./३१८/२०२३.--------- ज्याअर्थी, श्रीगोंदा नगरपरिषदेने ( यापुढे " उक्त नियोजन प्राधिकरण " असे निदशिलेले ) तिच्या अधिपत्याखालील क्षेत्राची ( यात यापुढे " उक्त क्षेत्र " असे उल्लेखलेली ) महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगररचना अधिनियम, १९६६ ( यात यापुढे " उक्त अधिनियम " असे निदशिलेली ) चे कलम २१ (२) आणि कलम ३८ चे अनुषंगाने कलम २३ (१) मधील तरतुदींनुसार प्रारूपमहाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ १९ विकास योजना, श्रीगोंदा (सु.) ( यात यापुढे " उक्त प्रारूप विकास योजना " असे उल्लेखलेली ) तयार करण्याचा इरादा ठराव क्रमांक २०६, दिनांक १ ेब्रुवारी २०२१ अन्वये जाहीर करून त्याबाबतची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्र, नाशिक विभाग, पुरवणी भाग १ मध्ये दिनांक २५-३१ मार्च २०२१ रोजी प्रसिद्ध केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम २४ च्या तरतुदींस अनुसरून श्रीगोंदा नगरपरिषदेने उक्त क्षेत्रासाठी उक्त प्रारूप विकास योजना तयार करण्यासाठी सहायक संचालक, नगररचना, अहमदनगर, शाखा अहमदनगर यांची " नगररचना अधिकारी " म्हणून आदेश क्रमांक श्रीनप/ नगररचना/३८०/२०२१, दिनांक ६ एप्रिल २०२१ अन्वये नेमणूक केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमातील तरतुदींनुसार, नगररचना अधिकारी तथा सहायक संचालक, नगररचना, अहमदनगर, शाखा अहमदनगर यांनी उक्त अधिनियमाचे कलम २५ अन्वये विमान जमीन वापर नकाशा तयार केल्यानंतर, उक्त क्षेत्राची उक्त प्रारूप विकास योजना तयार करून ती उक्त नियोजन प्राधिकरणाकडे उक्त अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये प्रसिद्ध करण्यासाठी हस्तांतरित केली आहे ;
आणि ज्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरणाने उक्त अधिनियमाचे कलम २६ (१) अन्वये उक्त प्रारूप विकास योजना जनतेकडून सूचना / हरकती मागविण्याकरिता प्रसिद्ध करण्याकरिता ठराव क्रमांक ४०८, दिनांक २ मार्च २०२३ पारित केलेला आहे ;
त्याअर्थी, उक्त नियोजन प्राधिकरण उक्त प्रारूप विकास योजना, विकास योजना अहवालासह उक्त अधिनियमाच्या कलम २६ (१) अन्वये नागरिकांकडून सूचना / हरकती मागविण्यासाठी प्रसिद्ध करीत आहे. सदरहू योजनेसंबंधीचे नकाशे व अहवाल कामकाजाच्या दिवशी कार्यालयीन वेळेत नागरिकांच्या अवलोकनार्थ, खाली नमूद केलेल्या कार्यालयांत उपलब्ध आहेत.
१. मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद, श्रीगोंदा, जिल्हा अहमदनगर.
२. सहायक संचालक, नगररचना, अहमदनगर, शाखा अहमदनगर.
उक्त प्रारूप योजनेतील तरतुदींसंबंधी नागरिकांच्या काही सूचना / हरकती असतील तर त्यांनी ही सूचना महाराष्ट्र शासनाच्या राजपत्रात प्रसिद्ध झालेल्या दिनांकापासून ३० दिवसांच्या आत मुख्याधिकारी, श्रीगोंदा नगरपरिषद, श्रीगोंदा यांचेकडे लेखी स्वरूपात कारणांसह पाठवाव्यात.
सदरची सूचना महाराष्ट्र शासन राजपत्रात प्रसिद्ध झाल्याच्या दिनांकापासून ३० दिवसांचे आत नगरपरिषदेकडे प्राप्त झालेल्या सूचना / हरकती विचारात घेतल्या जातील.
उक्त प्रारूप विकास योजनेचे नकाशे व तपशिलाच्या प्रती योग्य शुल्क आकारून श्रीगोंदा नगरपरिषदेच्या कार्यालयात नागरिकांना उपलब्ध होऊ शकतील.
प्रमोद ढोरजकर,
मुख्याधिकारी,
श्रीगोंदा नगरपरिषद, श्रीगोंदा,
जिल्हा अहमदनगर.
श्रीगोंदा, ६ मार्च २०२३.
--------------------------------------------
BY CHIEF OFFICER
SHRIGONDA MUNICIPAL COUNCIL, SHRIGONDA
Publication of Draft Development Plan of Shrigonda City Under Section 26 (1) of Maharashtra Regional
Planning & Town Planning Act, 1966.
Notice
क्रमांक श्रीनप/बांध./३१८/२०२३.--------- Whereas, the Shrigonda Municipal Council ( hereinafter referred to as " the said Planning Authority " ) vide Resolution No. 206, dated 1st February 2021 had declared its intention to prepare a Draft Development Plan of Shrigonda City (Revised) ( hereinafter referred to as " the said२० महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ Draft Development Plan " ) for the area under its jurisdiction, ( hereinafter referred to as " the said Area " ) as per provision of Section 23 (1) and Section 38 read with Section 21 (2) of Maharashtra Regional Planning and Town Planning Act,1966 ( hereinafter referred to as " the said Act " ) and notice to that effect is published in Maharashtra Government Gazette, Nashik Division, Supplement Part 1 on 25th-31st March 2021 ;
And whereas, as per provision of Section 24 of the said Act, the Municipal Council vide Order No. 380/2021, dated 6th April 2021 has appointed Assistant Director, Town Planning, Ahmednagar, Branch Ahmednagar as " Town Planning Officer " to prepare the said Draft Development Plan for the said Area ;
And whereas, the Town Planning Officer and Assistant Director, Town Planning, Ahmednagar, Branch Ahmednagar after having prepared Existing Land Use Map as per Section 25 of the said Act, has prepared the said Draft Development Plan of the said area and has handed it over to the said Planning Authority for publication under Section 26 (1) of the said Act ;
And whereas, the said Planning Authority has passed Resolution No. 408, dated 2nd March 2023 to publish the said Draft Development Plan under Section 26 (1) of the said Act, for inviting suggestions / objections from the public.
Therefore, Shrigonda Municipal Council hereby publishes the said Draft Development Plan along with the Report under Section 26 (1) of the said Act for inviting suggestions / objections from the public.
The copy of the said Draft Development Plan and Report thereof are kept open for inspection of the public at the following offices on all working days during office hours.
1. The Chief Officer, Shrigonda Municipal Council, Shrigonda.
2. Assistant Director, Town Planning, Ahmednagar, Branch Ahmednagar.
The suggestions / objections if any, in writing from the public in this regard with reasons, shall be submitted to the Chief Officer, Shrigonda Municipal Council, Shrigonda within the period of 30 days from the date of publication of this Notice in the Maharashtra Government Gazette. Suggestions / Objections received by the Municipal council within the period of the 30 days from the date of publication of this Notice in Maharashtra Government Gazette shall only be considered.
The copies of the said Draft Development Plan and Particulars shall be available to the public at reasonable price in the office of the Shrigonda Municipal Council.
PRAMOD DHORAJKAR,
Chief Officer,
Shrigonda Municipal Council, Shrigonda,
district Ahmednagar.
Shrigonda, 6th March 2023.
––––––––––––
महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४ २१(घ) कोणत्याही इसमाचे चित्राचे, प्रतिकात्मक प्रेताचे किंवा चित्राचे अपर जिल्हादंडाधिकारी यांजकडून प्रतिकृतिक प्रदर्शन अगर दहन करणे;
मुंबई पोलीस अधिनियम, १९५१ चे कलम ३७ (१) (३) अन्वये
(ड) विनापरवाना सार्वजनिकरित्या समाजात तेढ व क्लेश निर्माण
आदेश
क्रमांक कक्ष-१/पीओएल-१/२९४/२०२३.------ ज्याअर्थी, नाशिक (ग्रामीण) घटकाची सस्थिती पाहता नाशिक ग्रामीण जिल्ह्यात विविध राजकीय पक्ष, सामाजिक संघटना व कामगार संघटना मोच, निदर्शने, धरणे, बंद पुकारणे व उपोषण, आंदोलने, धार्मिक सण, व इतर कार्यक्रमांचे आयोजन करतात. तसेच कायदा व सुव्यवस्थाविषयक घडामोडींच्या पाश्र्वभूमीवर देशात कोठेही जातीय घटना घडल्यास अशा घटनेच्या प्रतिक्रिया नाशिक ग्रामीण घटकात उमटण्याची शक्यता असते. वरील कारणांवरून आंदोलने, मोच करू शकतात. तसेच नाशिक ग्रामीण घटकातील मालेगाव शहर व येवला शहर हे अतिसंवेदनशील असून मनमाड, सटाणा, चांदवड व इगतपुरी ही ठिकाणे संवेदनशील आहेत.
सबब, खबरदारीचा उपाय म्हणून तसेच कायदा व सुव्यवस्था अबाधित रहावी याकरिता संपूर्ण नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात दिनांक २ ेब्रुवारी २०२३ चे ००.०० ते दिनांक १५ ेब्रुवारी २०२३ चे २४.०० वाजेपावेतो मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) चे आदेश लागू करण्याची पोलीस अधीक्षक, नाशिक (ग्रामीण) यांनी त्यांचेकडील पत्र क्रमांक कक्ष-१४/३७ (१) (३)/८२०/२०२३, दिनांक ३१ जानेवारी २०२३ अन्वये विनंती केली आहे.
वरील अहवालावरून माझी खात्री झाल्याने, खालील दर्शविलेल्या कालावधीत नाशिक (ग्रामीण) जिल्ह्यात (मा. पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) पोलिसांना कायदा आणि सुव्यवस्थेची परिस्थिती हाताळण्यास मदत व्हावी व शांतता राहावी म्हणून मी, भागवत डोईोडे, अपर जिल्हादंडाधिकारी, नाशिक, मला मुंबई पोलीस कायदा, १९५१ चे कलम ३७ (१) (३) नुसार प्राप्त झालेल्या अधिकारांचा वापर करून पुढील कृत्ये करण्यास मनाई करीत आहे.
(क) शस्त्रे, सोटे, तलवारी, भाले, दंडे, बंदुका, सुरे किंवा शारीरिक दुखापती करण्यासाठी वापरात येतील किंवा प्राणघातक असतील, होईल अशा घोषणा करणे, गाणी म्हणणे, वाे वाजविणे.
(च) सभ्यता अगर नीतिविरुद्ध असतील अशी किंवा शांतता धोक्यात आणतील अशी भाषणे करणे, हावभाव करणे अगर सोंग आणणे आणि तशी चिन्हे, लक लावणे किंवा इतर कोणताही जिन्नस अगर वस्तू तयार करणे अगर त्याचा प्रसार करणेे.
हा आदेश शासनाच्या सेवेतील व्यक्तींना व ज्यांना आपल्या वरिष्ठांच्या आदेशानुसार कर्तव्यपूर्तीसाठी हत्यारे बाळगणे आवश्यक आहे, अशा व धार्मिक कार्यक्रमातील इसमांना आवश्यक असणारी शस्त्रे वापरण्यास, तसेच शीख समाजाचे व्यक्तींना कृपाण बाळगण्यास प्रतिबंध असणार नाही.
तसेच मुंबई पोलीस कायदा कलम ३७ (३) अन्वये संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांच्या नाशिक (ग्रामीण) करिता पूर्वपरवानगीखेरीज मिरवणुकीस, मोर्चा, सभा इत्यादींकरिता मनाई करीत आहे.
सदरहू निबध राष्ट्रीय सण, लग्न कार्य, धार्मिक सण, धार्मिक कार्यक्रम, आठवडे बाजार अगर प्रेत यात्रेचे जमावास लागू होणार नाही त्याचप्रमाणे हा आदेश पोलीस अधिकारी व कामावर असलेल्या इतर शासकीय अधिकारी, कर्मचारी यांना सभा घेणेस अगर मिरवणुका काढणेस संबंधित तालुका कार्यकारी दंडाधिकारी यांची रितसर परवानगी घेतली आहे अशा व्यक्तींना लागू राहणार नाहीत.
सदरचा आदेश दिनांक २ ेब्रुवारी २०२३ चे सकाळी ००.०० वाजेपासून ते दिनांक १५ ेब्रुवारी २०२३ चे २४.०० वाजेपावेतो संपूर्ण नाशिक जिल्ह्यात (पोलीस आयुक्त, नाशिक शहर यांची हद्द वगळून) अंमलात राहील.
सदरचा आदेश आज दिनांक २ ेब्रुवारी २०२३ रोजी माझ्या सहीनिशी व शिक्क्यानिशी दिला असे.
भागवत डोईोडे,
अशी इतर कोणतीही वस्तू बरोबर घेऊन रिणे अगर बाळगणे ;
(ख) कोणताही दाहक पदार्थ किंवा स्ोटक पदार्थ विनापरवानगी बरोबर नेणे;
(ग) दगड किंवा क्षेपणास्त्रे, सोडावयाची किंवा ेकावयाची उपकरणे अथवा साधने घेऊ न रिणे अगर बाळगणे;
अपर जिल्हादंडाधिकारी,
नाशिक.
नाशिक, २ ेब्रुवारी २०२३.
----------------------------------
२२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक -------- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ९ - १५, २०२३ / ाल्गुन १८ - २४, शके १९४४जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था यांजकडून
महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४ अन्वये
अंतिम अधिसूचना
क्रमांक पणन/कृउबास/मालेगाव/मुंगसे/उपबाजार/कलम ४/अधिसूचना/१३९३/सन २०२३.------ ज्याअर्थी, महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये, कृषि उत्पन्न बाजार समिती, मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या बाजार समितीने तिच्या कार्यक्षेत्रातील मौजे मुंगसे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील गट नंबर ९१/१ व गट नंबर ९१/२ पैकी क्षेत्र १ हेक्टर ४६ आर जागेस " उपबाजार आवार, मुंगसे " म्हणून मान्यता मिळणेबाबत ठराव संमत करून प्रस्ताव मंजुरीसाठी या कार्यालयास सादर केलेला आहे ;
ज्याअर्थी, या कार्यालयाकडील जा.क्र./पणन/कृउबास/मालेगाव/मुंगसे/उपबाजार/कलम ३/अधिसूचना/२०२३, दिनांक १ जानेवारी, २०२३ अन्वये महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये निर्गमित प्राथमिक अधिसूचनेद्वारे खालीलप्रमाणे जागेस " उपबाजार आवार " म्हणून घोषित केलेले असून सदर अधिसूचना दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी दैनिक " लोकमत " या स्थानिक वृत्तपत्रात प्रसिद्ध केलेली आहे. सदर अधिसूचना प्रसिद्ध झाल्याचे तारखेपासून ३० दिवसांचे आत या कार्यालयाकडे हरकती / आक्षेप अगर सूचना मागविण्यात आलेल्या होत्या.
मुंगसे उपबाजार आवार
मौजे मुंगसे, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक येथील गट नंबर ९१/१ व गट नंबर ९१/२ पैकी क्षेत्र १ हेक्टर ४६ आर जमिनीच्या चतु:सीमा खालीलप्रमाणे -
पूवकडे :- गट नं. ८८
पश्चिमेकडे :- गट नं. ९२
दक्षिणेकडे :- गट नं. ९०
उत्तरेकडे :- गट नं. १०८
ज्याअर्थी, या कार्यालयाकडील दिनांक १ जानेवारी २०२३ रोजी महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ३ अन्वये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचनेत नमूद विहित कालावधीत या कार्यालयाकडे एकही हरकत / आक्षेप अगर सूचना प्राप्त झालेली नाही.
त्याअर्थी, मी, डॉ. सतिश खरे, जिल्हा उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक, मला महाराष्ट्र कृषि उत्पन्न खरेदी-विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ चे कलम ४ अंतर्गत, महाराष्ट्र शासन, कृषि व सहकार विभाग, अधिसूचना क्रमांक : एपीएम/२०८१/३६३४०/ ४४०/११-स, दिनांक ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अधिकाराचा वापर करून, कृषि उत्पन्न बाजार समिती, मालेगाव, तालुका मालेगाव, जिल्हा नाशिक या बाजार समितीच्या " मौजे मुंगसे " येथील उपरोक्त नमूद जागेस " उपबाजार आवार, मुंगसे " म्हणून या अधिसूचनेद्वारे घोषित करीत आहे.
डॉ. सतिश खरे,
जिल्हा उपनिबंधक,
सहकारी संस्था, नाशिक.
नाशिक, २८ ेब्रुवारी २०२३.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.