Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 37 अन्वये अधिसूचना. (2) उपविभागीय अधिकारी, वाळवा विभाग, इस्लामपूर यांजकडील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 अन्वये अधिसूचना. (3) उपविभागीय अधिकारी, मंगळवेढा विभाग, मंगळवेढा यांजकडील मौजेकटफळ (दुधाळवाडी) व मौजे अजनाळे (लिगडेवाडी), (शिंदेलवण) येथील दुरुस्तीपत्रक प्रसिद्धीबाबत अधिसूचना. (4) जिल्हा अधीक्षक भूमी अभिलेख, सांगली यांजकडील विटा ग्रामीण, खानापूर सजा व विटा शहर येथीलसजांचे पुनर्रचनेबाबत अधिसूचना. (5) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर), कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये अधिसूचना. (6) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज, पंढरपूर विभाग, पंढरपूर यांजकडील मयत समरी. (7) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (8) पोलीससह आयुक्त, पुणे शहर यांजकडील फौजदारी दंड प्रक्रियासंहिता (सी.आर.पी.सी.), 1973 चेकलम 144 अन्वये अधिसूचना.

Published 09 March 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-09.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.