Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
PART-1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 11 DATE 16 Mar 2023 to 22 MAR 2023 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना, नेमणुका, पदोन्नती इत्यादी १) जिल्हाधिकारी नांदेड यांजकडून :- * अधिसूचना – कलम-१९. २) उपविभागीय अधिकारी तथा भूसंपादन अधिकारी उदगीर यांजकडून :- * कलम -११ (१) – अधिसूचना. ३) जिल्हा न्यायाधीश-१ नांदेड यांजकडून :- * आदेश ३) असाधारण राजपत्र म्हणून प्रसिद्धी झालेली अधिसूचना निरंक ४) भाग – १ – अ- औरंगाबाद विभागीय पुरवणी १) मुख्याधिकारी नगरपरिषद भूम यांजकडून :- • प्रारूप विकास योजना -(म.इं.) २) मुख्याधिकारी नगरपरिषद कळंब यांजकडून :- • प्रारूप विकास योजना –(म.इं.) ३) मुख्याधिकारी नगरपरिषद सेलू यांजकडून :- • प्रारूप विकास योजना -(म.इं.)
Published 16 March 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.