Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) अवर सचिव, महाराष्ट्र शासन यांजकडील पुणे जिल्ह्यातील मौजे मांजरीखुर्द व मौजे वाघोली येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील गाव भोयरे येथील न्याय्य नुकसान भरपाई मिळण्याचा आणि भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्वसाहत यामध्ये पारदर्शकता राखण्याचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 19 (1) अन्वये अधिसूचना. (3) उपविभागीय अधिकारी, माढा विभाग, कुर्डूवाडी यांजकडीलसोलापूर जिल्ह्यातील गाव लऊळ येथील भूमी संपादन पुनर्वसन व पुनर्स्थापनाकरताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचाहक्क अधिनियम, 2013 चेकलम 11 (1) अन्वये अधिसूचना. (4) कार्यकारी अभियंता, कोल्हापूर पाटबंधारे विभाग (उत्तर), कोल्हापूर यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन कायदा, 2005 अन्वये अधिसूचना. (5) सहायक जिल्हाधिकारी, सोलापूर विभाग क्रमांक 2, सोलापूर यांजकडील मयत समरी. (6) उपविभागीय अधिकारी तथा दंडाधिकारी, पंढरपूर विभाग, पंढरपूर, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा, आजरा-भुदरगड उपविभाग, गारगोटी यांजकडील मयत समरी. (7) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, कोथरूड विभाग, येरवडा विभाग, खडकी विभाग यांजकडील मयत समरी.
Published 16 March 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.