महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार--ब
वर्ष ९, अंक ३५] सोमवार, मार्च २०, २०२३/फाल्गुन २९, शके १९४४ [पृष्ठे २, किंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक ८२
प्राधिकृत प्रकाशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अधिनियमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आणि एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले नियम व आदेश यांव्यतिरिक्त) नियम व आदेश.
कौशल्य, रोजगार, उद्योजकता व नाविन्यता विभाग
मादाम कामा मार्ग, हुतात्मा राजगुरु चौक, मंत्रालय, मुंबई ४०० ०३२, दिनांक २० मार्च, २०२३.
अधिसूचना
आयटीएम कौशल्य विद्यापीठ, नवी मुंबई अधिनियम, २०२२.
क्रमांक कौविउ-२०२२/प्र.क्र.२४/उद्योजकता.----आयटीएम कौशल्य विद्यापीठ, नवी मुंबई अधिनियम, २०२२ (सन २०२३ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक १०) याच्या कलम १ च्या पोट-कलम (२) नुसार प्रदान केलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन, याद्वारे उक्त अधिनियमातील तरतुदीच्या अंमलबजावणीसाठी दिनांक २२ मार्च, २०२३ हा दिनांक निश्चित करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने.
श्रीनिवास शास्त्री,
शासनाचे उप सचिव.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मार्च २०, २०२३/फाल्गुन २९, शके १९४४ SKILL, EMPLOYMENT, ENTREPRENEURSHIP & INNOVATION DEPARTMENTMadam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,
Mantralaya, Mumbai-400 032, dated the 20th March, 2023.
NOTIFICATION
The ITM Skills University, Navi Mumbai Act, 2022.
No. KOUVIU-2022/C.R.(24/22)/Udyojkta.––In exercise of the powers conferred by sub-section (2) of Section 1 of the ITM Skills University, Navi Mumbai Act, 2022 (Mah. X of 2023), the Government of Maharashtra hereby appoints the 22nd March, 2023 to be the date on which the said Act, shall come into force.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SHRINIVAS SHASTRI,
Deputy Secretary to Government.