महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक--ल
वर्ष ९, अंक ८] गुरुवार, मार्च २३, २०२३/चैत्र २, शके १९४५ [पृष्ठ १, किंमत : रुपये १६.००
असाधारण क्रमांक ९
प्राधिकृत प्रकाशन
(केंद्रीय) औद्योगिक विवाद अधिनियम व मंुबई औद्योगिक संबंध अधिनियम यांखालील
(भाग एक, चार-अ, चार-ब आणि चार-क यांमध्ये प्रसिद्ध केलेल्या अधिसूचना, आदेश व निवाडे यांव्यतिरिक्त)
अधिसूचना, आदेश व निवाडे.
कामगार विभाग
बाष्पके संचालनालय
कामगार भवन, ७ वा मजला, प्लॉट क्र. सी-२०, ब्लॉक-ई, वांद्रे-कुर्ला संकूल, वांद्रे (पू.), मुंबई ४०० ०५१, दिनांक २३ मार्च २०२३
अधिसूचना
प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचर क्षमता परीक्षा--२०२३.
क्रमांक एसबी-०३/परिक्षा शाखा/२०२३/४८६७.----बाष्पके संचालनालय, महाराष्ट्र राज्य, मुंबई, द्वारे दिनांक ८ जून २०२३ ते १३ जून २०२३ पयर्ंत घेण्यात येणाया प्रथम व द्वितीय श्रेणी बाष्पक परिचर क्षमता या परिक्षेकरिता ऑनलाईन अर्ज मागविण्यात येत आहे. सदर अर्ज दिनांक २५ मार्च २०२३ पासून २४ एप्रिल २०२३ पयर्ंत ऑनलाईन प्रणालीद्वारे स्वीकारण्यात येतील.
अर्ज सादर करण्याकरिता https://exam.mahaboiler.in or https://mahaboiler.in या संकेत स्थळाचा वापर करावा.
ध. प्र. अंतापूरकर, संचालक, बाष्पके आणि अध्यक्ष, परीक्षक मंडळ व परीक्षक समिती, महाराष्ट्र राज्य, मुंबई.
(१) ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRS DENESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.