RNI No. MAHBIL /2012/44835 www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक - नाशिक विभागीय पुरवणी
वर्ष १२ , अंक १२ ]
गुरुवार ते बुधवार , मार्च २३ २ ९, २०२३ / चैत्र २ - ८ , शके १ ९४५
[ पृष्ठे ८
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय / संकीर्ण अधिसूचना , नेमणुका, पदोन्नती इत्यादी
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक भूसंपादन/ सुजाकियो/ कावि-३७ /२०२३.- कार्यकारी अभियंता , सुलवाडे- जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना विभाग , धुळे यांनी खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे जमीनधारकांना जमिनींमध्ये महाराष्ट्र शासन , सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४९ , " महाराष्ट्र राज्यात सुविधा व सेवा ( विद्युत तारमार्ग वगळता ) देण्यासाठी, भूमिगत नळमार्ग टाकण्यासाठी आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्कांचे संपादन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित तद्नुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम , दिनांक ९ ऑगस्ट २०१८ नुसार " सुलवाडे - जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना अंतर्गत मौजे बाभुळवाडी, तालुका- जिल्हा धुळे ( खालील अनुसूचीनुसार ) मधील गावातून भूमिगत बंदिस्त ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक ४ (अ) , टाकणेकामी जमिनींवरील वापर हक्काचे संपादन करावयाचे आहे.
त्या अनुषंगाने खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील, धुळे तालुक्यातील मौजे बाभुळवाडी , तालुका- जिल्हा धुळे या गावातून भूमिगत बंदिस्त ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक ४ (अ) , जात असल्याने जमिनीखालून नलिका टाकण्यासाठी खालीलप्रमाणे खाजगी जमिनीवरील वापर हक्काचे संपादन करावयाचे आहे . सबब , या प्रयोजनासाठी अधिसूचना प्रसिद्ध करणेची कार्यवाही करणेचेबाबत मा . जिल्हाधिकारी सो. , धुळे यांनी उपविभागीय अधिकारी , धुळे भाग , धुळे यांना प्राधिकृत केलेले आहे.
सदर जमिनींवरील वापर हक्काचे संपादन करावयाचे असल्याने जमीनमालकांचे नाव , गट नंबर व संपादनाचे अधिसूचित क्षेत्र इत्यादी तपशील सोबतच्या अनुसूचीमध्ये दिलेले आहे. सदर जमिनीत हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस सदर भूमिगत वाहिन्या उभारणीच्या कामाबाबत कोणतेही आक्षेप असल्यास , सदर अधिसूचना प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत सदर आक्षेप योग्य त्या आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत ( शासकीय सुट्टी वगळून) सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग , धुळे यांचे कार्यालयात समक्ष दाखल करावे.
उपरोक्त मुदतीत जर कोणताही आक्षेप / हरकत दाखल केली नाही , तर कोणाचेही काहीएक म्हणणे किंवा हरकत नाही असे समजून सदर मिळकतीच्या जमिनींवर वापर हक्काचे संपादन करावयाची कार्यवाही पूर्ण करणेत येईल . त्यानंतर येणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत .
भाग १ (नाविपु) ४२१
(१) २ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च २३ २९ , २०२३ / चैत्र २८ , शके १ ९ ४५
ऊर्ध्वगामी नलिका क्रमांक ४ (अ)
जिल्हा धुळे, तालुका धुळे, मौजे बाभुळवाडी
अनुसूची गाव
गट
खातेदाराचे नाव क्रमांक
उपगट क्रमांक
१
४ २
३
१४
उत्तम व्यंकट चांभार
१४/५
बाभुळवाडी
विवेक शामराव पाटील
१९०/१
१९०
शामराव सुकलाल पाटील
तुषार शामराव पाटील १८५ १८५/३ रविंद्र सुरेश पाटील
एकूण क्षेत्र ..
धुळे, १३ मार्च २०२३.
अधिसूचना
शेरा एकूण क्षेत्र वापर हक्काचे संपादित क्षेत्र
७
६
५
हे. आर
हे. आर
खाजगी
००७५
० ४३
खाजगी
Ο १४१०
० ५२
खाजगी ० ८८
Ο ०९००
१ ८३०
२३९
तृप्ती धोडमिसे,
भा.प्र.से. ,
सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी,
धुळे भाग , धुळे.
क्रमांक भूसंपादन/ सुजाकियो/कावि-३९/२०२३.- कार्यकारी अभियंता , सुलवाडे - जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना विभाग , धुळे यांनी खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे जमीनधारकांना जमिनींमध्ये महाराष्ट्र शासन , सन २०१८ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४९, " महाराष्ट्र राज्यात सुविधा व सेवा ( विद्युत तारमार्ग वगळता ) देण्यासाठी, भूमिगत नळमार्ग टाकण्यासाठी आणि भूमिगत वाहिन्या बांधण्यासाठी जमिनीमधील वापर हक्कांचे संपादन करण्यासाठी आणि त्यांच्याशी संबंधित तद्नुषंगिक बाबींसाठी तरतूद करण्याकरिता अधिनियम, दिनांक ९ ऑगस्ट २०१८ नुसार " सुलवाडे -जामफळ- कनोली उपसा सिंचन योजना अंतर्गत मौजे कापडणे , तालुका- जिल्हा धुळे ( खालील अनुसूचीनुसार ) मधील गावातून भूमिगत बंदिस्त गुरुत्वगामी नलिका क्रमांक १ , टाकणेकामी जमिनींवरील वापर हक्काचे संपादन करावयाचे आहे.
त्या अनुषंगाने खालील अनुसूचीमध्ये दर्शविल्याप्रमाणे धुळे जिल्ह्यातील, धुळे तालुक्यातील मौजे कापडणे , तालुका-जिल्हा धुळे या गावातून भूमिगत बंदिस्त गुरुत्वगामी नलिका क्रमांक १ , जात असल्याने जमिनीखालून नलिका टाकण्यासाठी खालीलप्रमाणे खाजगी जमिनीवरील वापर हक्काचे संपादन करावयाचे आहे. सबब , या प्रयोजनासाठी अधिसूचना प्रसिद्ध करणेची कार्यवाही करणेचेबाबत मा . जिल्हाधिकारी सो. , धुळे यांनी उपविभागीय अधिकारी , धुळे भाग, धुळे यांना प्राधिकृत केलेले आहे.
सदर जमिनीवरील वापर हक्काचे संपादन करावयाचे असल्याने जमीनमालकांचे नाव , गट नंबर व संपादनाचे अधिसूचित क्षेत्र इत्यादी तपशील सोबतच्या अनुसूचीमध्ये दिलेले आहे . सदर जमिनीत हितसंबंध असलेल्या कोणत्याही व्यक्तीस सदर भूमिगत वाहिन्या उभारणीच्या कामाबाबत कोणतेही आक्षेप असल्यास सदर अधिसूचना प्रसिद्ध केल्याच्या दिनांकापासून २१ दिवसांच्या आत सदर आक्षेप योग्य त्या आवश्यक कागदपत्रांसह कार्यालयीन वेळेत ( शासकीय सुट्टी वगळून) सकाळी ११.०० ते ५.०० वाजेपर्यंत सहायक जिल्हाधिकारी तथा उपविभागीय अधिकारी, धुळे भाग , धुळे यांचे कार्यालयात समक्ष दाखल करावे.
३ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च २३ २९, २०२३ / चैत्र २८ , शके १ ९ ४५ उपरोक्त मुदतीत जर कोणताही आक्षेप / हरकत दाखल केली नाही , तर कोणाचेही काहीएक म्हणणे किंवा हरकत नाही असे समजून सदर मिळकतीच्या जमिनींवर वापर हक्काचे संपादन करावयाची कार्यवाही पूर्ण करणेत येईल. त्यानंतर येणाऱ्या हरकती विचारात घेतल्या जाणार नाहीत .
गुरुत्वगामी नलिका क्रमांक १
जिल्हा धुळे , तालुका धुळे, मौजे कापडणे
अनुसूची
खातेदाराचे नाव
शेरा गाव
वापर हक्काचे
एकूण क्षेत्र
गट क्रमांक
उपगट क्रमांक
संपादित क्षेत्र
१
२
४
६
७
५
३
हे. आर
हे. आर
कापडणे
खाजगी भाईदास माणिक पाटील
० १०
Ο ०८०
७९
७९
साहेबराव माणिक पाटील
पिरन गुलाब पाटील
सरस्वतीबाई गुलाब पाटील
० १०
०८०
एकूण क्षेत्र
तृप्ती धोडमिसे ,
भा.प्र.से. ,
सहायक जिल्हाधिकारी तथा
उपविभागीय अधिकारी ,
धुळे भाग, धुळे.
धुळे , १३ मार्च २०२३ .
जिल्हाधिकारी तथा समुचित प्रशासन यांजकडून
भूमि संपादन , पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ चे कलम १ ९ नुसार
अधिसूचना
अधिसूचना क्रमांक भूसंपादन/जळगाव- भुसावळ/४ थी रेला/एसआर- १८७/२०१७, दिनांक १६ डिसेंबर २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की , यासोबत जोडलेल्या अनुसूची ' एक' मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेल्या जमिनींची, अनुसूची ' दोन' मध्ये अधिक तपशीलवार विनिर्दिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा त्यांची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;
जिल्हा जळगाव
आणि ज्याअर्थी, जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल ( कोणताही असल्यास) , विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनी संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्यांची खात्री पटली आहे. आणि म्हणून , उक्त अधिनियमाच्या कलम १ ९ च्या पोट- कलम ( १) च्या तरतुदींन्वये उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनींची आवश्यकता आहे, असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;
क्रमांक भूसंपादन/मौजे जळगाव बु./जळ- भुसावळ/४ थी रेला/ एसआर -१८७/२०१७/२०२३ . ज्याअर्थी , समुचित शासन असलेल्या जळगाव जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्यांनी , भूमि संपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३० ) (यात यापुढे ज्यांचा निर्देश " उक्त अधिनियम" असा केला आहे ) यांच्या कलम ११ च्या पोट- कलम (१ ) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, ४ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च २३ २९ , २०२३ / चैत्र २८ , शके १ ९ ४५ आणि ज्याअर्थी, अनुसूची ' तीन' मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून निर्धारित केले असल्याचे याद्वारे घोषित केले जात असून, पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची 'चार' मध्ये विनिर्दिष्ट केला आहे ;
आणि ज्याअर्थी , उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड ( छ) अन्वये, समुचित शासन असलेले जिल्हाधिकारी हे उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्ये पार पाडण्यासाठी भूसंपादन अधिकारी तथा उपविभागीय अधिकारी , जळगाव भाग , जळगाव , तालुका जळगाव, जिल्हा जळगाव यांना पदनिर्देशित करीत आहे.
अनुसूची - एक
जमिनींचे वर्णन
जिल्हा जळगाव , तालुका जळगाव, मौजे जळगाव बु.
लागवडीलायक
एकूण भूसंपादन क्रमांक/
गट क्रमांक
क्षेत्र
क्षेत्र १
२
३
हे. आर
हे. आर
० १०
० १० ४७९ पै.
४८० पै.
० ३१
० ३१ ४८१ पै.
००८
००८
४९०/२/२ पै.
००९
००९
० १०
० १० ४९१ पै.
० ६८
० ६८
एकूण क्षेत्र
अनुसूची- दोन
सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण प्रकल्पाचे नाव : जळगाव- भुसावळ चौथ्या रेल्वे लाईनकरिता जमिनींचे संपादन.
प्रकल्प कार्याचे वर्णन मौजे जळगाव बु . , तालुका जळगाव, जिल्हा जळगाव येथील जमिनी जळगाव- भुसावळ चौथ्या रेल्वे लाईनकरिता जमिनींचे संपादन, भूसंपादन प्रस्ताव क्रमांक १८७/२०१७ , दिनांक १ जून २०१ ९ चा स्वतंत्र गावाचा प्रस्ताव .
समाजाला मिळणारे लाभ : रेल्वेने दळण- वळण
अनुसूची - तीन
पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन
निरंक.
अनुसूची - चार
पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश
निरंक.
टिपा. --
( १ ) प्रस्तावित संपादनाखालील उक्त शेतजमिनींच्या आराखड्याचे उपविभागीय अधिकारी , जळगाव भाग, जळगाव तसेच उपमुख्य अभियंता (बांधकाम) , मध्य रेल्वे , भुसावळ, तालुका भुसावळ, जिल्हा जळगाव यांचे कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल .
( २ ) उक्त अधिसूचना प्रसिद्ध झालेल्या तारखेपासून तर कार्यवाही पूर्ण होईपर्यंत प्रारंभिक अधिसूचनेत उल्लेख केलेल्या जमिनींचा कोणत्याही व्यक्तीने व्यवहार करू नये किंवा सदर जमिनींवर बोजा व अडथळा करू नये .
(३ ) तहसीलदार , जळगाव मार्फत संबंधित तलाठी जळगाव बु. (जळगाव शहर ) , तालुका जळगाव यांनी संबंधित ७/१२ उताऱ्यावर संपादनाबाबत नोंद घ्यावी.
(४) दुय्यम निबंधक, जळगाव १ , २ , ३ या कार्यालयाने संपादनाखालील गटांच्या खरेदी- विक्रीवर निर्बंधाबाबत कायद्यानुसार कार्यवाही करावी.
अमन मित्तल ,
जिल्हाधिकारी तथा
समुचित प्रशासन, जळगाव .
जळगाव , १४ मार्च २०२३.
५ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च २३ २९, २०२३ / चैत्र २८ , शके १ ९ ४५ उपनिबंधक , सहकारी संस्था यांजकडून
आदेश
क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/एचएसजी/ टिसी/शिवदिप अपार्टमेंट/६१३ ९/४२५०/सन २०२२. उपनिबंधक , सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की , रविंद्र किसन हिर, मुख्यप्रवर्तक शिवदिप अपार्टमेंट को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, मौजे नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/ ६१३ ९/ सन २०२२ , दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ अन्वये मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नंबर ८९१/७० -अ यांसी एकूण क्षेत्र ९४१.०० चौरस मीटर राहणार फ्लॅट क्रमांक ३, चेतनानगर, नाशिक या मिळकतीवर सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .
नाशिक, १४ नोव्हेंबर २०२२.
आदेश
क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/एचएसजी/ टिसी/ पाम रेसिडेन्सी/ ६१४०/४२५२/सन २०२२. उपनिबंधक , सहकारी संस्था , नाशिक तालुका , नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, दिपक रामदास अरिंगळे , मुख्यप्रवर्तक पाम रेसिडेन्सी को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड , मौजे नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/एचएसजी/टिसी/ ६१४०/सन २०२२ , दिनांक २१ नोव्हेंबर २०२२ अन्वये मौजे देवळाली शिवारातील सर्व्हे नंबर २२३/१ , प्लॉट नंबर १ यांसी एकूण क्षेत्र ७२००.०० चौरस मीटर क्षेत्रापैकी ५३८१.८५ चौरस मीटर या मिळकतीवर सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
नाशिक, २१ नोव्हेंबर २०२२ .
आदेश
क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/प्रितम बी/ ६१३८/ ४२ ९७ /सन २०२२.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की , शेखर प्रल्हाद बढे, मुख्यप्रवर्तक प्रितम - बी को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, मौजे नाशिक ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/ एचएसजी/टिसी/ ६१३८ / सन २०२२ , दिनांक १४ नोव्हेंबर २०२२ अन्वये मौजे नाशिक शहर शिवारातील सर्व्हे नंबर ७० ९/ १६ /प्लॉट/ ५ यांसी एकूण क्षेत्र २८२.०० चौरस मीटर व सर्व्हे नंबर ७०९/ १७/प्लॉट/ ६ यांसी क्षेत्र २८२.०० चौरस मीटर असे एकत्रित क्षेत्र ५६४.०० चौरस मीटर या मिळकतीवर सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम ९ (१ ) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
नाशिक , १४ नोव्हेंबर २०२२.
आदेश
क्रमांक वि-४/एनएसके/ एनएसके/एचएसजी/टिओ/राणीबाग/६१४२/ ४४३ ९/सन २०२२.- उपनिबंधक, सहकारी संस्था , नाशिक तालुका , नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, ललितकुमार मोहनलाल साखला, मुख्यप्रवर्तक राणीबाग को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड , मौजे म्हसरूळ ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/ एचएसजी/टिओ/६१४२/ सन २०२२, दिनांक २ डिसेंबर २०२२ अन्वये मौजे नाशिक शिवारातील सर्व्हे नंबर १ ९ ३/१ यांसी एकूण क्षेत्र ९ ६००.०० चौरस मीटर + पो . ख . ४००.०० चौरस मीटर एकूण क्षेत्र १०,०००.०० चौरस मीटर या मिळकतीवर सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १ ९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू मालकी हक्क संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
नाशिक, २ डिसेंबर २०२२.
६ महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मार्च २३ २ ९, २०२३ / चैत्र २८ , शके १ ९ ४५
आदेश
क्रमांक वि-४ / एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/नि.वृ.गा.ए. - २/ ६१४१/४४९०/सन २०२२. उपनिबंधक, सहकारी संस्था , नाशिक तालुका, नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, बायाजी कारभारी राऊत , मुख्यप्रवर्तक निर्माण वृंदावन गार्डन्स ए-२ को- ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड , मौजे पिंपळगाव बहुला ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/ ६१४१/ सन २०२२ , दिनांक २ डिसेंबर २०२२ अन्वये मौजे पिंपळगाव बहुला शिवारातील सर्व्हे नंबर १ ९ ५ - फ, प्लॉट नंबर १ यांसी एकूण क्षेत्र ८८२७.६४ चौरस मीटर क्षेत्रापैकी ६१७.९ ३ चौरस मीटर या मिळकतीवरील सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे.
नाशिक , २ डिसेंबर २०२२ .
आदेश
क्रमांक वि-४ /एनएसके/एचएसजी/टिसी/ए.ग्रि.रो.हा./६१४३/४४ ९२/ सन २०२२.- उपनिबंधक, सहकारी संस्था, नाशिक तालुका, नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, विवेक अशोक मोहनानी, मुख्यप्रवर्तक एकता ग्रिन व्हीला व रो - हाऊस को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, नाशिक, मौजे पाथर्डी ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/ ६१४३/ सन २०२२ , दिनांक ६ डिसेंबर २०२२ अन्वये मौजे पाथर्डी शिवारातील गट नंबर २३१ यांसी एकूण क्षेत्र ४.५५ चौरस मीटर क्षेत्रापैकी १२७४८.७४ चौरस मीटर या मिळकतीवरील सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १ ९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .
नाशिक, ६ डिसेंबर २०२२ .
आदेश
क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/ए.ग्रि. के टू एन/ ६१४४/४४९४ /सन २०२२. उपनिबंधक, सहकारी संस्था , नाशिक तालुका, नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, विवेक अशोक मोहनानी , मुख्यप्रवर्तक एकता ग्रिनव्हीला के टू एन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, मौजे पाथर्डी ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/ एनएसके/एचएसजी/टिसी/६१४४/ सन २०२२ , दिनांक ६ डिसेंबर २०२२ अन्वये मौजे पाथर्डी शिवारातील गट नंबर २३१ यांसी एकूण क्षेत्र ४.५५ हेक्टर पैकी ४३४ ९.४१ चौरस मीटर या मिळकतीवरील सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .
नाशिक, ६ डिसेंबर २०२२ .
आदेश
क्रमांक वि-४ /एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/ए.ग्रि.रो.आर./ ६१४५/४४९ ६ /सन २०२२. उपनिबंधक, सहकारी संस्था , नाशिक तालुका , नाशिक हे याद्वारे अधिसूचित करतात की, विवेक अशोक मोहनानी , मुख्यप्रवर्तक एकता ग्रिनव्हीला के टू एन को-ऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी लिमिटेड, मौजे पाथर्डी ही संस्था नोंदणी क्रमांक एनएसके/एनएसके/एचएसजी/टिसी/ ६१४५/सन २०२२, दिनांक ६ डिसेंबर २०२२ अन्वये मौजे पाथर्डी शिवारातील गट नंबर २३१ यांसी एकूण क्षेत्र ४.५५ हेक्टर पैकी ४३२६.७३ चौरस मीटर या मिळकतीवरील सभासदांसाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९ ६० चे कलम ९ (१) अन्वये नोंदविण्यात आलेली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम, १९ ६१ चे नियम १० अन्वये तिचे वर्गीकरण गृहनिर्माण संस्था असून उपवर्गीकरण भाडेकरू सहभागीदारी संस्था असे करण्यात आल्याचे जाहीर करीत आहे .
फयाज मुलाणी,
उपनिबंधक,
सहकारी संस्था, नाशिक ,
जिल्हा नाशिक .
नाशिक, ६ डिसेंबर २०२२ .
सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) यांजकडून
आदेश
क्रमांक जिदुविअ/जळगाव/सहकार/१३०२/सन २०२२.- मी, रविंद्र पाटील , सहायक निबंधक, सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव अधिसूचित करतो की, सुरभि दूध उत्पादक सहकारी संस्था मर्यादित , पोहरे , तालुका चाळीसगाव , जिल्हा जळगाव ही संस्था महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम , १९ ६० चे कलम ९ (१) (महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १ ९ ६१ चे नियम क्रमांक २४ ) अन्वये नोंदणी करण्यात आली असून महाराष्ट्र सहकारी संस्था नियम , १० (१) अन्वये संस्थेचे वर्गीकरण कृषि संस्था असून उपवर्गीकरण अन्य कृषि संस्था आहे .
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी , गुरुवार ते बुधवार, मार्च २३- २९ , २०२३ / चैत्र २ - ८ , शके १ ९४५ ७ सदर संस्थेचा नोंदणी क्रमांक जेजीए/ सीएचएन/एजीआर/(ओ)/ (डी)/ ३३७/२०२२, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२२ हा आहे.
रविंद्र र. पाटील ,
सहायक निबंधक,
सहकारी संस्था ( दुग्ध) , जळगाव.
जळगाव , ३१ ऑक्टोबर २०२२ .
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/एमएच-२३१२/ २७६८/ सन २०२२. श्री . पी . आर . फुलारी , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यांना दिनांक १७ डिसेंबर २०२२ रोजीची १ दिवस अर्जित रजा आणि दिनांक १६ डिसेंबर २०२ रोजीचे कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक १९ डिसेंबर २०२२ रोजीचे कार्यालयीन वेळेपूर्वीपावेतो मुख्यालय सोडणेची परवानगी मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री . पी . आर . फुलारी यांना दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यापदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यापदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे .
दिनांक १६ डिसेंबर २०२२ रोजीचे कार्यालयीन वेळेपासून ते श्री. पी. आर . फुलारी, दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी, प्रथम वर्ग , नवापूर हे कर्तव्यावर हजर होईपावेतोचा कार्यभार श्रीमती ए. के. बनकर , सहदिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यांनी सांभाळावा.
महाराष्ट्र नागरी सेवा (वेतन ) नियम , १ ९८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री . पी. आर . फुलारी , दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर हे वर नमूद केलेल्या कालावधीत अर्जित रजेवर गेले नसते, तर ते दिवाणी न्यायाधीश , कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी , प्रथम वर्ग , नवापूर यापदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
नंदुरबार , १६ डिसेंबर २०२२.
आदेश
क्रमांक बी-२ /एमएच-२३१२ /२८०५/सन २०२२. श्री. एस . टी. मलिये , दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार यांना दिनांक १६ डिसेंबर २०२२ ते १७ डिसेंबर २०२२ अशी एकूण २ दिवसांची वैद्यकीय रजा कार्योत्तर मंजूर करण्यात येत आहे.
रजेवरून परत आल्यावर श्री. एस . टी. मलिये यांना दिवाणी न्यायाधीश, वरिष्ठ स्तर , नंदुरबार यापदी पुनर्नियुक्त करणेत येत आहे. तसेच वरीलप्रमाणे रजेच्या कालावधीत दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार यापदी पर्यायी इसमाच्या नेमणुकीची आवश्यकता नसल्याने सदरचे पद रिक्त ठेवण्यात येत आहे.
वरीलप्रमाणे दिनांक १६ डिसेंबर २०२२ ते दिनांक १७ डिसेंबर २०२२ पावेतोचे कालावधीत त्यांचे पदाचा अतिरिक्त कार्यभार श्री. व्ही. एन. मोरे , सहदिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदंडाधिकारी , नंदुरबार यांनी सांभाळला होता.
महाराष्ट्र नागरी सेवा ( वेतन) नियम , १ ९ ८१ चा नियम ३ ९ खालील टीप-२ अन्वये प्रमाणित करण्यात येते की, श्री. एस . टी. मलिये, दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार हे वर नमूद केलेल्या कालावधीत वैद्यकीय रजेवर गेले नसते , तर ते दिवाणी न्यायाधीश , वरिष्ठ स्तर , नंदुरबार यापदी स्थानापन्न म्हणून काम करीत राहिले असते.
राजेश सुरजप्रसाद तिवारी ,
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश , नंदुरबार.
नंदुरबार , १ ९ डिसेंबर २०२२ .
BY PRINCIPAL DISTRICT AND SESSIONS JUDGE
Order
No. EST/ Leave / 11199/ 2022.- Extended Earned Leave for one ( 1 ) day with effect from 17th December 2022 is hereby granted to Smt . B. M. Burade- Kaduskar, 4th Joint Civil Judge , Senior Division and Addtional Chief Judicial Magistrate, Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period.
८
महाराष्ट्रशासन राजपत्र, भाग एक- नाशिक विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार , मार्च २३ २९ , २०२३ / चैत्र २८ , शके १ ९ ४५ Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri . M. M. Gadiya , 5th Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik with effect from 17th December 2022 to 17th December 2022 .
Nashik , 22nd December 2022 .
Order
No. EST/Leave/ 11200 /2022.- Earned Leave for one ( 1 ) day with effect from 19th December 2022 prefixed Sunday falling on 18th December 2022 with permission to leave headquarter is hereby granted to Dr. Shri . U. J. More , District Judge-13 and Additional Sessions Judge , Nashik.
As per Section 39 of the Maharashtra Civil Services ( Pay ) Rules , 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period .
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Smt. V. S. Malkalpatte-Reddy, DistrictJudge- 12 and Addtional Sessions Judge , Nashik with effect from 17th December 2022 after office hours to 20th December 2022 before office hours .
Nashik , 22nd December 2022 .
Order
No. EST/Leave/ 11201 / 2022.- Earned Leave for one ( 1 ) day with effect from 16th December 2022 is hereby granted to Smt . B. M. Burade- Kaduskar, 4th Joint Civil Judge , Senior Division and Addtional Chief Judicial Magistrate , Nashik .
As per Section 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period .
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Shri . M.M. Gadiya , 5th Joint CivilJudge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Nashik with effect from 16th December 2022 to 16th December 2022 . Nashik , 22nd December 2022 .
Order
No. EST/Leave / 11207/ 2022.- Earned Leave for eight (8 ) day with effect from 16th December 2022 to 23rd December 2022 with permission to leave headquarters is hereby granted to Smt . Y. D. Boravke , Joint Civil Judge , Senior Division and Addtional Chief Judicial Magistrate , Niphad .
As per Section 39 of the Maharashtra Civil Services ( Pay) Rules , 1981 it is certified that above Judicial Officer would have continued to officiate in their respective post had they not proceeded on leave during the above period .
Charge during the absence of above Judicial Officer is kept with Smt . A. L. Saraf, 2nd Joint Civil Judge, Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Niphad with effect from 15th December 2022 after office hours to 21st December 2022 before office hours with Shri . J. V. Bhende , 3rd Joint Civil Judge , Senior Division and Additional Chief Judicial Magistrate , Niphad with effect from 21st December 2022 before office hours to 24th December 2022 before office hours .
SHRICHAND D. JAGMALANI , Principal District and Sessions Judge , Nashik.
Nashik , 22nd December 2022 .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .