Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-IV-B, Ext. 101, (Dated 27th March 2023) महसूल व वन विभाग अधिसूचना महाराष्ट्र जमीन महसूल संहिता, १९६६. क्रमांक जमीन-२०२२/प्र.क्र.१७०/ज-१

Published 27 March 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-03-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ९, अंक ४०] सोमवार, माच्ष २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५ [पृष्ट्ठठे ४, ककंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १०१

प्ाकधकृत प्काशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांव्यकतररक्त) कनयम व आदेश.

महसूल व वन कवभाग

मादाम कामा माग्ग, हुतात्मा राजगुरू चौक, पहहला मजला, मंत्ालय, ंबई ४०० ०३२, हदनांक २७ माच्ग, २०२३.

मु

अकधसूचना

महाराष्ट्र जमीन महसूल संकहता, १९६६.

क्रमांक जमीन-२०२२/प्र.क्र.१७०/ज-१.— महाराष्ट्र जमीन महसूल संहहता, १९६६ (१९६६ महा. अहि. ४१) च्या कलम २९अ आहि कलम ३२८, अन्वये प्रदान करण्यात आलेल्या अहिकारांचा ्व त्याबाबत समर्ग करिाऱ्या इतर स्व्ग अहिकारांचा ्वापर करून "महाराष्ट्र जमीन महसूल (भोग्वटादार ्वग्ग-२ आहि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जहमनी भोग्वटादार ्वग्ग-१ मध्ये रुपांतरीत करिे) हनयम,२०१९" यामध्ये सुिारिा करण्यासाठी महाराष्ट्र शासनाने खालील हनयम करण्याचे योहजले आहे. उक्त संहहतेच्या कलम ३२९ च्या, पोट-कलम(१) द्ारे आ्वश्यक असल्याप्रमािे, सदर हनयम पू्व्ग प्रहसद्ध करण्यात आलेले आहेत.—

१. या हनयमांना, "महाराष्ट्र जमीन महसूल (भोग्वटादार ्वग्ग-२ आहि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जहमनी भोग्वटादार ्वग्ग-१ मध्ये रुपांतरीत करिे) (सुिारिा) हनयम,२०२३" असे म्हिा्वे.

२. "महाराष्ट्र जमीन महसूल (भोग्वटादार ्वग्ग-२ आहि भाडेपट्टाने प्रदान केलेल्या जहमनी भोग्वटादार ्वग्ग-१ मध्ये रुपांतरीत करिे) हनयम,२०१९ (ज्यांचा यापुढे "प्रमुख हनयम" म्हिून उल्लेख केलेला आहे.) च्या हनयम ३ मध्ये खालील सुिारिा करण्यात येत आहे,—

(१) उप-हनयम (१) मिील "भाडेपट्टाने प्रदान केलेल्या" या मजकुराऐ्वजी "भाडेपट्टाने प्रदान केलेल्या शासकीय जहमनीच्या प्रदानानंतर, त्या जहमनीचा मूळ मंजूर प्रयोजनार्ग प्रत्यक्ष ्वापर सुरू होऊन, ५ ्वर्ांचा काला्विी पूि्ग झाल्यानंतरच त्या", हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) उप-हनयम (४) मध्ये,—

(१) तक्त्यापू्ववी खालील परंतुक समाह्वष्टट करण्यात येत आहेत :—

"परंतु, भोग्वटादार ्वग्ग-२ अर्वा भाडेपट्टाने प्रदान केलेल्या शासकीय जहमनीचे रूपांतरि करण्यासाठीच्या अहिमूल्याची रक्कम रू. १ कोटीपेक्षा अहिक येत असेल, अशा प्रकरिी राज्य शासनाची

(१)

भाग चार-ब-१०१–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, माच्ष २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५ पू्व्गमान्यता (जमीन प्रदान केलेल्या सहकारी गृहहनमा्गि संस्र्ा ्वगळून) घेतल्या खेरीज, हजल्हाहिकारी, अशा जहमनींचे भोग्वटादार ्वग्ग-१ मध्ये रुपांतरिाचे कोितेही आदेश पारीत करू शकिार नाहीत." "परंतु आिखी असे की, भोग्वटादार ्वग्ग-२ अर्वा भाडेपट्टाने प्रदान केलेल्या शासकीय जहमनींच्या, अशा ह्व्वहक्षत प्रकरिी मूळ मंजूर प्रयोजनासाठीचा प्रत्यक्ष ्वापर सुरू केल्याच्या हदनांकापासून ५ ्वर्ांचा काला्विी पूि्ग झाल्याखेरीज, हजल्हाहिकारी, अशा जहमनींचे भोग्वटादार ्वग्ग-१ मध्ये रुपांतरिाचे कोितेही आदेश पारीत करू शकिार नाहीत."

(२) तक्त्यामध्ये—

(अ) पररच्छेद (अ)—

(१) रकाना क्रमांक (३) येर्ील शीर्गकामध्ये 'तीन वर्ष ' या मजकुराऐ्वजी 'पाच वर्ष ' हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) रकाना क्रमांक (४) येर्ील शीर्गकामध्ये 'तीन वर्ष' या मजकुराऐ्वजी 'पाच वर्ष' हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(ब) पररच्छेद (ब)—

(१) रकाना क्रमांक (३) येर्ील शीर्गकामध्ये 'तीन वर्ष' या मजकुराऐ्वजी 'पाच वर्ष' हा मजकूर दाखल करण्यात येईल.

(२) रकाना क्रमांक (४) येर्ील शीर्गकामध्ये 'तीन वर्ष' या मजकुराऐ्वजी 'पाच वर्ष' हा मजकूर दाखल करण्यात येईल.

३. उक्त प्रमुख हनयमांमिील अहिमूल्याची रक्कम समायोहजत करण्याबाबतचा हनयम ४ हा ्वगळण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार ्व ना्वाने,

सुकनल को्ठठेकर, शासनाचे उप सहच्व.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, माच्ष २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५ ३

REVENUE AND FORESTS DEPARTMENT

Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk,

Mumbai 400 032, Dated the 27th March, 2023.

NOTIFICATION

Maharashtra Land revenue Code, 1966.

No. Jamin-2021/C.R.170/J-1.— In exercise of the powers conferred by sections 29A and 328 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and of all other powers enabling it in that behalf, the Government of Maharashtra, hereby makes the following rules to amend the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) Rules, 2019, the same having been previously published as required by sub-section (1) of section 329 of the said Code, namely :—

1. These rules may be called the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) (Amendment) Rules, 2023.

2. In rule 3 of the Maharashtra Land Revenue (Conversion of Occupancy Class-II and Leasehold lands into Occupancy Class-I lands) Rules, 2019 (hereinafter referred to as "the principal Rules"),—

(1) in sub-rule (1) for the words "leasehold basis" the words "leasehold basis, after lapse of the period of five years from the date of commencement of actual use of land for which the land was granted originally," shall be substituted;

(2) to sub-rule (4),—

(I) before the Table, the following provisos shall be inserted, namely :—

"Provided that, the Collector shall not pass any order to convert the Occupancy Class-II land or leasehold land into Occupancy Class-I land in cases, where the premium for such conversion exceeds rupees one crore unless prior approval of the State Government (except the land granted to Co-operative Housing Society), is obtained:

Provided further that, the Collector shall not pass any order to convert the Occupancy Class-II land or leasehold land into Occupancy Class-I land only in such cases where the period of five years from the date of commencement of actual use of land for which the land was granted originally has lapsed.";

(II) in the Table,—

(a) in paragraph (A),—

(i) in column (3), in the heading, for the words "three years" the words "five years" shall be substituted;

(ii) in column (4), in the heading, for the words "three years" the words "five years" shall be substituted;

(b) in paragraph (B),—

(i) in column (3), in the heading, for the words "three years" the words "five years" shall be substituted; (ii) in column (4), in the heading, for the words "three years" the words "five years" shall be substituted. ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, माच्ष २७, २०२३/चैत्र ६, शके १९४५

3. Rule 4 of the principal Rules relating to adjustment of premium shall be deleted.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

SUNIL KOTHEKAR, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 27 March 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-03-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-03-27.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.