महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १२, अंक - ०३ ] गुरुवार ते बुधवार, मार्च ३० ते एप्रिल ५, २०२३/ चैत्र ९ - १५, शके १९४५ [ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक नवि-५/आरआर-१६४/२०२३.-- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ३४१ ब-२ चे पोट-कलम ४ अन्वये प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, मिलिंद शंभरकर, जिल्हाधिकारी, सोलापूर, या प्रकटनाद्वारे असे जाहीर करतो की, सोलापूर जिल्ह्यातील माळशिरस नगरपंचायतीमध्ये दिनांक १३ मार्च २०२३ रोजी घेण्यात आलेल्या विशेष सभेमध्ये परिशिष्टात नोंद केलेले उपाध्यक्ष म्हणून निवडून आले आहेत.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या उपाध्यक्षाचे नाव शेरा
(जर उपाध्यक्षाचे पद राखीव असेल तर ते कोणासाठी) १ २
३
४ १ माळशिरस
वळकुंदे पूनम आजिनाथ
--
मिलिंद शंभरकर, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सोलापूर.
सोलापूर, २१ मार्च २०२३.
--------------------------------
BY COLLECTOR
Notification
क्रमांक नवि-५/आरआर-१६४/२०२३.– In exercise of the powers vested under sub-section 4, Section 341-B-2 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, मार्च ३० ते एप्रिल ५, २०२३ / चैत्र ९ - १५, शके १९४५ ScheduleSr. No. Name of the Name of the Remarks Nagarpanchayat Vice President (Whether the seat is reserved
and if so far whom) 1 2 3
4 1 Malshiras Walkunde Punam Ajinath --
MILIND SHAMBHARKAR,
(I.A.S.), Collector, Solapur.
Solapur, 21st March 2023.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.