RNI No. MAHBIL /2009/36619
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी
िर्ष ९, अंक २४(६)] शुक्रिार, मार्ष ३१, २०२३/र्ैत्र १०, शके १९४५ [पृष्ट्ठठे ३, वकंमत : रुपये ११.००
असाधारण क्रमांक ३५
प्ावधकृत प्काशन
उपविभागीय अवधकारी, उल्हासनगर, उप विभाग उल्हासनगर, वजल्हा ्ठाणे यांजकडून
जाहीर नोटीस
क्रमांक उपविअ/भूसंपादन/एसआर/अंबरनाथ/जांवभिली ,— ज्याअथथी, महाराष्ट्र औद्ोवगक विकास अविवन्यम, १९६१ (१९६२ चा महा. तीन) ्यांच्या कलम १, पोट-कलम (३) अन्ि्ये काढण्यात आलेली ि महाराष्ट्र शासन राजपत्र ( असािारण ), भाग चार -ब, वदनांक ०६ फेब्ुिारी २०२३, पृष्ट्ठ क्रमांक १ ते ३ िर प्रवसद्ध करण्यात आलेली वदनांक ०७ फेब्ुिारी २०२३ ची शासकी्य अविसूचना उद्ोग ि कामगार विभाग, क्र.आ्यडीसी- २०१४/(प्र.क्र.७७)/उद्ोग- १४, अन्ि्ये उक्त अविवन्यमाच्या प्रकरण सहाचे उपबंि हे त्या अविसूचनेच्या अनुसूवचत विवनवददिष्टट करण्यात आलेल्या क्ेत्ात फेब्ुिारी मवहन्याच्या ६व्या वदिसापासून अंमलात ्येतील असा महाराष्ट्र शासनाने वनददेश वदला आहे ;
आवण ज्याअथथी, ्या सोबतच्या अनुसूवचत िणदिन केलेल्या जवमनी उक्त प्रकरण सहाचे उपबंि ज्या क्ेत्ात अंमलात आले आहे त्या क्ेत्ात आहेत, आवण पररणामी त्या क्ेत्ात लागू होतात ,—
आवण ज्याअथथी, महाराष्ट्र औद्ोवगक विकास महामंडळामाफ्फत (्यानंतर ज्याचा "उक्त महामंडळ") असा वनददेश करण्यात आला आहे. विकासाच्या प्र्योजनाथदि त्या आिश्यक असणाऱ्या जवमनी असल्यामुळे, उक्त अविवन्यमाच्या कलम ३२ अन्ि्ये अशा क्ेत्ातील जवमनी संपादन करण्याची शक्ती राज्य शासनास प्रदान करण्यात आली आहे ;
आवण ज्याअथथी, उक्त अविवन्यमाचे कलम २, खंड (क) अन्ि्ये काढण्यात आलेली वदनांक ०७ फेब्ुिारी २०२३ ची शासकी्य अविसूचना उद्ोग ि कामगार विभाग, क्र.आ्यडीसी- २०१४/(प्र.क्र.७७)/उद्ोग- १४ ही द्ारे राज्य शासनाने महाराष्ट्र औद्ोवगक विकास वन्यम अविवन्यम, १९६२ ्याच्या वन्यम २८ अन्ि्ये वजल्हाविकाऱ्यांकडे जी कामे सोपविण्यात आली आहेत अशी उक्त अविवन्यमाचे कलम ३२, कलम ३३, पोट-कलम (२), कलम ३६, कलम ३८ खालील वजल्हाविकाऱ्यांची कामे पार पाडण्यासा्ठी उपविभागी्य अविकारी, उल्हासनगर विभाग ्यांची विशेषररत्या नेमणूक केली आहे,—
आवण ज्याअथथी, औद्ोवगक क्ेत् म्हणून औद्ोवगक िसाहत म्हणून विकवसत करण्यासा्ठी वकंिा दोन्हीकररता म्हणून सोबतच्या अनुसूवचत िणदिन केलेल्या जवमनी महामंडळास आिश्यक आहेत असे उपविभागी्य अविकारी, उल्हासनगर, विभाग उल्हासनगर ्यांचे मत झाले आहे.
(१)
भाग एक (को.वि.पु)-३५ –१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मार्ष ३१, २०२३/र्ैत्र १०, शके १९४५ ज्याअथथी, आता उक्त अविवन्यमाचे कलम ३२, पोट-कलम (२) ि उक्त अविसूचना ्या खालील राज्य शासनाच्या शक्तीचा िापर करून मी, उपविभागी्य अविकारी, उल्हासनगर, उप विभाग उल्हासनगर ्याद्ारे ्यासोबतच्या अनुसूवचत िणदिन केलेल्या जवमनीमध्ये वहतसंबंि आवण अविकार असणाऱ्या सिदि व्यक्तींना ्यासोबतच्या अनुसूवचत उल्लेख केलेल्या जवमनी उक्त प्र्योजनाथदि का संपादन करण्यात ्येऊ न्येत ्यासंबंिी वदनांक १७ माचदि २०२३ पूिथी खाली सही करणाऱ्यास लेखी स्िरूपात कारण दाखविण्याबद्दल फमादिविणारी नोटीस देत आहे.
्या नोवटसीच्या तारखेनंतर वजल्हाविकाऱ्यांच्या मंजुरीवशिा्य विक्री करून, पट्टाने देऊन, गहाण ्ठेिून, अवभहस्तांतरण करून, अदलाबदल करून, वकंिा अशाररतीने विल्हेिाटीसा्ठी केलेला कोणताही करार, वकंिा त्यािर केलेला कोणाताही खचदि वकंिा त्यामध्ये केलेल्या सुिारणा ि उक्त जवमनीच्या अंवतमत: संपादन करण्यात ्येतील अशा भागासंबंिी भरपाई वनिादिररत करणाऱ्या अविकाऱ्याकडून उक्त अविवन्यमाचे कलम ३३ पोट-कलम (५) ि भूवम संपादन अविवन्यम, १८९४ (१८८४ चा १ला) ्याचा कलम २४ (सातव्यांदा) ि भूमीसंपादन, पुनिदिसन ि पुनस्थादिपना करताना िाजिी भरपाई वमळण्याचा ि पारदशदिकतेचा हक्क अविवन्यम, २०१३ च्या कलम ११ (४) अन्ि्ये विचारात घेतल्या जाणार नाहीत.
ज्यांची व्यक्तीगत सुनािणी करण्याची इच्छा असेल अशा कोणत्याही व्यक्तीस ्या नोवटसीच्या तारखेपासून एक मवहन्याच्या आत भेटीची िेळ ्ठरिून कोणत्याही कामाच्या वदिशी खाली सही करणाऱ्याच्या का्यादिल्य उल्हासनगर ्येथे समक् जातीने वकंिा आपल्या का्यदेशीर मुखत्यारामाफ्फत हजर राहता ्येईल.
अनुसूर्ी
मौजे जांवभिली, तालुका अंबरनाथ, वजल्हा ्ठाणे
| अ.क्र. | सव्हदे नंबर | वहस्सा नंबर | क्ेत् (हे.आर.) |
| १ | ३४ | १ | ०.८३.५० |
| २ | ३४ | ३ | ०.७०.१० |
| ३ | ३४ | ६ | १.२३.२० |
| एकूण | २.७६.८० |
र्तु:सीमा -
गट नं. / वहस्सा ३४ /१
उत्तरेस : सव्हदे नंबर ३२.
दवषिणेस : सव्हदे नंबर ३४ / २.
पूिवेस : सव्हदे नंबर ३२.
पश्चर्मेस : सव्हदे नंबर ३२.
गट नं. / वहस्सा ३४ / ३
उत्तरेस : सव्हदे नंबर ३५ ि ३४/२.
दवषिणेस : सव्हदे नंबर ३४/४ ब.
पूिवेस : सव्हदे नंबर ३४ / २ ि ३४/४ ब.
पश्चर्मेस : सव्हदे नंबर ३५.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, मार्ष ३१, २०२३/र्ैत्र १०, शके १९४५ ३गट नं. / वहस्सा ३४/६
उत्तरेस : सव्हदे नंबर ३४/४ अ ि ३४/४ ब
दवषिणेस : सव्हदे नंबर ३६.
पूिवेस सव्हदे नंबर ३४/५.
पश्चर्मेस : सव्हदे नंबर ३६.
टीप : सदर अनुसूचीमध्ये नमूद केलेल्या जवमनीचा नकाशा त्यार करण्यात आलेला असून तो उपविभागी्य अविकारी, उल्हासनगर ्यांच्या का्यादिल्यात ्ठेिण्यात आलेला आहे. जरूर िाटल्यास तो नकाशा पाहून जवमनीबाबत खात्ी करून घ्यािी.
उल्हासनगर,
जयराज कारभारी,
वदनांक २३ माचदि २०२३.
उपविभागी्य अविकारी,
उल्हासनगर, उप विभाग उल्हासनगर.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.