Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part I-KDS (Ex.38) (Dated 3rd April 2023) जिल्हाधिकारी व जिल्हादंडाधिकारी कार्यालय, रायगड-अलिबाग यांजकडून अधिसूचना वाहतूक बंदी अधिसूचना क्रमांक गृह/एमएजी-१/वाह.बंदी/रेवदंडा-साळाव पूल/८१३३८/२०२३, दिनांक २४ मार्च २०२३

Published 03 April 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी

िर्ष ९, अंक २५(२) ] सोमिार, एवरिल ३, २०२३/चैत्र १३, शके १९४५ [पृष्ट्ठठे २, वकंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ३८

रिावधकृत रिकाशन

वजल्हावधकारी ि वजल्हादंडावधकारी काया्षलय, रायगड-अवलबाग यांजकडून विरकोट तळ्याजिळ, अविबाग, ता. अविबाग, वज. रा्यगड ४०२ २०१.

िाचले :—

१. मोटार िािन का्यदा, १९८८ मधीि किम ११५ ि ११६.

२. शासन, गृि विभागाकडीि अवधसूचना क्र.एमव्िीए ०५८९/सीआर-१०६१-टीआरए-२, वदनांक १९ मे १९९०.

३. का्य्यकारी अवभ्यंता, सा.बां.विभाग अविबाग ्यांचेकडीि पत्र जा.क्र.अवि/रेवचशा/५४२१/२०२०, वदनांक २७ आॅक्टोबर २०२०.

४. ्या का्या्यि्याकडीि अवधसूचना क्र.गृि/एमएजी-१/ िाितूक बंदी/अविबाग साळाि/२०२०, वदनांक ४ नोव्िेंबर २०२०.

५. का्य्यकारी अवभ्यंता, सा.बां.विभाग अविबाग ्यांचेकडीि पत्र जा.क्र.अवि/िेखा/९४२/२०२३, वदनांक १७ फेब्ुिारी २०२३.

६. पोिीस अधीक्षक, रा्यगड-अविबाग ्यांचेकडीि पत्र जा.क्र.िाितूक/शाखा/रेिदंडा-साळाि पूि/२०२३, वदनांक ३ माच्य २०२३.

७. ्या का्या्यि्याकडीि मंजूर वटपणी वदनांक २४ माच्य २०२३.

अवधसूचना

िाहतूक बंदी अवधसूचना

क्रमांक गृि/एमएजी-१/िाि.बंदी/रेिदंडा-साळाि पूि/८१३३८/२०२३, वदनांक २४ माच्य २०२३.— ज्याअर्थी, का्य्यकारी अवभ्यंता, साि्यजवनक बांधकाम विभाग, अविबाग ्यांचेकडीि उपोद्घतातीि अ.क्र.५ कडीि पत्रान्ि्ये रेिदंडा-साळाि पुलाचे स्ट्रक्चरल ऑडीट ंबई यांचेव्दारे अहिालानुसार पुलाचे स्ट्रक्चरल स्ट्ररेंथवनंग करण्याचे वनददेश िीरमाता वजजाबाई टठेक्ननॉलनॉवजकल इन्स्टटट्ूट, मु देण्यात आले होते. त्यानुसार माहे, नोव्हेंबरमध्ये सदर कामाची वनविदा ही संरचना स्ट्रक्चरल स्ट्ररेंथवनग रिा.वल.यांना देण्यात आली असून, कामाची सुरुिात करण्यात आली आहे. रेिदंडा-साळाि पुलािरील होणारी अिजड िाहतूक वदनांक २१ जून ते वदनांक ३० ऑक्टोबर २०२० या कालािधीत १२ टनािरील अिजड िाहतूक बंद करून, अवलबागकडून साळािकडठे ि साळािकडून अवलबागकडठे होत असलेली अवतअिजड िाहनांची िाहतूक बंद करून, सदर िाहतूक राष्ट्रीय महामाग्ष (१) भाग एक (को.वि.पु.)-३८–१ २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–कोकण विभागीय पुरिणी, एवरिल ३, २०२३/चैत्र १३, शके १९४५

क्र. ६६ िरून िडखळ ते रोहा, रोहा ते साळाि या मागा्षने करण्याचे आदेश वनग्षवमत करण्यात आले होते. सदर पुलाच्या दुरुस्टतीचे काम रिगतीपथािर असून, Lifting activity for Bearing replacement and Pedestal Casting कररता उप विभागीय अवधकारी, सा.बां.उप विभाग क्र.१ आवण रिकल्प रिमुख, रेिदंडा पूल यांच्याद्ारे सदर पुलािरील ४ मवह्सयांकररता अिजड िाहतूक (५ टनािरील) बंद करण्यासा्ठी पुढील काय्षिाही करण्याबाबत विनंती करण्यात आली आहे. त्यानुर्ंगाने जड िाहतुकीमुळठे पुलाला होणाऱ्या संभाव्य धोका टाळण्याकररता ि दुरुस्टतीचे काम पूण्ष करण्याकररता ५ टनािरील Gross Vehicle Weight असणाऱ्या सि्ष िाहनांची िाहतूक ४ मवह्सयांकररता पूण्षपणे बंद करून, सदर पुलािरील अवलबाग- साळाि दरम्यान होणारी जड िाहनांची िाहतूक ही अवलबाग-पोयनाड-नागो्ठणे-कोलाड-रोहा-तळठेखार-साळाि मागदे तसेच िडखळ-अवलबाग-साळाि दरम्यान होणारी िाहतूक ही िडखळ-कोलाड-रोहा-तळठेखार-साळाि या पया्षयी मागा्षने करण्याची अवधसूचना वनग्षवमत करण्याबाबत या का्या्यि्याकडे विनंती केिेिी आिे ;

आवण ज्याअर्थी, पोिीस अधीक्षक, रा्यगड-अविबाग ्यांनी वदनांक ३ माच्य २०२३ रोजीच्या पत्रान्ि्ये "अविबाग ते साळाि दरम्यान िोणारी अिजड िािनाची िाितूक िी अविबाग-पो्यनाड-िडखळ-नागोठणे-कोिाङ-रोिा-तळेखार-साळाि मागगे अर्िा अविबाग-पेझारी चेक पोस्ट-नागोठणे-कोिाङ-रोिा-तळेखार-साळाि मागगे तसेच दुसरा प्या्य्यी माग्य अविबाग-बेिकडे-िािे-सुडकोिी-रोिा-तळेखार- साळाि मागगे ि मुरुड अविबाग दरम्यान िोणारी अिजड िाितूक िी मुरुड-साळाि-तळेखार-चणेरा-रोिा-कोिाड-नागोठणे-िडखळ- पो्यनाड-अविबाग अर्िा मुरुड-साळाि-तळेखार-रोिा-कोिाड-नागोठणे-पेझारी चेकपोस्ट-अविबाग तसेच दुसरा माग्य मुरुड- साळाि- तळेखार-रोिा-सुडकोिी-िािे-बेिकडे-अविबाग ्या प्या्य्यी मागा्यचा िापरिी करू शकतात " असे अवभप्ा्य सादर केिेिे आिेत ;

आवण ज्याअर्थी, का्य्यकारी अवभ्यंता, साि्यजवनक बांधकाम विभाग अविबाग ्यांनी सादर केिेल्या प्स्तािानुसार रेिदंडा-साळाि पुिािरून िोणाऱ्या अवतअिजड िाितुकीमुळे पूि क्षतीग्रस्त झाल्यास िोणारी कोणतीिी दु्घ्यटना टाळण्याच्या दृष्टीने, तसेच रेिदंडा- साळाि पुिाचे दुरुस्तीचे काम सुरू कराि्याचे असल्याने, रेिदंडा-साळाि पूि िा ५ टनािरीि िाितुकीस पूण्यपणे बंद करणे आिश्यक असल्याची माझी खात्री झािी आिे.

त्याअथथी मी, डनॉ. योगेश म्हसे, वजल्हादंडावधकारी रायगड उपोद्घातातील अ.क्र. १ ि २ अ्सिये रिदान करण्यात

आलेल्या अवधकारानुसार या अवधसूचनेच्या वदनांकापासून २ महाकररता रेिदंडा-साळाि पूल ५ टनािरील िाहतुकीस बंद

करणेबाबतचे आदेश जारी करीत आहे.

डनॉ. योगेश म्हसे, वजल्िादंडावधकारी रा्यगड.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 03 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-03.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.