RNI No. MAHBIL/064/13/1/2012
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक - नाशिक विभाग
वर्ष - १२, अंक-१ ] सोमवार, एप्रिल ३, २०२३ / चैत्र १३, शके १९४५
[ पृष्ठे ४
असाधारण क्रमांक १
प्राधिकृत प्रकाशन
आयुक्त, महानगरपालिका यांजकडून
अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर
क्रमांक साप्रवि/८८१ (१)/२०२३.--- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागार्मात तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाया लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, ी, नियत कालमर्यादा, पदनिदशित अधिकारी, प्रथ्ाम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.
पर्यावरण व वातावरणीय बदल विभाग, महाराष्ट्र शासन या विभागाकडील
शासन निर्णय क्रमांक वृसंअ-२०२२/प्र.क्र. १४८/तां.क., दिनांक २० डिसेंबर २०२२
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)
अ . लोकसेवांची सूची
नियत
लोकसेवा पदनिर्देशित प्रथम
द्वितीय क्र.
कालमर्यादा अधिसूचित
अधिकारी अपिलीय
अपिलीय
करावयाचे
अधिकारी
अधिकारी
कार्यालय
१ २ ३ ४ ५ ६ ७ १ महाराष्ट्र (नागरी क्षेत्रे) वृक्ष संरक्षण आणि ४५ दिवस संबंधित
संबंधित
उपायुक्त
वृक्षप्राधिकरण संवर्धन अधिनियम, १९७५ मधील कलम ८
नियोजन प्राधिकरणाचे (कर).
मधील तरतुदींनुसार वृक्ष तोड परवानगी देणे.
प्राधिकरण. वृक्ष अधिकारी.
डॉ. पंकज जावळे, आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.
अहमदनगर, ३ एप्रिल २०२३.
------------------------------------------------------------
(१)
भाग १-असा. (ना.वि.पु.) १४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभाग, एप्रिल ३, २०२३ / चैत्र १३, शके १९४५ क्रमांक साप्रवि/८८१ (२)/२०२३.--- महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश, २०१५ (सन २०१५ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ३१) याच्या कलम ३ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासन याद्वारे आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका विभागार्मात तसेच या विभागांतर्गत पुरविण्यात येणाया लोकसेवा देण्याकरिता सदर सेवांच्या अनुषंगाने आवश्यक कागदपत्रे, ी, नियत कालमर्यादा, पदनिदशित अधिकारी, प्रथ्ाम व द्वितीय अपिलीय अधिकारी अधिसूचित करत आहे.
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन या विभागाकडील
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२२/प्र.क्र. ३२/न.वि ३२, दिनांक १५ डिसेंबर २०२२
सोबतचे सहपत्र "अ"
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)
अ. लोकसेवेची सूची
आवश्यक क्र.
कागदपत्रे १ २
३
१. विहित नमुन्यातील १ रस्ता खोदाई परवानगी देणे
अर्ज.
(
)
नवीन परवाना व
२. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
नुतनीकरण.
३. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.
शुल्क काल- पदनिर्देशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय
अधिकारी अधिकारी ४ ५ ६ ७ ८
उपआयुक्त आयुक्त ३० दिवस.
शहर अभियंता.
महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन या विभागाकडील
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२२/प्र.क्र. ३२/न.वि ३२, दिनांक १५ डिसेंबर २०२२
सोबतचे सहपत्र "ब"
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)
अ. लोकसेवेची सूची
आवश्यक क्र.
कागदपत्रे १ २
३
१. विहित नमुन्यातील १ राज्याच्या खा
अर्ज.
परवान्याकरिता (नागरी) स्थानिक स्वराज्य संस्थेचे ना-हरकत प्रमाणपत्र देणे
शुल्क काल- पदनिर्देशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय
अधिकारी अधिकारी ४ ५ ६ ७ ८ ३० दिवस.
स्वच्ता निरीक्षक.
उपायुक्त (कर)
मुख्य स्वच्ता निरीक्षक.
महानगरपालिका
स्तरावर
निश्चित
केलेले दर
२. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
३.ज्या इमारतीत सदर ( )
आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटामहाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभाग, एप्रिल ३, २०२३ / चैत्र १३, शके १९४५ ३ १ २ ३ ४ ५ ६ ७ ८ १ चालू
प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे.
३० दिवस
स्वच्ता निरीक्षक
उपायुक्त (कर)
मुख्य स्वच्ता निरीक्षक
महानगरपालिका
स्तरावर
निश्चित
केलेले दर
४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.
१. विहित नमुन्यातील २ खा नोंदणी
अर्ज
३० दिवस
स्वच्ता निरीक्षक
उपायुक्त (कर)
मुख्य स्वच्ता निरीक्षक
महानगरपालिका
स्तरावर
निश्चित
केलेले दर
प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे आरोग्यविषयक ना-हरकत प्रमाणपत्र देणे
२. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र
३.ज्या इमारतीत सदर ( / )
आस्थापना/कारखाना होणार आहे त्या इमारतीचे भोगवटा प्रमाणपत्र आणि सदरच्या मालकी हक्काबाबतची कागदपत्रे.
४. शासनाद्वारे वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.
नगर विकास विभाग, महाराष्ट्र शासन या विभागाकडील
शासन निर्णय क्रमांक संकीर्ण-०९२२/प्र.क्र. ३२/न.वि ३२, दिनांक १५ डिसेंबर २०२२
सोबतचे सहपत्र "क"
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम, २०१५
(कलम ३ अन्वये महानगरपालिकांनी जाहीर करावयाचा लोकसेवेचा तपशील)
अ. लोकसेवेची सूची
आवश्यक क्र.
कागदपत्रे १ २
३
१. विहित नमुन्यातील
अर्ज.
२. संबंधित म.न.पा. ची कोणतीही थकबाकी नसल्याचे प्रमाणपत्र.
१ पाणी उपसा करणेसाठी केंीय भूजल सर्वेक्षण विभाग (अथवा इतर संबंधित विभाग) यांचे ना-हरकत प्रमाणपत्राकरिता नागरी स्थानिक स्वराज्य संस्थेचे पाणी अनुपलब्धता प्रमाणपत्र देणे.
शुल्क काल- पदनिर्देशित प्रथम द्वितीय मर्यादा अधिकारी अपिलीय अपिलीय
अधिकारी अधिकारी ४ ५ ६ ७ ८ ३० दिवस.
कनिष्ठ अभियंता.
उप अभियंता.
जलअभियंता/ कार्यकारी अभियंता.
महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- नाशिक विभाग, एप्रिल ३, २०२३ / चैत्र १३, शके १९४५ १ २ ३ ४ ५ ६ ७ ८३. ना-हरकत
१-
३० दिवस
कनिष्ठ अभियंता
उप अभियंता चालू
जलअभियंता/ कार्यकारी अभियंता.
महानगरपालिका स्तरावर निश्चित केलेले दर
प्रमाणपत्र दिल्यानंतर भोगवटा प्रमाणपत्र घेणेबाबतचे व पर्जन्य जलपुनर्भरण करणेबाबतचे प्रतिाापत्र.
४. शासनाद्वारे
( - / ).
वेळोवेळी विहित केली जातील अशी इतर आवश्यक कागदपत्रे.
डॉ. पंकज जावळे, आयुक्त, अहमदनगर महानगरपालिका, अहमदनगर.
अहमदनगर, ३ एप्रिल २०२३.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.