Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(1) संचालक, नगर रचना आणि मूल्य निर्धारण विभाग यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चेकलम 30 (1) अन्वये अधिसूचना. (2) सहसंचालक, नगर रचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील मौजे फुरसुंगी, यवत व जाधववाडी येथील येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये अधिसूचना. (3) अपर जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांजकडीलतालुका राधानगरी, गाव देऊळवाडी येथील शुद्धीपत्रक. (4) उपविभागीय अधिकारी, बारामती उपविभाग, बारामती तथा विशेष भूमी संपादन अधिकारी, बारामती यांजकडील महाराष्ट्र औद्योगिक विकास अधिनियम, 1961 चेकलम 32 (2) अन्वये अधिसूचना. (5) मुख्याधिकारी, नातेपुते व मुख्याधिकारी लोणंद नगरपंचायत यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 अन्वये अधिसूचना. (6) जिल्हा अधीक्षक, भूमी अभिलेख, कोल्हापूर यांजकडीलतालुका आजरा, सजा आजरा व तालुका भुदरगड सजा गारगोटी येथील नगर भूमापन योजनेअंतर्गत नव्याने परिरक्षणासाठी घेण्यात येणाऱ्या गावांचा तपशीलाबाबत अधिसूचना. (7) कार्यकारी अभियंता नीरा उजवा कालवा विभाग, फलटण यांजकडील महाराष्ट्र सिंचन पद्धतीचे शेतकऱ्यांकडून व्यवस्थापन अधिनियम, 2002 अन्वये अधिसूचना. (8) उपविभागीय दंडाधिकारी, करवीर विभाग, कोल्हापूर, जुन्नर, आंबेगाव उपविभाग, मंचर, मिरज उपविभाग, मिरज, विटा उपविभाग, विटा यांजकडील मयम समरी. (9) सहायक पोलीस आयुक्त, चाकण विभाग, पिंपरी विभाग, पिंपरी-चिंचवड तसेच फरासखाना विभाग, पुणे यांजकडील मयत समरी. (10) पोलीस उपआयुक्त, वाहतूक शाखा, पुणे शहर यांजकडील विमानतळ वाहतूक विभाग, पुणे शहर यांजकडील पार्किंगबाबत अधिसूचना. (11) सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सोलापूर यांजकडील महाराष्ट्रसहकारी संस्था अधिनियम, 1960 चेकलम 102 व 103 अन्वये अधिसूचना.

Published 06 April 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-06.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.