RNI No. MAHBIL /2009/31733
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-अ
वर्ष ९, अंक ३९] सोमवार, एप्रिल १०, २०२३/चैत्र २०, शके १९४५ [पृष्ट्ठठे ३, प्कंमत : रुपये १५.००
असाधारण क्रमांक ८२
रिाप्धकृत रिकाशन
महाराष्ट्र शासनाने केंद्रीय अप्धप्नयमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आप्ण एक-ल यांमध्ये रिप्सद्ध केलेले प्नयम व आदेश यांव्यप्तररक्त) प्नयम व आदेश.
गृह प्वभाग
मंत्ालय, मु ंबई ४०० ०३२, दिनांक ६ एदरिल, २०२३.
अप्धसूचना
मोटार वाहन अप्धप्नयम, १९८८.
क्रमांक एमसीटी-०३२३/रि.क्र.५८/पररवहन-५.—ज्याअर्थी, मोटार वाहन अदिदनयम, १९८८ (१९८८ चा ५९) याच्या कलम (१) व (२) द्ारे रिान करण्यात आलेल्या अदिकारांचा वापर करून, मोटार वाहनांच्या वापरामुळे झालेल्या व्यक्तीचा मृत्यु दकंवा त्यांना झालेली शारीररक इजा दकंवा त्यामुळे झालेल्या दतसऱ्या पक्ाच्या कोणत्याही मालमत्ेचे नुकसान दकंवा िोन्हीही यांचा अंतभाभाव असणाऱ्या ंबई महानगर पादलकेच्या हद्ीत अपघाताच्या संबंिातील नुकसान भरपाईसाठीच्या िाव्यावर अदभदनणभाय करण्याच्या रियोजनासाठी बृहन्मु समादवष्ट असलेल्या क्ेत्ासाठी एकूण आठ, नागपूर येर्े एकूण चार, पुणे व ठाणे येर्े रित्येकी एक अशी एकूण १४ मोटार अपघात िावा न्यायादिकरणे गदठत करण्यात आली आहेत.
त्याअर्थी, आता मोटार वाहन अदिदनयम, १९८८ च्या कलम १६५ अन्वये रिान करण्यात आलेल्या अदिकारांचा वापर करून व त्याखाली तयार करण्यात आलेल्या दनयमान्वये महाराष्ट्र शासन याद्ारे खालील तक्त्यामिील स्तंभ (२) मध्ये नमूि न्यादयक अदिकारी यांची स्तंभ (३) मध्ये नमूि मोटार अपघात िावा न्यायादिकरणाचे सिस्य म्हणून त्यांनी पिभार स्वीकारल्यापासून त्यांच्या वयाची ६० वर्षे पूणभा होईपययंत दकंवा शासनाचे पुढील आिेश होईपययंत यापैकी जे अगोिर घडेल तोपययंत दनयुक्ती करीत आहे.
(१)
भाग चार-अ-८२–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १०, २०२३/चैत्र २०, शके १९४५
| अ.क्र. (१) | न्यादयक अदिकारी यांचे नाव व सध्याची पिस्र्ापना (२) | नवीन पिस्र्ापना (३) |
| १ | श्ी. सादजि अरीफ सईि, दसव्हील जज, दसदनयर दडव्हीजन, अहमिनगर | सिस्य, मोटार अपघात िावा न्यायादिकरण, नागपूर. |
| २ | कु. सोनाली नलीन शाह, दसव्हील जज, दसदनयर दडव्हीजन, ठाणे | सिस्य, मोटार अपघात िावा न्यायादिकरण, ठाणे. |
| ३ | श्ी. मदनर् अरूण कोठारी, ॲडीशनल चीफ मेट्रापॉदलटन मॅदजस्ट्रेट, २ रे कोट्ट, माझगाव, मु ंबई. | सिस्य, मोटार अपघात िावा न्यायादिकरण, मु ंबई. |
| ४ | श्ी. मदनर् सुयभाकांत अग्रवाल, जज, स्मॉल कॉजेस कोट्ट, मु ंबई | सिस्य, मोटार अपघात िावा न्यायादिकरण, मु ंबई. |
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आिेशानुसार व नावाने,
प्सध्दार्ष खरात, शासनाचे सहसदचव.
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-अ, एप्रिल १०, २०२३/चैत्र २०, शके १९४५ ३ HOME DEPARTMENTMantralaya, Mumbai 400 032, dated the 6th April 2023.
NOTIFICATION
Motor Vehicle Act, 1988.
No. MCT-0323/C.R.-58/Transport-5.—Whereas, in exercise of the powers conferred by sub- section (1) and (2) of section 165 of the Motor Vehicle Act, 1988(59 of 1988), The Government of Maharashtra has constituted Eight Motor Accident Claims Tribunals for the area comprised within the limits of the Municipal Corporation of Brihan Mumbai, Four Motor Accident Claims Tribunals for Nagpur and One Motor Accident Claims Tribunal at Pune and Thane each. Total 14 numbers of Motor Accident Claims Tribunals for the purpose of adjudicating upon the claims for compensation in respect of accident involving the death or bodily injury to person arising out of the use of motor vehicles or damages to any property of third party or arising of both.
Now, therefore, in exercise of the powers conferred by section 165 of the Motor Vehicles Act, 1988 and rules framed thereunder, the Government of Maharashtra hereby appoints the judicial officers stated in column (2) as Members of the Motor Accident Claims Tribunals specified in column (3) of the following table with effect from the date they assume charge till they attain the age of 60 years or until further orders of Government whichever is earlier.
| Sr. No. (1) | Name of the Judicial Officer and present posting (2) | New posting (3) |
| 1 | Shri Sajid Arif Syed, Civil Judge, Senior Division, Ahmednagar. | Member, Motor Accident Claims Tribunal, Nagpur. |
| 2 | Ms. Sonali Nalin Shah, Civil Judge, Senior Division, Thane. | Member, Motor Accident Claims Tribunal, Thane. |
| 3 | Shri Manish Arun Kothari, Additional Chief Metropolitan Magistrate, 2nd Court, Mazgaon, Mumbai. | Member, Motor Accident Claims Tribunal, Mumbai. |
| 4 | Shri Manish Suryakant Agrawal, Judge, Small Causes Court, Mumbai. | Member,Motor Accident Claims Tribunal, Mumbai. |
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SIDDHARTH KHARAT, Joint Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.