RNI No. MAHBIL/2009/35529
महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-कोकण विभागीय पुरवणी
वर्ष ९, अंक १५] गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५ [पृष्ठे २१ किंमत रुपये : १४.००
प्राधिकृत प्रकाशन
शासकीय अधिसूचना, नेमणुका इत्यादी
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अंतिम आदेश
वाचले.------(१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३.
(२) या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/राज दुग्ध संस्था/२०२२/ ७८९, दिनांक ३० डिसेंबर २०२२.
क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/राज दुग्ध संस्था/अवसायन/अंतिम आदेश/२०२३/१३९.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क) व १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, राज दुग्ध व्यावसायीक सहकारी संस्था मर्यादित, गुरामनगरी-कट्टा, ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग नोंदणी क्रमांक एसडीजी/एमएलएन/अेजीआर/ ओ/डी/३७५, दिनांक २८ डिसेंबर १९९८ या संस्थेचा कारभार बंद असल्याने या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/ राज दुग्ध संस्था/२०२२/७८९, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, अवसायक पदी सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात येत असून सदरचे मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.
कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.
(१)
भाग एक (को.वि.पु.)-----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अंतिम आदेश
वाचले.------(१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३.
(२) या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/विक्रांत मच्छिमार संस्था/२०२२/ ७८७, दिनांक ३० डिसेंबर २०२२.
क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/विक्रांत मच्छिमार संस्था/अवसायन/अंतिम आदेश/२०२३/१४०.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क) व १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, विक्रांत मच्छिमार विविध कार्यकारी सहकारी सोसायटी मर्यादित, देवबाग, ता. मालवण, जिल्हा सिंधुदुर्ग नोंदणी क्रमांक एसडीजी/ एमएलएन/आरएसआर/अेसआर/७५१/८९, दिनांक २० नोव्हेंबर १९८९ या संस्थेचा कारभार बंद असल्याने या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/ सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/ विक्रांत मच्छिमार संस्था/२०२२/७८७, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, अवसायक पदी सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात येत असून सदरचे मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.
कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.
जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अंतिम आदेश
वाचले.------(१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३.
(२) या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/श्री. सिद्धिविनायक दुग्ध सं./२०२२/ ७९०, दिनांक ३० डिसेंबर २०२२.
क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/श्री. सिद्धिविनायक संस्था/अवसायन/अंतिम आदेश/२०२३/१४१.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क) व १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, श्री. सिद्धिविनायक सहकारी दुग्ध व्यावसायीक संस्था मर्यादित, आसोली, ता. वेंगुर्ला, जिल्हा सिंधुदुर्ग, नोंदणी क्रमांक एसडीजी/व्हीएलए/ अेजीआर/ओ/११२/डी/९१, दिनांक ४ डिसेंबर १९९१ या संस्थेचा कारभार बंद असल्याने या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/ मध्यंतरीय आदेश/ श्री. सिद्धिविनायक दुग्ध संस्था/२०२२/७९०, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, अवसायक पदी सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात येत असून सदरचे मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.
कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.
३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५जिल्हा दुग्धव्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांजकडून
अंतिम आदेश
वाचले.------(१) महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२ व १०३.
(२) या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/धर्येशील दुग्ध संस्था/२०२२/ ७९१, दिनांक ३० डिसेंबर २०२२.
क्रमांक जिदुविअ/सिंधु/क-१/धर्येशील दुग्ध संस्था/अवसायन/अंतिम आदेश/२०२३/१४२.----महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०२(१)(क) व १०३(१) अन्वये मला प्राप्त झालेल्या अधिकारानुसार मी, कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध) सिंधुदुर्ग, धर्येशील दुग्ध व्यावसायिक सहकारी संस्था मर्यादित, पावशी, ता. कुडाळ, जिल्हा सिंधुदुर्ग, नोंदणी क्रमांक एसडीजी/केडीएल/अेजीआर/ ओ/४०२/डी/सन २००९, दिनांक ४ डिसेंबर २००९ या संस्थेचा कारभार बंद असल्याने या कार्यालयाचे जा. क्र. जिदुविअ/सिंधु/क-१/मध्यंतरीय आदेश/ धर्येशील दुग्ध संस्था/२०२२/७९१, दिनांक ३० डिसेंबर २०२२ रोजीचे मध्यंतरीय आदेशामध्ये नमूद केल्याप्रमाणे, अवसायक पदी सहकारी अधिकारी श्रेणी-२, अधीन जिल्हा दुग्ध व्यवसाय विकास अधिकारी, सिंधुदुर्ग यांची नेमणूक करण्यात येत असून सदरचे मध्यंतरीय आदेश कायम करीत आहे.
हा आदेश माझे सही व शिक्क्यानिशी आज दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजी दिला आहे.
कृ. रा. धुळप, सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सिंधुदुर्ग.
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ/५८९/२०२३.----श्री. टी. एम. जहागीरदार, अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव यांची दिनांक २७ जानेवारी २०२३ रोजीची एक दिवसाची र्अजित रजा दिनांक २५ जानेवारी २०२३ रोजीचे का.वे. नंतरपासून ते दिनांक ३० जानेवारी २०२३ रोजीचे का. वे. पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्याची व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. टी. एम. जहागीरदार, यांचा रजेचा कालावधी संपल्यावर त्यांची अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्री. टी. एम. जहागीरदार, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर अतिरिक्त सह जिल्हा न्यायाधीश व अतिरिक्त सत्र न्यायाधीश, माणगांव या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. टी. एम. जहागीरदार, अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्यांच दराने वेतन काढणेत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
भाग एक (को.वि.पु.)-----१अ४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ/५९०/२०२३.----श्री. आर. डी. वाबळे, दिवाणी न्यायाधीश, क. स्तर खालापूर दिनांक यांची दिनांक ३० जानेवारी २०२३ ते १ फेब्रुवारी २०२३ अशी ३ दिवसांची र्अजित रजा दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजीचे का. वे. नंतरपासून ते दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का.वे. पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यता नाही.
श्री. आर. डी. वाबळे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, खालापूर येथे पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्री. आर. डी. वाबळे हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, खालापूर या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते. श्री. आर. डी. वाबळे, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
रायगड-अलिबाग, दिनांक २७ जानेवारी २०२३.
श्रीमती एस. एस. सावंत प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
---------------------------------------------
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./६६०/२०२३.-----श्रीमती एस. डी. सोनी, सह दिवाणी न्यायाधीश, व स्तर अलिबाग यांची दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ अशी पाच दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ व दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजीची दुसरा शनिवार, रविवारची सुट्टी व पुढील दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ व दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजीचे महाशिवरात्र व रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक १० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या का.वे.नं. पासुन ते दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या का.वे. पुर्वीपर्यत, मुख्यालय सोडण्यांच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्रीमती एस. डी. सोनी, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्रीमती एस. डी. सोनी ह्य अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती एस. डी. सोनी, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./६९८/२०२३.-----श्री. जे. डी. वडणे, जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड यांची दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक १६ फेब्रुवारी २०२३ अशी एकूण ४ दिवसांची र्अजित रजा दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजीचे रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजीचे लोकअदालतचे कामकाज संपल्यानंतरपासून ते दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्री. जे. डी. वडणे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्री. जे. डी. वडणे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-१, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. जे. डी. वडणे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे. उपरोक्त कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशप्रमाणे असेल.
रायगड-अलिबाग, दिनांक ३ फेब्रुवारी २०२३.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग.
---------------------------------------------
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./६९९/२०२३.-----श्री. पी. सी. देशपांडे, सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण यांची दिनांक ३१ जानेवारी २०२३ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२३ अशी ११ दिवसांची र्अजित रजा मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्री. पी. सी. देशपांडे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्री. पी. सी. देशपांडे, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर सह दिवाणी न्यायाधीश, क. स्तर, पेण या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. पी. सी. देशपांडे, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त कालावधीतील त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./७७१/२०२३.-----श्रीमती. अ. अ. गोडसे, २रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल यांची दिनांक ३ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ अशी तीन दिवसांची र्अजित रजा दिनांक २ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. नंतरपासून ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्रीमती. अ. अ. गोडसे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, पनवेल म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्रीमती. अ. अ. गोडसे हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या, तर २रे सह दिवाणी न्यायाधीश, व.स्तर, पनवेल या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती. अ. अ. गोडसे हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे. उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालय स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग.
रायगड-अलिबाग, दिनांक ६ फेब्रुवारी २०२३.
---------------------------------------------
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्र. रा. अ./७७२/२०२३.-----श्री. आर. एस. भाकरे, तद्र्थ जिल्हा न्यायाधीश - १, पनवेल, रायगड यांचा दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ अशी ३ दिवसांची र्अजित रजा मागील दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजीचा रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. नंतरपासून ते दिनांक ९ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. पयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्री. आर. एस. भाकरे, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची तद्र्थ जिल्हा न्यायाधीश - १, पनवेल, रायगड येथे पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम, १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्री. आर. एस. भाकरे, हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर तद्र्थ जिल्हा न्यायाधीश - १, पनवेल, रायगड या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. आर. एस. भाकरे, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे. उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा.अ./७९५/२०२३.-----श्रीमती ए. एन. नावंदर, २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर अलिबाग यांची दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२३ अशी एकूण पाच दिवसांची र्अजित रजा मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्रीमती ए. एन. नावंदर यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची २ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्रीमती ए. एन. नावंदर ह्य अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती ए.एन. नावंदर, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयचे स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग.
रायगड-अलिबाग, दिनांक ६ फेब्रुवारी २०२३.
---------------------------------------------
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा. अ./८२८/२०२३.-----श्रीमती व्ही. बी. पाटील ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर अलिबाग यांची दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ अशी एकूण पाच दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक १२ फेब्रुवारी २०२३, १८ फेब्रुवारी २०२३ व दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ रोजीचे सुट्टीस जोडून तसेच दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ रोजीच्या लोकन्यायालय संपल्यानंतर ते दिनांक २० फेब्रुवारी २०२३ रोजीच्या का.वे. पूर्वीपर्यत मुख्यालय सोडण्यांच्या परवानगीसह मंजूर करणेंत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही. श्रीमती व्ही. बी. पाटील, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्रीमती व्ही. बी. पाटील ह्य अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेल्या नसत्या तर ३ रे सह दिवाणी न्यायाधीश, व. स्तर, अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहील्या असत्या.
श्रीमती व्ही. बी. पाटील, ह्य अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढणेंत यावे. उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालय स्थायी आदेशाप्रमाणे असेल.
८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा. अ./८५७/२०२३.-----श्री. एस. डब्ल्यू. उगले, मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग यांची दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ ते दिनांक १० फेब्रुवारी २०२३ अशी तीन दिवसांची र्अजित रजा, मागील दिनांक ११ फेब्रुवारी २०२३, दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ रोजीचा दुसरा शनिवार, रविवार सुट्टीस जोडून तसेच दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. नंतरपासून ते दिनांक १३ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का. वे. पूवीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह मंजूर करणेत येत आहे.
पर्यायी व्यवस्थेची आवश्यकता नाही.
श्री. एस. डब्ल्यू. उगले, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग म्हणून पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करणेंत येत आहे की, श्री. एस. डब्ल्यू. उगले, हे अधिकारी जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर मुख्य न्यायदंडाधिकारी, रायगड-अलिबाग, या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. एस. डब्ल्यू. उगले, हे अधिकारी रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालयाचे स्थायी आदेशाप्रमाणे राहील.
श्रीमती एस. एस. सावंत, प्रमुख जिल्हा न्यायाधीश रायगड-अलिबाग.
रायगड-अलिबाग, दिनांक ८ फेब्रुवारी २०२३.
---------------------------------------------
प्रमुख जिल्हा न्यायाधीश, रायगड-अलिबाग यांजकडून
अधिसूचना
क्रमांक रा. अ./८६६/२०२३.-----श्री. अ. य. थत्ते, जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग यांची दिनांक ३० जानेवारी २०२३ ते दिनांक ४ फेब्रुवारी २०२३ अशी सहा दिवसांची परावर्तीत रजा दिनांक ५ फेब्रुवारी २०२३ रोजीचे सुट्टीस जोडून दिनांक २८ जानेवारी २०२३ रोजीचे का. वे. नंतरपासून ते दिनांक ६ फेब्रुवारी २०२३ रोजीचे का.वे. पूर्वीपयर्ंत मुख्यालय सोडण्याच्या परवानगीसह पूर्वलक्षी प्रभावाने मंजूर करणेत येत आहे.
श्री. अ. य. थत्ते, यांचा रजेचा कालावधी संपल्यानंतर त्यांची जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग येथे पुर्ननियुक्ती करण्यांत येत आहे.
महाराष्ट्र नागरी सेवा नियम १९८१ मधील नियम ३९ नुसार प्रमाणित करण्यात येत आहे की, श्री. अ. य. थत्ते, हे जर उपरोक्त कालावधीत रजेवर गेले नसते तर जिल्हा न्यायाधीश-२, रायगड-अलिबाग या पदावर स्थानापन्न म्हणून काम करीत राहीले असते.
श्री. अ. य. थत्ते, हे रजेवर जाण्यापूर्वी जे वेतन आहरित करीत आहेत त्याच दराने वेतन काढण्यात यावे.
उपरोक्त कालावधीत त्यांचे न्यायालयाचा कार्यभार जिल्हा न्यायालय स्थायी आदेशाप्रमाणे होता.
९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/७४३४/सन २०२२.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा, सुट्टी उपभोगण्याचा व मुख्यालय सोडणेस परवानगीचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे. :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा/मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितल्याचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. पी. आर. कुलकर्णी, ३४ दिनांक २६ डिसेंबर दिनांक २५ डिसेंबर २०२२, दिनांक २५ डिसेंबर २०२२,
दिनांक २५ डिसेंबर २०२२ ते २६ डिसेंबर २०२२ रोजी दिवाणी न्यायाधीश, दिवस २०२२ रोजीची सुट्टी रोजीचे कार्या. वेळेपासून क. स्तर व न्यायदंडाधिकारी र्अजित ते वर्ग-१, चिपळूण. रजा. दिनांक २८ डिसेंबर रोजीचे कार्या. वेळेपासून ते चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंतचा २०२२ पयर्ंत ३ दिवसांची दिनांक २९ डिसेंबर २०२२ श्री. एम. आर. काळे, सह र्अजित रजा. रोजीचे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत. दिवाणी न्यायाधीश क. स्तर
चिपळूण यांचे पद्भारासह श्रीमती बी. ए. दुर्गवडे, दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१ गुहागर यांचेकडे ठेवणेत आलेला आहे.* *तसेच दिनांक २६ डिसेंबर २०२२ रोजीचे कार्या. वेळेपासून ते दिनांक २९ डिसेंबर २०२२ रोजीचे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंतचा पद्भार श्री. एम. आर. काळे, सह दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी वर्ग-१, चिपळूण यांचेकडे ठेवणेत आलेला आहे.
संबंधित न्यायिक अधिकारी यानी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरुंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २२ डिसेंबर २०२२.
व्ही. आर. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----२१० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/७४६७/सन २०२२.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा, अर्ज कार्योत्तर मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एन.एन. पाटील, २०३ दिनांक २२ डिसेंबर --------- श्री. एन. जी. गोसावी, सह दिवाणी न्यायाधीश व. दिवस २०२२ रोजीची एक स्तर व अति. परिवर्तीत दिवस परिवर्तीत मुख्य न्यायदंडाधिकारी रजा. रजा. रत्नागिरी.
२ रे सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक २३ डिसेंबर २०२२.
व्ही. आर. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था बी-२/७५१९/सन २०२२.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे दोन दिवसांची परिवर्तीत रजा उपभोगणेस कार्योत्तर परवानगी मिळणेबाबतचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ५ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती बी. ए. दुर्गवडे, १०८ दिनांक १९ डिसेंबर --------- श्री. पी. आर. कुलकर्णी दिवाणी न्यायाधीश क. दिवस २०२२ व दिनांक २० स्तर व न्यायदंडाधिकारी परिवर्तीत डिसेंबर २०२२ वर्ग-१, गुहागर. रजा. रोजीच्या दोन दिवस
दिवाणी न्यायाधीश क. स्तर व न्यायदंडाधिकारी, वर्ग-१, चिपळूण.
परिवर्तीत रजा.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
११ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/८४९/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा, अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक रजा दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम (१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एन्.एस. निसळ, १२२ दिनांक १३ फेब्रुवारी दिनांक १२ फेब्रुवारी २०२३ ची श्री. एस. पी. सदाफळे, दिवाणी न्यायाधीश व. दिवस २०२३ ते सुट्टी सह दिवाणी न्यायाधीश स्तर, खेड. र्अजित दिनांक १६ फेब्रुवारी दिनांक ११ फेब्रुवारी २०२३ व. स्तर व अति. मुख्य रजा. २०२३ या चार रोजीचे कार्या. वेळेनंतरपासून न्यायदंडाधिकारी,
दिवसांची र्अजित रजा. ते दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ खेड.
चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत.
तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ८ फेब्रुवारी २०२३.
व्ही. आर. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/८५०/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे. :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीम. आर. एम. सातव, २३७ दिनांक ८ फेब्रवारी --------- श्री. एन. एन. पाटील, सह दिवाणी न्यायाधीश दिवस २०२३ ते दिनांक ९ व. स्तर, रत्नागिरी. परिवर्तीत फेब्रवारी २०२३
रजा. दोन दिवस परिवर्तीत रजा.
दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
वरील नमूद न्यायिक अधिकारी यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
१२ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था.बी-२/८८९/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. अे. वाय. बोरकर, २१३ दिनांक १३ फेब्रुवारी दिनाक १२ फेब्रुवारी २०२३ ची श्रीमती. टी. एस. महाडीक, दिवाणी न्यायाधीश दिवस २०२३ ते सुट्टी दिनांक ११ फेब्रुवारी सह दिवाणी न्यायाधीश (क. स्तर) व र्अजित दिनांक १५ फेब्रुवारी २०२३ चे कार्यालयीन क. स्तर व न्यायदंडाधिकारी, न्यायदंडाधिकारी वर्ग १, रजा. २०२३ पयर्ंत तीन वेळेनंतरपासून ते दिनांक वर्ग १, दापोली यांजकडे. दापोली.
दिवसांची र्अजित रजा. १६ फेब्रुवारी २०२३
चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधीत न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरूंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १० फेब्रुवारी २०२३.
व्ही. आर. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक बी-२/९३९/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे परिवर्तीत रजेचा अर्ज संदर्भ क्र. २ नुसार मंजुर झालेल्या रजेस जोडून पुढे एक दिवसाची परिर्वतित रजा मंजूर करण्यात येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत आला होता :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती आर. एम. सातव, २३३ दिनांक १० फेब्रवारी --------- श्री. एन. एन. पाटील, दिवाणी न्यायाधीश दिवस २०२३ रोजीची एक व. स्तर, रत्नागिरी परिवर्तीत दिवस परिवर्तीत रजा. रजा.
सह दिवाणी न्यायाधीश व. स्तर व अति. मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी.
वरील नमुद न्यायिक अधिकारी यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
१३ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था बी-२/१०३५/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजा, सुट्टी भोगणेची व मुख्यालय सोडणेची परवानगी मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे. :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. एम. आर. सातव, १४५ दिनांक २० फेब्रुवारी दिनांक १८ फेब्रुवारी २०२३, श्रीमती पी. एस. गोवेकर,
दिनांक १९ फेब्रुवारी २०२३, दुसरे सह दिवाणी न्यायाधीश सह दिवाणी न्यायाधीश दिवस २०२३ ते (क. स्तर) व र्अजित दिनांक २४ फेब्रुवारी दिनांक २५ फेब्रुवारी २०२३ व (क. स्तर) व न्यायदंडाधिकारी रजा. २०२३ पयर्ंत पाच दिवस दिनांक २६ फेब्रुवारी २०२३ न्यायदंडाधिकारी वर्ग-१, वर्ग-१, रत्नागिरी. र्अजित रजा. च्या सुट्टया. रत्नागिरी.
दिनांक १७ फेब्रुवारी २०२३ चे कार्या. वेळेनंतरपासून ते दिनांक २७ फेब्रुवारी २०२३ चे कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायिक अधिकारी यांनी त्यांचे पदभारासंबंधी त्यांचे न्यायालयाशी संलग्न असलेल्या पोलीस ठाण्याला व तुरूंगाधिकारी यांना लेखी सूचना द्याव्यात. तसेच त्यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १६ फेब्रुवारी २०२३.
व्ही. आर. जोशी, प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
भाग एक (को.वि.पु.)-----३१४ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५
प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था बी-२/८७३/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजेचा अर्ज संदर्भ क्र. २ नुसार पुर्वीच्या रजेचा जोडून एक दिवसाची र्अजित रजा कार्योत्तर मंजूर करणेत येत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :—
अ. क्र. न्यायिक अधिकायांचे शिल्लक र्अजित/परिवर्तीत रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितलेचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्रीमती एस. एस. वनकोरे, १३९ दिनांक ७ फेब्रुवारी --------- श्री. एन.जी. गोसावी, ३रे सह दिवाणी न्यायाधीश दिवस २०२३ रोजीची एक दिनांक ७ फेब्रुवारी २०२३ सह दिवाणी न्यायाधीश व. (व.स्तर) व अति. मुख्य र्अजित दिवस र्अजित रजा. चे कार्या. वेळेपूर्वीपासून ते स्तर व मुख्य न्यायदंडाधिकारी, रत्नागिरी. रजा.
दिनांक ८ फेब्रुवारी २०२३ चे न्यायदंडाधिकारी, कार्या. वेळेपूर्वीपयर्ंत. रत्नागिरी.
संबंधित न्यायिक अधिकारी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक ९ फेब्रुवारी २०२३.
एल. डी. बिले, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
१५ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक आस्था. बी-२/९७९/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्ह्यत कार्यरत असलेल्या खालील न्यायिक अधिकारी यांच्या नावासमोर दर्शविल्याप्रमाणे र्अजित रजा, सुट्टी उपभोगण्याचा व मुख्यालय सोडणेस परवानगीचा अर्ज मंजूर करीत आहे. तसेच रकाना क्रमांक ६ मधील न्यायिक अधिकारी यांचेकडे कार्यभार ठेवणेत येत आहे :—
अ. क्र. न्यायिक अधिकायाचे शिल्लक र्अजित/परिर्वतित रजा/सुट्टी उपभोगणेचा व मुख्यालय अतिरिक्त कार्यभार नाव व पदनाम र्अजित/ रजा मागितल्याचा सोडणेचा कालावधी सांभाळणारे न्यायिक परिवर्तीत दिनांक (कार्यालयीन वेळेनंतर ते अधिकारी यांचे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत) नाव व पदनाम रजा
(१) (२) (३) (४) (५) (६) १ श्री. ए. एन. कुलकर्णी, २७५ दिनांक १५ फेब्रुवारी दिनांक १८ फेब्रुवारी २०२३ श्री. एन. एन. पाटील, सचिव, जिल्हा विधी सेवा दिवस २०२३ ते दिनांक १७ व दिनांक १९ फेब्रुवारी २०२३ सह दिवाण न्यायाधीश व. प्राधिकरण, रत्नागिरी र्अजित फेब्रुवारी २०२३ रोजीच्या सुट्टया. स्तर व अति. मुख्य रजा. रोजीची तीन दिवस दिनांक १४ फेब्रुवारी २०२३ चे न्यायदंडाधिकारी,रत्नागिरी.
र्अजित रजा. कार्यालयीन वेळेनंतरपासून ते दिनांक २० फेब्रुवारी २०२३ चे कार्यालयीन वेळेपूर्वीपयर्ंत.
संबंधित न्यायीक अधिकारी यांनी मुख्यालयात हजर झालेचे प्रतिवेदन जिल्हा न्यायालयाकडे पाठविणेचे आहे.
सदर आदेशाची नोंद संबंधित न्यायिक अधिकायांचे सेवापुस्तकात घेण्यात यावी.
रत्नागिरी, दिनांक १४ फेब्रुवारी २०२३.
एल. डी. बिले, प्रभारी प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश, रत्नागिरी.
-------------------------------------------
भाग एक (को.वि.पु.)-----४१६ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५
जिल्हा उप निबंधक सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून
अधिसूचना
क्रमांक जिउनिर/पणन/हरकत अधिसूचना/रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजारसमिती/नियमन/१२५९/सन २०२३.----- रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजार समिती रत्नागिरीचे बाजार क्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यत अधिसूचना दिनांक ११ जून १९९८ अन्वये नियमित शेतमाल "बांबू व जळाऊ" यामध्ये "खैराचे लाकूड" याचा समावेश करून "खैराचे लाकूड" या शेतमालाचे खरेदी विक्रीचे नियमन करणेचे प्रस्तावित करण्यात आले आहे.
महाराष्ट्र शेतमाल खरेदी विक्री (विकास व विनियमन) अधिनियम, १९६३ मधील कलम ३ व कृषि व सहकार विभागाची अधिसूचना क्रमांक एपीएम/२०८१/३६३४०/४४०/११-सी, दिनांक ५ सप्टेंबर १९८१ अन्वये प्रदान करणेत आलेल्या अधिकाराचा वापर करून मी, डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी याद्वारे रत्नागिरी जिल्हा कृषि उत्पन्न बाजारसमिती रत्नागिरीचे बाजार क्षेत्र संपूर्ण रत्नागिरी जिल्ह्यत "खैराचे लाकूड" शेतमालाच्या खरेदी विक्रीचे नियमन करण्याचा आपला इरादा जाहिर करीत आहे.
ह्य अधिसूचनेच्या तारखेपासून ३० (तीस) दिवसांचे आत याविषयी प्राप्त झालेल्या कोणत्याही हरकती अगर सूचना जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी विचारात घेतील.
रत्नागिरी, दिनांक ३ मार्च २०२३.
डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी.
१७ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक जिउनि/कृषिपत/सुवर्णकार नागरी पत./का.क.१५६/अधिप्रदान/११३२/२०२३.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) अन्वये प्रदत्त शक्तीचा वापर करून मी, डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी या आदेशान्वये चिपळून तालुका सुवर्णकार नागरी सहाकारी पतसंस्था, मर्या., चिपळूण, ता. चिपळूण, जिल्हा रत्नागिरी या संस्थेच्या खालील अधिकारी/कर्मचायास त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अंतर्गत वसूल प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२४ या कालावधीकरीता प्रदान करीत आहे :----
अ. क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा
(१) (२)
(३)
(४) (५) १ श्री. प्रदिप भिवजी पवार मुख्य कार्यकारी अधिकारी वसुली अधिकारी चिपळूण तालुका अटी.----
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम, १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी, कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तात्काळ काढून घेण्यात येतील.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१/९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी दरमहा सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात " अ-३ " अ-४ व " ब " कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.
(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवानिवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी वसुली केलेल्या संपूर्ण सरचार्ज (लागू असल्यास) रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात भरणा करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्थास्तरावर स्वतंत्र नोंदवही नमुना " अ-१ ", " अ-२ ", " अ-३ ", " अ -४ " मध्ये ठेवण्यात यावी.
(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रं.१९४२/२०१३ दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिहांच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट " " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्याऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम, १९६० व नियम, १९६१ चे नियम १०७ अन्वये) " असे लिहावे.
भाग एक (को.वि.पु.)-----४अ१८ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५ (१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी, चिपळूण तालुका सुवर्णकार नागरी सहकारी पतसंस्था मर्या. चिपळूण, तालुका चिपळूण, जिल्हा रत्नागिरी " असा फलक लावता येवू शकेल.
(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपातीबाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देवून परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधीत कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थपनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचेमार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज/आदेशिका खर्च रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१३) संस्थेच्या वसुली अधिकायांने केलेल्या वसुली कामकाजाबाबत संस्थेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेऊन वेळोवेळी या कार्यालयास अहवाल पाठविणे बंधनकारक आहे.
(१४) संस्थेने आकारणी केलेल्या आदेशिकेच्या खर्चाची (Cost of Process) रकमेची तसेच शिल्लक आदेशिकेच्या खर्चाच्या (Cost of Process) रकमेची माहिती बरोबर असल्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेच्या संचालक मंडळाची व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील.
(१५) वरील अटी शर्तीचे संबंधित संस्था व वसुली अधिकारी यांनी पालन न केलेस वसुली अधिकारी यांचे अधिकार रद्द करणेचे अधिकार या कार्यालयास राहतील.
रत्नागिरी, दिनांक १ मार्च २०२३.
डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी.
१९ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी यांजकडून
आदेश
क्रमांक जिउनि/कृषिपत/विकास संस्था/सचिव/का.क.१५६/अधिप्रदान/११२०/२०२३.---- महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) अन्वये प्रदत्त शक्तीचा वापर करून मी, डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी या आदेशान्वये दापोली तालुक्यातील (१) कोळथरे पंचनदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कोळथरे तालुका दापोली (२) गिम्हवणे विविध कार्यकारी सेवा सह कारी संस्था मर्या., गिम्हवणे तालुका दापोली (३) साखळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., साखळोली तालुका दापोली (४) आसूद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., आसूद तालुका दापोली (५) आगरवायंगणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या.
आगरवायंगणी तालुका दापोली या संस्थेच्या खालील सचिवांना त्यांच्या नावापुढे दर्शविलेल्या कार्यक्षेत्रासाठी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १०१ व कलम ९१ अंतर्गत वसूल प्रमाणपत्राची अंमलबजावणी/कर्ज वसुली करण्याकरिता महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ (१) व नियम १०७ अनुसार मालमत्ता जप्त करून व तिची विक्री करून रकमा वसूल करण्याचे निबंधकाचे अधिकार खालील अटीस अधीन राहून या आदेशाच्या दिनांकापासून ते दिनांक ३१ मार्च २०२५ या कालावधीकरिता प्रदान करीत आहे :----
अ. क्र. अधिकार प्रदान करावयाचे अधिकार प्रदान करावयाचे शक्तीची व्याप्ती कार्यक्षेत्र अधिकायाचे नाव अधिकायाचा हुद्दा
(१) (२)
(३)
(४) (५)
सेवा सहकारी संस्था मर्या. कोळथरे ता. दापोली.
१ श्री. उत्तम सखाराम येवले सचिव, कोळथरे पंचनदी विविध कार्यकारी वसुली अधिकारी कोळथरे पंचनदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कोळथरे ता. दापोली संस्था कार्यक्षेत्र.
२ सौ. श्रावणी गणेश भुवड सचिव, गिम्हवणे विविध कार्यकारी वसुली अधिकारी गिम्हवणे विविध
सेवा सहकारी संस्था मर्या. गिम्हवणेे ता. दापोली.
कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गिम्हवणे ता. दापोली संस्था कार्यक्षेत्र.
३ सौ. मनिषा महेंद्र बुरटे सचिव, साखळोली विविध कार्यकारी वसुली अधिकारी साखळोली
सेवा सहकारी संस्था मर्या. साखळोली ता. दापोली.
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. साखळोली ता. दापोली संस्था कार्यक्षेत्र.
४ श्री. चंद्रशेखर शंकर देपोलकर सचिव, आसूद विविध कार्यकारी वसुली अधिकारी आसूद विविध
सेवा सहकारी संस्था मर्या., आसूद ता. दापोली.
कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., आसूद ता. दापोली संस्था कार्यक्षेत्र.
२० महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५(१) (२)
(३)
(४) (५) ५ श्री. संतोष बाबुराव आंबेकर सचिव, आगरवायंगणी विविध कार्यकारी वसुली अधिकारी आगरवायंगणी
सेवा सहकारी संस्था मर्या., आगरवायंगणी
विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., आगरवायंगणी
संस्था कार्यक्षेत्र अटी.----
(१) वसुली अधिकारी यांनी महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० चे कलम १५६ व नियम १९६१ चे नियम १०७ मधील तरतुदीनुसार कर्ज वसुलीची कार्यवाही करावी. कर्ज वसुली करताना सहकार कायदा, नियम यातील तरतुदी व परिपत्रकीय सूचनांचे पालन न केल्याचे निदर्शनास आल्यास आवश्यक ती चौकशी करून आवश्यकता भासल्यास सदरचे प्रदान केलेले अधिकार तत्काळ काढून घेण्यात येईल.
(२) सदरचे अधिकार सहकार कायदा कलम १०१/९१ अन्वये प्राप्त वसुली दाखल्याची अंमलबजावणी करण्याकरिता असतील.
(३) वसुली अधिकारी यांनी दरमाह सोबत जोडलेल्या विहित नमुन्यात " अ-३ " अ-४ व " ब " कर्ज वसुलीची माहिती या कार्यालयास सादर करावी.
(४) अधिकार प्रदान केलेल्या वसुली अधिकारी असलेल्या व्यक्तीची बदली झाल्यास किंवा सेवा निवृत्ती झाल्यास किंवा सेवेतून काढून टाकल्यास किंवा त्याचा मृत्यू झाल्यास, अशा अधिकायास प्रदान केलेले अधिकार आपोआप रद्द होतील.
(५) वसुली अधिकारी यांनी वसूल केलेल्या संपूर्ण सरचार्ज (लागू असल्यास) रकमेचा भरणा वसूल केलेल्या महिन्यातच चलनाने शासकीय कोषागारात भरणा करावा. वसुली अधिकारी यांनी वसूल केलेला सरचार्ज, त्याचा शासकीय कोषागारात केलेला भरणा याबाबत संस्था स्तरावर स्वतंत्र नोंदवही नमुना " अ-१ ", " अ-२ ", " अ-३ ", " अ-४ " मध्ये ठेवण्यात यावी.
(६) मा. उच्च न्यायालय, मुंबई यांनी रिट याचिका क्रं.१९४२/२०१३ दि बेसिन कॅथोलिक को-ऑप. बँक विरुद्ध महाराष्ट्र राज्य व इतर या याचिकेमध्ये दिनांक ५ डिसेंबर २०१५ रोजी दिलेला आदेश विचारात घेऊन वसुलीची कार्यवाही करताना महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ अन्वये प्राप्त असलेल्या अधिकारानुसारच वसुलीची कार्यवाही करावी.
(७) वसुली अधिकारी यांनी नमूद केलेल्या कालावधीत वसुलीचे कामकाज समाधानकारक केले नसल्याचे निदर्शनास आल्यास किंवा प्रदान केलेल्या अधिकाराचा गैरवापर करीत असल्याचे निदर्शनास आल्यास, प्रदान केलेले अधिकार काढून घेतले जातील व भविष्यात असे कोणतेही अधिकार अशा व्यक्तीस प्रदान करण्यात येणार नाहीत.
(८) शासन निर्णय क्रमांक संकीर्ण १५०४/प्र.क्र.२३१/१५-स, दिनांक २३ नोव्हेंबर २००६ अन्वये वसुली अधिकायांना तीन सिहांच्या राजमुद्रेचा वापर करता येणार नाही.
(९) वसुली अधिकायास त्याच्या नावापुढे कोठेही " महाराष्ट्र शासन नियुक्त " आणि किंवा " सिव्हील कोर्ट " " एक्झीक्युटीव्ह कोर्ट " या शब्दांचा अथवा तत्सम शब्दांचा वापर करता येणार नाही. त्या ऐवजी वसुली अधिकायांनी त्यांच्या नावापुढे " वसुली अधिकारी (महाराष्ट्र सह.संस्था अधिनियम, १९६० व नियम १९६१ चे नियम १०७ अन्वये) " असे लिहावे.
(१०) वसुली अधिकायास वसुलीसाठी वापर करण्यात येणाया वाहनावर " वसुली अधिकारी, (१) कोळथरे पंचनदी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. कोळथरे तालुका दापोली (२) गिम्हवणे विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या. गिम्हवणे तालुका दापोली (३) साखळोली विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या, साखळोली तालुका दापोली (४) आसूद विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., आसूद तालुका दापोली (५) आगरवायंगणी विविध कार्यकारी सेवा सहकारी संस्था मर्या., आगरवायंगणी तालुका दापोली, जिल्हा रत्नागिरी " असा फलक लावता येऊ शकेल.
२१ महाराष्ट्र शासन राजपत्र भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल १३-१९, २०२३/चैत्र २३-२९, शके १९४५(११) वसुली अधिकायाने पगार जप्तीची कार्यवाही करताना कर्जदाराच्या/जामीनदाराच्या पगार कपाती बाबत राष्ट्रीयीकृत बँका वा अन्य बँका यांचेकडे परस्पर वेतन कपातीचा आदेश देऊन परस्पर पगार कपात करता येणार नाही. संबंधीत कर्जदार/जामीनदार ज्या आस्थापनेवर काम करीत आहे त्या आस्थपनेवरील आहरण व संवितरण अधिकारी/पगार करणारा अधिकारी यांचे मार्फत पगारातून कर्ज वसूल करण्याची कार्यवाही करावी.
(१२) वसुली अधिकायास, थकबाकीदाराकडून वसुली दाखल्यानुसार वसुलपात्र रक्कम व सरचार्ज/आदेशिका खर्च रक्कम याशिवाय इतर कोणतीही रक्कम वसूल करता येणार नाही.
(१३) संस्थेच्या वसुली अधिकायांने केलेल्या वसुली कामकाजाबाबत संस्थेचे संचालक मंडळ व मुख्य कार्यकारी अधिकारी यांनी आढावा घेऊ न वेळोवेळी या कार्यालयास अहवाल पाठविणे बंधनकारक आहे.
(१४) संस्थेने आकारणी केलेल्या आदेशिकेच्या खर्चाची (Cost of Process) रकमेची तसेच शिल्लक आदेशिकेच्या खर्चाच्या (Cost of Process) रकमेची माहिती बरोबर असल्याची सर्वस्वी जबाबदारी संस्थेच्या संचालक मंडळाची व संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी यांची राहील.
(१५) वरील अटी शर्तीचे संबंधित संस्था व वसुली अधिकारी यांनी पालन न केलेस वसुली अधिकारी यांचे अधिकार रद्द करणेचे अधिकार या कार्यालयास राहतील.
रत्नागिरी, दिनांक १ मार्च २०२३.
डॉ. सोपान शिंदे, जिल्हा उप निबंधक, सहकारी संस्था, रत्नागिरी.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.