Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(1) जिल्हाधिकारी तथा जिल्हादंडाधिकारी, सांगली यांची महाराष्ट्र पोलीस कायदा 1951 चे कलम 37(1) (3) अन्वये अधिसूचना. (2) जिल्हाधिकारी, पुणे यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 च्या कलम 126, पोट-कलम (4) सह भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, 2013 च्या कलम 19 अन्वये अधिसूचना. (3) मुख्याधिकारी, वाई नगर परिषद, वाई यांची महाराष्ट्र प्रादेशिक व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 37 अन्वये अधिसूचना. (4) मुख्याधिकारी, चंदगड नगरपंचायत, चंदगड यांची महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 26(1) अन्वये अधिसूचना. (5) मुख्य कार्यकारी अधिकारी, झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरण, पुणे व पिंपरी-चिंचवड क्षेत्र, पुणे यांची महाराष्ट्र झोपडपट्टी (सुधारणा, निर्मूलन व पुनर्विकास) अधिनियम, 1971 चे कलम 3-क अन्वये अधिसूचना. (6) अधीक्षक (न्याय शाखा), सार्वजनिक न्यास नोंदणी कार्यालय, पुणे विभाग, पुणे यांची अधिसूचना. (7) विभागीय उपनिबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), पुणे विभाग, पुणे यांची महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 156 अन्वये अधिसूचना. (8) कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, स्वारगेट विभाग, पुणे, उपविभागीय अधिकारी, कराड उपविभाग, कराड, उपविभागीय दंडाधिकारी, पुणे उपविभाग, पुणे, वाई उपविभाग, वाई, जुन्नर-आंबेगाव उपविभाग, मंचर, जिल्हा पुणे यांजकडील मयम समरी. (9) सहायक निबंधक, सहकारी संस्था (दुग्ध), सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 102 व 103 अन्वये अधिसूचना.
Published 13 April 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.