Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

PART-A 1 GAZZATTE GOVT. MAHARASHTRA GAZETTE no 07 DATE 19 april 2023 १) शासकीय अधिसुचना निरंक २) संकीर्ण अधिसूचना नेमणुका पदोन्नती इत्यादी निरंक 3) भाग – १ – अ- औरंगाबाद विभाग (असाधारण राजपत्र) १) विभागीय आयुक्त औरंगाबाद यांजकडून माहे डिसेंबर – २०२२ ते जानेवारी -२०२३ व माहे मे – २०२३ ते नोव्हेंबर -२०२३ या कालावधीत मुदत संपणाऱ्या नगरपरिषद/नगरपंचायतीच्या सार्वत्रिक निवडणुका २०२३-२०२३ सदस्य संख्या निश्चिती करणेबाबत १) वैजापूर नगरपरिषद २) किनवट नगरपरिषद ३) फुलंब्री नगरपंचायत

Published 19 April 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
AURANGABAD DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-19.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

¨É½þÉ®úɹ]Åõ ¶ÉɺÉxÉ ®úÉVÉ{ÉjÉ

असाधारण

|ÉÉÊvÉEÞòiÉ |ÉEòɶÉxÉ

क्र.७] बुधवार, दिनांक १९ एप्रिल २०२३ : चैत्र २९, शके १९४५ [किंमत ०.०० रु.] स्वतंत्र संकलन म्हणून फाईल करण्यासाठी या भागाला वेगळे पृष्ठ क्रमांक दिले आहेत भाग एक-अ औरंगाबाद विभाग

१ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून अधिसुचना महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

जा.क्र.२०२३/नपाप्र/निवडणुक/कावि-५५४ मा. अवर सचिव, राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र जा.क्र.रानिआ/ नप-२०२३/प्र.कं.१/का-६ दिनांक ०६/०४/२०२३ व महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीस अनुसरून सन २०११ च्या जनगणनेची लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) औरंगाबाद जिल्ह्यतील वैजापूर नगरपरिषदसाठी एकुण निवडुन येणाया सदस्यांची संख्या खालील तक्त्यात नमुद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

त्याचप्रमाणे महिला सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या इतर मागासवर्ग प्रवर्ग करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

नगर परिषदेचे नाव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणने नुसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती नागरिकांचा मागास प्रवर्ग अराखीव
एकुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
एकुण महिला एकुण महिला एकुण महिला एकुण महिला
वैजापूर ४१२९६ ६२७९ १०६१ २५ ०४ ०२ ०१ ०१* ०७ ०४ १३ ०६

टीप : *वैजापूर नगरपरिषद मध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत असेल.

दिनांक : १९.०४.२०२३ ठिकाण : औरंगाबाद(सुनिल केंद्रेकर) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगर परिषद, प्रशासन औरंगाबाद औ. भाग १--अ (असा)-७ १ २ महाराष्ट्र शासन राजपत्र, बुधवार, दिनांक १९ एप्रिल २०२३ : चैत्र २९, शके १९४५ भाग - १ अ - असाधारण BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL

ADMINISTRATION, AURANGABAD

NOTIFICATION

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL

TOWNSHIPS ACT 1965

No.2023/MUN.ADMN/ELE/WS 554 As per Maharashtra State Election Commission's letter No.CEC/ mc-2023/CR-l/Des-6 Date.06/04/2023 Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Council, Nagar Panchayats & Industrial Townships Act, 1965, taking into consideration the population figures of Census of 2011 (Including population of Scheduled Castes and Scheduled Tribes of citizens) the number of municipal councilors in Vaijapur Municipal Council in Aurangabad District is being fixed as mentioned in the following table.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) and number of seats to be reserved for Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens are also being fixed as mentioned in the following table

Name of Muncipal Council Population (As per 2011 Census) Total No. of Counci lors Scheduled Castes Scheduled Tribes Backward Class of Citizen Unreserved
Total Scheduled Castes Scheduled Tribes
Total Woman Total Woman Total Woman Total Woman
Vaijapur 41296 6279 1061 25 04 02 01 01* 07 04 13 06

Note : *In Vaijapur Municipal Council the number of seats to be rserved for Scheduled Tribes is one. The said seat was not reserved for woman in previous election. So now the seat will be reserved for woman in this election.

Place : Aurangabad

Date : 19.04.2023

(Sunil Kendrekar )

Divisional Commissioner and Regional Director

of Municipal Administration, Aurangabadऔरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, बुधवार, दिनांक १९ एप्रिल २०२३ : चैत्र २९, शके १९४५ ३ २ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ औरंगाबाद विभाग दिनांक ०४ जुलै २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणूक/कावि-८१२ दिनांक ०४/०७/२०२२ करिता शुध्दीपत्रक महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

जा.क्र.२०२३/नपाप्र/निवडणुक/कावि-५५६ ज्याअर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक ०४ जुलै २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणूक/कावि-८१२ दिनांक ०४/०७/२०२२ नुसार यापूर्वी नांदेड जिल्ह्यतील किनवट नगरपरिषदेसाठी निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

नगर परिषदेचे नाव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणने नुसार) निवडून द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
एकुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
किनवट २८४५४ ३५९० १८४४ २१ ०३ ०२ ०१ ००* १७ ०९

आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र.क्र.०७/का-६ दिनांक ०६ एप्रिल २०२३ अन्वये आयोगाचे आदेश दिनांक २२ जुलै २०२२ मध्ये नमूद केल्यानुसार सर्मपित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषद / नगरपंचायतीबाबत निश्चीत केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागांची गणना करुन सुधारीत सदस्य संख्या निश्चित करुन शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यास कळविले आहे.

त्याअर्थी उक्त दिनांक ०४.०७.२०२२ चे अधिसूचनेत सुधारणा करुन नांदेड जिल्ह्यतील नगर परिषद किनवट साठी निवडून येणाया सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

नगर परिषदेचे नाव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणने नुसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती एकुण स्त्री अनुसूचित जमाती एकुण स्त्री नागरिकांचा मागास प्रवर्ग एकुण स्त्री अराखीव एकुण स्त्री
एकुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
किनवट २८४५४ ३५९० १८४४ २१ ०३ ०२ ०१ ००* ०५ ०३ १२ ०६

टीप : *नगरपरिषद किनवट मध्ये अनुसूचित जमातीसाठी एक जागा अनुज्ञेय आहे. मागील निवडणुकीत सदर जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आली होती. त्यामुळे आता ती जागा स्त्रियांसाठी आरक्षीत नसेल.

दिनांक : १९.०४.२०२३ ठिकाण : औरंगाबाद(सुनिल केंद्रेकर) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद ४ महाराष्ट्र शासन राजपत्र, बुधवार, दिनांक १९ एप्रिल २०२३ : चैत्र २९, शके १९४५ भाग - १ अ - असाधारण CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD IN EXTRA ORDINARY GAZETTE PART I -A DATED 04th JULY 2022 VIDE ORDER NO.2022/MUN.ADMN/ELE/WS-812 DATED 04th JULY 2022

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS ACT 1965

No.2023/MUN.ADMN/ELE/WS -556 Whereas, the Notification was published in Extra Ordinary Gazette part I - A Dated 04th July 2022 vide order no.2022/MUN.ADMN/ELE/Ws-812 Dated 04th July 2022 the number of municipal councilors in respect of Kinwat Municipal Councils in Nanded District was fixed as mentioned below.

Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table.

Name of Municipal Council Population (As per 2011 Census) No. of Councilors Scheduled Castes Schduled Tribes Unreserved
Total Woman Total Woman Total Woman
Total Scheduled Castes Scheduled Tribes
Kinwat 28454 3590 1844 21 03 02 01 00* 17 09

And whereas, letter No. SEC/NP/2022/CR No.07/ Desk 6 dated 06th April 2023 the State Election Commis- sion, of Maharashtra State has directed to fix the number of seats for Backward Class of Citizens as per percentage of population belonging to Backward Class of Citizens in respective Municipal Councils/Nagar Panchayat according to order of State Election Commission dated 22/07/2022 and publish it in the gazette.

In view of the above, the notification dated 04/07/2022 is hereby amended for Kinwat Municipal Councils in Nanded District and number of seats to be elected and number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens) is being fixed and mentioned in the table below.

Name of Municipal Council Population (As per 2011 Census) Total No. of Counci lors Scheduled Castes Scheduled Tribes Backward Class of Citizens Unreserved
Total Scheduled Castes Scheduled Tribes
Total Woman Total Woman Total Woman Total Woman
Kinwat 28454 3590 1844 21 03 02 01 00* 05 03 12 06

Note : *In Kinwat Municipal Council the Number of seats to be reserved for Scheduled Tribes is one. The said seat was reserved for Woman in the previous election. So now the seat will not be reserved for woman in this election.

(Sunil Kendrekar )

Place : Aurangabad

Divisional Commissioner and Regional Director Date : 19.04.2023

of Municipal Administration, Aurangabad.

औरंगाबाद विभाग महाराष्ट्र शासन राजपत्र, बुधवार, दिनांक १९ एप्रिल २०२३ : चैत्र २९, शके १९४५ ५

३ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, औरंगाबाद यांजकडून महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक - अ औरंगाबाद विभाग दिनांक ०४ जुलै २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणूक/कावि-८११ दिनांक ०४/०७/२०२२ करिता शुध्दीपत्रक महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम १९६५

जा.क्र.२०२३/नपाप्र/निवडणुक/कावि-५५५ ज्याअर्थी महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक-अ औरंगाबाद विभाग दिनांक ०४ जुलै २०२२ नुसार प्रसिध्द अधिसुचना क्रमांक २०२२/नपाप्र/निवडणूक/कावि-८११ दिनांक ०४/०७/२०२२ नुसार यापूर्वी औरंगाबाद जिल्ह्यतील फुलंब्री नगरपंचायत क्षेत्रासाठी निवडून येणाया सदस्यांची संख्या निश्चित करुन प्रसिध्द करण्यात आली होती. त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्यासाठी राखुन ठेवलेल्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती करिता आरक्षित सदस्य संख्या खालील तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.

नगर पंचायतचे नाव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणने नुसार) निवडून द्यावयाची सदस्य संख्या अनुसूचित जाती अनुसूचित जमाती अराखीव
एकुण स्त्री एकुण स्त्री एकुण स्त्री
एकुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
फुलंब्री १८६८३ १३९४ ६४२ १७ ०१ ००* ०१ ००* १५ ०९

आणि ज्याअर्थी मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२२/प्र.क्र.०७/का-६ दिनांक ०६ एप्रिल २०२३ अन्वये आयोगाचे आदेश दिनांक २२ जुलै २०२२ मध्ये नमूद केल्यानुसार सर्मपित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषद / नगरपंचायतीबाबत निश्चीत केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता जागांची गणना करुन सुधारीत सदस्य संख्या निश्चित करुन शासन राजपत्रात प्रसिध्द करण्यास कळविले आहे.

त्याअर्थी उक्त दिनांक ०४.०७.२०२२ चे अधिसूचनेत सुधारणा करुन औरंगाबाद जिल्ह्यतील नगरपंचायत फुलंब्री साठी निवडून येणाया सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांच्या इतर मागासवर्ग यांच्या सदस्य संख्येसह) खालील प्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.

नगर पंचायतचे नाव लोकसंख्या (सन २०११ च्या जनगणने नुसार) एकुण सदस्य संख्या अनुसूचित जाती एकुण स्त्री अनुसूचित जमाती एकुण स्त्री नागरिकांचा मागास प्रवर्ग एकुण स्त्री अराखीव एकुण स्त्री
एकुण अनुसूचित जाती अनुसूचित जमाती
फुलंब्री १८६८३ १३९४ ६४२ १७ ०१ ००* ०१ ००* ०४ ०२ ११ ०७

टीप : *नगरपंचायत फुलंब्री मध्ये अनुसूचित जातीसाठी व अनुसूचित जमाती करिता प्रत्येकी एक जागा अनुज्ञेय आहे. तथापी मागील निवडणुकीत सदरच्या दोन्ही प्रवर्गाच्या जागा स्त्रियांकरिता आरक्षीत करण्यात आल्या होत्या. त्यामूळे आता त्या जागा स्त्रियांकरिता आरक्षीत नसतील.

दिनांक : १९.०४.२०२३ ठिकाण : औरंगाबाद(सुनिल केंद्रेकर) विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगर परिषद प्रशासन, औरंगाबाद. ६ महाराष्ट्र शासन राजपत्र, बुधवार, दिनांक १९ एप्रिल २०२३ : चैत्र २९, शके १९४५ भाग - १ अ - असाधारण CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD IN EXTRA ORDINARY GAZETTE PART I -A DATED 04th JULY 2022 VIDE ORDER NO.2022/MUN.ADMN/ELE/WS-811 DATED 04th JULY 2022

BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR, MUNICIPAL ADMINISTRATION, AURANGABAD

MAHARASHTRA MUNICIPAL COUNCIL, NAGAR PANCHAYATS & INDUSTRIAL TOWNSHIPS

ACT 1965

No.2023/MUN.ADMN/ELE/WS -555 Whereas, the Notification was published in Extra Ordinary Gazette part I - A Dated 04th July 2022 vide order no.2022/MUN.ADMN/ELE/Ws-811 Dated 04th July 2022 the number of municipal councilors in respect of Fulambri Nagar Panchayat in Aurangabad District was fixed as mentioned below. Similarly, the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes and Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes and Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table.

Name of Nagar Panchayat Population (As per 2011 Census) No. of Councilors Scheduled Castes Schduled Tribes Unreserved
Total Woman Total Woman Total Woman
Total Scheduled Castes Scheduled Tribes
Fulambri 18683 1394 642 17 01 00* 01 00* 15 09

And whereas, letter No. SEC/NP/2022/CR No.07/ Desk 6 dated 06th April 2023 the State Election Commis- sion, of Maharashtra State has directed to fix the number of seats for Backward Class of Citizens as per percentage of population belonging to Backward Class of Citizens in respective Municipal Councils/Nagar Panchayat according to order of State Election Commission dated 22/07/2022 and publish it in the gazette.

In view of the above, the notification dated 04/07/2022 is hereby amended for Fulambri Nagar Panchayat in Aurangabad District and number of seats to be elected and number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes, Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) is being fixed and mentioned in the table below.

Name of Nagar Panchayat Population (As per 2011 Census) Total No. of Counci lors Scheduled Castes Scheduled Tribes Backward Class of Citizens Unreserved
Total Scheduled Castes Scheduled Tribes
Total Woman Total Woman Total Woman Total Woman
Fulambri 18683 1394 642 17 01 00* 01 00* 04 02 11 07

Note : *In Fulambri Nagar Panchayat, the number of seats to reserved for Scheduled Castes & Scheduled Tribes is one for each category. The said seats were reserved for Woman in previous election. So now the said seats will be not reserved for woman in this election.

Place : Aurangabad

(Sunil Kendrekar )

Divisional Commissioner and Regional Director Date : 19.04.2023

of Municipal Administration, Aurangabad.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR RUPENDRA DINESH MORE. PRINTED AT GOVERNMENT PRESS, PAITHAN ROAD, AURANGABAD-431 005 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING STATIONERY AND PUBLICATION, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI-400 004. EDITOR : DIRECTOR RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 19 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-19.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-19.Extra-Ordinary_AURANGABAD-DIVISION_Part-1-A.