RNI No. MAHBIL/ 13 / 2/ 2011 - TC www.dgps.maharashtra.gov.in
सत्यमेवजयते
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक -अ- नाशिक विभागीय पुरवणी वर्ष - १२ , अंक - ४ ]
गुरुवार , एप्रिल २० , २०२३ / चैत्र ३० , शके १ ९ ४५
[ पृष्ठे २५
असाधारण क्रमांक ४
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन यांजकडून
आदेश
क्रमांक नपा/संक-२/ ४५ ९४-४५९ ५/२०२३.- राज्य निवडणूक आयोग , महाराष्ट्र राज्य यांचेकडील पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३/प्र. क्र. १/ का-६ व पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३ /प्र. क्र. ७/का-६, दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये नाशिक विभागातील जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषद व मुक्ताईनगर नगरपंचायत यांची सदस्य संख्या निश्चित करणेबाबत तसेच नाशिक जिल्ह्यातील इगतपुरी नगरपरिषद, नंदुरबार जिल्ह्यातील नंदुरबार , नवापूर व तळोदा नगरपरिषद , धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा नगरपंचायत यांची सदस्य संख्यानिश्चिती शुद्धीपत्रकान्वये प्रसिद्ध करणेबाबत विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग , नाशिक यांना प्रदान केलेल्या अधिकारान्वये राज्य निवडणूक आयोगाचे सूचनेनुसार सदस्य संख्या निश्चित करणेबाबतचे स्वतंत्र आदेश (मराठी व इंग्रजी) महाराष्ट्र शासन राजपत्रात पुढीलप्रमाणे प्रसिद्ध करण्यात येत आहेत.
(१)
भाग १ - अ- असा. (ना.वि.पु.) २९ आदेश
क्रमांक नपप्र/ निवडणूक/कार्या-२/४५ ९२/२०२३.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदींस अनुसरून , संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) सोबतच्या तक्त्यात जळगाव जिल्ह्यातील जामनेर नगरपरिषदेसाठी एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमाती यांच्या लोकसंख्येसह) आणि अनुसूचित जाती आणि अनुसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. मा. संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/ २००१/प्र. क्र. १/२००१/५ , दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारांन्वये आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश क्रमांक रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का-६ , दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट -२ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने जामनेर नगरपरिषदेबाबत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश पत्र क्रमांक रानिआ/नप -२०२३ /प्र.क्र.१/ कस-६ , दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
तक्ता
निवडून
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी
राखून ठेवलेली सदस्य संख्या
सर्वसाधारण
अनुसूचित
नगर परिषदेचे नाव
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
लहान नागरी क्षेत्राचे नाव
लहान नागरी क्षेत्राचा वर्ग
द्यावयाची सदस्य संख्या
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)
जमातीसाठी (रकाना ७ पैकी)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी स्त्रियां- साठी (५० टक्के)
(रकाना ८ पैकी) १
४
६
८
१०
११
१२ २
३
५
७
९
जिल्हा जळगाव
9*
१
जामनेर जामनेर
१
७
४
७ नगरपरिषद २६
२
१३
टीप. - स्टार दर्शविलेले (* ) अनुसूचित जमातीकरिता एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जमाती ( महिला) राखीव नसल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जमातीसाठी महिलांकरिता राखीव राहील. तथापि, स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील .
राधाकृष्ण गमे,
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण रणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग, नाशिक.
नाशिक, १ ९ एप्रिल २०२३ .
ORDER
と No. NPP /Election / Karya - 2 /4592/2023.- Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 , taking into consideration the available population figures of Census for the concerned Municipal Council ( including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) the numbers of elected Councillors in respect of below stated Municipal Areas in Jamner Municipal Council , district Jalgaon is fixed as mentioned in following table .
Similarly, the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and the number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens are also fixed as mentioned in the table . This Order is issued as per the powers delegated by the Order of Director , Municipal Administration , Mumbai , bearing No. NPS - 2001 / PK - 1 /2001 / 5 , dated 1st January 2001 and State Election Commission Order No. Rania / NP 2021/ P.No . 10 / KA -6 , dated 22nd July 2022 the Dedicated Commision for Backward Class of Citizen has fixed the proportion as 27 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of Jamner Municipal Councils . And as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide Order No. RANIAA/ NP - 2023/ PRA.Kra . 1 / Ka- 6 /2023 , dated 6th April 2023 .
Table
No. of seats reserved
Nameof Municipal Council
Sche- duled Castes
Sche- duled Tribes Nameof Smaller Urban Areas
Classof Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50 per cent)
4
1
2
3
5
6
7 Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Backward Classof Citizens
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
Backward Class of Citizens (outof Col.8)
10
8
9
11
12
District Jalgaon
13
2
1 Jamner Jamner Municipal 26 Council
1 *
7
1
4
7 Note. The seats marked by star ( *) shows that the only one seat for Scheduled Tribes which was not reserved for Scheduled Tribes ( woman) in last General Election therefore concern seat is reserved for Scheduled Tribes ( woman ) for this election . However the total seats reserved for women will be as per column no . 5.
Nashik , 19th April 2023.
RADHAKRISHNA GAME ,
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण भागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration , Nashik Division , Nashik .
आदेश
क्रमांक नपप्र /निवडणूक/कार्या-२/४५ ९३/२०२३.- महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदींस अनुसरून , संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेची उपलब्ध असलेली लोकसंख्या विचारात घेऊन ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) सोबतच्या तक्त्यात जळगाव जिल्ह्यातील मुक्ताईनगर नगरपंचायतीसाठी एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या तक्त्यात नमूद केल्याप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे.
त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या लोकसंख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या निश्चित करण्यात येत आहे. मा . संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय , मुंबई यांचेकडील आदेश पत्र क्रमांक नपसु/ २००१/प्र. क्र. १/२००१/५ , दिनांक १ जानेवारी २००१ अन्वये दिलेल्या अधिकारांन्वये तसेच राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/नप -२०२१/प्र. क्र. १०/ का-६, दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट-२ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने जामनेर नगरपरिषदेबाबत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडील आदेश पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३/प्र.क्र.१/का-६ , दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
तक्ता
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी
सर्वसाधारण नगर परिषदेचे नाव
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
लहान नागरी क्षेत्राचा वर्ग
लहान नागरी क्षेत्राचे नाव
निवडून द्यावयाची सदस्य संख्या
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)
अनुसूचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी)
स्त्रियां- साठी (५० टक्के)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (रकाना ८ पैकी) ४
८
१
७
१०
११ २
३
६
१२ ५
९
जिल्हा जळगाव
9 *
२
१
४
१
२
५ मुक्ताईनगर मुक्ताईनगर नगरपंचायत १७
९
टीप. - स्टार दर्शविलेले (*) अनुसूचित जातीकरिता एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जमाती ( महिला) राखीव नसल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जमातीसाठी महिलांकरिता राखीव राहील . तथापि , स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील.
राधाकृष्ण गमे,
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण रणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०, १९४५
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग , नाशिक.
नाशिक, १ ९ एप्रिल २०२३ .
لله ORDER
No. NPP /Election/ Karya - 2/ 4593/ 2023.- Under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, taking into consideration the available population figures of Census for the concerned Municipal Council (including the population of Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) the numbers of elected Councillors in respect of below stated Municipal Areas in Muktainagar Nagarpanchayat , district Jalgaon is fixed as mentioned in following table .
Similarly, the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and the number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens are also fixed as mentioned in the table . This Order is issued as per the powers delegated by the , Order of Director, Municipal Administration , Mumbai , bearing No. NPS- 2001/ PK -1 / 2001 /5 , dated 1st January 2001 and State Election Commission Order No. Raniaa / NP 2021 / P.No . 10/ KA - 6 , dated 22nd July 2022 the Dedicated Commision for Backward Class of Citizen has fixed the proportion as 27 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of JamnerMunicipal Councils . And as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide Order No. RANIAA/ NP - 2023 / PRA.Kra . 1/Ka- 6/2023 , dated 6th April 2023 .
Table
No. of seats reserved
Nameof Nagar- panchayat
Sche- duled Castes
Sche- duled Tribes Nameof Smaller Urban Areas
Classof Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50per cent)
6 1
2
3
4
5
7 Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Backward Classof Citizens
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
Backward Classof Citizens (outof Col.8)
9
8
10
11
12
District Jalgaon
9
2
1 Muktai-
nagar
Nagar- 17 panchayat
Muktai- nagar
4
2
1*
1
5 Note. The seats marked by star ( * ) shows that the only one seat for Scheduled Tribes which was not reserved for Scheduled Tribes ( women) in last General Election therefore concern seat is reserved for Scheduled Tribes (women ) for this election . However the total seats reserved for women will be as per column no . 5 .
Nashik , 19th April 2023.
RADHAKRISHNA GAME ,
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभार भागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०, १९४५ Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration , Nashik Division , Nashik .
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडून महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण, भाग एक-अ, नाशिक विभाग, दिनांक ८ जुलै २०२२ नुसार आदेश क्रमांक नपप्र -२०२२/ निवडणूक/ कार्या-२ / ९४६०/ २०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ करिता शुद्धीपत्रक
शुद्धीपत्रक
क्रमांक नपप्र/ निवडणूक/कार्या-२/४६४८/२०२३.- महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ, नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार या कार्यालयाचे आदेश क्रमांक नपप्र /२०२२/ निवडणूक/ कार्या-२/९ ४६० /२०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ नुसार इगतपुरी नगरपरिषदेकरिता एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनूसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.
तक्ता
लहान निवडून
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी द्यावयाची
लहान नागरी नागरी
नगरपरिषदेचे नाव
सदस्य
अनुसूचित
अनुसूचित
क्षेत्राचे नाव क्षेत्राचा
सर्वसाधारण स्त्रियां- साठी
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
वर्ग
संख्या
जातीसाठी (रकाना ६ पैकी)
(५० टक्के)
जमातीसाठी (रकाना ७ पैकी)
१
६
१० २
३
४
५
७
८
९
जिल्हा नाशिक
१
७ ११
२
२१
५
३
इगतपुरी क नगरपरिषद
इगतपुरी नगरपरिषद
परंतु, ज्याअर्थी, सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मध्ये कलम ९ च्या पोट- कलम ( २) मधील, खंड (ड) मध्ये सुधारणा अन्वये नगरपरिषदांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या एकूण जागांच्या संख्येच्या २७ टक्क्यांपर्यत असेल, मात्र एकूण आरक्षण नगरपरिषदेच्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशा आशयाची तरतूद केली आहे.
ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/न.प. २०२१/प्र.क्र.१०/का.- ६ , दि. २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट २ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने इगतपुरी नगरपरिषदेबाबत नागारिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १७ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे.
त्याअर्थी, उपरोक्त नमूद इगतपुरी नगरपरिषदेच्या निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित करणाऱ्या दि. ५ जुलै २०२२ रोजीच्या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे .
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण वारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ त्यानुसार इगतपुरी नगरपरिषदेसाठी सुधारित एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या , त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह ) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांक रानिआ/ नप-२०२२/प्र.क्र.७/का-६, दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
3
तक्ता
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी निवडून द्यावयाची
स्त्रियां-
सर्वसाधारण क्षेत्राचा
नगर परिषदेचे नाव
सदस्य
जातीसाठी अनुसूचित अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
साठी
लहान नागरी वर्ग
संख्या
लहान नागरी क्षेत्राचे नाव
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
(रकाना ७ पैकी)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)
(५० टक्के)
(रकाना ८ पैकी) १
७
८
४
६
१०
११
१२ ३
५
९
२
जिल्हा नाशिक
क
१
२
२ ११
२१
३
इगतपुरी
५
३
५ इगतपुरी नगरपरिषद
नगरपरिषद
राधाकृष्ण गमे,
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग , नाशिक.
नाशिक, १ ९ एप्रिल २०२३ .
CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , NASHIK IN EXTRA ORDINARY GAZETTE , PART 1 -A, DATED 8th JULY 2022 VIDE ORDER No. NPP / 2022 / ELECTION / DESK - 2 /9460 / 2022 , DATED 05th July 2022 .
CORRIGENDUM
No. NPP / 2023/ELECTION / DESK- 2 /4648/ 2023 - as per Notification published in Extra Ordinary Gazette , Part 1 -A , dated 8th July 2022 vide Order of this office No.NPP / 2022 / ELECTION / DESK - 2 / 9460/ 2022 , dated 5th July 2022 in respect of Igatpuri Municipal Council the number of Municipal Councillors , similarly the number of seats to be reserved for Women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table .
महाराष्ट्र शासनरा राजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ No. of seats reserved
Scheduled Castes Municipal Council Nameof
Class of Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Name of Smaller Urban Areas
Women (50 per cent)
3
6 1
2
4
5
Outof Col. (5) No. of seats reserved for Women
General
Scheduled Tribes
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
8
9
7
10
District Nashik
21
11
5 Igatpuri Municipal Council
Igatpuri C Municipal Council
2
1
3
7
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभाग However, as per amendment to Section 9 ( 2) ( d) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 has beenmade vide Maharashtra Ordinance No. VI of 2021 that the number of seats to be reserved for backward classes of citizens in municipal councils shall be up to 27 per cent of the total number of seats but the total reservation shall not exceed 50 per cent of the total number of seats in the municipal council .
However, As per Annexure - 2, State Election Commission , Order No. Raniaa/ N.P.2021 / P.No.10 / Ka.6 , dated 22nd July 2022 , the Dedicated Commission for Backward Class of Citizens has fixed the proportion as 17 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of Igatpuri Municipal Council .
Accordingly , the earlier Notification dated 8th July 2022 with reference to Igatpuri Municipal Council is herewith revised.
And, in respect of Igatpuri Municipal Council the revised number of seats to be elected , and the seats to be reserved for Women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens is being fixed as mentioned in the table below and as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide letter No. RANIAA/ NP - 2023/ PRA.KR.07/ KA - 06 , dated 6th April 2023 .
एकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
6 Table
No. of seats reserved
Nameof Municipal Council
Sche- duled Castes
Sche- duled Tribes Nameof Smaller Urban Areas
Classof Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50per cent)
2
4
6
7 1
3
5
Outof Col. (5) No. of seats reserved for Women
General Backward Classof Citizens
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
Backward Classof Citizens (outof Col.8)
10
12 8
9
11
District Nashik
21
11
5
2 Igatpuri C Municipal Council
Igatpuri Municipal Council
Nashik , 19th April 2023 .
3
5 3
1
2
RADHAKRISHNA GAME , Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration , Nashik Division , Nashik .
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण भागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ १० विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडून महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार आदेश क्रमांक नपप्र-२०२२ /निवडणूक/ कार्या-२ /९ ४६७/ २०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ करिता शुद्धीपत्रक
शुद्धीपत्रक
क्रमांक नपप्र /निवडणूक/ कार्या-२/ ४५ ९ १/ २०२३. महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ, नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार या कार्यालयाचे आदेश क्रमांक नपप्र / २०२२/निवडणूक/ कार्या-२/९ ४६७ /२०२२, दिनांक ५ जुलै २०२२ नुसार नंदुरबार नगरपरिषदेकरिता एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनूसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.
तक्ता
लहान
राखून ठेवलेली सदस्य संख्या
निवडून
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी नगरपरिषदेचे नाव
लहान नागरी
द्यावयाची
नागरी
क्षेत्राचे नाव क्षेत्राचा सदस्य
सर्वसाधारण स्त्रियां- साठी
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जातीसाठी
संख्या
वर्ग
(५० टक्के)
(रकाना ६ पैकी)
अनुसूचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी)
१
४
७
८
१० २
६
५
९
३
जिल्हा नंदुरबार
१६ ४१
२१
२
३
५
३
नंदुरबार अ नगरपरिषद
नंदुरबार नगरपरिषद
परंतु , ज्याअर्थी , सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मध्ये कलम ९ च्या पोट- कलम (२) मधील , खंड (ड) मध्ये सुधारणा अन्वये नगरपरिषदांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या एकूण जागांच्या संख्येच्या २७ टक्क्यांपर्यत असेल, मात्र एकूण आरक्षण नगरपरिषदेच्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशा आशयाची तरतूद केली आहे.
ज्याअर्थी , राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/न.प. २०२१ /प्र.क्र.१०/का.६, दि. २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट २ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नंदुरबार नगरपरिषदेबाबत नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २७ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे.
त्याअर्थी, उपरोक्त नमूद नंदुरबार नगरपरिषदेच्या निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित करणाऱ्या दि . ५ जुलै २०२२ रोजीच्या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे .
महाराष्ट्रशासनराजप जपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ त्यानुसार नंदुरबार नगरपरिषदेसाठी सुधारित एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या , त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह ) आणि अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे. आणि राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांक रानिआ/ नप -२०२२ /प्र.क्र.७/का-६ , दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
तक्ता
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी
सर्वसाधारण स्त्रियां-
नगर परिषदेचे नाव
अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जातीसाठी
लहान नागरी क्षेत्राचे नाव
लहान नागरी क्षेत्राचा वर्ग
निवडून द्यावयाची सदस्य संख्या
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी) (रकाना ७ पैकी)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी साठी (५० टक्के)
(रकाना ८ पैकी)
८
११ १
२
४
५
६
७
१०
१२ ३
९
जिल्हा नंदुरबार
अ
११
६
१० ४१
२१
५
२
३
३
नंदुरबार नगरपरिषद
नंदुरबार नगरपरिषद
राधाकृष्ण गमे,
विभागीय आयुक्त तथा
प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन ,
नाशिक विभाग, नाशिक.
नाशिक , १ ९ एप्रिल २०२३ .
CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , NASHIK IN EXTRA ORDINARY GAZETTE , PART 1 - A, DATED 8th JULY 2022 VIDE
ORDER NO . NPP / 2022 / ELECTION / DESK - 2/ 9467 / 2022 , DATED 05th July 2022 .
CORRIGENDUM
महाराष्ट्रशासनराजपत्र, असाधारणभागएक-अनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०, १९४५ No. NPP / 2023 / ELECTION / DESK - 2 /4591 / 2023- as per Notification published in Extra Ordinary Gazette , Part 1 - A, dated 8th July 2022 vide Order ofthis Office No.NPP /2022 / ELECTION / DESK - 2 / 9467 / 2022 , Dated 5th July 2022 in respect of Nandurbar Municipal Council the number of Municipal Councillors , similarly the number of seats to be reserved for Women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table .
१० No. of seats reserved
Scheduled Castes Nameof Municipal Council
Class of Smaller Urban Areas
Coun- cillors No. of Elected
Name of Smaller Urban Areas
Women (50 per cent)
1
3
5
2
4
6 Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Scheduled Tribes
Scheduled Castes (outof Col. 6)
Scheduled Tribes (outof Col. 7)
7
8
10
9
District Nadurbar
41
21
3 Nandurbar Municipal Council
Nandurbar A Municipal Council
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण 5
2
3
16 However, as per amendment to Section 9 (2) ( d) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 has beenmade vide Maharashtra Ordinance No.VI of 2021 that the number of seats to be reserved for Backward Classes of Citizens in Municipal Councils shall be up to 27 per cent of the total number of seats but the total reservation shall not exceed 50per cent of the total number of seats in the Municipal Council .
However, As per Annexure 2 , State Election Commission , Order No. Raniaa/ N.P.2021 / P.No.10/ Ka.6 , dated 22nd July 2022 , the Dedicated Commission for Backward Class of Citizens has fixed the proportion as 27 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of Nundurbar Municipal Council .
Accordingly, the earlier Notification dated 8th July 2022 with reference to Nundubar Municipal Council is herewith revised .
And , in respect of Nundurbar Municipal Council the revised number of seats to be elected, and the seats to be reserved for Women (including the seatsbelonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens is being fixed as mentioned in the table below and as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide letter No. RANIAA/ NP - 2023 / PRA.KR.07/ KA - 06 , dated 6th April 2023 .
भागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ Table
No. of seats reserved
Name of Municipal Council
Sche- duled Castes
Sche- duled Tribes Name of Smaller Urban Areas
Class of Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50 per cent)
6 1
2
3
4
5
7 Outof Col. (5) No. of seats reserved for Women
General Backward Class of Citizens
Scheduled Castes (outof Col. 6)
Scheduled Tribes (outof Col. 7)
Backward Classof Citizens (outof Col. 8)
8
9
10
11
12
District Nandurbar
41
21
3
5 Nandurbar Municipal Council
Nandurbar A Municipal Council
Nashik , 19th April 2023 .
11
2
6
10
3
RADHAKRISHNA GAME ,
Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration ,
Nashik Division , Nashik.
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण रणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
१३ १४ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग, नाशिक यांचेकडून महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ, नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार आदेश क्रमांक नपप्र-२०२२ /निवडणूक/कार्या-२/९४६२/२०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ करिता शुद्धीपत्रक
शुद्धीपत्रक
क्रमांक नपप्र/निवडणूक/कार्या-२/४५ ९ ०/२०२३.- महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक-अ, नाशिक विभाग, दिनांक ८ जुलै २०२२ नुसार या कार्यालयाचे आदेश क्रमांक नपप्र/२०२२/ निवडणूक/कार्या-२ /९ ४६२/ २०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ नुसार नवापूर नगरपरिषदेकरिता एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनूसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली होती .
तक्ता
लहान निवडून
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी नगरपरिषदेचे नाव
लहान नागरी
द्यावयाची
नागरी
क्षेत्राचे नाव क्षेत्राचा सदस्य
सर्वसाधारण स्त्रियां- साठी
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
संख्या
वर्ग
(रकाना ६ पैकी)
(५० टक्के)
(रकाना ७ पैकी)
१
७
८
१० २
४
६
५
९
३
जिल्हा नंदुरबार
*
क
१
६
१२
नवापूर
२३
३
९ नवापूर
नगरपरिषद
नगरपरिषद
टीप.- स्टार दर्शविलेले ( *) अनुसूचित जातीकरिता एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती ( महिला ) राखीव असल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव असणार नाही. तथापि , स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील .
परंतु , ज्याअर्थी , सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मध्ये कलम ९ च्या पोट कलम (२ ) मधील , खंड (ड) मध्ये सुधारणा अन्वये नगरपरिषदांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या एकूण जागांच्या संख्येच्या २७ टक्क्यांपर्यत असेल , मात्र एकूण आरक्षण नगरपरिषदेच्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशा आशयाची तरतूद केली आहे.
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारण भागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ ज्याअर्थी, राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/न.प . २०२१/ प्र.क्र.१०/ का-६ , दिनांक २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट २ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नवापूर नगरपरिषदेबाबत नागारिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १८.९ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे.
त्याअर्थी, उपरोक्त नमूद नवापूर नगरपरिषदेच्या निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित करणाऱ्या दिनांक ५ जुलै २०२२ रोजीच्या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
त्यानुसार नवापूर नगरपरिषदेसाठी सुधारित एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या , त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह ) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांक रानिआ/ नप -२०२२/प्र.क्र.७ /का-६ , दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे .
तक्ता
लहान
नगर
लहान
निवडून
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी
राखून ठेवलेली सदस्य संख्या
परिषदेचे नागरी नागरी
स्त्रियां-
नागरिकांचा सर्वसाधारण
अनुसूचित
अनुसूचित अनुसूचित
नाव
क्षेत्राचे
मागासवर्ग साठी
जातीसाठी जमातीसाठी
जमातीसाठी
वर्ग क्षेत्राचा
नाव
संख्या द्यावयाची सदस्य
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (रकाना ६ पैकी) अनुसूचित जातीसाठी
(रकाना ७ पैकी) प्रवर्गासाठी (५० टक्के)
(रकाना ८ पैकी)
८
१०
१
४
७
११ २
३
६
१२ ५
९
जिल्हा नंदुरबार
*
४
१
६
१२
३
२
७ २३
नवापूर
नवापूर क
नगरपरिषद नगरपरिषद
टीप.- स्टार दर्शविलेले ( *) अनुसूचित जातीकरिता एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती ( महिला) राखीव असल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव असणार नाही. तथापि , स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील .
राधाकृष्ण गमे,
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक,
नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग, नाशिक.
नाशिक, १ ९ एप्रिल २०२३ .
CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , NASHIK IN EXTRA ORDINARY GAZETTE , PART 1 - A, DATED 8th JULY 2022 VIDE ORDER No. NPP / 2022 / ELECTION / DESK - 2 / 9462/ 2022 , DATED 5th July 2022
CORRIGENDUM
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभाग एकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ No. NPP /2023/ ELECTION / DESK - 2 / 4590/ 2023.- As per Notification published in Extra Ordinary Gazette , Part 1 -A, dated 8th July 2022 vide Order of this office No. NPP/2022/ ELECTION / DESK - 2/9462/2022 , dated 5th July 2022 in respect of Nawapur Municipal Council the number of Municipal Councillors , similarly the number of seats to be reserved for women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table .
१६
No. of seats reserved
Scheduled Castes Name of Municipal Council Urban Areas Name of Smaller
Urban Areas Class of Smaller
cillors No. of Elected Coun-
Women (50 per cent)
2
5
6 1
3
4
Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Scheduled Tribes
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
7
9
8
10
District Nandurbar
12
23
1 Nawapur C Municipal Council
Nawapur Municipal Council
0*
6
3
9
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभाग Note . The seats marked by star ( *) shows that the only one seat for Scheduled Castes which was not Reserved for Scheduled Castes ( Woman ) in last General Election therefore concerned seat is not Reserved for Scheduled Castes ( Woman ) for this Election . However the total seats Reserved for Women will be as per Column No. 5.
However, as per amendment to Section 9 ( 2) ( d) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 has been made vide Maharashtra Ordinance No. VI of 2021 that the number of seats to be Reserved for Backward Classes of Citizens in Municipal Councils shall be up to 27 per cent of the total number of seats but the total Reservation shall not exceed 50 per cent of the total number of seats in the Municipal Council .
However, As per Annexure 2, State Election Commission , Order No. Raniaa/ N.P.2021/ P.No.10 / Ka - 6 , dated 22nd July 2022 , the Dedicated Commission for Backward Class of Citizens has fixed the proportion as 18.9 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of Nawapur Municipal Council .
Accordingly, the earlier Notification dated 8th July 2022 with reference to Nawapur Municipal Council is herewith revised .
एकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ And, in respect of Nawapur Municipal Council the revised number of seats to be elected , and the seats to be reserved for Women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and number of seats to be Reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens is being fixed as mentioned in the table below and as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide letter No. RANIAA/ NP - 2023/ PRA.KR.07/ KA - 06 , dated 6th April 2023.
Table
No. of seats reserved
Name of Municipal Council
Sche- duled Castes
Sche- duled Tribes Name of Smaller Urban Areas
Class of Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50 per cent)
6 1
2
3
4
5
7 Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Backward Class of Citizens
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
Backward Classof Citizens (outof Col. 8)
8
9
10
11
12
District Nashik
1
6
23
12
Nawapur Municipal Council
Nawapur C Municipal Council
0*
3
2
4
7 Note. The seats marked by star ( * ) shows that the only one seat for Scheduled Castes which was not Reserved for Scheduled Castes ( Woman ) in lastGeneral Election therefore concerned seat is not Reserved for Scheduled Castes (Woman ) for this Election . However the total seats Reserved for Women will be as per Column No. 5.
Nashik , 19th April 2023 .
RADHAKRISHNA GAME ,
Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration ,
Nashik Division , Nashik .
महाराष्ट्रशासनराजपत्र, असाधारणभागएक-अनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
१७ १८ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन, नाशिक विभाग , नाशिक यांचेकडून महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक- अ , नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार आदेश क्रमांक नपप्र-२०२२ / निवडणूक/ कार्या-२ /९ ४६४ / २०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ करिता शुद्धीपत्रक
शुद्धीपत्रक
क्रमांक नपप्र/निवडणूक/कार्या-२/४५८८/२०२३.- महाराष्ट्र शासन राजपत्र , असाधारण भाग एक - अ , नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार या कार्यालयाचे आदेश क्रमांक नपप्र/२०२२/निवडणूक/ कार्या-२/९ ४६४/२०२२, दिनांक ५ जुलै २०२२ नुसार तळोदा नगरपरिषदेकरिता एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती, अनूसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली होती .
तक्ता
लहान
लहान
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी नागरी नागरी
नगरपरिषदेचे नाव
क्षेत्राचे नाव
अनुसूचित
सर्वसाधारण स्त्रियां- साठी
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जातीसाठी
जमातीसाठी क्षेत्राचा वर्ग
निवडून द्यावयाची सदस्य संख्या
(रकाना ६ पैकी) (रकाना ७ पैकी) (५० टक्के)
१
८
२
४
६
७
१० ३
५
९
जिल्हा नंदुरबार
क
9 *
तळोदा
११
६
तळोदा
२१
१
७
३
नगरपरिषद नगरपरिषद
टीप . - स्टार दर्शविलेले (* ) अनुसूचित जातीकरिता एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती ( सर्वसाधारण ) राखीव असल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव राहील . तथापि , स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील .
परंतु , ज्याअर्थी, सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम, १ ९ ६५ मध्ये कलम ९ च्या पोट कलम (२) मधील, खंड (ड) मध्ये सुधारणा अन्वये नगरपरिषदांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या एकूण जागांच्या संख्येच्या २७ टक्क्यांपर्यत असेल, मात्र एकूण आरक्षण नगरपरिषदेच्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही , अशा आशयाची तरतूद केली आहे.
ज्याअर्थी , राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/न.प. २०२१/प्र.क्र.१०/ का -६ दि. २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट २ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने तळोदा नगरपरिषदेबाबत नागारिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी १४.६ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे.
त्याअर्थी , उपरोक्त नमूद तळोदा नगरपरिषदेच्या निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित करणाऱ्या दि. ०५ जुलै २०२२ रोजीच्या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
महाराष् राष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ त्यानुसार तळोदा नगरपरिषदेसाठी सुधारित एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या, त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह ) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांक रानिआ/ नप-२०२२/प्र.क्र.७/ का-६ , दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
तक्ता
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी
राखून ठेवलेली सदस्य संख्या
निवडून द्यावयाची
सर्वसाधारण लहान नागरी क्षेत्राचे
नगर परिषदेचे नाव
सदस्य
अनुसूचित जातीसाठी
अनुसूचित जमातीसाठी
नाव
लहान नागरी क्षेत्राचा वर्ग
संख्या
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
स्त्रियां- साठी (५० टक्के)
अनुसूचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)
(रकाना ८ पैकी) १
४
८
६
७
१०
११ २
५
१२ ३
९
जिल्हा नंदुरबार
१*
तळोदा तळोदा क
१
११
६
३
२१
२
५
३
नगरपरिषद नगरपरिषद
टीप.- स्टार दर्शविलेले ( *) अनुसूचित जातीकरिता एक पद राखीव असल्याने व मागील सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती ( सर्वसाधारण) राखीव असल्याने या सार्वत्रिक निवडणुकीत सदरचे पद अनुसूचित जाती महिलांकरिता राखीव राहील . तथापि, स्त्रियांकरिता एकूण राखीव जागा रकाना क्रमांक ५ मध्ये दर्शविल्याप्रमाणे असतील.
राधाकृष्ण गमे,
विभागीय आयुक्त तथा
प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन,
नाशिक विभाग , नाशिक.
नाशिक , १ ९ एप्रिल २०२३ .
CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER & REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , NASHIK IN EXTRA ORDINARY GAZETTE PART I A, DATED 8th JULY 2022 VIDE ORDER NO . NPP / 2022/ ELECTION / DESK - 2/ 9464/ 2022 , DATED 5th July 2022 .
CORRIGENDUM
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ No. NPP / 2023 / ELECTION / DESK - 2 / 4588/ 2023 - As per Notification published in Extra Ordinary Gazette Part - I - A , dated 8th July 2022 Vide Order of this Office No.NPP /2022 / ELECTION / DESK- 2/ 9464 / 2022 , dated 5th July 2022 in respect of Taloda Municipal Council the number of Municipal Councillors , similarly the number of seats to be reserved for women (including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table .
Table
२०
No. of seats reserved
Scheduled Castes Nameof Municipal Council
Name of Smaller Urban Areas
Class of Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50 per cent)
1
2
3
5
6
4
Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General
Scheduled Tribes
Scheduled Tribes (outof Col. 7)
Scheduled Castes (outof Col. 6)
7
10 8
9
District Nandurbar
21
11
1 Taloda Municipal Council
Taloda C Municipal Council
7 1*
6
3
Note . The seats marked by star ( * ) shows that the only one seat for Scheduled Castes which was reserved for Scheduled Castes ( General ) in last General Election therefore concern seat is reserved for Scheduled Castes ( Women ) for this election . However the total seats reserved for Women will be as per column no. 5.
However, as per amendment to Section 9 (2) ( d) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 has been made vide Maharashtra Ordinance No.VI of 2021 that the number of seats to be reserved for Backward Classes of Citizens in Municipal Councils shall be up to 27 per cent of the total number of seats but the total reservation shall not exceed 50 per cent of the total number of seats in the Municipal Council .
However, As per Annexure - 2, State Election Commission , Order No. Raniaa/ N.P.2021 / P.No.10 / Ka- 6 , dated 22nd July 2022, the Dedicated Commission for Backward Class of Citizens has fixed the proportion as 14.6 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of Taloda Municipal Council .
Accordingly, the earlier Notification dated 8th July 2022 with reference to Taloda Municipal Council is herewith revised .
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ And , in respect of Taloda Municipal Council the revised number of seats to be elected , and the seats to be reserved for women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens is being fixed as mentioned in the table below and as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide letter No.RANIAA / NP - 2023 /PRA.KR.07/ KA- 06 , dated 6th April 2023.
Table
No. of seats reserved
Nameof Municipal Council
Sche- duled Castes
Sche- duled Tribes
No. of Elected Coun- cillors
Nameof Smaller Urban Areas
Class of Smaller Areas Urban
Women (50per cent)
3
5
6
4
7 1
2
Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Backward Classof Citizens
Scheduled Castes (outof Col. 6)
Scheduled Tribes (outof Col. 7)
Backward Classof Citizens (outof Col.8)
10
11
12 9
8
District Nandurbar
C
21
11
6
1 Taloda Municipal Council
Taloda Municipal Council
1*
3
2
3
5 Note . The seats marked by star (* ) shows that the only one seat for Scheduled Castes which was reserved for Scheduled Castes ( General ) in last General Election therefore concern seat is reserved for Scheduled Castes ( Women) for this election . However the total seats reserved for Women will be as per column no . 5 .
Nashik , 19th April 2023 .
RADHAKRISHNA GAME ,
Divisional Commissioner and Regional Director of Municipal Administration ,
Nashik Division , Nashik .
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
२१ विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग , नाशिक यांचेकडून महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक- अ, नाशिक विभाग, दिनांक ८ जुलै २०२२ नुसार आदेश क्रमांक नपप्र -२०२२/निवडणूक/ कार्या-२/९ ४६०/२०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ करिता शुद्धीपत्रक
शुद्धीपत्रक
राष्ट्रशासनराज महार क्रमांक नपप्र / निवडणूक/कार्या-२/४६४९/२०२३.- महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ , नाशिक विभाग , दिनांक ८ जुलै २०२२ नुसार या कार्यालयाचे आदेश क्रमांक नपप्र/ २०२२ /निवडणूक/ कार्या-२/९ ४६८ /२०२२ , दिनांक ५ जुलै २०२२ नुसार शिंदखेडा नगरपंचायतीकरिता एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या (अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती यांच्या सदस्य संख्येसह) आणि अनुसूचित जाती , अनूसूचित जमातीसाठी आरक्षित सदस्य संख्या खालीलप्रमाणे निश्चित करण्यात आली होती.
तक्ता
राखून ठेवलेली सदस्य संख्या
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी नगरपरिषदेचे नाव
लहान नागरी क्षेत्राचे नाव
अनुसूचित जातीसाठी
सर्वसाधारण
अनुसूचित जमातीसाठी
स्त्रियां- साठी
लहान नागरी क्षेत्राचा वर्ग
निवडून द्यावयाची सदस्य संख्या
अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)
अनुसूचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी) (५० टक्के)
१
४
६
७
८
१० ५
२
३
९
जिल्हा धुळे
शिंदखेडा शिंदखेडा
२
१
नगरपंचायत १७
६
३
२
९
नगरपंचायत नगरपंचायत
परंतु , ज्याअर्थी , सन २०२१ चा महाराष्ट्र अध्यादेश क्रमांक ६ अन्वये महाराष्ट्र नगरपरिषदा , नगरपंचायती व औद्योगिक नगरी अधिनियम , १ ९ ६५ मध्ये कलम ९ च्या पोट कलम (२) मधील , खंड (ड) मध्ये सुधारणा अन्वये नगरपरिषदांमध्ये नागरिकांच्या मागासवर्ग प्रवर्गाकरिता राखून ठेवावयाच्या जागांची संख्या एकूण जागांच्या संख्येच्या २७ टक्क्यांपर्यत असेल , मात्र एकूण आरक्षण नगरपरिषदेच्या एकूण जागांच्या ५० टक्क्यांपेक्षा अधिक असणार नाही अशा आशयाची तरतूद केली आहे .
ज्याअर्थी , राज्य निवडणूक आयोगाचे आदेश क्रमांक रानिआ/न.प. २०२१/प्र.क्र .१०/का-६ , दि . २२ जुलै २०२२ च्या आदेशासोबतचे परिशिष्ट २ नुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने शिंदखेडा नगरपंचायतीबाबत नागारिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी २५.१ टक्के इतके प्रमाण निश्चित केलेले आहे .
त्याअर्थी , उपरोक्त नमूद शिंदखेडा नगरपंचायतीच्या निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या निश्चित करणाऱ्या दि. ५ जुलै २०२२ रोजीच्या आदेशात पुढीलप्रमाणे सुधारणा करण्यात येत आहे.
राजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ त्यानुसार, शिंदखेडा नगरपंचायतीसाठी सुधारित एकूण निवडून येणाऱ्या सदस्यांची संख्या , त्याचप्रमाणे स्त्री सदस्यांची संख्या ( अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती आणि नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्ग यांच्या सदस्य संख्येसह ) आणि अनुसूचित जाती , अनुसूचित जमाती व नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी आरक्षित सदस्य संख्या पुढीलप्रमाणे निश्चित करण्यात येत आहे आणि राज्य निवडणूक आयोगाकडील पत्र क्रमांक रानिआ/नप -२०२२/प्र.क्र.७/ का-६ , दिनांक ६ एप्रिल २०२३ अन्वये प्राप्त सूचनांच्या अनुषंगाने सदर आदेश निर्गमित करण्यात आलेला आहे.
तक्ता
लहान
लहान निवडून
रकाना ५ पैकी स्त्रियांसाठी राखून ठेवलेल्या जागांची विभागणी
राखून ठेवलेली सदस्य संख्या
सर्वसाधारण नगर पंचायतीचे नाव
अनुसूचित जमातीसाठी
अनुसूचित जातीसाठी
नागरी क्षेत्राचे नाव
नागरी क्षेत्राचा वर्ग
द्यावयाची सदस्य संख्या
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी
अनुसूचित जातीसाठी (रकाना ६ पैकी)
अनुसूचित जमातीसाठी (रकाना ७ पैकी)
स्त्रियां- साठी (५० टक्के)
नागरिकांचा मागासवर्ग प्रवर्गासाठी (रकाना ८ पैकी) १
८
११
१०
४
६
७
२
१२ ३
५
९
जिल्हा धुळे
१
४ ९
२
२
२
३
३
शिंदखेडा नगरपंचायत
शिंदखेडा नगरपंचायत १७ नगरपंचायत
राधाकृष्ण गमे,
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक , नगरपरिषद प्रशासन , नाशिक विभाग , नाशिक.
नाशिक , १ ९ एप्रिल २०२३.
CORRIGENDUM TO NOTIFICATION PUBLISHED BY THE DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR , MUNICIPAL ADMINISTRATION , NASHIK IN EXTRA ORDINARY GAZETTE , PART 1 -A , DATED 8th JULY 2022 VIDE ORDER No. NPP / 2022/ ELECTION / DESK - 2 / 9468 / 2022 , DATED 5th JULY 2022 .
CORRIGENDUM
No. NPP /2023 / ELECTION / DESK - 2 /4648 / 2023- as per Notification published in Extra Ordinary Gazette , Part 1 -A, dated 8th July 2022 Vide Order of this office No. NPP /2022 / ELECTION / DESK - 2/ 9468 / 2022 , dated 5th July 2022 in respect of Sindkheda Nagarpanchayat the number of Municipal Councillors , similarly the number of seats to be reserved for women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes were also fixed as mentioned in the following table .
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
と No. of seats reserved
Scheduled Castes Nagar- panchayat Nameof Name of Smaller Urban Areas
Class of Smaller Urban Areas
No. of Elected Coun- cillors
Women (50per cent)
2
5
6 1
3
4
Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Scheduled Tribes
Scheduled Castes (outof Col. 6)
Scheduled Tribes (outof Col. 7)
7
8
9
10
District Dhule
9
2 Shindkheda Shindkheda Nagar- 17 Nagar- panchayat panchayat
Nagar- panchayat
6 1
3
2
However , as per amendment to Section 9 ( 2) (d) of the Maharashtra Municipal Councils , Nagarpanchayats and Industrial Townships Act , 1965 has been made vide Maharashtra Ordinance No.VI of 2021 that the number of seats to be reserved for Backward Class of Citizens in Municipal Councils shall be up to 27 per cent of the total number of seats but the total reservation shall not exceed 50 per cent of the total number of seats in the Municipal Council.
However , As per Annexure 2 , State Election Commission , Order No. Raniaa / N.P.2021/ P.No.10 / Ka.6 , dated 22nd July, 2022 , the Dedicated Commission for Backward Class of Citizens has fixed the proportion as 25.1 per cent reservation for Backward Class of Citizens in respect of Sindkheda Nagarpanchayat .
Accordingly, the earlier Notification dated 8th July 2022 with reference to Sindkheda Nagarpanchayat is herewith revised .
And , in respect of Sindkheda Nagarpanchayat the revised number of seats to be elected , and the seats to be reserved for women ( including the seats belonging to Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens ) and number of seats to be reserved for Scheduled Castes , Scheduled Tribes and Backward Class of Citizens is being fixed as mentioned in the table below and as per directions issued by State Election Commission , Maharashtra State vide letter No. RANIAA/ NP - 2023 /PRA.KR.07/ KA-06 , dated 6th April 2023 .
महाराष्ट्रशासनराजपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५ Table
No. of seats reserved
Nameof Name of Class of No. of
Women Sche-
Sche- Smaller Smaller Elected
Nagar-
duled
duled Urban Coun- (50per
panchayat Urban
Castes
Tribes Areas
Areas cillors cent)
4
6 1
2
3
5
7 Outof Col. ( 5) No. of seats reserved for Women
General Backward Classof Citizens
Scheduled Castes (outof Col. 6)
Scheduled Tribes (outof Col. 7)
Backward Class of Citizens (outof Col. 8)
10
11
8
9
12
District Dhule
9
2
3 Sindkheda Sindkheda Nagar- 17 Nagar- Nagar- panchayat panchayat panchayat
Nashik , 19th April 2023 .
3
1
2
2
4
RADHAKRISHNA GAME ,
Divisional Commissioner and
Regional Director , Municipal Administration ,
Nashik Division , Nashik .
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATION , PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE , PRINTED AT YERAWADA PRISON PRESS , PRISON COMPOUND , YERAWADA , PUNE - 411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING , STATIONERY AND PUBLICATIONS , 21 - A , NETAJI SUBHASH ROAD , CHARNI ROAD , MUMBAI 400 004 .
EDITOR : DIRECTOR , RUPENDRA DINESH MORE .
महाराष्ट्रशासनराजप जपत्र,असाधारणभागएकअनाशिकविभागीयपुरवणी,एप्रिल२०,२०२३/चैत्र३०,शके१९४५
२५