RNI No. MAHBIL /2012/47976
www.dgps.maharashtra.gov.in
महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १२, अंक - २ ] गुरुवार, दिनांक एप्रिल २०, २०२३ / चैत्र ३०, शके १९४५ [ पृष्ठे ५
असाधारण क्रमांक ०२
प्राधिकृत प्रकाशन
विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे यांजकडून
वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.
(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का.-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१.
(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३/प्र. क्र. १/का-६, दिनांक ६ एप्रिल २०२३.
(४) जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील दिनांक १२ एप्रिल २०२३ चे पत्र क्रमांक पसन/कावि/कार्या-१/८४८/२०२३.
आदेश
क्रमांक नपप्र-१/कावि-३४७/२०२३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये,तसेच संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे. तसेच संदर्भ क्र. ३ चे पत्रातील परिच्ेद क्र. ४ () नुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २२ जुलै २०२२ रोजीच्या आदेशानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषद/ नगरपंचायतींबाबत निश्चित केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागांची गणना करावयाची आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील भोर नगरपरिषदेची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.
(१)
एच-२८, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- २२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २० एप्रिल, २०२३ / चैत्र ३०, शके १९४५ पुणे विभागातील भोर नगरपरिषदेची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
परिशिष्ट अ
पुणे विभाग
अ. जिल्हाचे अ.नं. नगर- निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ९ पैकी महिलांसाठी सर्व- टीप क्र. नाव परिषदेचे ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा राखून ठेवलेल्या जागेची साधारण
नाव सदस्य जाती जमाती मागास
विभागणी
संख्या
प्रवर्गासाठी अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा
जाती जमाती मागास (रकाना (रकाना प्रवर्गासाठी ६ पैकी) ७ पैकी) (रकाना ८ पैकी)
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १ पुणे १ भोर २० ०२ ०० ०५ १० ०१ ०० ०३ ०६ --
सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.
पुणे, १८ एप्रिल २०२३.
---------------------------------------
BY DIVISIONAL COMMISSIONER AND REGIONAL DIRECTOR,
MUNICIPAL ADMINISTRATION, PUNE DIVISION, PUNE
Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.
(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2021/CR-10/ Desk-6, dated 27th December 2021.
(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Letter No.RNA/NP-2023/C.R.01/ Desk-6 dated, 6th April 2023.
(4) Collector, Pune, Letter No. PSN/KAVI/KARYA-1/848/2023, dated 12th April 2023.
Order
No NPA-1/WS/347/2023.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and as per reference Nos. 2 and 3, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available Population figures of the census of that respective Municipal Council. The number of seats to be reserved for Citizens Backward Class (BCC) has to be fixed after taking into consideration the para 4 (iii) of letter at Reference 3 above and State Election Commissions order dated 22nd July 2022, which says that the number of seats in Municipal Councils/ Nagarapanchayats will be reserved for Citizens Backward Class as per percentage fixed by Dedicated Backward Class Commission.
In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.
Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Bhor Municipal Council in Pune Division as in Annexure "A".
The general election of Bhor Municipal Council of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २० एप्रिल, २०२३ / चैत्र ३०, शके १९४५ ३ANNEXURE "A"
Pune Division
Sr. Name Sr. Name of Total No. of seats Seats Out of Col. 9 Gen. Note No. of No. Nagar- Number reserved for reserved seats reserved for women
dist. parishad of S.C S.T Back for women
councillors Ward W omen S.C. S.T. Back to be elected Class (Out (Out Ward
of of of Class of
Citizens Col. Col. Citizens
6) 7) (Out
of Col. 8)
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 Pune 1 Bhor 20 02 00 05 10 01 00 03 06 --
SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.
Pune, 18th April 2023.
---------------------------------------
वाचा.-- (१) संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय, मुंबई यांचेकडील आदेश क्रमांक नपसु-२००१/सीआर-१-५, दिनांक १ जानेवारी २००१.
(२) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे आदेश क्रमांक-रानिआ/नप-२०२१/प्र. क्र. १०/का.-६, दिनांक २७ डिसेंबर २०२१.
(३) मा. राज्य निवडणूक आयोग, महाराष्ट्र राज्य, मुंबई यांचे पत्र क्रमांक रानिआ/नप-२०२३/प्र. क्र. १/का-६, दिनांक दिनांक ६ एप्रिल २०२३.
(४) जिल्हाधिकारी, पुणे यांचेकडील दिनांक १२ एप्रिल २०२३ चे पत्र क्रमांक पसन/कावि/कार्या-१/८४८/२०२३ व जिल्हाधिकारी, कोल्हापूर यांचेकडील दिनांक १३ एप्रिल २०२३ चे पत्र क्रमांक कार्या. ११/नपा/सार्व. निवडणूक/एसआर/०२/ब/२०२३.
आदेश
क्रमांक नपप्र-१/कावि-३४८/२०२३.--ज्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ९ (२) मधील तरतुदीन्वये,तसेच संदर्भ क्रमांक २ व ३ नुसार आरक्षणासह राखून ठेवावयाच्या महिला सदस्य संख्या, तसेच अनुसूचित जाती व अनुसूचित जमातीसाठी राखून ठेवावयाची एकूण सदस्य संख्या ही संबंधित नगरपरिषद क्षेत्रातील जनगणनेच्या लोकसंख्येनुसार निश्चित करावयाची आहे. तसेच संदर्भ क्र. ३ चे पत्रातील परिच्ेद क्र ४ () नुसार नागरिकांचा मागास प्रवर्गासाठी राज्य निवडणूक आयोगाच्या दि. २२ जुलै २०२२ रोजीच्या आदेशानुसार समर्पित मागासवर्ग आयोगाने नगरपरिषद/नगरपंचायतींबाबत निश्चित केलेल्या टक्केवारीच्या प्रमाणात जागांची गणना करावयाची आहे.
महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम ७४ चे पोट-कलम (२) व (३) च्या परंतुकान्वये प्राप्त अधिकाराचा वापर करून संचालक, नगरपरिषद प्रशासन संचालनालय यांनी नगरपरिषदा/नगरपंचायतीची सदस्य संख्या निश्चित करण्याचे अधिकार प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन यांना वाचामधील संदर्भ क्रमांक १ येथील आदेशान्वये प्रदान केले आहेत.
त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ मधील कलम ९ (२) व संदर्भ क्रमांक १ येथील आदेशानुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील वडगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतींची सदस्य संख्या सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये देण्यात आलेली आहे.
पुणे विभागातील पुणे जिल्ह्यातील वडगाव व कोल्हापूर जिल्ह्यातील आजरा नगरपंचायतींची, सोबतच्या परिशिष्ट अ मध्ये निश्चित केलेल्या सदस्य संख्येनुसार सार्वत्रिक निवडणूक घ्यावयाची आहे.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २० एप्रिल, २०२३ / चैत्र ३०, शके १९४५परिशिष्ट अ
पुणे विभाग
अ. जिल्हाचे अ.नं. नगर- निवडून राखून ठेवलेल्या जागांची संख्या महिला रकाना ९ पैकी महिलांसाठी सर्व- टीप क्र. नाव पंचायतीचे ावयाची अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा राखून ठेवलेल्या जागेची साधारण
नाव सदस्य जाती जमाती मागास
विभागणी
संख्या
प्रवर्गासाठी अनुसूचित अनुसूचित नागरिकांचा
जाती जमाती मागास (रकाना (रकाना प्रवर्गासाठी ६ पैकी) ७ पैकी) (रकाना ८ पैकी)
१ २ ३ ४ ५ ६ ७ ८ ९ १० ११ १२ १३ १४ १ पुणे १ वडगाव १७ ०२ ०१ ०२ ०९ ०१ ०१ ०१ ०६ सन २०१८ चे
निवडणुकीत अनुसूचित जमातीचे पद महिलांसाठी आरक्षित नसलेने या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित.
२ कोल्हापूर १ आजरा १७ ०१ ०० ०४ ०९ ०१ ०० ०२ ०६ सन २०१८ चे
निवडणुकीत अनुसूचित जातीचे पद महिलांसाठी आरक्षित नसलेने या निवडणुकीत महिलांसाठी आरक्षित.
सौरभ राव, विभागीय आयुक्त तथा प्रादेशिक संचालक, नगरपरिषद प्रशासन, पुणे विभाग, पुणे.
पुणे, १८ एप्रिल २०२३.
---------------------------------------
Read.-- (1) Order No. Napasu-2001/C. R. -1-5, dated 1st January 2001 of Director, Municipal Admin., Mumbai.
(2) State Election Commission, Maharashtra State, Mumbai, Order No. RNA/NP-2021/CR-10/ Desk-6, dated 27th December 2021.
(3) State Election Commission, Maharashtra State, Mumbai Letter No.RNA/NP-2023/C.R.01/ Desk-06 dated, 6th April 2023.
(4) Collector, Pune, Letter No. PSN/KAVI/KARYA-1/848/2023, dated 12th April 2023 and Collector, Kolhapur, Letter No. KARYA-11/NP/GEN.ELECTION/SR/02/B/2023, dated 13th April 2023.
Order
No NPA-1/WS/348/2023.--In exercise of the powers under Section 9 (2) of the Maharashtra Municipal Councils, Nagar Panchayats and Industrial Townships Act, 1965, and as per reference Nos. 2 and 3, the number of Councillors to be elected and the number of seats to be reserved for Women (including the seats belonging to SC/ST) and the number of seats to be reserved for SC/ST has to be fixed after taking into consideration the available Population figures of the census of that respective Municipal Council. The number of seats to be reserved for Citizens Backward Class (BCC) has to be fixed after taking into consideration the para 4 (iii) of letter at Reference 3 above and State Election Commissions order dated 22nd July 2022, which says that the number of seats in Municipal Councils/ Nagarapanchayats will be reserved for Citizens Backward Class as per percentage fixed by Dedicated Backward Class Commission.
महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक-अ --- पुणे विभागीय पुरवणी, २० एप्रिल, २०२३ / चैत्र ३०, शके १९४५ ५In exercise of the powers conferred by the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965, Section 74 (2) and (3) the Director, Municipal Administration has delegated the powers to fix the number of seats in respect to Municipal Councils vide its letter mentioned at reference No. 1 above.
Now, Therefore, in exercise of the powers contained in sub-section (2) of Section 9 of the Maharashtra Municipalities Act, 1965 the Regional Director of Municipal Administration, Pune Division, Pune hereby fixes the number of seats to be elected for Vadgaon Nagarpanchayat, District Pune and Ajara Nagarpanchayat, District Kolhapur of Pune Division as in Annexure "A".
The general election of Vadgaon Nagarpanchayat, District Pune and Ajara Nagarpanchayat, District Kolhapur of Pune Division for the seats mentioned in the accompanying Annexure "A" should be held as per this order.
ANNEXURE "A"
Pune Division
Sr. Name Sr. Name of Total No. of seats Seats Out of Col. 9 Gen. Note No. of No. Nagar- Number reserved for reserved seats reserved for women
dist. panchayat of S.C S.T Back for women
councillors Ward W omen S.C. S.T. Back to be elected Class (Out (Out Ward
of of of Class of
Citizens Col. Col. Citizens
6) 7) (Out
of Col. 8)
1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 1 Pune 1 Vadgaon 17 02 01 02 09 01 01 01 06 In 2018 Election the seat of ST was not reserved for Women. So, in this election the same is reserved for women.
2 Kolhapur 1 Ajara 17 01 00 04 09 01 00 02 06 In 2018 Election the seat of SC was not reserved for Women. So, in this election the same is reserved for women.
SAURABH RAO, Divisional Commissioner and Regional Director, Municipal Administration, Pune Division, Pune.
Pune, 18th April 2023.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.