महाराष्ट्र शासन राजपत्र
भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी
वर्ष - १२, अंक - ५ ] गुरुवार ते बुधवार, एप्रिल २० - २६, २०२३ / चैत्र ३० ते वैशाख ६, शके १९४५ [ पृष्ठे २
प्राधिकृत प्रकाशन
जिल्हाधिकारी यांजकडून
आदेश
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-७५/२०२३.--महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरी अधिनियम, १९६५ चे कलम २० व महाराष्ट्र नगरपरिषदा आणि नगरपंचायती (नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत) नियम, २०१० मधील नियम क्रमांक ६ नुसार प्रदान केलेल्या अधिकारान्वये मी, राहुल रेखावार, जिल्हाधिकारी, कोल्हापूर, या प्रकटनाद्वारे असे प्रसिद्ध करतो की, खालील अनुसूचित नमूद केल्याप्रमाणे शिरोळ नगरपरिषदेच्या दिनांक ६ ेब्रुवारी २०२३ रोजीचे सर्वसाधारण सभेमध्ये संबंधित व्यक्ती शिरोळ नगरपरिषदेवर नामनिदशित सदस्य म्हणून नामनिदशित केल्याचे जाहीर करणेत आले आहे.
परिशिष्ट
अ. क्र. नगरपरिषदेचे नाव नामनिदशित सदस्याचे नाव सर्वसाधारण सभा दिनांक १ २ ३ ४
१ शिरोळ नगरपरिषद माळी उत्तम बाबासो ६ ेब्रुवारी २०२३
राहुल रेखावार,
जिल्हाधिकारी, कोल्हापूर.
कोल्हापूर, २८ ेब्रुवारी २०२३.
----------------------------------
BY COLLECTOR
Order
क्रमांक कार्या-११/नपा/आरआर-७५/२०२३.--As per the provisions contained in the Section 20 of the Maharashtra Municipal Councils, Nagarpanchayats and Industrial Townships Act, 1965 and as per the Rule No. 6 of the Maharashtra Municipal Councils and Nagarpanchayats (Qualifications and the procedure for appointment of Nominated Councillors) Rules, 2010.
२ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग एक-अ-- पुणे विभागीय पुरवणी, गुरुवार ते बुधवार, एप्रिल २० - २६, २०२३ / चैत्र ३० ते वैशाख ६, शके १९४५ ScheduleSr. No. Name of the Name of the Date of Municipal Council Nominated Councillor General Meeting 1 2 3 4 1 Shirol Municipal Council Mali Uttam Babaso 6th February 2023
RAHUL REKHAWAR,
Collector, Kolhapur.
Kolhapur, 28th February 2023.
ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.
EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.