Maharashtra Gazette
· Government of Maharashtra
(१) जिल्हाधिकारी तथा जिल्हा दंडाधिकारी, पुणे यांजकडील जिल्हा पुणे, मौ. कोंढवे धावडे येथील युद्धाभ्यास, मैदानी गोळीबार आणि तोफखाना यांचा सराव अधिनियम, 1938 चेकलम 9अन्वये अधिसूचना. (२) मुख्याधिकारी, महाळुंग-श्रीपूर नगरपंचायत येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम, 1966 चे कलम 21 (2) अन्वये अधिसूचना. (३) मुख्य जिल्हा व सत्र न्यायाधीश, सातारा यांच्याकडील दिवाणी नियम पुस्तिका, भाग-1, 1986 च्या परिच्छेद 699 (1)अन्वये अधिसूचना. (४) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, खडकी विभाग, कोथरूड विभाग व विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, विभाग-2, सोलापूर शहर यांजकडील मयत समरी. (५) उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, पन्हाळा उपविभाग, पन्हाळा यांजकडील मयत समरी. (६) सहायक निबंधक,सहकारी संस्था (दुग्ध), सोलापूर यांजकडील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, 1960 चे कलम 102 व 103 अन्वये अधिसूचना.
Published 20 April 2023
Alternate rendering. This is a direct page-by-page
conversion of the PDF. It preserves the printed layout but not the
document's structure, and it is not part of the search index — the
gazette text view
is the one to read and cite.