Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

अपर जिल्हाधिकारी, सांगली यांजकडील सांगली जिल्ह्यातील ता. आटपाडी, गाव शेंडगेवाडी, आटपाडी येथील महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ चे कलम ४, पोट-कलम (१) अन्वये स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत अधिसूचना.

Published 24 April 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976

www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक----पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १२, अंक - ०४ ] सोमवार, दिनांक एप्रिल २४, २०२३ / वैशाख ४, शके १९४५ [ पृष्ठे ४

असाधारण क्रमांक ०४

प्राधिकृत प्रकाशन

अपर जिल्हाधिकारी यांजकडून

महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६

अंतिम अधिसूचना

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर/४९७/२०२३.--- शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, स्वाती देशमुख-पाटील, अपर जिल्हाधिकारी, सांगली याद्वारे उक्त कलम ४ च्या पोट-कलम (१) द्वारे आवश्यक असल्याप्रमाणे जी अधिसूचना काढण्याचे याद्वारे दिनांक २० एप्रिल २०२३ पासून योजित आहे, त्या अधिसूचनेचा पुढील मसुदा उक्त कलम ४, पोट-कलम (४) अन्वये आवश्यक असल्याप्रमाणे, तिचा परिणाम होणेचा संभव असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीसाठी याद्वारे प्रसिद्ध करणेत येत आहे.

अंतिम अधिसूचनेचा मसुदा

क्रमांक मह-२/प्रशासन/आरआर/४९७/२०२३.--- शासकीय अधिसूचना, महसूल व वन विभाग क्रमांक टीएलसी-१०७६/६३९२३/म-६, दिनांक १ जुलै १९७६ अन्वये महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम, १९६६ (सन १९६६ चा महाराष्ट्र अधिनियम क्रमांक ४१) यांच्या कलम ४, पोट-कलम (१) च्या तरतुदीनुसार राज्य शासनास असलेल्या ज्या शक्ती मला प्रत्यायोजित करण्यात आल्या आहेत, त्याचा वापर करून मी, स्वाती देशमुख-पाटील, अपर जिल्हाधिकारी, सांगली याद्वारे दिनांक २० एप्रिल २०२३ पासून सांगली जिल्ह्याच्या, आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी, तालुका आटपाडी येथील वाडीला शेंडगेवाडी या प्रचलित नावाने स्वतंत्र महसुली गावाचा दर्जा देणेबाबत सोबतच्या अनुसूचीमध्ये निर्दिष्ट केलेल्या हद्दी असलेल्या व सांगली जिल्ह्याच्या आटपाडी तालुक्यातील शेंडगेवाडी या प्रचलित नावाने ओळखण्यात येणाया गावात रूपांतर करीत आहे.

नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील गुरेचरण, स्मशानभूमी व खळे यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क अबाधित राहील.

नवीन व उर्वरित गावातील लोकांचा अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाण्या-येण्याचा हक्क अबाधित राहील.

अनुसूची

जिल्हा सांगली, तालुका आटपाडी

गावाचे नाव

मूळ गट नंबर / सव्ह नंबर

१

२

शेंडगेवाडी ३२७८ ते ३४०५

आटपाडी १ ते ३२७७, ३४०६ ते ४२१८

टीप : नवीन उर्वरित गावातील लोकांचा, अस्तित्वात असलेल्या रस्त्यावर जाणे-येणेचा हक्क राहील, तसेच नवीन गावातील लोकांचा उर्वरित गावातील स्मशानभूमी, खळे आणि गुरेचरण यासाठी नेमून दिलेल्या जमिनीवर हक्क राहील.

(१)

एच-३०, भाग एक (असा.) पु.वि.पु.--- ४२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- पुणे विभागीय पुरवणी, २४ एप्रिल, २०२३ / वैशाख ४, शके १९४५

परिशिष्ट-अ

मौजे आटपाडी येथील वाडी वसाहत, शेंडगेवाडी, ता. आटपाडी या गावास स्वतंत्र महसुली गावात रुपांतर करणेबाबत

अ. क्र. माहितीचा प्रकार

मूळ गाव वाडीचे नवीन महसुली शिल्लक राहिलेले

गावात रूपांतर झालेले मूळ गाव

गाव

१ २

३ ४ ५ १ गावाचे नाव आटपाडी शेंडगेवाडी आटपाडी २ गावातील कुटुंब संख्या ४५०० ९२ ४४०८ ३ गावातील लोकसंख्या

२०७९१ ६९२ २००९९ ४ एकूण सव्ह नंबर / गट नंबर ४२१८ १२८ ४०९० ५ क्षेत्र (हेक्टर आर) ८५३०.९१ ४५५.०६ ८०७५.८५ ६ आकार (रुपये पैसे)

७०२१.१५ २६३.१६ ६७५७.९९ ७ लागवडीलायक क्षेत्र

६७१७.६४ ४०६.१६ ६३११.४८ ८ बिगर लागवडीलायक क्षेत्र ६५७.५३ ४५.१७ ६१२.३६

-- -- -- ९ अन असेसड, अन ऑक्युपाइड सरकारी जमीन.

१० गायरान जमिनीचे क्षेत्र २५२.९४ -- २५२.९४ ११ वन जमीन

-- -- -- १२ गावठाण क्षेत्र

२१.२८ ०.७० २०.५८ १३ स्मशानभूमी / दन भूमी ०.६० -- ०.६० १४ थेसिंग लोअर

-- -- -- १५ सार्वजनिक रस्ते

३२.४ २.०५ ३०.३५ १६ सार्वजनिक शाळा / हायस्कूल होय होय होय १७ सार्वजनिक दवाखाना

होय नाही होय १८ पिण्याचे पाणी उपलब्ध आहे किंवा नाही होय होय होय १९ ग्रामपंचायत

होय नाही होय २० मूळ व नवीन गावास प्रत्यक्ष देणेत आलेले १ ते ४२१८ ३२७८ ते ३४०५ १ ते ३२७७, गट नंबर

३४०६ ते ४२१८.

स्वाती देशमुख-पाटील,

अपर जिल्हाधिकारी, सांगली.

सांगली, २० एप्रिल २०२३.

---------------------------

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- पुणे विभागीय पुरवणी, २४ एप्रिल, २०२३ / वैशाख ४, शके १९४५ ३

BY ADDITIONAL COLLECTOR

Maharashtra Land Revenue Code, 1966

Final Notification

No. RB/ADM/RR/497/2023.––In exercise of the powers of the State Government under the provision to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976 and after previous publication for all the concerned persons who are going to be affected, as required by said sub-section (4) of the said Section 4, I, Swati Deshmukh-Patil, Additional Collector of Sangli District hereby notify with effect from 20th April 2023 and by this, the notice is issued.

Final Draft Notification

No. RB-2/ADM/RR/497/2023.––In exercise of the powers of the State Government under the proviso to sub-section (1) of Section 4 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966), delegated to me by the Government Notification, Revenue and Forests Department, No. TLC-1076/63926/M-6, dated 1st July 1976, I, Swati Deshmukh-Patil, Additional Collector of Sangli District hereby, with effect from 20th April 2023 constitute the New Village namely Shendagewadi out of original village Atpadi of the Atpadi taluka of the Sangli District to be a village to be called Shendagewadi in the Atpadi taluka of the said district having the limits specified in the schedule hereto appended.

The residents of the new village Shendagewadi shall have right over assigned land of the residuary Atpadi village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

" A right of Way " on the existing roads is available to both the villages (New and Residuary).

Schedule

District Sangli, taluka Atpadi

Name of Village Actual Gat / Survey Nos. Allotted to village 1

2

Shendagewadi 3278 to 3405

Atpadi

1 to 3277, 3406 to 4218

Note : A right of way on the existing roads is available to both the village (new and residuary). The residents of the new village shall have a right over the assigned lands of the residuary village for the purpose of grazing land, cremation ground and threshing floor for all public utility.

Annexure-A

Information about the Shendagewadi under the Atpadi village in taluka Atpadi in the

Sangli district to be converted in to revenue village

Sr. No. Factors Original Village New village after Remaining

conversion of wadi original in the village village 1 2 3 4 5 1 Name of village Atpadi Shendagewadi Atpadi 2 No. of families 4500 92 4408 3 Population as ascertained 20791 692 20099 by the Tahsildar.

4 Total Survey Nos. 4218 128 4090 Pardi Nos. etc.

5 Area (Hectare Are) 8530.91 455.06 8075.85 6 Assessment 7021.15 263.16 6757.99४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण भाग एक --- पुणे विभागीय पुरवणी, २४ एप्रिल, २०२३ / वैशाख ४, शके १९४५

Annexure-A (Contd.)

1 2 3 4 5 7 Cultivable Area 6717.64 406.16 6311.48 8 Uncultivable Area 657.53 45.17 612.36 9 Unassessed Unoccupied -- -- -- Govt. Land.

10 Area of grazing lands i.e. 252.94 -- 252.94 Gurecharan.

11 Forests

-- -- -- 12 Gaothan area 21.28 0.70 20.58 13 Burial Ground / Cemetery 0.60 -- 0.60 14 Threshing Floor

-- -- -- 15 Public Roads 32.4 2.05 30.35 16 Public Schools Pra. ZP Pra. ZP Pra. ZP

School, Nursary. School, Nursary. School, Nursary.

17 Public Dispensary Yes No Yes 18 Drinking Water Yes Yes Yes 19 Village Panchayat Yes No Yes 20 Actual Survey Nos. alloted to the 1 to 4218 3278 to 3405 1 to 3277, villages.

3406 to 4218.

SWATI DESHMUKH-PATIL,

Sangli, 20th April 2023.

Additional Collector, Sangli.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006  AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 24 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-24.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1.