Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग एक-कोकण विभागीय पुरवणी, असा., क्रमांक ४५, उप विभागीय, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून, अधिसूचना, क्रमांक बीडी/भूसं/हायस्पीड रेल्वे/कावि-१४५. बुधवार, २६ एप्रिल २०२३.

Published 26 April 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-26.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक -- कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ९, अंक ३१] बुधवार, एप्रिल २६, २०२३ / वैशाख ६, शके १९४५ [पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ४५

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांजकडून

अधिसूचना

क्रमांक बीडी/भूसं/हायस्पीड रेल्वे/कावि-१४५.— ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या उप विभागीय अधिकारी, भिवंडी यांनी भूपिसंपादन, पुनर्वसन व पुनस्र्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापूढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा के ला आहे.) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) (cid:४६२)ारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना क्रमांक बीडी/भूसं/बुलेट ट्रेन/अधिसूचना/कावि-६५४, दिनांक २९ नोव्हेंबर, २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्या(cid:४६२)ारे असे अधिसूचित के ले आहे की यासोबत जोडलेल्या अनुसूची-एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन के लेल्या जमिनीची अनुसूची-दोन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन के लेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यकता आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, ठाणे (जिल्ह्याच्या) जिल्हाधिकाऱ्याने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त जमीन संपादित करण्याची आवश्यकता आहे याबाबत त्याची खात्री पटली आहे, आणि म्हणून, उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या तरतुदीन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे या(cid:४६२)ारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची-तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन के लेले क्षेत्र हे बाधित कु टु ंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी पुनर्वसाहत क्षेत्र म्हणून निर्धारित के ले असल्याचे या(cid:४६२)ारे घोषित के ले जात असून, पुर्नवसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची-चार मध्ये विनिर्दिष्ट के ला आहे.

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (ग) अन्वये, समूचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकाऱ्यांची कार्य पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी यांस पदनिर्देशित करीत आहे.

अनुसूची-एक

जमिनीचे वर्णन

मौजे खारबाव, ता. भिवंडी, जि. ठाणे

अ.क्र. नवीन सव्र्हे नंबर/हिस्सा नंबर ७/१२ प्रमाणे सव्र्हे नंबर/हि.नं. स पादित क्षेत्र (हे.आर.प्र) ं
४ १८/२ ३६९/२ ०-१४-१०
एकू ण ०-१४-१०

भाग एक (को.वि.पु.)---४५-१

२ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २६, २०२३/वैशाख ६, शके १९४५

अनुसूची-दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव मु ंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे
प्रकल्पाच्या कामाचे वर्णन मु ंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे
समाजाला होणारे लाभ (आर्थिक रोजगार पायाभूत सुविधा सोयी याबाबत व इतर लाभा संबंधात) मु ंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड र ेल प्रकल्पाअंतर्गत जलदगती रेल्वे प्रकल्पाचे बांधकाम करणे, त्याचा वापर करणे व देखभाल करणे याकामी रोजगाराच्या संधी उपलब्ध होणार आहेत. स्थानिक लोकांना त्यांचे कौशल्य आणि अनुभव यानुसार त्या पदाकरिता प्रचलित नियमानुसार रोजगाराच्या स ंधी मिळतील. तसेच या प्रकल्पामुळे प्रवासी वाहतूक सुरक्षित आणि जलद प्रवास, भौगोलिक आणि सामाजिक दृष्टीने सवȊकष विकास, मोǸा प्रमाणात रोजगार निर्मिती पर्यावरण स्थिरता या बाबी अभिप्रेत आहेत.

अनुसूची-तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

मौजे खारबांव, ता. भिवंडी, जि. ठाणे

अ.क्र. भुमापन क्र. किंवा गट नंबर अ ंदाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये)
१ निरंक निरंक

अनुसूची - चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

मौजे खारबांव, ता. भिवंडी येथील एकू ण क्षेत्र ०-१४-१० हे. आर मु ंबई-अहमदाबाद राष्ट्रीय हायस्पीड रेल्वे प्रकल्पाकरिता जमीन संपादन होत आहे. कोणीही खातेदार विस्थापित होत नसल्याने पुनर्वसन व पुनर्वसाहत करणेचा प्रश्न उद्भवत नाही.

टिप.—उक्त जमिनीच्या नकाशांचे उप विभागीय अधिकारी, भिवंडी विभाग, भिवंडी या कार्यालयात निरीक्षण करता येउ शके ल. भिवंडी,

अमित सानप,

दिनांक २४ एप्रिल २०२३.

उप विभागीय अधिकारी,

भिवंडी विभाग, भिवंडी.

महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २६, २०२३/वैशाख ६, शके १९४५ ३

BY THE SUB DIVISIONAL OFFICER AND SUB DIVISIONAL MAGISTRATE,

BHIWANDI DIVISION, BHIWANDI

NOTIFICATION

No. BD/LAQ/HIGH SPEED/WS/145.— Whereas, the Sub-Divisional Officer, Bhiwandi Division being an appropriate Government has vide notification No. BD/LAQ/Bullet Train/ Notification/654, dated 29th November 2022 (hereinafter referred to as "the said notification") issued a preliminary Notification in exercise of the powers conferred by sub-section (1) of section 11 of the Right to Fair Compensation and Transparency in Land Acquisition, Rehabilitation and Resettlement Act, 2013 (30 of 2013) (hereinafter "the said Act") and thereby notified that the land more particularly described in schedule I appended hereto is required or likely to be required for a public purpose more particularly specified in scheduled II ;

And whereas, the Collector of Thane (District), is satisfied, after considering the report, if any made under sub-section (2) of section 15, that the said land is needed to be acquired for the said public purpose; and therefore, it is hereby declared under the provision of sub-section (1) of section 19 of the said Act, that the said land is needed for the said public purpose ;

And whereas, it is hereby declared that an area more particularly described in schedule III is identified as the resettlement area for the purpose of rehabilitation and resettlement scheme is specified in schedule IV ;

And whereas, under clause (g) of section 3 of said Act, The Collector being the appropriate Government is placed to designate Sub-Divisional Officer, Bhiwandi Division, Dist. Thane to perform the functions of a Collector under the said Act.

Schedule I

Description of Land

Name of the Village Kharbav, Taluka Bhiwandi, District Thane

Sr.No. Survey of Gut No. Survey of Gut No. Approximate Area (H.R.)
1 18/2 369/2 0-14-10
Total 0-14-10

Schedule II

Statement on the nature of public purpose

Name of the Project Land Acquisition for the propose of Mumbai- Ahmadabad National Rail Project (Bullet Train).
Description of Project Work Land Acquisition for the propose of Mumbai- Ahmadabad National Rail Project (Bullet Train).
Benefits to the Society (regarding economic, Employment, infrastructure, Amenities and other benefits) Mumbai-Ahmedabad National High Speed Rail Project will provide employment opportunities in the construction, operation and maintenance of High Speed Rail Projects. Where local people will get employment opportunities according to their skills and experience as per prevailing norms of the place. Also, due to this project, the Rail Travel will be safe and fast, all-round development in terms of geographical and social aspects, large employment generation and are meant Environmental stability.
४ महाराष्ट्र शासन राजपत्र, असाधारण, भाग एक---कोकण विभागीय पुरवणी, एप्रिल २६, २०२३/वैशाख ६, शके १९४५

Schedule III

Description of Re-settlement Area

Name of the Village Kharbav, Tal. Bhiwandi, Dist. Thane

Sr.No. (1) Survey or Gat no. (2) Approximate Area (H.R) (3)
- Nil Nil

Schedule IV

(Summary of Rehabilitation and Re-settlement scheme)

The land of village Kharbav, Tal. Bhiwandi admeasuring 0.14-10 (H.R) is being acquired for the purpose of Mumbai-Ahmedabad High Speed Rail Project (i.e. Bullet Train). There is no displacement of any Khatedar and hence the question of Rehabilitation does not arise.

N.B.— A plan of the said land can be inspected at the office of Sub Divisional Officer, Bhiwandi Division, Bhiwandi.

Bhiwandi, Date 24th April 2023.

AMIT SANAP, Sub Divisional Officer,

Bhiwandi Division, Bhiwandi.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 26 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-26.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-26.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.