महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग एक–मध्य उप-विभाग
िर्ष ९, अंक ३०] गुरुिार, एवरिल २७, २०२३/िैशाख ७, शके १९४५ [पृष्ट्ठठे २, वकंमत : रुप्ये ४.००
असाधारण क्रमांक ४७
रिावधकृत रिकाशन
सामान्य रिशासन विभाग
मंत्ालय (विस्तार), मादाम कामा माग्ग, हु्तात्मा राजगुरू चौक,
मु ंबई ४०० ०३२, वदनांक २७ एवरिल,२०२३.
अवधसूचना
महाराष्ट्र लोकसेिा हक्क अवधवन्यम, २०१५.
क्रमांक आरटीएस - २०२१ / रि. क्र .२६४ / लो. वद. कक्ष.—महाराष्ट्र लोकसेिा हक्क अविवनयम, २०१५ (२०१५ चा महा.३१) याच्या कलम १३ च्या पोट-कलम (३) अनुसार रिाप्त झालेल्या अविकारांचा िापर करून राज्यपाल, महाराष्ट्र राज्य, कलम १३ च्या पोट-कलम (३) मध्ये उल्लेख करण्या्त आलेल्या सवम्तीच्या विफारिीस अनुसरून श्ी. मनु कुमार श्ीिास्ति यांची राज्य मुख्य सेिा हक्क आयुक्त या पदी वनयुक्ती करी्त आहे्त.
सदर अविवनयमाच्या कलम १४ च्या पोट-कलम (१) च्या ्तर्तुदीनुसार राज्य मुख्य सेिा हक्क आयुक्त ज्या वदनांकास आपला पदभार स्िीकार्तील त्या वदनांकापासून ५ िर्ांच्या कालािीपयां्त वकंिा त्यांच्या ियाची ६५ िर्षे पूर्ग हो्तील यापैकी जे अगोदर घडेल ्तोपयां्त पद िारर् कर्तील.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांचे आदेिानुसार ि नािाने, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक–मध्य उप-विभाग, एवरिल २७, २०२३/िैशाख ७, शके १९४५ GENERAL ADMINISTRATION DEPARTMENT Mantralaya, Madam Cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 27th April, 2023.
NOTIFICATION
Maharashtra right to Public services act, 2015.
No. RTS-2021/C.R.264/Lokshahidin Desk.—In exercise of the powers conferred by sub-section (3) of section 13 of the Maharashtra Right to Public Services Act, 2015 (Mah. XXXI of 2015), the Governor of Maharashtra hereby, on the recommendation of the Committee referred to in sub-section (3) of said section 13, appoints Shri Manu Kumar Srivastava, to be the State Chief Commissioner for Right to Service, for the purposes of the said Act.
The State Chief Commissioner for Right to Service shall, in view of the provision of sub-section (1) of section 14 of the said Act, hold the office for a term of five years from the date on which he enters upon the office or till he attains the age of sixty-five years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
SUJATA SAUNIK, Additional Chief Secretary to Government.