Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

(१) By Section Officer, Law and Judiciary Departments to oppoints the Special Public Prosecutors. (२) संचालक, नगररचना व मूल्यनिर्धारण, पुणेविभाग, पुणे यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजनव नगर रचना अधिनियम, १९६६ अन्वये एकात्मिक नगर वसाहत प्रकल्प, कदमवाकवस्ती, ता. हवेली, जि. पुणे यांस मान्यता देणेबाबत अधिसूचना. (३) सदस्य सचिव, प्रस्ताव छाननी समिती तथा सहसंचालक, नगररचना, पुणे विभाग, पुणे यांजकडील सातारा जिल्ह्यातील मौ. बनवडी, ता. कराड येथील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चेकलम २० (४) अन्वयेअधिसूचना (४) जिल्हाधिकारी, सोलापूर यांजकडील सोलापूर जिल्ह्यातील ता. माळशिरस, गाव (१) पिंपरी, (२) रेडे, (३) मांडवे येथील भूमी संपादन, पुनर्वसन व पुनर्स्थापना करताना वाजवी भरपाई मिळण्याचा व पारदर्शकतेचा ह्क्क अधिनियम, २०१३ चे कलम ११ (१) अन्वये अधिसूचना. (५) मुख्याधिकारी, कुरुंदवाड नगरपरिषद, कुरुंदवाड यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चेकलम २६ (१) अन्वये अधिसूचना. (६) प्रशासक तथा मुख्याधिकारी, गडहिंग्लज नगरपरिषद, गडहिंग्लज यांजकडील महाराष्ट्र प्रादेशिक नियोजन व नगर रचना अधिनियम १९६६ चेकलम३७ (१) अन्वये फेरबदलाची नोटिस. (७) उपविभागीय दंडाधिकारी, मिरज उपविभाग, मिरज, गडहिंग्लज विभाग, गडहिंग्लज यांजकडील मयत समरी. (८) विशेष कार्यकारी दंडाधिकारी तथा सहायक पोलीस आयुक्त, हडपसर विभाग, पुणे शहर तसेच सोलापूर शहर विभाग क्र. १ यांजकडील फौजदारी प्रक्रिया संहिता, १९७३ चे कलम १७४ अन्वये अधिसूचना. (९) सहायक निबंधक, सहकारी संस्था, पुणे ग्रामीण, पुणे जिल्हा, सोलापूर जिल्हा येथील महाराष्ट्र सहकारी संस्था अधिनियम, १९६० अन्वये अधिसूचना.

Published 27 April 2023

Type
Ordinary
Part
Part - 1
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-27.Ordinary_PUNE-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi
Alternate rendering. This is a direct page-by-page conversion of the PDF. It preserves the printed layout but not the document's structure, and it is not part of the search index — the gazette text view is the one to read and cite.