Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

जिल्हाधिकारी, सातारा यांजकडील कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदी निवड झालेल्या सदस्याचे नाव राजपत्रात प्रसिद्ध करणेबाबत आदेश.

Published 28 April 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -1 A
Division
PUNE DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-04-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

RNI No. MAHBIL /2012/47976 www.dgps.maharashtra.gov.in

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक-अ---पुणे विभागीय पुरवणी

वर्ष - १२, अंक - ३ ] शुक्रवार, दिनांक एप्रिल २८, २०२३ / वैशाख ८, शके १९४५ [ पृष्ठे १

असाधारण क्रमांक ०३

प्राधिकृत प्रकाशन

जिल्हाधिकारी यांजकडून

आदेश

क्रमांक साशा/नपा/(कोरेगाव न.पं. स्वीकृत सदस्य निवडणूक)/१४७६/२०२३.--ज्याअर्थी, सातारा जिल्ह्यातील कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदाच्या निवडीबाबत दिनांक २७ मार्च २०२३ रोजी पार पडलेल्या विशेष सभेमध्ये स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ अन्वये राजपत्रात प्रसिद्ध करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र नगरपरिषदा, नगरपंचायती व औोगिक नगरे अधिनियम, १९६५ चे कलम २० (१) व महाराष्ट्र नगरपरिषद आणि नगरपंचायत नामनिदशित सदस्यांची अर्हता व नियुक्त्या करण्याची पद्धत नियम, २०१० मधील मुद्दा क्रमांक ६ नुसार प्राप्त झालेल्या अधिकाराचा वापर करून मी, रुचेश जयवंशी, जिल्हाधिकारी, सातारा, कोरेगाव नगरपंचायतीच्या स्वीकृत सदस्यपदावर निवड झालेल्या सदस्याचे नाव खालीलप्रमाणे राजपत्रात प्रसिद्ध करीत आहे.

परिशिष्ट

अ. क्र. नगरपंचायतीचे नाव निवडून आलेल्या सदस्याचे नाव

निवड झालेल्या पदाचे नाव १ २

३

४ १ कोरेगाव नगरपंचायत, कोरेगाव श्री. रशिद अजिज शेख स्वीकृत सदस्य

रुचेश जयवंशी, (भा.प्र.से.), जिल्हाधिकारी, सातारा.

सातारा, २४ एप्रिल २०२३.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT YERAWADA PRISON PRESS, PRISON COMPOUND, YERAWADA, PUNE-411 006 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI – 400 004.

EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

एच-३६, भाग एक-अ (असा.) पु.वि.पु.--- ३
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 28 April 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-04-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-04-28.Extra-Ordinary_PUNE-DIVISION_Part-1-A.