महाराष्ट्र शासन राजपत्र
असाधारण भाग चार-ब
वर्ष ९, अंक ५८] सोमवार, मे ८, २०२३/वैशाख १८, शके १९४५ [पृष्ट्ठठे २, ककंमत : रुपये ९.००
असाधारण क्रमांक १५७
प्ाकधकृत प्काशन
महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांन्वये तयार केलेले
(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांव्यकतररक्त) कनयम व आदेश.
महसूल व वन कवभाग
मंत्ालय, मादामा कामा माग्ग, हुतात्मा राजगुरु चौक, ंबई ४०० ०३२, ददनांक ८ मे २०२३.
मु
अकधसूचना
महाराष्ट्र जमीन महसूल संकहता, १९६६.
क्रमांक एमआरटी-२०२३/प्र.क्र.०९/ज-१अ.—महाराष्ट्र जमीन महसूल संदहता, १९६६ (१९६६ चा महा. ४१) मधील कलम ३११ (१) व कलम ३२५ तसेच महाराष्ट्र जमीन महसूल (महसूल न्यायादधकरण) दनयम, २००७ मधील दनयम ३ व ४ अन्वये प्राप्त अदधकारांनुसार महाराष्ट्र शासन या अदधसूचनेद्ारे श्ी. सुबराव बाळाराम पाटील यांना महाराष्ट्र महसूल न्यायादधकरण, मुख्यपीठ, बृहन्मु ंबई येथे अध्यक्ष म्हणून ददनांक ८ मे, २०२३ ते ददनांक ७ मे, २०२६ या कालावधीकररता दकंवा त्यांच्या वयाची ७० वर्षे पूण्ग होईपययंत, यापैकी जे आधी घडेल त्या कालावधीपययंत दनयुक्त करीत आहे.
महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,
मंजुर्ा सोनजे, काया्गसन अदधकारी, २ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे ८, २०२३/वैशाख १८, शके १९४५ REVENUE AND FORESTS DEPARTMENT Mantralya, Madam cama Marg, Hutatma Rajguru Chowk, Mumbai 400 032, dated the 8th May, 2023.
NOTIFICATION
Maharastra Land revenue Code, 1966.
No. MRT-2023/C.R.09/J-1A.—In exercise of the powers conferred by sub-section (1) of section 311 read with section 325 of the Maharashtra Land Revenue Code, 1966 (Mah. XLI of 1966) and rules 3 and 4 of the Maharashtra Land Revenue (Revenue Tribunal) Rules, 2007, the Government of Maharashtra hereby appoints Shri Subarav Balaram Patil as President of the Maharashtra Revenue Tribunal, Headquarters at Brihan Mumbai for a period of three years from the 8th May, 2023 to 7th May, 2026 or till he attains the age of seventy years, whichever is earlier.
By order and in the name of the Governor of Maharashtra,
MANJUSHA SONJE, Section Officer.