Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

Part-I (K.D.S.) Ext. 47, (Dated 11th May 2023) उप विभागीय अधिकारी, राजापूर यांजकडून अधिसूचना भूमिसंपादन, पुनर्वसन व पुवर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ क्रमांक भूसंपादन प्रकरण १०७/२०१५ मौजे चिखलगाव (जड्यारवाडी), ता. राजापूर, जि. रत्नागिरी

Published 11 May 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part - 1
Division
KOKAN DIVISION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मे ११, २०२३/वैशाख २१, शके १९४५ १

RNI No. MAHBIL/2009/36619

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग एक--कोकण विभागीय पुरवणी

वर्ष ९, अंक ३३]

गुरुवार, मे ११, २०२३/वैशाख २१, शके १९४५ [ पृष्ठे ४, किंमत : रुपये ११.००

असाधारण क्रमांक ४७

प्राधिकृत प्रकाशन

उप विभागीय अधिकारी, राजापूर यांजकडून

अधिसूचना

भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३.

क्रमांक भूसंपादन प्रकरण क्रमांक १०७/२०१५ मौजे चिखलगाव (जडयारवाडी), ता. राजापूर, जि. रत्नागिरी.----- ज्याअर्थी, समुचित शासन असलेल्या रत्नागिरी जिल्ह्यच्या जिल्हाधिकायाने, भूमिसंपादन, पुनर्वसन व पुनर्वसाहत करताना उचित भरपाई मिळण्याचा आणि पारदर्शकतेचा हक्क अधिनियम, २०१३ (२०१३ चा ३०) (यात यापुढे ज्याचा निर्देश " उक्त अधिनियम " असा करण्यात आला आहे) यांच्या कलम ११ च्या पोट-कलम (१) द्वारे प्रदान करण्यात आलेल्या अधिकारांचा वापर करून, अधिसूचना, क्रमांक उविअरा/भूसं/एसआर-१०७/चिखलगाव (जडयारवाडी)/ २०२२, दिनांक १७ ऑक्टोबर २०२२ अन्वये प्रारंभिक अधिसूचना काढली आहे. आणि त्याद्वारे असे अधिसूचित केले आहे की, यासोबत जोडलेल्या अनुसूची एक मध्ये अधिक तपशिलवार वर्णन केलेल्या जमिनीची, अनुसूची दोन मध्ये अधिक तपशिलवार विर्िनदिष्ट केलेल्या सार्वजनिक प्रयोजनासाठी आवश्यक आहे किंवा तिची आवश्यकता भासण्याची शक्यता आहे ;

आणि ज्याअर्थी, रत्नागिरी (जिल्ह्यच्या) जिल्हाधिकायाने, कलम १५ च्या पोट-कलम (२) अन्वये दिलेला अहवाल, कोणताही असल्यास, विचारात घेतल्यानंतर, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमीन संपादीत करण्याची आवश्यकता आहे. याबाबत त्यांची खात्री पटली आहे आणि म्हणून उक्त अधिनियमाच्या कलम १९ च्या पोट-कलम (१) च्या तरतुदींन्वये, उक्त सार्वजनिक प्रयोजनासाठी उक्त जमिनीची आवश्यकता आहे असे याद्वारे घोषित करण्यात येत आहे ;

आणि ज्याअर्थी, अनुसूची तीन मध्ये अधिक तपशीलवार वर्णन केलेले क्षेत्र हे जमिनीचे असल्यामुळे बाधित कुटुंबियांच्या पुनर्वसन व पुनर्वसाहतीच्या प्रयोजनासाठी " पुनर्वसाहत क्षेत्र " म्हणून घोषित करण्याची तसेच पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश अनुसूची चार मध्ये विर्िनदिष्ट करण्याची आवश्यकता नाही ;

आणि ज्याअर्थी, उक्त अधिनियमाच्या कलम ३ च्या खंड (छ) अन्वये, समुचित शासन असलेला जिल्हाधिकारी, उक्त अधिनियमान्वये जिल्हाधिकायांची कार्ये पार पाडण्यासाठी उप विभागीय अधिकारी, राजापूर यास पदनिर्देशित करीत आहे.

(१)

भाग एक (को.वि.पु.)--४७----१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मे ११, २०२३/वैशाख २१, शके १९४५ अनुसूची -- एक संपादित करावयाच्या जमिनीचे वर्णन गाव चिखलगाव (जडयारवाडी), तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी भूसंपादन प्रकरण क्रमांक १०७/२०१५

अनुक्रमांक (१) भूमापन क्रमांक किंवा गट नंबर/सव्र्हे नंबर/हिस्सा नंबर (२) अ दाजित क्षेत्र (हेक्टरमध्ये) ं (३)
१ ८८६ ०.०३.३०
२ ८८४ ०.११.७०
३ ८८३ ०.०५.८०
४ ८८२ पै ०.०३.८०
५ ८८९ ०.०४.८०
६ ८८८ ०.०३.५०
७ ७८१ पै ०.०२.५०
८ ७८५ ०.०७.१०
९ ८०१ ०.०६.३०
१० ८८७ ०.०३.३०
११ ९०९ ०.१२.००
१२ ९०५ ०.०२.००
१३ ८०३ पै ०.२४.००
१४ ९०१ ०.३१.००
१५ ८०२ ०.१५.२०
१६ ७९९ पै १.७८.००
१७ ७९६ पै ०.१५.००
१८ ७९५ पै ०.१८.००
१९ ७९४ पै ०.६०.००
२० ७९२ पै ०.१८.००
२१ ७९३ पै ०.८८.००
२२ ७७३ ०.३२.००
२३ ७७२ ०.५३.००
२४ ७७० ०.५३.००
२५ ७६९ पै ०.२६.००
२६ ७६८ पै ०.०९.९०
२७ ७६६ पै ०.२१.००
२८ ७९१ ०.०४.००
२९ ७७९ पै ०.०४.००
३० ७७८ पै ०.१४.००
३१ ७७७ पै ०.१३.००
३२ ७७६ पै ०.२१.५०
३३ ७७५ ०.०२.००
(१) (२) (३)
३४ ९०७ पै ४.३६.००
३५ ९११ पै १.१०.००
३६ ९१० ०.३४.००
३७ ७९० पै ०.२०.००
३८ ७८७ पै ०.०२.००
३९ ७८६ ०.०३.००
४० ७८४ ०.०६.१०
४१ ७८३ ०.१३.१०
४२ ७८२ ०.३९.००
४३ ७७१ ०.४१.००
४४ ९०६ ०.०३.००
४५ ८९८ ०.०५.००
४६ ८९७ ०.०५.००
४७ ८०० ०.१०.९०
४८ ९०० ०.३९.००
४९ ८९६ ०.०२.००
५० ८९५ ०.०१.००
५१ ८९४ ०.०२.००
५२ ८९३ ०.०५.००
५३ ८९२ ०.०५.००
५४ ८९० ०.०६.००
५५ ८९१ ०.०७.००
५६ ९०२ ०.११.००
५६ ९०३ ०.०३.००
५८ ९०४ ०.०४.००
५९ ९१९ पै ०.६३.००
६० ५३० ०.०२.००
६१ ७८८ पै १.३५.००
६२ ७७४ ०.०३.००
६३ ८९९ ०.२९.००
६४ ९२० पै ०.३७.००
६५ ८८५ ०.०७.८०
६६ ७८९ ०.२०.००
६७ ९३१ ०.१९.७०
६८ ७९७ ०.०४.००
६९ ७९८ ०.०४.००
एकूण क्षेत्र १८.९९.४०
महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मे ११, २०२३/वैशाख २१, शके १९४५ ३ ४ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग एक—कोकण विभागीय पुरवणी, मे ११, २०२३/वैशाख २१, शके १९४५

अनुसूची -- दोन

सार्वजनिक प्रयोजनाच्या स्वरूपाबाबत विवरण

प्रकल्पाचे नाव.-----मौजे चिखलगाव, जडयारवाडी लघु पाटबंधारे योजना.

प्रकल्पाचे कार्याचे वर्णन.-----जडयारवाडी लघु पाटबंधारे योजना धरणस्थळ, सांडवा व बुडीतक्षेत्रासाठी भूसंपादन,

समाजाला मिळणारे लाभ.----- या प्रकल्पामुळे गावातील पिण्याच्या पाण्याचा १०० % प्रश्न कायमस्वरूपी सुटणार आहे. तर १२० हेक्टर क्षेत्र सिंचनाखाली येणार आहे. त्यामुळे कृषी उत्पादनामध्ये वाढ होऊन मुबलक हिरवा चारा निर्माण होणार आहे. पशुपालन, दुग्ध व्यवसाय, शेती, फळबाग लागवड होऊन गावामध्ये स्थानिकांना व सभोवतालच्या गावातील लोकांना रोजगार मिळून त्यांच्या जीवनमानाचा दर्जा वाढणार आहे.

अनुसूची -- तीन

पुनर्वसाहत क्षेत्राचे वर्णन

गाव चिखलगाव (जडयारवाडी), तालुका राजापूर, जिल्हा रत्नागिरी.

अनुक्रमांक भूमापन क्रमांक किंवा सव्र्हे क्रमांक एकूण क्षेत्र (हेक्टरमध्ये)

(१)

(२)

(३)

निरंक

अनुसूची -- चार

(पुनर्वसन व पुनर्वसाहत योजनेचा सारांश)

निरंक

टिप.----उक्त जमिनीच्या नकाशाचे उप विभागीय अधिकारी कार्यालय, राजापूर यांच्या कार्यालयामध्ये निरीक्षण करता येईल.

राजापूर, दिनांक २७ एप्रिल २०२३.

वैशाली माने, उप विभागीय अधिकारी, राजापूर.

ON BEHALF OF GO VERNMENT PRIN TIN G, ST ATI ON ERY AN D PUBLIC AT ION , PRI NTED AND PU BLISH ED BY DI REC TO R, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 11 May 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-05-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-05-11.Extra-Ordinary_KOKAN-DIVISION_Part-1.