Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-ब, असा., क्रमांक १८१, वैद्यकीय शिक्षण व औषधीद्रव्ये विभाग, अधिसूचना, महाराष्ट्र परावेद्यक परिषद अधिनियम, २०११. क्रमांक मपप-०९२२/प्र.क्र. ५३/अधिनियम, बुधवार, १७ मे २०२३

Published 17 May 2023

Type
Extra - Ordinary
Part
Part -4 B
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B
Languages
English, Marathi

RNI No. MAHBIL /2009/37831

महाराष्ट्र शासन राजपत्र

असाधारण भाग चार-ब

वर्ष ९, अंक ६५] बुधवार, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५ [पृष्ट्ठठे ३, ककंमत : रुपये ९.००

असाधारण क्रमांक १८१

प्ाकधकृत प्काशन

महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अकधकनयमांन्वये तयार केलेले

(भाग एक, एक-अ आकण एक-ल यांमध्ये प्कसद्ध केलेले कनयम व आदेश यांव्यकतररक्त) कनयम व आदेश.

वैद्यकीय कशक्षण व और्धीद्रव्ये कवभाग

गोकुळदास तेजपाल रुग्णालय संकुल, ९ वा मजला, नवीन मंत्ालय, लोकमान्य टिळक माग्ग, ंबई ४०० ००१, टदनांक १० मे, २०२३.

मु

अकधसूचना

महाराष्ट्र परावैद्यक पररर्द अकधकनयम, २०११.

क्रमांक मपप-०९२२/प्र.क्र.५३/अटिटनयम.—ज्याअर्थी, महाराष्ट्र परावैद्यक पररषद अटिटनयम, २०११ (२०१६ चा महा. ६) (यात यापुढे ज्याचा टनददेश "उक्त अटिटनयम" असा करण्यात आला आहे) च्या कलम ५(१) नुसार महाराष्ट्र शासनाने, महाराष्ट्र परावैद्यक पररषद (यात यापुढे जीचा टनददेश "उक्त पररषद" असा करण्यात आला आहे) शासन अटिसूचना, वैद्यकीय टशक्ष्ण व औषिीद्रव्ये टवभाग, टदनांक १८ ऑक्िोबर २०१७ अन्वये गटित केलेली आहे ;

आट्ण ज्याअर्थी, उक्त पररषदेचा कालाविी अटिसूचनेच्या टदनांकापासून ५ वषा्गच्या कालाविीसािी असल्याने पररषदेच्या सदस्यांचा कालाविी टदनांक १७ ऑक्िोबर २०२२ रोजी संपुष्टिात आला आहे ;

आट्ण ज्याअर्थी, केंद्र शासनाचा The National Commission for Allied and Healthcare Professions (NCAHP) Act, 2021 (यात यापुढे ज्याचा टनददेश "केंद्र शासनाचा अटिटनयम" असा करण्यात आला आहे) टदनांक २५ मे २०२१ पासून अंमलात आला आहे ; आट्ण राज्यात त्याची अंमलबजाव्णी करण्याची काय्गवाही सुरू आहे. सदर केंद्र शासनाच्या अटिटनयमाच्या अंमलबजाव्णीच्या परर्णाम स्वरूप राज्याचा उक्त अटिटनयम परर्णामक्षम राह्णार नसल्याने तो पू्ण्गप्ण े परत (Repeal back) घ्यावा लाग्णार आहे आट्ण सदर केंद्र शासनाच्या अटिटनयमाची अंमलबजाव्णी होईपययंत महाराष्ट्र परावैद्यक पररषदेचे कामकाज सुरू िेव्णे आवश्यक आहे. केंद्र शासनाच्या अटिटनयमाच्या अंमलबजाव्णीच्या पाश्व्गभूमीवर उक्त पररषदेची नव्याने टनवड्णूक घे्णे सुयोग्य िर्णार नसल्याने केंद्र शासनाच्या अटिटनयमाची अंमलबजाव्णी होईपययंत उक्त पररषदेवर प्रशासकाची टनयुक्ती करावी लागेल ;

(१)

भाग चार-ब-१८१–१२ महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५ आट्ण ज्याअर्थी, उक्त पररषदेचे कामकाज अंतररम कालाविीसािी सुरळीत चालावे यासािी शासनाने श्ी. उमेशचंद्र प्रकाश सोनार, टनदान ॲनाटलटसस, हात दरवाजा, गांिी चौक, नंदुरबार, यांची उक्त पररषदेचे सव्ग अटिकार व कत्गव्य पार पाडण्यासािी प्रशासक म्ह्णून टनयुक्ती करण्याचे िरटवले आहे.

त्याअर्थी, महाराष्ट्र परावैद्यक पररषद अटिटनयम, २०११ पू्ण्गप्णे परत घेण्यात येईपययंत उक्त अटिटनयमाच्या कलम ३८ (२) (ख) नुसार शासनास प्रदान करण्यात आलेल्या अटिकारांचा वापर करून पररषदेचे दैनंटदन कामकाज पार पाडण्यासािी पररषदेवर श्ी. उमेशचंद्र प्रकाश सोनार, यांची प्रशासक म्ह्णून टनयुक्ती करण्यात येत आहे.

महाराष्ट्राचे राज्यपाल यांच्या आदेशानुसार व नावाने,

वैशाली सुळठे, शासनाच्या उपसटचव.

महाराष्ट्र शासन राजपत्र असाधारण भाग चार-ब, मे १७, २०२३/वैशाख २७, शके १९४५ ३ MEDICAL EDUCATION AND DRUGS DEPARTMENT

G. T. Hospital Complex, 9th floor, New Mantralaya, Lokmanya Tilak Road, Mumbai 400 001, dated the 10th May, 2023.

NOTIFICATION

Maharashtra ParaMedical council act, 2011.

क्रमांक मपप-०९२२/प्र.क्र.५३/अटिटनयम.— Whereas, the Government of Maharashtra has constituted the Maharashtra Paramedical Council (hereinafter referred to as "the said Council") in accordance with section 5(1) of the Maharashtra Paramedical Council Act, 2011 (No.VI of Mah. 2016) (hereinafter referred to as "the Said Act") by the Government Notification, Medical Education and Drugs Department, dated 18th October 2017 ;

And whereas, the term of said Council is for a period of 5 years from the date of notification, so the term of the members of the said Council has been expired on 17th October 2022 ;

And whereas, the Central Government's The National Commission for Allied and Healthcare Professions (NCAHP) Act, 2021 (hereinafter referred to as the "Central Government's Act") has come into effect from 25th May 2021. And the process of implementation in state is underway. As a result of the implementation of this Central Government Act, the said Act of the state will not be effective and it will have to be repealed completely. So, the functioning of Maharashtra Paramedical Council must continue till the implementation of this Central Government Act. Since it would not be appropriate to hold fresh elections of the said Council due to the implementation of the Central Government's Act, the Administrator will have to be appointed on the said Council :

And whereas, in order to ensure smooth functioning of the said council for an interim period, the Government of Maharashtra has decided to appoint Shri Umeshchandra Prakash Sonar, Nidan Analysis, Hat Darwaja, Gandhi Chowk, Nandurbar, as an Administrator to discharge all the powers and duties of the said council.

Now, therefore, Shri Umeshchandra Prakash Sonar, is appointed as the Administrator of the said Council to carry out the day-to-day functioning of the Council in exercise of the powers conferred on the Government under Section 38(2) (b) of the said Act, till the Maharashtra Paramedical Council Act, 2011 is fully withdrawn.

By order and in the name of the Governor of Maharashtra,

VAISHALI SULE, Deputy Secretary to Government. ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.

Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 17 May 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-05-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-05-17.Extra-Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-B.