Servants of Knowledge
Maharashtra Gazette · Government of Maharashtra

भाग चार-क, विकली गॅझेट, गुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५

Published 18 May 2023

Type
Ordinary
Part
Part 4 C
Division
CENTRAL SECTION
Identifier
in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C
Languages
English, Marathi

click here for IIIF manifest

महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५ १RNI No. MAHBIL/2009/35526

महाराष्ट्र शासन राजपत्र

भाग चार-क

वर्ष ९, अंक ११] गुरुवार ते बुधवार, मे १८ -२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५ [पृष्ठे २ किंमत : रुपये ६.००

प्राधिकृत प्रकाशन

महाराष्ट्र शासनाव्यतिरिक्त इतर वैधानिक प्राधिकायांनी तयार केलेले (भाग एक, एक-अ व एक-ल यांमध्ये प्रसिद्ध केलेले वैधानिक

नियम व आदेश यांव्यतिरिक्त इतर) वैधानिक नियम व आदेश ; यात भारत सरकार, उच्च न्यायालय, पोलीस आयुक्त, आयुक्त

(राज्य उत्पादन शुल्क), जिल्हादंडाधिकारी व निवडणूक आयोग, निवडणूक न्यायाधिकरण, निवडणूक निर्णय अधिकारी व

निवडणूक आयोगाखालील इतर प्राधिकारी यांनी तयार केलेले वैधानिक नियम व आदेश यांचा समावेश होतो.

नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई यांचे कार्यालय रॉयल इन्शुरन्स इमारत, ५वा मजला, ज. टा. मार्ग, चर्चगेट, मुंबई ४०० ०२०, दिनांक ८ मे २०२३.

वाचा.----- (१) दि केरोसीन (रेस्ट्रीक्शन ऑन युज अॅण्ड फिक्सेशन ऑफ सिलिंग प्राईस) ऑर्डर, १९९३.

(२) शासन पत्र क्रमांक रॉकेल-२०१८/प्र.क्र. १/ना.पु. २७, दिनांक १४ मे २०१८.

(३) क्रमांक निशि/केरो/२०२३/८१/आठ/जा. २७, दिनांक ५ एप्रिल २०२३.

(४) राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग यांचा दिनांक २ मे २०२३ रोजी प्राप्त ई-मेल संदेश.

अधिसूचना

क्रमांक निशि/केरो/२०२३/१००/आठ/जा. ३९.-----शासनाने वाचा क्र. २ च्या पत्रान्वये नियंत्रक शिधावाटप व संचालक नागरी पुरवठा, मुंबई यांनी राज्यस्तरीय समन्वयक, तेलउद्योग यांच्याकडून सुधारित डेपो दर प्राप्त करून घेऊन त्याआधारे केरोसिनचे दर सुधारित करण्याची कार्यवाही करावी, असे आदेशित केले आहे ;

ज्याअर्थी, सुधारित एक्स-डेपो दराचा तक्ता सोबत पाठवून सार्वजनिक वितरण व्यवस्थेमधील एक्स डेपो दरामध्ये दिनांक १ मे, २०२३ पासून सुधारणा केलेली असल्याचे राज्यस्तरीय समन्वयक, तेल उद्योग, मुंबई यांनी या कार्यालयास वाचा क्र. ४ च्या ई-मेल संदेशाद्वारे कळविले आहे.

त्याअनुषंगाने सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत वितरित करण्यात येणाया केरोसीनचा सुधारित कमिशनसह घाऊक व किरकोळ विक्री दर निश्चित करून त्याबाबत आदेश निर्गमित करणे आवश्यक आहे.

त्याअर्थी वाचा क्र. १ मध्ये नमूद तरतुदीस अनुसरून मुंबई (मुंबई शहर व मुंबई उपनगर) केरोसीनच्या घरगुती वापराचे घाऊक व किरकोळ विक्रीचे दर दिनांक १ मे २०२३ पासून पुढील आदेश होईपयर्ंत तात्काळ अंमलात आणणेकरिता पुढीलप्रमाणे अधिसूचित करीत आहे :----

अ. क्र.

बाब

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.)(२) (३) (४) (१) ए एक्स-डेपो दर (रुपये प्रति कि. लि.) ५८९४०.०० ५६६२७.०० बी वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% २९४७.०० २८३१.३५ ६१८८७.०० ५९४५८.३५ सी घाऊक विक्रेत्यासाठी एकूण खरेदी किंमत [ए+बी] भाग चार-क-----१ (१) २ महाराष्ट्र शासन राजपत्र, भाग चार-क, गुरुवार ते बुधवार, मे १८-२४, २०२३/वैशाख २८-ज्येष्ठ ३, शके १९४५ अ. क्र. बाब (१)

(२)

सध्याचा दर सुधारित दर (रुपये प्रति कि. लि.) (रुपये प्रति कि. लि.) (३) (४) डी (i) घाऊक विक्रेत्याचे कमिशन

१३४१.८८ १३४१.८८ (ii) तापमान बदलामुळे येणाया घटीच्या व हाताळणूक तुटीच्या प्रतिपूर्तीसाठी ९९.०० ९९.०० असाधारण भत्ता.

(iii) (A) वाहतूक खर्च

२८०.७९ २८०.७९ (B) डिझेल व्यतिरिक्त अनुषंगिक बाबींचा खर्च ७०.२० ७०.२० (C) डिझेलवरील खर्चात झालेली वाढ ११४.३८ ११४.३८ एकूण वाहतूक खर्च (A+B+C) ४६५.३७ ४६५.३७ ७०.०० ७०.०० (iv) पथकर (Toll Tax) (v) घाऊक वितरकांना पुणार्ंकाचा लाभ ८.७५ ७.४६ (vi) एकूण किंमत वाढ [डी (i) + डी (ii) + डी (iii) + डी (iv) + डी (v)] १९८५.०० १९८३.७१ इ एकूण किंमत वाढीवर, वस्तू व सेवा कर (जीएसटी) @ ५% ९९.२५ ९९.१९ [डी (vi) च्या ५%]

एफ एकूण [सी+डी (vi) + इ] घाऊक विक्रीचा दर एफ १ किरकोळ विक्रेत्यासाठी खरेदी किंमत

६३९७१.२५ ६१५४१.२५ ६३९७१.२५** ६१५४१.२५** (किंमत रुपये (किंमत रुपये ६०९२५.००+ ५८६१०.७१+ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ३०४६.२५) रुपये २९३०.५४) जी किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) ६७५.०० ६७५.०० एच किरकोळ विक्रेत्याचे कमिशन (तुटीच्या लाभांसह) वर टक्के वस्तू व सेवा ३३.७५ ३३.७५ कर (जीएसटी) [जी च्या ५ टक्के]

आय किरकोळ विक्री दर (रुपये प्रति किलो लीटर)

जे किरकोळ विक्री दर (रुपये प्रति लीटर)

६४६८०.००** ६२२५०.००** (किंमत रुपये (किंमत रुपये ६१६००.०० ५९२८५.७१ वस्तू व सेवा कर वस्तू व सेवा कर रुपये ३०८०.००) रुपये २९६४.२९) ६४.६८ ६२.२५ शासन परिपत्रक क्रमांक अन्न, नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभाग, क्रमांक केईआर-१३७६/३७६९/१७, दिनांक १७ डिसेंबर १९७६ नुसार पुणार्ंकाचा लाभ एकाच पातळीवर (घाऊक वितरक) घाऊक दरामध्ये समाविष्ट करण्यात आला आहे.

मुंबई, दिनांक ८ मे २०२३.

कान्हूराज बगाटे (भा.प्र.से.), नियंत्रक, शिधावाटप व संचालक, नागरी पुरवठा, मुंबई.

ON BEHALF OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATION, PRINTED AND PUBLISHED BY DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE, PRINTED AT GOVERNMENT CENTRAL PRESS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004 AND PUBLISHED AT DIRECTORATE OF GOVERNMENT PRINTING, STATIONERY AND PUBLICATIONS, 21-A, NETAJI SUBHASH ROAD, CHARNI ROAD, MUMBAI 400 004. EDITOR : DIRECTOR, RUPENDRA DINESH MORE.
Cite this issue. Maharashtra Gazette, Government of Maharashtra, 18 May 2023. Indian Gazettes, https://egazette.servantsofknowledge.in/details/in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C/. Archive identifier in.gazette.maharashtra.2023-05-18.Ordinary_CENTRAL-SECTION_Part-4-C.